PM Modi Raj Thackeray Sabha : राज ठाकरे आज 'लाव रे ते व्हिडीओ' म्हणतील ? मुंबईकरांची अपेक्षा काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #pmnarendramodi #rajthackeray #mns #mumbai #shivajipark
    PM Modi Raj Thackeray Sabha : राज ठाकरे आज 'लाव रे ते व्हिडीओ' म्हणतील ? मुंबईकरांची अपेक्षा काय ?
    Video Credit: #Maharashtra | Nupoor Patil /Producer | Rohan Thakur /Editor
    PM Narendra Modi Shivaji Park Mumbai Sabha Live Updates | PM Modi Raj Thackeray To Share Dais On Shivajipark MahaYuti Sabha Today | MVA Sabha in BKC Mumbai | Arvind Kejriwal Mumbai Sabha | Uddhav Thackeray Sabha LIVE | INDIA Alliance | पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच मंचावर | महायुती महासभा शिवाजीपार्क लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 398

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Місяць тому +187

    राज मोदी यांना आज एकत्र बघून अनेकांच्या बुडाखाली आग लागणार आहे 🔥🔥

    • @mandartare1767
      @mandartare1767 Місяць тому +3

      😂😂😂😂😂😂🍌🍌🍌🍌

    • @abhishekbhagat1781
      @abhishekbhagat1781 Місяць тому +15

      अंध भक्ताना आज 2019 चे लाव रे तो विडीओ बघुन बुडाला आग लागनार आहे ...

    • @dattarajjagadale
      @dattarajjagadale Місяць тому +2

      🍌😂

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 Місяць тому +1

      Budala aag lagayla kay zhata dam aahe kay rajnmadhe

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 Місяць тому

      Lagli...lagli.aag.lagli

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 Місяць тому +85

    5 वर्ष पूर्वी उध्वस्त ठाकरे ची भूमिका काय होती आणि आता काय बघ आणि याचा आधी किती वेळा भूमिका बादली बघा आता फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @vasantbhoite
    @vasantbhoite Місяць тому +85

    तुम्ही का लावलावी करत फिरताय .. चार तारखेला काय ते कळेलच की

    • @maahidalvi6303
      @maahidalvi6303 Місяць тому +3

      शेवटी रिपोर्टर च नाव ऐकून समझल तो लावालावी का करतोय 😂😂😂😂
      पोपट झाला रिपोर्टर चा

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 Місяць тому +1

      LAU RE THO VIDIO. RAJ SUPARIWALA.RANG BADALNARA SARDA.

    • @sagarwarase6596
      @sagarwarase6596 Місяць тому

      Wish ​@@maahidalvi6303nama❤❤ 0:27 😂😢ste 🎉namaste

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 Місяць тому +71

    राज साहेब ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे

    • @ajaychaudhari2200
      @ajaychaudhari2200 Місяць тому +1

      Supari baj

    • @PRTK_Official
      @PRTK_Official Місяць тому +3

      @@ajaychaudhari2200bhai tyanni tumchya sathich 18varsh dilele marathi lokannasathi..! Pn lokanni BJP lach Vote dile😢 mg ata khar Rajkaaran chalu zal mhnun samja👍🏻

    • @Mr.artist218
      @Mr.artist218 Місяць тому

      😂😂😂

    • @prakashtawde5866
      @prakashtawde5866 Місяць тому

      😅

    • @prakashtawde5866
      @prakashtawde5866 Місяць тому +1

      मराठी माणसं गुजराती ना शरण जाणार महाराष्ट्राची मस्ती उतरणार

  • @user-rr9tc2kz7u
    @user-rr9tc2kz7u Місяць тому +99

    ❤️🤞राजसाहेब मोदी🤞 ❤️

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Місяць тому +2

      राजसाहेब ठाकरे ऱे बाबा

  • @3769bharat
    @3769bharat Місяць тому +75

    मी हिंदू आहे.आणि मला काश्मिरी हिंदू सारखे रातोरात घरदार सोडून पळायचे नाही.याचा विचार करून मतदान करणार.

    • @35858
      @35858 Місяць тому

      Mhnje tuzi गांड फाटते मोदी 10 वर्ष असून सुद्धा यातच अल सगळ मोदी नी हिंदू साठी काय केलं ते ,आणि मोदी 40 वर्ष जरी राहिला तरी तुम्हा भित्र्या साठी शेट्ट पण करू शकणार नाही.तुम्ही मनाने आपंग आहेत.

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 Місяць тому +2

      Good

    • @yashwantjadhav6165
      @yashwantjadhav6165 Місяць тому

      Are Bhai Tula Modi ghabravtoy Ani toh Hitler chya margavar ahe. Andh bhaktano Hitler ne pan asach kela hota Ani nantar loka pachatavle

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Місяць тому +7

      नक्कीच पण काश्मीर आणि महाराष्ट्र ह्यात फरक आहे कारण उद्धव ठाकरेंच सरकार होत तेव्हा राज ठाकरे भोंग्यावरन जोरदार राजकारण करत होते. आणि जसे सरकार पडले तसेच थंड झाले. त्यानंतर हिंदू मुसलमानत मिरवणुकीत बरेच दा राडे झाले. त्यावर एकदा तरी राज ठाकरे बोलले तरी का?

    • @user-sn6ml6pi6v
      @user-sn6ml6pi6v Місяць тому

      barobbbar

  • @shiv1617
    @shiv1617 Місяць тому +95

    राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मतच मिळत नाही😂

    • @sachinpattiwar2672
      @sachinpattiwar2672 Місяць тому +6

      Yes... because they give best intertainment for people.... असो लोक पण आजकाल ताण तणावात जगतात...तितकाच राज साहेबा मुळे मनोरंजन होत...

    • @pradneysarmalkar5385
      @pradneysarmalkar5385 Місяць тому +4

      Aata Mile+BJP Mahayuti

    • @user-qx5rr1vg9f
      @user-qx5rr1vg9f Місяць тому +11

      त्याच कारण मनसे स्वबळावर आहे म्हणुन मत भेटत नाही मनसेचा उमेदवार 2,3 नंबर वर पडतो जर हेच जर युती करून मनसे लढली तर उमेदवार आरामात निवडून येईल

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому

      दोन फेकूचंद

    • @dineshchavan9015
      @dineshchavan9015 Місяць тому +7

      बरोबर आहे स्वबळावर लडतात म्हणून आता युती मध्ये लडल्यावर मत मिळेल

  • @krushnakulkarni6147
    @krushnakulkarni6147 Місяць тому +41

    Modi+Raj ❤

    • @Mr.artist218
      @Mr.artist218 Місяць тому

      बीजेपीचा दलाल राज 😂😂😂😂😂

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 Місяць тому +22

    Raj thakare kingmaker 🔥🚩

  • @deepakkedare83
    @deepakkedare83 Місяць тому +5

    पेट्रोल, डिझेल, तेल, मोबाईल रिचार्ज, रेल्वे कन्सेशन,RTE ॲडमिशन, डॉलरचा भाव, शेतकरी,CNG, या सर्व मुद्यावर बोला हीच अपेक्षा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-cx1gv3ky9m
    @user-cx1gv3ky9m Місяць тому +11

    Modiji Jai shree Ram

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Місяць тому +4

    शेवटी देश प्रथम देशहितसाठी योग्य वेळी योग्य निर्णय ☺☺☺☺☺घ

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Місяць тому +64

    महाराष्ट्र राज्याची जणता राज ठाकरेंना हे करा ते करा सांगत हसते मतदान का करत नाही

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Місяць тому +4

      सुपारी पेंटर खाणार तुम्ही सतररंज्या च उचला😅

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому

      निर्लज्ज सुपारी बाज

  • @bharatiwaghmare5520
    @bharatiwaghmare5520 Місяць тому +7

    Raj Thakare 🚩 Modi 🚩

  • @bharatpaymode7671
    @bharatpaymode7671 Місяць тому +13

    जय श्री राम

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Місяць тому +65

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @nahakadamkadam1403
    @nahakadamkadam1403 Місяць тому +21

    राजसाहेब....

  • @rupaligaikwad-ke1bp
    @rupaligaikwad-ke1bp Місяць тому +5

    महाराष्ट्राचे ऊद्योग धंदे गुजरात ला नेले. त्यावर काही बोलतील का ?
    कोटेचा आणि गोयल अमराठी आहेत. त्यांना आम्ही मतं द्यायची का ?

  • @abhishekbhagat1781
    @abhishekbhagat1781 Місяць тому +22

    आमीत शहा आणी नरेंद्र मोदी यांना राजकारणातुन कायमचे नाहीसे करा..
    गजनीच जुन वाक्य..
    लाव रे तो विडीओ ..मधल..
    😂😂😂😅😅😅😂😂

    • @prabhatrane6391
      @prabhatrane6391 Місяць тому

      इटालियन बाई ही आम्हाला शिकवणार 🤣🤔🤣 हिज डे झुकते है सोनियाके आहे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Місяць тому +1

      रंगा बिल्ला

    • @inv_isible_
      @inv_isible_ Місяць тому

      😂😂 4 la bagh tuch

  • @kapiltm2249
    @kapiltm2249 Місяць тому +9

    मुंबई गुजरात नेण्याची घोषणा झाली तर नवल वाटणारं नाही😂😂 घें २०० पण बोल मनसे

  • @user-to8nh5tk9r
    @user-to8nh5tk9r Місяць тому +6

    Saheb fakt Hindutv a sathi pathimba det aahe ashe vat te🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pralhadpatkar1011
    @pralhadpatkar1011 Місяць тому +15

    देशाला म्हातारा पीएम नको आहे आता देशाला उच्चशिक्षित पीएम हवा आहे

    • @rajeshwarcollection7293
      @rajeshwarcollection7293 Місяць тому +9

      बरोबर आहे तुम्हाला मुका बैल पीएम चालतो ...
      पण बोलणारा नाही😂

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 Місяць тому +9

      Khup shiklela pm kon aahe rahul gandi Kay joke aahe

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving Місяць тому +7

    Abp माझा चा कॉंग्रेस माझा होउ देउ नका ?

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Місяць тому +3

    उध्दव ठाकरे राहुल गांधी एकत्र आलेले चालतात पण राज ठाकरे मोदीबरोबर गेले तर चालत नाही वा रे जनता

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se Місяць тому

      उद्धव ठाकरे चे वडील माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आपल्या कर्तुत्वाने पक्ष उभा केला आणि त्याच.पक्षांच्या नावाने शिंदे मोठे झाले. शिंदे आणि राज ठाकरे घर का भेदी लंका ढा ये असे झाले राजीव गांधींची दोन मुले लहान असताना त्यांचा राजकारणी लोकांनी बळी घेतला इंदिरा गांधींनी आपला पक्ष मोठा केला त्याच पक्षच नामोनिशाण मिठविन्यासाठी जर राज आणि शिंदे मोदींना जवळ करत असतील तर त्या गद्दराना लोक बघून घेतील राज ठाकरे तोडफोड.करतात म्हणून भाजप त्यांना घबरते राज ने संधीचा फायदा घेतला आपला पक्ष उभा करण्यासाठी आणि शिंदे ला कुठंन तरी मलई खायला मिळाली बास झाले. खरे तर ह्याच राजकारणी मुळे आपला महाराष्ट्र ची वाट लावली

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Місяць тому +24

    गुजराती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 Місяць тому +1

      Hindu.Shena.bolo....

    • @Indianpolitics-qu7oe
      @Indianpolitics-qu7oe Місяць тому +2

      Congress udhav sena 😂😆

    • @Hrishi_27
      @Hrishi_27 Місяць тому +2

      हो का काँग्रेस ने उपाधी दिलेले वडापाव सैनिक.
      AIMS - All India Muslim Sena / मुस्लिम नवनिर्माण सेना ( जे आवडीचे ते घ्या लावून 🤣🧠🤏)
      अध्यक्ष:- जनाब उबाठा
      विधिमंडळ नेते:- केम् चो वरळी फेम
      मुख्य बडबड:- बारामती एकनिष्ठ राऊत, रेशन बाई .
      Only राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 Місяць тому

      बरोबर...

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Місяць тому +33

    सभा मोठी होईल यात शंका नाही, फुल पैसा आहे तो कामात येईल आज ,, पण मतं भेटणार नाही !!! उमेदवार पडतीलच सभा कीतीही घ्या !

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 Місяць тому +1

      Ikadchi thuki tikde karnar hech kam

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 Місяць тому

      ना आचार ना विचार
      नेता सोनिया आणि शरदचा लाचार
      कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
      कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
      नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂
      आमची झालेल्या लांडूक सेना

  • @sunilgaikwad2725
    @sunilgaikwad2725 29 днів тому

    एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे ह्यांना भाजपने संधी नक्कीच द्यायला हवी... तरुण तडफदार नेतृत्व आणि स्पष्टवक्तेपणा... महाराष्ट्रात खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात..

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Місяць тому +19

    गरीब कुटुंबांमध्ये मोदी बद्दल नाराजी आहे... बदला घ्या हीच वेळ आहे...५ वर्ष भिक मागत बसा मग

    • @VijayKharde-oi8gd
      @VijayKharde-oi8gd Місяць тому

      Mag Modi sodun je dusre nivdun yetil te kaay ghari anun denar ka khayla. Tyanchya peksha modi bara

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 Місяць тому +2

      Real I'd ye only hindu hindu sathi mat denar

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Місяць тому +1

      Daru pinare ani jugar vaigre khelta faltu goshti madhe paisa ghalvta ani mg mahagai chya navani bomb marta 😂maja gavat ch kiti tari por ashi ahet

    • @user-on2hd3xb7c
      @user-on2hd3xb7c Місяць тому +1

      Naraj vagere kahi nahi bhavu

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Місяць тому +2

      Maji comment ka delete kelis ,je khar ahe te bolelo 😂 daru ,jugar ,500 madhe grant road ya saglya sathi paisa ahe .amcha gavtli ch kiti por ashich ahet ani mg mahagai varun boltat

  • @Pratikgavanang1995
    @Pratikgavanang1995 Місяць тому +40

    मनसे 🚩

    • @Mr.artist218
      @Mr.artist218 Місяць тому

      मनसे की 200 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Pratikgavanang1995
      @Pratikgavanang1995 Місяць тому

      100 कोटी वसुली सरकार काम दमदार 😂

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Місяць тому +8

    Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunnarangikar5364
    @arunnarangikar5364 Місяць тому +3

    जय हिंद जय महाराष्ट्र.
    जय भवानी जय शिवाजी.

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 Місяць тому +1

    पत्रकार राज साहेब ठाकरे यांच्या विरोधात स्टेटमेंट यावी ह्या हेतूने फिरताना दिसत आहे.

  • @tejas6229
    @tejas6229 Місяць тому +40

    अबकी बार 400 पार ❤

  • @user-jb9rq2zw4j
    @user-jb9rq2zw4j Місяць тому +2

    मनसे सुपारी किंग

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs Місяць тому +4

    त्यांचा कडून काही अपेक्षा नाही यांनी आपले झोळी घेऊन फिरा तेवढीच इच्छा आहे काही कामाचे नाही 100%वेळा शब्दात बदल करणारे आहेत

  • @osbattle3716
    @osbattle3716 Місяць тому +3

    5:35🎉🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥 medical facilities and action 🙏😭

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Місяць тому +8

    टिका टिप्पणी,आरोप प्रत्यारोप,टोमणे आणि लाल रे विडीओ.... मनोरंजनातुन मनोमिलन....मनोमिलनातुन घबाड ...

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 Місяць тому

      ना आचार ना विचार
      नेता सोनिया आणि शरदचा लाचार
      कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
      कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
      नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂
      आमची झालेल्या लांडूक सेना

  • @gamesisland9224
    @gamesisland9224 Місяць тому +15

    आपका एक गलत वोट आपके
    घर तक आंतकवादी ला सकता हैं!
    और एक सही वोट उसे सीमा
    पर ही निपटा सकता हैं!🚩

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 Місяць тому +4

    पत्रकार जबरदस्तीच करतोय. जबरदस्तीने माईक थोपवतो आहे.

  • @GovindDhande-kx8cs
    @GovindDhande-kx8cs Місяць тому +2

    जिथे balasahebacha सन्मान तिथे शिवसैनिक

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Місяць тому +5

    महाविकास आघाडी चा विजय असो ✌️✌️👍👍

  • @kishornawale5984
    @kishornawale5984 Місяць тому

    यावेळी फक्तं उद्धव ठाकरे.....

  • @-xv8rq
    @-xv8rq Місяць тому

    राज साहेब हिंदू जाननायक ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 Місяць тому

    फक्त आमचे उद्धव साहेब ठाकरे बस

  • @apvoicevlogs2902
    @apvoicevlogs2902 Місяць тому +6

    जी लोक राज ठाकरे च्या बद्द्ल बोलत आहेत की 2019 ला भूमिका वेगळी घेतली. त्या लोकांनी एकदा सांगावे की 2019 तुम्ही राज ठाकरे चे ऐकून तुम्ही मतदान केले म्हणून. त्याच लोकांनी 2019 ला मोदींना मतदान दिले हे सत्य आहे. त्यामुळे उगीच बोलायचे म्हणून काही ही बोलायचे नाही

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 Місяць тому +1

    ज्याना अर्थशात्राचा गंध नाही त्याना प्रश्न कसले?

  • @roshanindustriesjewlleryma9248
    @roshanindustriesjewlleryma9248 Місяць тому +1

    Modi rajj..❤❤❤

  • @LokeshVanmali
    @LokeshVanmali Місяць тому

    आम्हाला फक्त हिंदुत्व पाहिजे

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 Місяць тому

    आम्हाला फक्त मराठी च नेता पाहिजे

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 Місяць тому

    Nice And Appreciated With Technically ❤🎉

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Місяць тому +1

    हे चॅनलवाल्यानी आणून ऊभे केलेले दिसतायत अरे त्याची लोकप्रीयता बघा कोणत्या पंतप्रधानांना मिळाली होती आणि यांच्यामते कोण पंतप्रधान

  • @tejaskar
    @tejaskar Місяць тому +2

    Raj Saheb 🤝🏼 Modi 🔥🦁

  • @gajananfukat8234
    @gajananfukat8234 Місяць тому +9

    पांढऱ्या टी-शर्ट वाल्याला पहिले महाराष्ट्रातून काढून द्या पाकिस्तानने पाठवायला

    • @user-xq9xn4rb5w
      @user-xq9xn4rb5w Місяць тому

      Modi cha porga ahe vaat tu ek kam kr Ram mandir mde bs Ani tyachya baher bhikh maag lvdya

  • @user-ff4vx3df2d
    @user-ff4vx3df2d Місяць тому

    Jay Maharashtra ❤

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Місяць тому +6

    तो जो एक माणुस बोलतोय अर्थ व्यवस्था बघा कुटे नेऊन ठेवलीय त्याना माहीत असायला हव की आपली अर्थ व्यवस्था आता जगात ५ नंबर वर आहे

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Місяць тому +7

    भाजप हटाव देश बचाव,,,, स्वाभिमानी जनता जागा दाखवेल

  • @manishjnpt
    @manishjnpt Місяць тому +1

    Jay Shree Ram 🙏

  • @adorableashish4532
    @adorableashish4532 Місяць тому

    3:56 onwards red t-shirt uncle answered in the most logical manner, and rightly said that whoever comes to power nobody cares for middle class.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Місяць тому

    राज ठाकरे यांनी सांगितले पाहिजे मोदी साहेब गेली 75 वर्षं महाराष्ट्र 29 राज्यांतील लोकांना आम्ही अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार मराठी जनता पुरवते तरी महाराष्ट्रांतील उद्योग सरकारी कार्यालये गुजरात मध्ये नेले जातात लोंढे आवरा ही मागणी करावी नाही तर आम्ही 370 कलमं महाराष्ट्रात लावा ठणकावून सांगा अपेक्षा आहे

  • @ameit5941
    @ameit5941 Місяць тому +1

    Rajsaheb ❤

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому +4

    Maharashtra voter educated but last assembly election political party respect after result it means voter mendate not important only personal goal

  • @anitalone9654
    @anitalone9654 Місяць тому +16

    भावाचा नाही ते जनतेचा काय होणार

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 Місяць тому +7

      Udhav la he samajal pahije na khup kotya manaacha aahe to

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Місяць тому +1

      Uddhav la Raj Thackeray ni kiti vela n magta madat kele pn bhadvya uddhav ni Nagarsevak fodle amdar nele nich hijda ahe to

  • @konkansrushti3802
    @konkansrushti3802 Місяць тому +4

    Deshacha vichar kara jo to mala kay milanar hech chalale deshachi nivadanuk aahe

  • @ketkarkaustubh2811
    @ketkarkaustubh2811 Місяць тому

    फक्त दोन ते तीन जण असे आहेत की त्यांना भूमिका पटलेली दिसत नाहीये एबीपी माझा विकावू चॅनल आहे

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 Місяць тому

    राज साहेबांनी तो प्रस्न विचारायला हवा..मोदी ने १ sec मध्ये ५ संडास कसे बांधले 😂😂😂

  • @nchandra300
    @nchandra300 Місяць тому

    जय श्रीराम

  • @prajwalgawandemns
    @prajwalgawandemns Місяць тому +10

    मराठी माणसाचे कैवारी राजसाहेब ठाकरे❤

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 Місяць тому

    फक्त उद्धव ठाकरे साहेब बस

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 Місяць тому

    एक मेकांचे कपडे फेडणारे सोबत येतात . आज एका मेकांना कपडे घालून जातील

  • @manishjoshi4417
    @manishjoshi4417 Місяць тому

    Fakt Modich Shivaji Bal thakre Raj Saheb BEST Hindu Rashtra Hindytva Ani Hindavi Swarajya!!!!! 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 Місяць тому +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤फक्त आणि फक्त

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 Місяць тому

      ना आचार ना विचार
      नेता सोनिया आणि शरदचा लाचार
      कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
      कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
      नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂
      आमची झालेल्या लांडूक सेना

    • @halfpenniescommunity7930
      @halfpenniescommunity7930 Місяць тому

      🐧🐧🐧🐧🐧🐧🐧

  • @mdsiddhu9095
    @mdsiddhu9095 Місяць тому

    बरोबर बोललात सर मध्यमवर्गीय ( सर्वसामान्य ) लोकांना निवडणुकीचा काहीच फरक पडत नाही फरक पडतो तो फक्त उद्योगपतींना

  • @anandpatil6391
    @anandpatil6391 Місяць тому +13

    उद्धव ठाकरे🚩🚩🚩

  • @diptiwarlikar5713
    @diptiwarlikar5713 Місяць тому +2

    Atushyaman yojana 5 lakh sathi dili ahe pan mahiti n gheta kahihi bolayache, palikene 45 varshat ekahi navin hospital nahi bandhale pan every state madhye AIMS hot ahet

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील जनता मोदी आणि राज ठाकरे यांना बिलकुल पसंत नाही मोदी नकोच

  • @user-hc7yt4yb5p
    @user-hc7yt4yb5p Місяць тому +1

    Barobar ahe dadano मोदी नकोच😂😂😂😂 बीजेपी मुक्त भारत💯💯💯

  • @readytolearn....841
    @readytolearn....841 Місяць тому +1

    हिंदुच हवेत... दुसरे नकोच तुम्हाला... भारतात...

  • @manu25982
    @manu25982 Місяць тому +1

    Hey lok bjp virudha comments astil tya clip ektra kartat ani dakhavtat... mag matadanacha nikal virudha lagla ki .. mag mhnaych Evm hack zal 😂

  • @user-ln4ru1sr2e
    @user-ln4ru1sr2e Місяць тому +1

    राजसाहेब ठाकरे 🚩

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Місяць тому

    राज्यातील अनेक उद्योग कंपन्या गुजरात ला फडणवीस पाठवत आहेत या वर राज ठाकरे काय बोलणार.

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Місяць тому

    ह्या रेपोर्टला राज साहेबांचा व्हिडिओ आठवतो पण अंधारे बाईचे व्हिडिओ आठवत नाही का ??

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Місяць тому +1

    महाराष्ट्रातील प्रकल्प चोराला का मतदान करायच आम्ही..

  • @yogeshvasmatkar8085
    @yogeshvasmatkar8085 Місяць тому

    १० वर्षा मध्ये कुठलेच नोकरी निर्माण केले नाही. आयटी क्षेत्र काँग्रेस ने बनवले. BJP ने कोणती पण नोकरी निर्माण केली नाही. महागाई,फ्लॅट च्या किमती किती जास्त झाल्या. विचार करा ...जो तुमचे खरा डेव्हलपमेंट करेल त्याला निवडा.

  • @diptiwarlikar5713
    @diptiwarlikar5713 Місяць тому +3

    2019 adhi Raj Saheb Modi Saheb yanchya barobar hote ani parat punha ektra alet

  • @ShamkantKulkarni-pl5bw
    @ShamkantKulkarni-pl5bw Місяць тому +2

    Vidhansabhechya well maganya karne Yogyakarta pan loksabhechi election LA matdan he rashtra hitacha Vichare karun karayche asate he ya lokana kalat nahi Ani Hache Vichare karun Raj thakareni pathimba dila asel

  • @upendrajanawale3122
    @upendrajanawale3122 Місяць тому +1

    Medical facility very important❤

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 Місяць тому

    फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 Місяць тому

    अवघा महाराष्ट्र सरळ करण्यासाठी सर्वच धावा धाव करत आहेत,,,त्यांची इच्छा पूर्ण होवो....जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sachintamboli94
    @sachintamboli94 Місяць тому +5

    मोदी हटाव देश बचाव मुंबईकर वेळ निघून जाईल काँग्रेसला मत द्या

  • @user-ff4vx3df2d
    @user-ff4vx3df2d Місяць тому

    1no Jodi he Jay hind

  • @sunilgaikwad2725
    @sunilgaikwad2725 29 днів тому

    देशाचे अस्तित्व राहिले तर तुमचे आमचे अस्तित्व राहणार.... भाजप सत्तेवर यायलाच हवे नाहीतर तुम्हाला केरळ सारखे महाराष्ट्र सोडून दुबई.. कुवेत गाठावं लागेल.. ह्याचे भान ठेवा.. जगणे कठीण होईल...

  • @Promax2009
    @Promax2009 Місяць тому +2

    Marathi mansani Marathi manusancha vichar kela pahije.
    Mumbai Maharashtra chi aahe .

  • @sudarshankendre95
    @sudarshankendre95 Місяць тому

    राज ठाकरे यानी स्वतःची इज्जत मातीत मिळवल आहे , दुःख होत आहे खुप महाराष्ट्रातील लोकांना.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Місяць тому

    Ed चा इफेक्ट बघा

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh Місяць тому

    Jai shree Ram 🚩

  • @kishornawale5984
    @kishornawale5984 Місяць тому

    काहीतरी मिळेल या अपेक्षेने paltu मारणाऱ्या नेत्याच भाषण ऐकण्यासाठी अजूनही हे उत्सुक आहेत..... surprising..... मोदी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेऊ दे....मराठी माणसाला गुजराती सोसायटीत बंदी...तरीही हे मोदी प्रशंसक..... कीव येते......

  • @n.v6760
    @n.v6760 Місяць тому

    काय करणार राज ठाकरे यांचा केमिकल लोच्या झालाय ना म्हणून एकत्र येतात

  • @youradequate
    @youradequate Місяць тому

    me and my family will vote only UBT

  • @bharatdagadusanap7329
    @bharatdagadusanap7329 Місяць тому +2

    मनसे

  • @vivekvaidya1065
    @vivekvaidya1065 Місяць тому

    अरे भाऊ उद्धव च्या भूमिके बद्दल तर विचार जरा, तुला फक्त राज दिसतोय का, अरे उद्धव काँग्रेस बद्दल काय बोलला आधी आणी आता भूमिका बदलली त्याचे काय?