Pm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #ABPMajha #UddhavThackeray #NarendraModi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook:
    / abpmajha
    Twitter:
    / abpmajhatv
    Instagram :
    / abpmajhatv
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com

КОМЕНТАРІ • 6

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 23 дні тому +2

    असली शिवसेना म्हणजे जिथे सगळे शिवसैनिक कार्यकर्ते नेते आहेत .... फुकटे परिवार वाद म्हणजे शिवसेना नाहीं

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 23 дні тому +1

    ३० वर्षे मुंबई महापालिका,५ वर्षे राज्य सत्ता स्वतः मुख्यमंत्री ,मुलगा मंत्री तरी पण मराठी माणूस हद्दपार झाला,एक तरी आंदोलन किंवा काम दाखवा ,एक तरी केस दाखव,नुसता शिव्या देऊन आणि रडून सहनभिती दाखवून या वेळी जनता मत देणार नाही.

  • @Deva63937
    @Deva63937 23 дні тому

    Pawar kaay bolla...subtitles dya...kaahi kallla nai

  • @archanas8992
    @archanas8992 23 дні тому

    मोदीजींना एक विनंती महाराष्ट्र राज्याचा स्कॉलरशिप इयत्ता आठवी चा निकाल फारच टफ लागला आहे त्यामुळे जे विद्यार्थी नुसते पात्र ठरले आहे त्यांना पण स्कॉलरशीप मिळावी अशी विनंती आहे

  • @parag7077
    @parag7077 22 дні тому

    बीजेपी चे चाकरमानी झालेत?, 😂😂😂