Це відео не доступне.
Перепрошуємо.

नोटेशन अगोदर ५००० बक्षीस | प्रकाश पारकर बुवांची दमदार बतावणी। संदीप लोके बुवा VS प्रकाश पारकर बुवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2022
  • प्रकाश पारकर बुवांची दमदार बतावणी। संदीप लोके बुवा विरुद्ध प्रकाश पारकर बुवा। मुंबई डबलबारी
    #tusharnalawade #bhajan #prakashparkar #classicalbhajan

КОМЕНТАРІ • 13

  • @user-xs8nx4xu4u
    @user-xs8nx4xu4u Рік тому

    सुंदर

  • @vasantsawant47
    @vasantsawant47 Рік тому

    माऊली नमस्कार 🙏
    खरोखरच अशी डबल बारी करणे गरज आहे

  • @DevgadKing
    @DevgadKing Рік тому

    पारकर बुवांचा बतावणीच्या बाबतीत नाद नाय करायचा

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 Рік тому

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @pramod101pg
    @pramod101pg Рік тому

    🙏👍

  • @vilasghadge2990
    @vilasghadge2990 Рік тому

    🙏🏿

  • @babupawar7236
    @babupawar7236 Рік тому +1

    संगीत भजन हे हरीनाम साधन आहे परंतु नाव व पैसे कमावनया साठी डबल बारीत बरेचशे बुवा आपआपली बाजु सरस करनया साठी जि बजावली करतात हे संगीत व हरिनाम सांमपरदायाला शोभत नाही आनी हिपदधत कोकणातच आहे कला हि गायन वादन यांनी रंगबाजी दाखवायची असते तरी बुवांनी शेरोशायरी बतावनी बंद करुन फक्त संगीताची कला दाखवावी त्यातच तुमचे नाव मोठे होईल

  • @user-fj3or7gm1j
    @user-fj3or7gm1j Рік тому

    भारीच पारकर माऊली

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 Рік тому

    गायन आहे का प्रवचन आहे गायन आहे का बतावणे

  • @pravinlad430
    @pravinlad430 Рік тому +2

    बुवा कायतरी गजर घ्या यु ट्युब खोलल्यानंतर पुरो टाईमपास चाललो हाय लोक भजन ऐकायला तुमचे कंटाळले हायत आमचे कदम बुवा आणि पांचाळ बुवाच होवुन गेले त्यावेळी आम्ही दादर पर्यत चालत जायचे आता बाजुला असली तरी झोप येते बुवा अर्धातास झाला पण तबल्यावाल्यालासुध्दा झोप येते

  • @avinashbhai5538
    @avinashbhai5538 Рік тому

    बुवा फालतू गिरि बंद कर भजन बोल

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 Рік тому

    गायन आहे का प्रवचन आहे गायन आहे का बतावणे