विसरवाडी चिंचपाडा परीसरात महामार्गावर वाहतूक ठप्प

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • नवापूर एक्सप्रेस न्यूज युट्युब चॅनल प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीचे चॅनल असून आज ९० हजार सबस्क्राईबरचा टप्पा आम्ही पार केला ,त्याबद्दल आमचे सर्व सबस्क्राईबर,जाहिरातदार,हितचिंतक यांचे जाहीर आभार ,,असेच प्रेम असू द्या ... धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 11

  • @surajvasave9074
    @surajvasave9074 Годину тому +2

    कांग्रेस चा खासदार निवडून आल्यावरच रस्ते खराब होऊन गेला
    3 महिने पासून खासदार ने दुर्लक्ष केले आहे
    हिना ताई ने जेवढा काम केला Double lane highway चा ते आता पूर्ण करयचा काम गोवाल पाडवी चा आहे ते वेवस्तीत पूर्ण करा जिथे खड्डे झालेत ते पूर्ण करा...

  • @bhambrekanishka1690
    @bhambrekanishka1690 3 години тому +3

    नंदुरबार ची मराठी भाषा फारच भारी आहे

  • @AlpeshGavit-fj7ip
    @AlpeshGavit-fj7ip 45 хвилин тому +2

    आमदार खासदार आणि ठेकेदार मिली भगत आहे.

  • @NITESHGAVIT-ni5qu
    @NITESHGAVIT-ni5qu 2 години тому +1

    कायमची प्रॉब्लेम आहे

  • @shrikantbhaibhosale
    @shrikantbhaibhosale 2 години тому

    नवापूर व विसरवाडी च्या नागरिकांच्या सहनशिलतेला सलाम 🙏🙏

  • @RAJENDRAGAVIT-k8m
    @RAJENDRAGAVIT-k8m 42 хвилини тому

    Rajput saheb ha vidiyo Gadkari saheb parynt pohchla pahije sarvya. Che hapte chal tat ya kade Kona che laksh nahi n h a I pan laksh nahi akdam nikrusta darjache ahe baylgada rasta changla ahe

  • @AjitValvi-zy5fo
    @AjitValvi-zy5fo 7 хвилин тому

    Navapur cha aamdar ni laxsh dyayla pahije

  • @ajitvasave4770
    @ajitvasave4770 2 години тому +2

    कोंडाईबारी मध्ये ट्रॅफिक पोलीस पैसे वसूल करत आहे पण ट्रॅफिक काढायला वेळ नाहीं. चिंचपाडा बायपास रस्ता कोन तो मनीष अग्रवाल काढू देत नाहीं. आमदार किंवा इतर कोणी लोकप्रतिनिधी जिवंत असेल तर मार्ग निघू शकतो

    • @infosoftanil
      @infosoftanil 2 години тому +1

      पुढारी लोक यांच्या दावणीला बांधले आहे....

    • @ankvsv123
      @ankvsv123 Годину тому

      Right

  • @CPDViCKYGaming
    @CPDViCKYGaming 14 хвилин тому

    4 . 5. Varsh hovun gele teva pasun kharab ch ahe