December 22, 2023 महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे देशी गाय सप्लायर|| 45 हजारापासून सुरुवात देशी गाई गिर
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- सफर बाजाराची यूट्यूब चैनल
संपर्क 7401749999
December 22, 2023 महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे देशी गाय सप्लायर|| 45 हजारापासून सुरुवात देशी गाई गिर
#safarbazarachi #cow #cowvideos
सैवाल जातीची गाय मिळेल का
0:45 वळु ऊपलब्ध आहे का
माणूस जसा शरीराने आहे तसाच मनाने पण मोकळया मनाचा माणूस राहूल भाऊ my best friend .
बरोबर मंगेश
👍👍👍
Sir kalwad bhetel ka 100
चौकशी करा
100℅ साहीवाल किंवा थारपारकर विकत मिळेल का
सध्या तरी महाराष्ट्र कोणाकडे नाही
आज पर्यंत गाईंच्या video मध्ये सर्वात सुंदर video मी नक्की येणार गाई पहायला
❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद साहेब गीर गायवर विडियो बनवले
Sir वासरू भेटेल का 2वर्षाचं
Mast
Thanks 🤗
सुंदर माहिती दिलीत आणि रेट पण सर्वसामान्याना परवडनारे सांगीतले
राहुल भाऊ खुप खुप छान सुंदर काम आहे मला खुप आवडले आहे
गिर गाय चागली का साहीवाल गाय कमेट करुन सांगा मला स्वतःला पाळायला पायजे
गिर
@@safarBazaarachi5204 ठिक आहे दादा ४०किंवा४५च्या आत पाहिजे आल्यावर दाखवा दादा मानवत ला घरपोच भाड किती पडणं सांगा
दादा मी घेणार आहे 10 - 12 गाई या सरांकडून तुम्ही याल का मार्गदर्शन करायला . मी पण युट्यूबर आहे जेजुरीत राहते प्लीज उत्तर दया मला 100% गीर आणी दुध व सर्व गाई दुधाला चांगल्या पाहीजेत तीला पुढे बाळ पण झाल पाहीजेत
🙏👍💐
१००% खात्री येताना फोन करा मला९९६००५२०८२
धन्यवाद सर
♥️♥️
❤❤❤❤👌👌👌👌👌
खूपच सुंदर माहिती दिली माऊली 🙏🙏
Khup Chan
एकच नंबर भाऊ
चार लिटर ची सहिवाल कितीला मिळेल
सर साहिवाल 100% मिळेल का
खूप छान काम करत आहात राहुल भाऊ
कालवडी भेटतील का ?सर
गीर गाईच खूळ डोक्यातून काढून टाका महाराष्ट्रातील लोकल गाई पाळा
चांगला गोठा आहे. व्यक्ती व्यवहारिक दिसते. किमती योग्य सांगतात.
😍😍❤️❤️ काळी खिल्लार गाय विक्री चा विडिओ बनवा
माणूस खात्रीशीर बाजारपेठ वाळकी
खुप छान
Tharparkar kinva red sindhi milel ka
🙏जय गौमाता जय गौपाल🙏
योग्य किंमत
❤❤❤❤❤❤❤
♥️♥️♥️♥️
म्हैस बाजार व्हिडिओ टाका आजचा
मलापण एकगायघेयाचीआहेपण यंदा दुष्कापडलाआहे
40,000 बजेटमध्ये गाय पाहिजे.मिळेल का सर दोन पाहिजे.
👍👍👍
सर आमाला पन पाहिजे 30/40 हजार रुपये पर्यंत पाहिजे
नेहमी यांचे video बनवा भाऊ
गीर कालवडी दाखवा
साहिवाल मिळतील का
Gir sahiwal kalwad milel ka
Sahiwal mile ka
Gir hf crosss breed pahije
दाखवतात तस नाही
नंबर पाठवा तुमचा
Khillar gay milel ky
कालवडी भेटतील का सर
कालवडी भेटतील का
Location पाठवा
आता प्र्येंतचा देसी गाय च छान गोटा माहिती पण छान धन्यवाद sir
100% सर्
♥️♥️♥️
vishay ch nahi,,
Jarshi kalwadichi 4/5/6 month che vedio taka
Ok
धन्यवाद साहेब गीर गायवर विडियो बनवले