हिंदुओंका साथ हिंदुओंका विकास | Sushil Kulkarni | Analyser | Narendra Modi | Hindu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 238

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 11 годин тому +75

    हिंदूंनो,समजून घ्या.हिंदुत्वासाठी मतदानाला बाहेर पडा!

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 7 годин тому +7

    नमस्कार सुशील जी बटेगे तो कटेगे ये बात हरियाणा की जनता समझ गई अब
    महाराष्ट्र की बारी हैं

  • @ppsiddhaye
    @ppsiddhaye 11 годин тому +74

    योगीजींचे वाक्य सर्व हिंदूनी लक्षात ठेवले पाहिजे 'बटोगे तो कटोगे.'

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 9 годин тому +40

    शरद पवार यांच्या पक्षांचा दारुण पराभव करणे काळाची गरज आहे.

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 8 годин тому +3

      त्यासाठी मतदारांना दारूनं बाहेर काढावे लागेल😂

  • @BalajiBhosale-lw3jd
    @BalajiBhosale-lw3jd 11 годин тому +50

    सुशील भाऊ हा व्हिडीओ आम्हा करोडो हिंदुंच्या मनातील भावना बोलून दाखवलात

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 11 годин тому +71

    खरंच , हे असंच व्हायला पाहिजे .' त्या ' लोकांना कितीही काहीही द्या , घ्यायला सर्वात पुढे , आणि मतदान मात्र हिंदुत्ववादी पक्षाला हरवण्यासाठी करतात . हिंदूंनी पण एकजूट होऊन प्रत्येक ठिकाणी आपली ताकद दाखवून द्यावी .

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 7 годин тому +2

      Because Muslim is brotherhood than nationhood. They always prefer religion over country

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 8 годин тому +7

    बरोब्बर. जिसका साथ सिर्फ उसका ही विकास हेच व्हायला पाहिजे.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 11 годин тому +51

    योगी आदित्यनाथजी ने "बटेंगे तो कटेंगे" जे ब्रीद वाक्य दिले ते हरियाणातील हिंदूंनी उचलून धरले ...
    आता महाराष्ट्रातील हिंदू पण जागा होईल आणि जातीयवादाचे गलिच्छ राजकारण झुगारून एकत्रित येईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 годин тому +1

      खर च🎉🎉

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 7 годин тому +1

      ​@@sanjaybhalerao4346तू झोपेतच बळी जाणार.
      ...पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल 🥴

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 7 годин тому +4

    मविआ मुस्लिम लीग आहे हिंदु, सनातन विरोधी सावधान महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.🚩.

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 11 годин тому +27

    100% खरे आहे ह्यांच्याकडे दुर्लक्ष्य केल्याशिवाय हे लायकित राहणार नाहीत.मोदीजी ❤हिरवी चादर कधीही आपल्याला मतदान करणार नाही हे पण तेवढेच सत्य आहे🚩🚩🚩🚩🚩🚩 जागो हिंदु जागो🙏🙏🙏🙏🙏🙏🙇

  • @sunitavakare5259
    @sunitavakare5259 11 годин тому +41

    एकदम वास्तविक शिर्षक दिले आहे सुशील भाऊ

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 11 годин тому +22

    🙏अगदी बरोबर सर ।🚩 जो हिन्दुत्व की बात करेगा वही देश पर राज करेगा ।

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 10 годин тому +14

    हिंदू ने आता तरी जागे व्हा ही हात जोडून विनंती व आता सर्वांनी मतदान करायला बाहेर या.

  • @anilghadi4679
    @anilghadi4679 8 годин тому +10

    जिसका साथ ऊसीका वीकास हेच धोरण ठेवलेच पाहीजे!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 годин тому +7

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूंनी समजून घ्यायला पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रात तरी धारा देऊ नका उचलून आपटा त्यांना त्यासाठी सर्वांनी मिळून भाजप आणि शिवसेना यांनाच मतदान करा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा जागे व्हा

  • @sadanandragji3818
    @sadanandragji3818 8 годин тому +2

    हिंदूंनो,समजून घ्या.हिंदुत्वासाठी मतदानाला बाहेर पडा!
    🙏अगदी बरोबर सर ।🚩 जो हिन्दुत्व की बात करेगा वही देश पर राज करेगा ।

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 11 годин тому +24

    हिंदुत्व आणि भारतीयत्व टिकेल तरच भारत टिकेल . स्वार्थी जयचंदी कडूनच खरा धोका.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 11 годин тому +15

    जो हिंदुत्व की बात करेगा वही भारत पर राज करेगा || जय श्री राम जय जय श्री राम 🌹🙏

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 11 годин тому +47

    तीन तलाक काढले तरी मुस्लीम महिला मोदी - भाजपला मत देत नाहीत ही खूपच खटकणारी बाब आहे. सोयी सुविधांचा फायदा घेताना थोडी सुद्धा लाज वाटत नाही. त्यामुळेच जिसका साथ उसका विकास करणे अत्यावश्यक ठरेल.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 10 годин тому +9

      Secular हिंदू व नॅरेटिव्ह ला फसणारे हिंदू सुध्दा सर्व फायदे घेऊन भाजपास मत देत नाही. बरे, भाजपा हारल्यास फायदे मिळणार नाहीत, हे देखिल त्यांना माहीत आहे.

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 9 годин тому +4

      खरंच आहे.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 годин тому +3

      बरोबर🎉🎉

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 годин тому +1

      "बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाना" मी आधीपासून च म्हणत आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 годин тому

      @@pralhadsawant465 हीच खंत

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 годин тому +6

    हिंदुत्वासाठी लढणाऱ्या लोकां पाठीमागे उभे रहा विधानसभेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभे रहा

  • @M7m77m7m
    @M7m77m7m 11 годин тому +35

    युपी मध्ये एका गावात मोदी सरकारने 500 घर बांधली व तिथून एकही मत मिळाल नाही ते गाव कोणाच हे सांगायला नको म्हणून जिसका साथ उसका विकास

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 10 годин тому +12

    ना जात पर ना पात पर मतदान करेंगे सिर्फ हिंदुत्व की बात पर ! जय श्रीराम ! जय शिवराय! जय महाराष्ट्र🔱🚩🔥🔱🚩🔥🔱🚩🔥💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @anitasane3903
    @anitasane3903 8 годин тому +3

    अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 11 годин тому +50

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 11 годин тому +18

    हे शीर्षक योग्य आहे, खरी मजा येणार आहे

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 11 годин тому +16

    एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे लोकसभा निवडणूक झाल्यापासून मोदी यांनी सब का साथ, सब का विकास और सब का विश्वास हे म्हणणे सोडुन दिले आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 годин тому +3

      जी गोष्ट मनाला क्लाली ती आचरणात पण लवकर येउदे. 🙏

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 11 годин тому +24

    जय हिन्दू राष्ट्र

  • @seema2695
    @seema2695 7 годин тому +2

    या यशात आरएसएसचा खूप मोठा वाटा आहे, ३ महिन्यात त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 9 годин тому +3

    महाराष्ट्रात हरियाणा सारखं होऊ शकत पण सर्व हिंदूंनी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे.
    योगिजी म्हणतात batoge तो katoge.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 11 годин тому +23

    हेच व्हायला पाहिजे.

  • @prakashphadnis8586
    @prakashphadnis8586 11 годин тому +24

    लाडकी बहिण योजनेत बुर्खेवाल्यांची फार्म भरताना गर्दी दिसली मते मात्र मा वी आला दे णार नक्की

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 годин тому +1

      त्या बायका म्हणतातच तसं वर म्हणतात मिळतील तितके दिवस घ्यायचे

    • @vijaykulkarni8906
      @vijaykulkarni8906 10 годин тому

      असा धोका दिल्यावर वरचा देव असे फटके देतो ते काळुनही येत नाहीं. आणि त्या फाटक्यातून बाहेरही येता येत नाहीं. कारण वरच्या देवाच्या काठीचा आवाज येत नाहीं.

  • @RekhaChavan-fu3fn
    @RekhaChavan-fu3fn 6 годин тому +1

    💯 सत्य आहे सुशील जी...अन महाराष्ट्र मध्ये हिंदुत्ववादी सरकार बहुमताने निवडून यावे अन् आम्हा हिंदु ना संरक्षण अन विकास, सुरक्षित ता मिळावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🎉🎉😂😂❤❤

  • @bandumore487
    @bandumore487 11 годин тому +9

    Jithe hindutva tethe vikas🎉🎉

  • @latadalvi3086
    @latadalvi3086 9 годин тому +3

    हिंदूंचा साथ,तर हिंदूंचा विकास फक्त आणि फक्त हिंदूंचा विकास....जय हिंद.

  • @vikramdabi5022
    @vikramdabi5022 11 годин тому +9

    आगदी बरोबर

  • @ShashankNilangekar
    @ShashankNilangekar 11 годин тому +25

    लोकसभेला तर हिंदुने धोका दिला

  • @aniketbarve2009
    @aniketbarve2009 9 годин тому +4

    Hindu ka saath Hindu ka vikaas Jauu Shri Raam

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 11 годин тому +11

    हिंदू सदा सर्वदा एकत्र राहुन नेहमी एक गठ्ठा मतदान करत राहिल्यास व सतत बहुमत राहिल्यास सर्व हिंदू विरोधी कायदे खारीज करून समान नागरी कायदा राबविण्यास काहीही अडचण येणार नाही
    पण??? हिंदू एकत्र राहील का ❓

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 8 годин тому

    मतदान करणाऱ्या सर्व हिंदूंचे जाहीर अभिनंदन व आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @satishrajurkar4056
    @satishrajurkar4056 10 годин тому +2

    बरोबर आहे

  • @smitasuhas7981
    @smitasuhas7981 11 годин тому +6

    Good job by हरियाणा brothers sisters well done .

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 7 годин тому

    एकदम बरोबर कुलकर्णि सर. धन्यवाद

  • @rameshpedge2271
    @rameshpedge2271 11 годин тому +7

    जय श्री राम कृष्ण हरी ❤❤❤❤

  • @hanumanbombale303
    @hanumanbombale303 9 годин тому +1

    100% तुमच्या मताला सहमत आहे❤❤

  • @rajeshkothari672
    @rajeshkothari672 8 годин тому

    तुमचं एकदम बरोबर

  • @vinodsheth3740
    @vinodsheth3740 8 годин тому +6

    काश्मीर टूर आता करू नये
    Boycott

    • @udaysinh9729
      @udaysinh9729 10 хвилин тому

      In fact we must settle in J&K in more nos as a hindu

  • @rameshmahajan2489
    @rameshmahajan2489 9 годин тому +1

    हिंदू धर्माचा विजय

  • @Nv9724
    @Nv9724 8 годин тому +1

    सहमत 👍

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 8 годин тому +1

    Sushil ji तुमचे विचार पटले

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 9 годин тому +5

    मुस्लिम भाजप पक्षाला मतदान करतचचच नाहीत. अगदी त्यांच्यासाठी काळीज जरी काढून ठेवले तरीही योजनेचा लाभ घेण्यास सर्वात पुढे मात्र काँग्रेस,काका किंवा आता पुरत उबाठाला.

  • @dhananjayshembhule3811
    @dhananjayshembhule3811 11 годин тому +7

    Jis ka sath usaka vikas❤🚩❤☝

  • @vishnujawalkar1290
    @vishnujawalkar1290 11 годин тому +18

    जिसका साथ उसका विकास बटोगे तो कटोगे.

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane 11 годин тому +21

    हे अगदीच पटत.भारत हे हिंदू बहुल राष्ट्र आहे.त्यांचा विकास प्रथम करायला हवा.अतिरिक्त सोयी सुविधा द्यायला हव्यात.मुस्लिमांना दोन देश दिले तरी भारत सेक्युलर का.मुस्लिमांचा कितीही विकास केला तरी ते कधी भाजपला मत देत नाहीत हे वारंवार दिसत आहे.त्यापेक्षा समस्त हिंदू एकजूट कसा होईल यावर फोकस करायला हवा.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 годин тому +1

      बरोबर बटोगे तो कटोगे एक रहोगे नेक रहोगे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 годин тому

      👍👍👍👍👍

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 11 годин тому +6

    Yes sir you are right 100%.

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 9 годин тому

    समर्पक अर्थपुर्ण शिर्षक दिले आहे धन्यवाद

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 10 годин тому +1

    एक जुटीचा विजय असो सर्व मतदारांना भरभरून शुभेच्छा

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 11 годин тому +19

    गर्व से कहो हम हिंदू है महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच होणार जय श्रीराम 🎉🎉🎉

  • @govindambardekar6770
    @govindambardekar6770 10 годин тому

    खूप छान स्पष्टीकरण आणि महाराष्ट्रातील विरोधकांना इशारा सुद्धा

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 9 годин тому +2

    जो हिंदू हितकी बात करेगा वहि देशपर राज करेगा ❤❤❤

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 10 годин тому +1

    अगदी बरोबर बोलत आहात सर खरे आहे सर महाराष्ट्र राज्य हिदू झोपेत आहे अजून सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद

  • @श्रीकृष्णाम्भृणी

    असेच व्हावे

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 9 годин тому

    अगदी बरोबर आहे सर.

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 9 годин тому +1

    जयश्री राम 🎉🎉🎉🎉🎉

  • @neelakantannurani3074
    @neelakantannurani3074 9 годин тому

    Excellent analysis

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 8 годин тому

    Hindu ka sath ❤❤hindu ka vikas hona chahiye ❤❤

  • @Vashishta-DKMH15
    @Vashishta-DKMH15 9 годин тому

    जय श्री राम जी।🙏🙏

  • @jaihind5009
    @jaihind5009 11 годин тому +4

    💯 correct

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 8 годин тому

    Sai he

  • @MsEnter10
    @MsEnter10 9 годин тому +1

    अनेक अनेक धन्यवाद हरियाणा।

  • @ganeshshevde6094
    @ganeshshevde6094 11 годин тому +3

    Jo srif hindu kaa hoga vo desh pe raj karega.

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 11 годин тому +11

    तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत.आता मोदींनी डोळे उघडावेत.जाहीर भाषणात नेहमी 'सबका साथ सबका विकास'यावर जोर द्यावा पण कृती करताना मात्र 'हिंदू ने साथ दिया उन्हीका विकास' हे तंत्र अवलंबावं.काही हिंदूमध्येही बरेच किडे वळवलतात.

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 9 годин тому

    जबरदस्त 🎉🎉🎉🎉

  • @saurkulkarni81
    @saurkulkarni81 8 годин тому

    Super duper like 👍

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 11 годин тому +15

    सुशील जी हे उघड गुपित भा. ज. प. ला कधी कळणार? आज मोदी किंवा भा. ज. प. जे काही आहेत ते हिंदू मुळे. भाई चारा च्या मूर्ख स्वप्नांतून भा. ज. प. व मोदीनी बाहेर पडावे.

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 11 годин тому +1

      Correct,.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 годин тому

      Yes absolutely right

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 годин тому +1

      UCC च समर्थन करणाऱ्या हिंदूंना पण वस्तुस्थिती कळालेली नाही....

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 8 годин тому

    व्हिडियो मधले कॉमेंट बघून जीवात जीव आला. 🙏

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 11 годин тому +15

    मुस्लिम समाज यांनी विचार करावा, कारण काँग्रेसचे नेते तुमचा वापर करीत आहे,

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 11 годин тому

      हा तुमचा भ्रम आहे का काँग्रेस musalmanacha वापर करते.ते त्यांच्या एजंद्यासाठी काँग्रेसचा वापर करतात,ज्यावेळी मुसलमान उमेदवार असतील तेव्हा ते काँग्रेसला टांग मारतात.त्यांच्या सोयीचा असेल तिथे ते मतदान करतात आणि त्यांना देशापेक्षा धर्म मोठा आहे हा मूळ मुद्दा आहे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 годин тому

      यांना समजनार नाही🎉

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 годин тому

      ते पण काँग्रेस चा वापर करून घेत आहेत.

    • @Masala_mocker
      @Masala_mocker 4 години тому

      ​@@DESIBOY-fe7nm उद्या दुसरा कुठला पक्ष उभा राहिला त्यांचा कैवारी बनून, तर काँग्रेस ला मुसलमान साथ देणार नाही.

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 11 годин тому +1

    होय आपण योग्य बोललात

  • @nilkanthreure5894
    @nilkanthreure5894 9 годин тому +2

    हरियाणा निवडणूक ने पुढील गोंधळाला आळा घातला अन्यथा शम्भू सीमा उघडली असती, या निवडणूक ने हरियाणाने देशाला वाचवलं अस म्हणता येईल

  • @vithaljoshi7973
    @vithaljoshi7973 9 годин тому +1

    होय, हिदुचा साथ, हिदुचाच विकास पाहिजे

  • @be572
    @be572 10 годин тому +1

    SAHEB EK NO. BOLAT.
    JAY BHAVANI JAY SHIVAJI

  • @PratapPardeshi-m3j
    @PratapPardeshi-m3j 9 годин тому

    Very true

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 8 годин тому

    ही पोस्ट मी आपल्याला खूप अगोदरच पाठवली

  • @GirishKunte-mx3ox
    @GirishKunte-mx3ox 10 годин тому

    🙏खरं आहे हिंनदूचा विकास झाला पाहिजे

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 9 годин тому

    लोकसभा पासून धडा घ्या.

  • @atultrivedi1429
    @atultrivedi1429 11 годин тому +2

    Bahot sahi shirshak diya hai sushil ji. Desh ke samvidhan aur kanuno ko jo mante nahin, Bangladeshi, rohingya, pakistani, ya nasarallah ke naam par dange kar ke desh ka nuksan karate hai unke vikas ke bare me sochna bhi nahin chahiye. Hamen chahiye former president Shri Abdul Kalam jaise desh bhakt.

  • @vinavaze2639
    @vinavaze2639 7 годин тому +1

    तुम्ही आम्ही हिंदू बंधु बंधु हे वीर सावरकरांचं काव्य गल्लोगल्ली वाजवा.

  • @vasudeojoshi5531
    @vasudeojoshi5531 10 годин тому +1

    होय, मी " हिंदू राष्ट्र" ताबडतोब घोषित करण्यात आले पाहिजे!
    हेच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे!

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 10 годин тому

    सहमत.

  • @shyamalaiyer9866
    @shyamalaiyer9866 6 годин тому

    100 % correct Sushil ji

  • @pritichaphalkar5529
    @pritichaphalkar5529 9 годин тому +1

    Sharad pawar main culprit in Maharashtra politics, continued divide n rule policy.They have very well succeeded in their agenda of hindu division in last 70-75 yrs.We all hindus must be together.

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 9 годин тому

    👌🏻👌🏻🚩🚩

  • @natureofmarket2685
    @natureofmarket2685 5 годин тому

    बिलकुल सही sir 🙏🏻👍🏻👍🏻

  • @prabhakarjoshi8378
    @prabhakarjoshi8378 10 годин тому

    Wa

  • @vikaskakade6235
    @vikaskakade6235 10 годин тому

    केवळ हिंदुचाच विकास व्हायला हवा सुशिलजी मी आपल्याशी सहमत आहे

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 11 годин тому +6

    मुस्लिम भाजपा ला कधीच मतदान करत नाही 😅😅😅

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 11 годин тому +2

      अगदी बरोबर सरकारी लाभ घेण्यासाठी हे सर्वात पुढे मात्र वोट कांग्रेस लाच देणार म्हणून भाजप ने याचा विचार करावा

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 10 годин тому

    100% माझ्या मनातला विचार बोललात भाउ.

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 5 годин тому

    " जिसका साथ, उसका ही विकास " हेच बरोबर आहे.

  • @basavrajchilla5198
    @basavrajchilla5198 10 годин тому +1

    सुशीलजी मी हिंदू आहे म्हणून 40 वर्षांपासून भाजप चा प्रचारक (कार्यकर्ता) आहे.आज मी रिटायर्ड ईपीएस पेंशनर आहे.आयुष्य स्वाभिमानाने कसे जगायचे हा प्रश्न माझ्यापुढे आहे.ईपीएस पेंशनरांची काय दुर्दशा आहे आपणास माहीत आहेच. अटलजी, अडवाणीजी यांच्या धोरणानुसार पक्ष काम करतांना दिसत नाही.गेल्या 10 वर्षांपासून पेंशनर न्याय मागतायत. मात्र सरकार दखल घेत नाहीय.

  • @ashokshirke5685
    @ashokshirke5685 10 годин тому

    जिनका साथ, उनका विकास. विषय संपला.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 11 годин тому +4

    किसान आंदोलनातील लोक अडतेच असावेत ते ओरिजिनल किसान नसावेत

    • @Masala_mocker
      @Masala_mocker 4 години тому

      खलिस्तान चे झेंडे फडकविणारे भारताचे ओरिजनल शेतकरी असूच शकत नाही.