किडनीचे आजार ,लक्षणे, कारण आणि प्रतिबंध | disorder of kidney | Dr Mahesh Rokhade | VishwaRaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 бер 2021
  • आज Dr Mahesh Rokade - Consultant Nephrologist आपल्याला किडनीचे आजार ,लक्षणे, कारण आणि प्रतिबंध ( disorder of kidney). या बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. मूत्रपिंडाचा आजार वाढला की त्याचे दुखणे सामान्यांना त्रास देणारे असते. मूत्रपिंडाचा आजार हा मधुमेहासह, रक्तदाबाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये आढळून येतो. मूत्रपिंडाचा आजार बळावला, तर मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असते. मूत्रपिंडाचा आजार बळावण्यापूर्वी त्याच्या विविध लक्षणांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये अनेकदा काही लक्षणे दिसत असली, तरी रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार वाढल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात. त्याकरिता लक्षणे जाणून घेणे आवश्यक ठरते. तर kidney disease बद्दल जाणून घेऊया.
    Kidney चा आजार म्हणजे काय ?
    Kidney च प्राथमिक काम असत, शरीरातील दूषित पदार्थ लघवी वाटे बाहेर फेकणे . त्याचप्रमाणे kidney blood pressure च समतोल राखते . शरीरात जितके क्षार असते जसे जसे कि calcium, phosphrous अश्या पदार्थनाचा समतोल ठेवते . शरीरातील पाण्याचा समतोल kidney सांभाळते . Kidney च काम हळू हळू काही कारणामुळे कमी व्हायला लागत . जसे कि diabetes आणि blood pressure , ह्या दोन आजारांमुळे १०० पैकी ७०% kidney चे आजार ह्या दोन रोगांमुळे होतात . ह्या आजारणामुळे kidney चे filters निकामी व्हायला लागतात त्यामुळे लघवी मधून protein leak व्हायला सुरु होत. आणि जसे हे filters आणि निकामी व्हायला लागतात तास kidney'च कार्य कमी होतं त्यामुळे रक्तातील दूषित पदार्थ वाढतात जसे कि urea , serum creatinine . त्यामुळे kidney चा आजार होतो . जेव्हा kidney चा आजार होतो तेव्हा बहुतेक वेळेला दोन्ही kidney affected असतात . Creatinine ची मात्रा दोन्ही किडनी निकामी झाल्यावरच होते .
    किडनी च्या आजाराची लक्षणे (symptoms of ckd/ diseases related to kidney)
    सकाळी उठल्या उठल्या १५-२० मिनिटे डोळ्याखाली सूज जाणवणे.
    पायावरती सूज जाणवणे पण पुढे कायम स्वरूपी राहायला लागते.
    Blood pressure औषधे घेऊन पण high राहायला लागतो .
    भूक कमी लागणे
    Advance stages मध्ये उलट्या होणे .
    skin पांढरी पडणे , सतत खाजायला लागते .
    थकवा जाणवायला लागतो .
    थोडे patients असे हि असतात कि काहीही लक्षण येत नाही पण त्यांना फीट येते .
    किडनी खराब होण्याची कारण (causes of kidney failure) :
    Diabetes आणि Blood pressure शिवाय अशी अनेक कारणे आहेत ज्याने किडनी आजार होऊ शकतात.
    अनुवांशिक आजार जसे कि Polycystic kidney disease .
    Autoimmune diseases ज्यांचात आपलीच प्रतिकार शक्ती आपल्या विरोधात काम करते जैसे कि SLE जो स्त्रियांमध्ये अधिक आढळतो .
    kidney stone.
    Painkillers किव्हा वजन कमी करण्याची औषधे खाणे .
    Kidney चा आजार हॊऊनये ह्या साठी काय केले पाहिजे ? (how to prevent kidney disease from progressing)
    ८-१२ ग्लास पाणी नियमित पणे प्यावे आणि किडनी fail करणारी औषधे न खाणे .
    ज्यांना kidney diseases च high-risk आहेत त्यांनी आपला blood sugar level नियंत्रित ठेवावे आणि high blood pressure असलेल्या patients ने आपला pressure नियमित तपासावे . Blood Pressure १३०/८० च्या खाली असले पाहिजे .
    Kidney stone च्या patients नि नियमित sonography केली पाहिजे आणि स्टोन मूत्र मार्गावर अडकू नये हे बघितला पाहिजे.
    अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
    काही प्रश्न असल्यास, आम्हाला या ई-मेल वर विचार : info@vrhpune.com
    आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
    इतर संबंधित व्हिडिओ पहा:
    1.Hemodialysis म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया : • Hemodialysis म्हणजे का...
    2.डायलिसिस आणि त्याचे प्रकार : • Dialysis In Marathi | ...
    ------------------------------------------
    About VishwaRaj Hospital
    Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
    This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.
    VishwaRaj Superspeciality Hospital,
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Contact us:- 02067606060
    Visit Our Website - www.vishwarajhospital.com/
    Thanks!
    #kidneydisease #kidneydiseaseprevention #kidney #Vishwarajhospital

КОМЕНТАРІ • 215

  • @sainathkadber4692
    @sainathkadber4692 9 місяців тому +3

    छान माहिती दिली सर

  • @sb5103
    @sb5103 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर थँक्यू ,👌👌👍👍🙏🙏

  • @user-zb7dh4ub5v
    @user-zb7dh4ub5v 5 місяців тому

    Dr saheb khup chan information

  • @dattajadhav1987
    @dattajadhav1987 11 місяців тому

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 5 місяців тому

    डॅा. साहेब खुप उपयुक्त माहिती दिलीत .धन्यवाद !

  • @rshyamladvanjari4000
    @rshyamladvanjari4000 8 місяців тому

    Thanku so much so nice doctor.

  • @indumatihonkalas2523
    @indumatihonkalas2523 Рік тому

    Very Good useful information

  • @bhagawatpote3655
    @bhagawatpote3655 9 місяців тому

    छान माहिती दिलीत

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 Місяць тому

    Thank you sir

  • @ashvinitelang4773
    @ashvinitelang4773 9 місяців тому

    Namskar sir the vedio is really beneficial. I have a question that I should it atlist 2 tables daily while my periods.will it effects to my kidney .please answer

  • @vanitakashid1883
    @vanitakashid1883 8 місяців тому

    Information good

  • @chandrakantsuryawanshi243
    @chandrakantsuryawanshi243 Рік тому +1

    Thank you... Sir

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 Рік тому

    खूप छान माहिती अगदी मोजक्या शब्दात दिली. Dhanyawad.dusare म्हणजे असे कळते की किदानिसाठी aayurvedashiway पर्याय नाही. तर ते का नकोत या विष यी कृपया सांगावे.
    एडाशो
    आय

  • @latahole5631
    @latahole5631 Рік тому

    🙏🙏

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 2 роки тому

    Khup chhan sir

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  • @gajananghan1465
    @gajananghan1465 3 роки тому +3

    खुपच छान माहिती दिली आहे सर.

  • @nitakamble1787
    @nitakamble1787 Рік тому

    Sir maza payavr faqt suj yete bakicha kuthlahi trass nahi tr kidany kharab zalyach lakshan ahe ka

  • @AshwiniSakharkar-pv4hh
    @AshwiniSakharkar-pv4hh 7 місяців тому

    Kidney vr sooj yenyache ky karan asu shkte sir
    Nd Dialasis krave ka
    Urine hot nh ah mazya babala trr urine yenyasathi ky upay krave

  • @ranjitchoudhari537
    @ranjitchoudhari537 5 місяців тому +1

    वायुगोळा व किडनी किंवा किडनी स्टोन मुतखडा यांचा काही संबंध आहे का?

  • @user-ko7in1cm2z
    @user-ko7in1cm2z 10 місяців тому

    Mazhya Aai la criatinn 9.ahe tila dayliecic karayala sangilale ahe dr thumhi please upay sanga

  • @user-dl9sl3gy9e
    @user-dl9sl3gy9e 8 місяців тому

    Sir mala vicharach ahe dr .Rani sangital ki kidney kharab ahe upchar suru ahe lagvi Kami hote Karan Kay ahe

  • @maheshkolhefitnesshub7764
    @maheshkolhefitnesshub7764 9 місяців тому +1

    Hello sir
    Mala kidney suj ahe
    6 manth pasun ha problem chalu zala ahe
    Pinas madhun pas yetoy khup Ani vas yetoy pas cha
    Zal zal khup hoaty muttana
    Kidney khup pain kartey
    Treatment pan keli
    Fact pas kami zala
    Zal zal kami zali
    But. 15 divaani
    Kidny pain vadla ahe khup
    Back pain khup vadla ahe maza
    Mala bhuk kami lagtey
    4 divas pasun omet hoatey as vatey
    Pot khup foll ahe vataty
    Kidny mule khup trs hotoy
    Divas bhar pain rahto
    Night la kahi problem hoat nhi
    Bladar madhe khup pein hoatoy
    Treatment hoil ka sir

  • @gangaramvane8780
    @gangaramvane8780 6 місяців тому

    १३०/८० blood presure rahanykarita Kay karav.

  • @vijayowal7912
    @vijayowal7912 Рік тому

    नमस्कार डॉक्टर , मला सध्या ह्याचा त्रास आहे , pus cells : 6-8/HPF , असे प्रमाण दाखवत आहे , हे देखील चिंताजनक आहे का ? धन्यवाद .

  • @jaganchavan1691
    @jaganchavan1691 10 місяців тому

    Aciditi hote tar kay karave goly tar naka gheu ase sangatat.

  • @sb5103
    @sb5103 11 місяців тому +1

    सर जर लहानपाणी गाडीवरून पडल्यामुळे किडनीला मुक्का मार लागला असेल आणि आपण वयाच्या 28 ते 30 वर्षात असताना एखाद्याने आपल्याला ढकलल्यामुळे परत त्याच किडनीच्या जागेवर पडलो असेल आणि त्यामुळे ज्या किडनीला मार लागला आहे त्या साईडला पोटात सतत दुखत असेल तर काय आणि कोणते उपचार करावे एवढं सांगितला तर खूप उपकार होतील सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bot_gaming8081
    @bot_gaming8081 Рік тому

    Sir majhya aila satat angavar khaj Yeun pulal yet ahe

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 8 місяців тому

    Good Information Sir

  • @shrikantkukade5187
    @shrikantkukade5187 2 роки тому +3

    Gerat information sir

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      Thank you for your feedback.

    • @deepakdale2043
      @deepakdale2043 Рік тому

      मला किडनित मुतखडा आहे यासाठिकाय

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Рік тому

      @@deepakdale2043 कृपया आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील

  • @madhurinanhe4118
    @madhurinanhe4118 2 роки тому

    Mala kidni la suj aali aahe sonography keli tar mahit zal tyannanter golya khaun te kmi zal pn prt mala suj aali sir ky karan asnar mazi age 30 aahe mala kontahi aajar nahi aahe.tumhi sangital ti kontich lakshane nahit mala ...plz sir kahi upay sanga....

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Рік тому

    S सर🙏

  • @news1018
    @news1018 Рік тому

    खुप छान माहिती सर...

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

  • @deepalipandit24
    @deepalipandit24 11 місяців тому

    आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याला नुकसानकारक होऊ शकते...या बद्दल मला जास्त विस्तृत माहिती हवी आहे...

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 8 місяців тому

    Sir mazya mistaranchya ajarabaddal kidani chya releted ahe please kase contact karata yeil😊

  • @swapnilgaikwad6803
    @swapnilgaikwad6803 6 місяців тому +1

    माझ्या किडनीच्या जागेवर अचानक दुखायला लागले असल्यामुळे थोडी काळजी वाटत आहे

  • @deepakdalvi4024
    @deepakdalvi4024 2 роки тому +1

    देवाच्या भरोश्यावर हा डॉ आहे

  • @amishayelve5522
    @amishayelve5522 2 роки тому

    Ayurvedic mule kidney fail kashi kay hote ayurvedic tar aajarachya mulavarti kam kartenaa

  • @prakashbabar2707
    @prakashbabar2707 7 місяців тому

    Dr doni kidney feil asel tr te pesant kiti divas rahu shakate

  • @devidasshinde6495
    @devidasshinde6495 5 місяців тому

    Criatinine रिपोर्ट 4.34 आला आहे .तर ca ovary aahe आईला chomo देता येईल का.

  • @karunapotdar2965
    @karunapotdar2965 Рік тому +1

    सर.तुमचा पत्ता पाठवा.
    मला तीन वर्षे अंदाजे झाले
    किडणी वर सुज आली आहे असे सोनोग्राफी मध्ये समजले
    आता सध्या. कपाळावर उजव्या बाजूस सुज आहे कायम आहे.
    पायावर पण सुज येते
    मला तिथ यावे लागते का.
    काही उपाय आहे का
    हे.सांगा

  • @sachindhorwagh6658
    @sachindhorwagh6658 2 роки тому

    Donhi kidni judun ahe kahi upay sanga

  • @parambiradar8903
    @parambiradar8903 Рік тому

    Conical kidney disease ahe tyacha varti upai ky ahe sir creatinine level 8zal ahe plz suggest kra

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 2 роки тому

    Is 500mg curcumin daily affects kiidney?

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @user-sg6pr5qp8f
    @user-sg6pr5qp8f 9 місяців тому

    Sr wala वॉल प्रॉब्लम yach उपचार ahe sr

  • @sspatil6749
    @sspatil6749 5 місяців тому

    माझ्या किडनीच्या ठिकाणी दुखतय कंबर गळतेय आशक्तपणा येतोय.

  • @kishorpawar8738
    @kishorpawar8738 2 роки тому

    सर मला दिवसातून तीन-चार वेळेस टॉयलेटला जावं लागतं व पोट गॅस धरते जर तिखट भाजी पोळी खाल्ली तर खूप त्रास होतो टॉयलेटचा आणि सकाळी जर गोड पदार्थ खाल्ले तर दिवसभर मी एकदम क्लिअर असतो काय करणार सर तेवढे सांगा

  • @dattarote7097
    @dattarote7097 2 роки тому +1

    पोट फुगणे हा प्रकार किडनीची आहे का?

  • @user-rq8xw5ef7x
    @user-rq8xw5ef7x 7 місяців тому

    SLE aajar Bara hoto ka

  • @onkarkamble9869
    @onkarkamble9869 Рік тому

    Sar mala bolayci petsnal aahe plz

  • @damodarthombare1564
    @damodarthombare1564 8 місяців тому

    सर किडनी सिस्ट (पाण्याचे फुगे) आहेत, उपाय सांगा,

  • @MadhavPawar-qv8np
    @MadhavPawar-qv8np 6 місяців тому

    नमस्कार सर मी नांदेड जिल्ह्यामधून बोलतो माझ्या कमरेच्या वरील दोन्ही बखा मध्ये सतत दुखत राहते त्यालावूपायसागावे

  • @user-cl4xj8tv9p
    @user-cl4xj8tv9p Місяць тому

    युरिया, ब्लड युरिया नायट्रोजन,creatinin, कोलेस्टेरॉल normal range पेक्षा कमी होणे सूज येणे ही लक्षणे कशाची आहेत

  • @vikasshelke4511
    @vikasshelke4511 3 роки тому

    Namsakar sir

  • @indupagare9799
    @indupagare9799 2 роки тому

    mazy aaicy kidnivr suj sangitli aahe tevja upcar hi calu aahet prntu aaj tila lghavi hot nahi kay kru krupaya slla dya sir

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @swatim.3223
    @swatim.3223 Рік тому

    Hello sir मला किडणी मध्ये सुज आहे काय करावे लागेल

  • @deepalipandit24
    @deepalipandit24 11 місяців тому

    दुसरे असे की काही तात्पुरत्या आजारांमध्ये मेडिसिन घेणे आवश्यक असते..पण त्या aushadhancha शरीरावर sideeffect होऊ नये म्हणून काय आहार घ्यायला हवा...दाहकता कमी होऊ नये म्हणून दही ताक किवा गुलकंद असे काही घ्यायला हवे का

  • @vsrahullandage9480
    @vsrahullandage9480 Рік тому

    पाच सहा दिवस झाले
    सर माझी कंबर आणि दोन्ही कीड नि च्या येथे दुखते.
    जेव्हा झोपतो तेव्हा दुखत नाही,आणि जेव्हा मांडी घालून बसतो किंवा कामावर खुर्चीवर बसतो तेव्हा दोन्ही बाजूला खुप दुखतंय.
    काही समजण काय प्रॉब्लेम झालाय.कृपया मार्गदर्शन करावे

  • @manishabhopi6050
    @manishabhopi6050 2 роки тому

    Sir mala patdukhicha aani shwas ghyala tras hoto aani laghivi jhalyanantr potaat khalchya bajula दोन्ही बाजूला aakddun धरल्यासरह होतय ही सगळी किडनी फेलची लक्षण आहेत का

  • @vaibhavjagtap3099
    @vaibhavjagtap3099 11 місяців тому

    Sir 2 वर्ष पूर्वी 4 खडे होते त्यातला 1 पडला पण आत्ता 3 खडेंचा त्रास होतो ऑपरेशन करू का

  • @amoldesai3943
    @amoldesai3943 Рік тому

    सर एक किडनि लहान आहे लेफ्ट साईज ची किडनीची लहान आहे सर अनुवंशिक आहे काय करावे

  • @chhatrapatimandade8772
    @chhatrapatimandade8772 11 місяців тому

    सर माझे उजव्या बाजूस पोट दुखते व कंबर ही आतल्या बाजूला खुप दखते व डोके सुद्धा दिसते अवघड काम केले की भरपूर घाम येतो व लगेच थकवा येतो व खुप शरीर कमजोर झाले सर ही कुठल्या आ 7:31

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 9 місяців тому

    Nephroctomy झाली असेल तर काय काळजी, पथ्य असावे?

  • @dhanajipandhare2802
    @dhanajipandhare2802 7 місяців тому

    अधूनमधून डोके दुखणे हे कशामुळे होते?दोन महिने पूर्वी किडनी मधील स्टोन काढून घेतले आहेत. योग्य ऑपरेशन केले आहे. डाॅ.रघोजी हाॅस्पिटल, सोलापूर येथे उपचार घेतले आहेत.

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 5 місяців тому

    सर माझा हिमोग्लोबिन हा 16 आहे काहि अडचण आहे का

  • @sachinrathod9280
    @sachinrathod9280 6 днів тому

    आपला संपर्क पाठवा सर आपला हॉस्पिटल कुठे आहे

  • @siddhipatil1801
    @siddhipatil1801 11 місяців тому

    सर मला किडनी स्टोन होता तो आता पडला पण माझ्या खुब्याच्या पुढील साईटला खुप दुखते काय करावे

  • @vilasingle8517
    @vilasingle8517 7 місяців тому

    Aani dohi payavr sujan aahe sir

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 9 місяців тому

    साहेब आपण आयुर्वेदिक औषधाने किडनी खराब होऊ शकते असे म्हणता, ही कोणती औषधे आहेत?
    धमासा सारखी औषधे तर किडनी function ला supported म्हणून दिली जातात.
    त्याचा वाईट परिणाम कसा होईल?

  • @user-fw5qw1fc3g
    @user-fw5qw1fc3g 5 місяців тому

    सर आम्हाला लहान मुलगी आहे वय चार वर्ष आहे तिचे शरीरावर सुज व लघवी वाटे प्रोटीन जाते . उपाय सांगा मार्गदर्शन करा विनंती

  • @shivajichaure8011
    @shivajichaure8011 Рік тому +1

    आपण दिलेली माहिती चागली ईलाज ऊपचार सांगावे महणजे मला किडनी ला कळ लागने खडा सोनोगाफीत न दिसने परंतुं वेदना होणे व मला हडौसीलचा पण पकार आहे तर काय ऊपचार करावे कळवा

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  Рік тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @dhanashrishivankar8170
    @dhanashrishivankar8170 2 роки тому +1

    Sir mazha urine mdhun protein lik hoty

  • @vinitakhengare9707
    @vinitakhengare9707 29 днів тому

    डॉक्टर माझ्या तोंडावर खुप सुज येते आणि पाय पण दुखतात

  • @arunkamble7366
    @arunkamble7366 10 місяців тому

    डॉक्टर साहेब सतत लघवीला होने हे ही किडनी खराब होन्याच कारण आसू शकते का?
    आणि असेल तर त्यावर काय खबरदारी घ्यावी.

  • @devrammengal3965
    @devrammengal3965 Рік тому

    किडनी निरोगी राहान्यासाठी कोनते पदार्थ खावे कोनते टाळावे

  • @aanilshinde6018
    @aanilshinde6018 Рік тому

    65 yer zal.Jevan jat nahi.Ani kahi dukhat pan nahi.yavar upay

  • @mohanamate7699
    @mohanamate7699 5 місяців тому

    सर तुमचा दवाखाना पुण्याला कुठे आहे

  • @aaradhylangar3896
    @aaradhylangar3896 9 місяців тому

    किडनी आकारात बदल असल्यासकाय समजावे?

  • @madhurinanhe4118
    @madhurinanhe4118 2 роки тому

    Mala kidni la suj aali aahe sonography keli tar mahit zal tyannanter golya khaun te kmi zal pn prt mala suj aali sir ky karan asnar mazi age 30 aahe mala kontahi aajar nahi aahe.tumhi sangital ti kontich lakshane nahit mala

    • @sunnythorve5252
      @sunnythorve5252 Рік тому

      मला सारखे लगविला येत आहे क्रिएटिन नॉर्मल आहे उत्तर द्या

  • @ashokbhondve5162
    @ashokbhondve5162 Рік тому +1

    अंगावरती खाज येते त्याच्या वरती उपाय सांगा

  • @gopalyadav-zx8rl
    @gopalyadav-zx8rl 2 місяці тому

    किडनी चे साईज लहान मोठे आहे त्यासाठी काय करावे लागणार

  • @shardamane-oj5qf
    @shardamane-oj5qf 8 місяців тому

    सर मला किडणी विकायची आहे मला पैशांची खुप गरज आहे कुणाला गरज असेल तर मी माझी किडणी द्यायला तयार आहे o positive रक्त गट आहे मी तुमच्या शि काॅनट्याक्ट कसा करू

  • @jyotipatil8086
    @jyotipatil8086 9 місяців тому

    माझ्या दोन्ही किडणी मध्ये १० व ११ एम एम चा स्टोन आहे मला शुगर व बीपी आहे तरी काय उपाय करावा

  • @ganeshkashid8442
    @ganeshkashid8442 2 роки тому

    सर,मी दात दुखतात म्हणून केटेरोल डी टी 10mg साधारण 2 वर्षांपासून अधून मधून घेत होतो त्यामुळे अलीकडे माझ्या कमरेच्या वर दुखत होतं ....पण कल मी थोडी अंगदुखी ,पडस आल्यामुळे injection घेतलं,तेंव्हा कंबरेच्या वरच्या बाजूला खूप दुखलं ,म्हणून मी भरपूर पाणी पीत राहिलो...मला 2 ते 3 तासात 10 वेळा लघवीला लागले...परंतु आज मात्र सकाळपासून भरपूर पाणी पिऊनही लघवी 3 वेला झाली परंतु कसलाही प्रेशर नाही...तसेच मला इतर कोणताही त्रास नाही

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढील सल्ल्यासाठी तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल.

  • @aanilshinde6018
    @aanilshinde6018 Рік тому

    Sir 1mahina zal Jevan jat nahi.

  • @nileshpatil1708
    @nileshpatil1708 10 місяців тому

    आनुवंशिक किडनी प्रॉब्लेम असेल तर काय करावं

  • @arundeshmukh6526
    @arundeshmukh6526 11 місяців тому

    Payawarsujaletarkaykaraasir

  • @ramapuke
    @ramapuke 8 місяців тому

    Kidne var suj kashaya mule yete

  • @KiranVora-pt1bv
    @KiranVora-pt1bv 3 місяці тому

    पुण्यात कुठे आहे पता पाठवा

  • @snehalgurav554
    @snehalgurav554 9 місяців тому

    सर माझ्या मुलाला हा आजार आहे तर तो कधी बरा होऊ छाकत नाही का

  • @gopinathshinde407
    @gopinathshinde407 Рік тому +1

    Mazay kidni javal kayam tras hoto ani unhali lagte ani vajan vadhat nahi

  • @pramoddaddikar4339
    @pramoddaddikar4339 8 місяців тому

    सर लघवी ची धार कमी झाली आहे व मागे कमरेच्या वर च्या बाजूला बारीक पेन आहेत लघवी साफ होत नाही कारणे लक्षणे व उपाय सांगा
    ््

  • @ankitagaikwad8094
    @ankitagaikwad8094 Рік тому

    सर मला किडनी स्टोन आहे डॉक्टर म्हणतात त्याच्या मुले लघवीतून रक्त येत काय करायला पाहिजे

  • @ranjanamohite3162
    @ranjanamohite3162 5 місяців тому

    Mala kidney chya bhagat aag and pain hot aahe. Kashyamule

  • @shrikantkukade5187
    @shrikantkukade5187 2 роки тому

    Sir mala pn one side la pothy duhkty ashtey

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 роки тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढील सल्ल्यासाठी तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @priti6735
    @priti6735 3 роки тому

    साहेब मला युरीन खूप कमी होते.. दिवसाला फक्त 100-150 ml. हळू हळू हे युरीन च प्रमाण कमी होतेय. क्रियातीलीन 1.52 आहे आणि युरिक ऍसिड 11.11 आहे. तर काय करता येईल?

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  3 роки тому

      कृपया येऊन डॉ. रोखडे यांना भेटा विश्वराज रुग्णालयात,कृपया संपर्क 02067606060

  • @pramodapte4631
    @pramodapte4631 2 роки тому

    भूक लागत पण खाल्लेलं गिळवत नाही याचे कारण काय

  • @onkarkamble9869
    @onkarkamble9869 Рік тому

    Tumcha no dya plz bolayc aahe

  • @user-gq3yp6qu6y
    @user-gq3yp6qu6y 11 місяців тому

    सर मला पोटात एका साइडला खूप दुखत

  • @dipalijaware2649
    @dipalijaware2649 Рік тому

    सुज कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सांगितले तर बरं होईल, जेष्ठ नागरिक करीत लिव्ह ५२/Dsचा रिझल्ट कसा

  • @onkarkamble9869
    @onkarkamble9869 Рік тому

    Sar majha ghari pn ha problem aahe