SWAMI SAMARTH TARAKMANTRA |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Song : Nishank Hoi Re Mana SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)
    Singer & Music : Abhimanyu Karlekar
    Lyrics: TRADITIONAL
    Produce By : Mahesh Gayake & Vaibhav S Lamture
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
    गुरुः देवो महेश्वरा
    गुरु शाक्षात परब्रम्हा
    तस्मै श्री गुरुवे नमः
    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
    मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
    आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    उगाचि भितोसी भय हे पळु दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
    होसी त्याविण तू स्वामी भक्त
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
    स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
    आठवी रे प्रचिती न सोडिती तया
    जया स्वामी घेती हाती
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
    अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
    #समर्थतारकमंत्र #tarakmantra #abhimanyukarlekar #Vaibhavlamture #nishankhhoiremana #Shreeswamisamarth #mkworkstations #mkabhimanyukarlekar #musicdirector #abhimanyukarlekarsinger #musicproduction #vashila #swamisamarthkatha
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @vashilapune
    @vashilapune  Рік тому +111

    SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)

  • @ashokpawar3187
    @ashokpawar3187 2 місяці тому +3

    ॥ ॐ श्री स्वामी समर्थ ॥ शब्दच नाहीत इतका गोड आणि मधुर आवाज आणी चाल पण खुप छान

  • @PopatLahare-ob1ll
    @PopatLahare-ob1ll 3 місяці тому +2

    श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @anuradhashinde222
    @anuradhashinde222 7 місяців тому +10

    Mi ekda he ikale hote, pan mala UA-cam var milatch navhate te aaj milale, khup aavdate mala he, thank you swami thank you 🙏

  • @vidyaarondekar4218
    @vidyaarondekar4218 7 місяців тому +11

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवाज खुप छान आहे मनाला शांती देणारा आहे

  • @deepalikasbe1252
    @deepalikasbe1252 4 місяці тому +7

    श्री स्वामी समर्थ 😊आवाज इतका छान आहॆ की तारकमंत्र ऐकत राहावं वाटतं. खूप सुंदर सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️😊🥰

  • @JpNimbargi
    @JpNimbargi 6 місяців тому +8

    खुप गोड. आवाजात. गायले. आहे. मन प्रसन्न. होऊन. जाते. धन्यवाद. मी स्वामी समर्थ🙏🙏

  • @pravinmankahnnnjkbn.8302
    @pravinmankahnnnjkbn.8302 2 роки тому +43

    आपला आवाज ऐकल्यावर असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत
    ॥ ॐश्री स्वामी समर्थ ॥

  • @rahikarke
    @rahikarke 11 місяців тому +21

    खूप छान आवाज आहे. मनाला खूप शांती मिळते ऐकताना. श्री स्वामी समर्थ

  • @surekhapatil1742
    @surekhapatil1742 9 місяців тому +10

    अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🎉🎉 Shri Swami samartha 🎉🎉 स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी कोटीधन्यवाद स्वामी आई आमची साथ कधी सोडु नका
    आम्हाला कधी एकटं सोडून देऊ नका

  • @dhananjaybhadarge3003
    @dhananjaybhadarge3003 26 днів тому +2

    श्रीस्वामी समर्थ ❤

  • @UjwalaKhadse-w7p
    @UjwalaKhadse-w7p 6 місяців тому +6

    अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहे स्वामी आई कृपा करा माझ्या नवऱ्याला वापस आणा आणि त्याच्या मनातल विष बाहेर काढा त्याला आमच्या नात्याची जाणीव करून द्या स्वामी आई काही तरी चमत्कार करा स्वामी आई मदत करा स्वामी आई मदत करा मला या संकटातून बाहेर काढा स्वामी आई मी तुमच बाळ मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामी आई 😭😭😭😭😭🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shalininikam2879
    @shalininikam2879 11 місяців тому +13

    अप्रतिम ,सुमधुर आवाज ,ऐकताना मनाला खूप आनंद होतो ,धन्यवाद

  • @ashokshinde7421
    @ashokshinde7421 2 роки тому +12

    श्री स्वामी समर्थ तारकमंत्र ऐकून मन प्रसन्न झाले. आवाजही मधुर आहे.

  • @Youcube425
    @Youcube425 5 місяців тому +1

    श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ 😊🙏🙏❤

  • @ranishivmare7963
    @ranishivmare7963 Рік тому +13

    खरच खूप छान आवाज आहे

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 Рік тому +5

    एखाद्या अवखळ मुलांना समजावून सांगवे तसे वाटते ऐकताना खूप खूप छान

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 6 місяців тому +7

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ तुमचा आवाज खूपच छान आहे.असं वाटतं ऐकतच रहावे. ऐकून सर्व दु.ख विसरून जाते . आणि खूप समाधान वाटते.❤❤ खूप खूप धन्यवाद दादा

  • @uma4530
    @uma4530 Рік тому +32

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🏵️🌼🏵️🙏🙏🙏🍏🥭🍐🍎🍏 आवाज मनाला खुप शांती देणारा आहे आणि बासरी चा आवाज खुपच सुमधुर वाटतो . मला स्वामी खुप उशिरा भेटले याची मला खुप खंत वाटतो पण जेव्हा मला स्वामीजी नी न भेटता ही खुप मदत केली . मी स्वामी सेवेत आता आली पण मला वाटत मी या जगात आले तेव्हापासुन स्वामी माझ्या पाठीशी आहेत . मी आशा वर्कर चे काम करते . फक्त मला घरकुल यावे . ही स्वामी चरणी प्रार्थना माझ्यासाठी करा . जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌼🏵️🌼♥️♥️♥️🙏🙏🙏

  • @ankitadevke4812
    @ankitadevke4812 8 місяців тому +5

    खुप खुप छान आहे आवाज खुप छान वाटते

  • @manasvichendwankar3925
    @manasvichendwankar3925 2 роки тому +19

    आवाज खूप गोड आहे..... श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @vikramwaghe2658
      @vikramwaghe2658 8 місяців тому

      य❤ 0:18 क्षज्ञक्ष❤ 0:19 णयढययज्ञमम 0:20 :19 यढयय❤

  • @shivNimbalkar-dp9qg
    @shivNimbalkar-dp9qg 6 місяців тому +12

    माझ्या ऑफिसमधील वातावरण मधुरमय होऊन जाते आणि मला आणि इतरांना खूप छान वाटते

  • @sanjaypawer.
    @sanjaypawer. Рік тому +38

    खूप सुंदर आणि मनाला शांती देणारे असे स्वामींचे तारक मंत्र आहे

  • @BabyWaghmare-wr7gd
    @BabyWaghmare-wr7gd 2 місяці тому +1

    ❤jai shree swami samarth ❤🌺🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🪴🍈⚛️🔯🥥🕉️♿☪️✡️🍒🍅🍏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Рік тому +12

    खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @padminikore8445
    @padminikore8445 3 місяці тому +1

    खुप खुप सुंदर गोड मनाला शांतता देते स्वर्ग आहे असं वाटतं
    श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ

  • @shalininikam2879
    @shalininikam2879 11 місяців тому +16

    खूप गोड आवाजात गायले आहे ,मन प्रसन्न होऊन जाते ,धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ ❤

    • @manishakulthe5343
      @manishakulthe5343 8 місяців тому

      खूप गोड आवाजात गायले आहे, मनप्रसन्न प्रसन्न होते धन्यवाद , श्री स्वामी समर्थ❤🙏

  • @padminikore8445
    @padminikore8445 5 місяців тому +2

    हा मंत्र मनाला शांत व प्ररजिटीऊ देत श्री स्वामी समर्थ

  • @padminikore8445
    @padminikore8445 5 місяців тому +3

    हा तारक मंत्र मनाला शांतता देते खुप खुप सुंदर आहे धन्यवाद ❤

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 4 місяці тому

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 4 місяці тому +1

    Khup Sundar....Manala khup Shanti Ani samadhan Milte...Swaminchya Astitvachi prachiti yete🙏🙏🙏🙏🙏🕉️🌹🌺🌹🕉️🕉️🕉️🕉️❤️

  • @chaudharis.e8503
    @chaudharis.e8503 2 роки тому +22

    शब्दच नाहीत इतका गोड आणि मधुर आवाज आणी चाल पण खुप छान 👍

  • @anitapawar6912
    @anitapawar6912 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान आवाज आहे 👌

  • @jidnyasakondekar
    @jidnyasakondekar 8 місяців тому +5

    खुप छान गायलं तारक मंत्र भाऊ.मन प्रसन्न झाले.❤❤❤ असेच गात रहा.❤❤ स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभे आहेत तसेच माझ्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत ❤❤ असाच आशिर्वाद कायम आमच्यावर असु दे धन्यवाद स्वामी ❤❤

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 4 місяці тому

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @kamalkarkera4920
    @kamalkarkera4920 5 місяців тому +2

    खूप मनाला शांती देणारे असे हे तारक मंत्र आहे❤

  • @padminikore8445
    @padminikore8445 9 місяців тому +3

    खुप खुप छान तारक मंत्र ❤ स्वामी आई माऊली धन्यवाद ❤

  • @nitapawar1040
    @nitapawar1040 10 днів тому +1

    एखाद्या अवखळ बाळाला आई समजावते तसं वाटतंय... श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ujjwalaambarte3214
    @ujjwalaambarte3214 2 роки тому +31

    खूपच सुंदर आवाज 👌🏻👌🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻

    • @manoharadsul5799
      @manoharadsul5799 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @samindrakachi1709
      @samindrakachi1709 Рік тому +2

      Khup prassanna vatate.👌

    • @tejasvimore3966
      @tejasvimore3966 Рік тому +1

      Tention relief hote aikla ki🙏🏻🤗shree swami samarth jay jay swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @annapat5638
    @annapat5638 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏❤😊

  • @geetapethe7481
    @geetapethe7481 2 роки тому +9

    खूप सुंदर म्हंटले आहे...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐🙏💐🙏💐

  • @MadhaviKadam-bd2ih
    @MadhaviKadam-bd2ih 3 місяці тому +1

    सुरेख आवाज आहे सकाळीं आयकल्यावर मनाला प्रसन्न वाटते

  • @anamikakale7888
    @anamikakale7888 3 роки тому +14

    अशक्य हि शक्य करतील स्वामी🙏🙏

  • @sachinmandavkar5878
    @sachinmandavkar5878 Рік тому +5

    Shree swami samarth Jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @craftwithmangala6143
    @craftwithmangala6143 2 роки тому +24

    Mangalakvadnere. खुपच सुंदर आवाज आहे आपला. ऐकून मन शांत व प्रसन्न होते.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @laxmipokhare5257
    @laxmipokhare5257 6 місяців тому +3

    खूप सुंदर म्हंटले आहे,,,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏💐👌

  • @sanjayyedge9663
    @sanjayyedge9663 Рік тому +14

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज योगिराज अक्कलकोटणीवाशी श्री स्वामी समर्थ महाराज्व की जय❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 6 місяців тому +1

    खुपच छान आवाज आहे. शांत वाटते. ऐकतानाडोळयात पाणी येते. Shree swami samarth

  • @anjaligadhave
    @anjaligadhave 9 місяців тому +10

    खुपच प्रसन्न वाटले ऐकून😊 धन्यवाद🙏🏻..... स्वामींचीच कृपा आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण टीमवर त्यामुळेच इतक्या मंजुळ आवाजात आम्हाला तारक मंत्र ऐकायला मिळाला...श्री स्वामी समर्थ😚🙏🏻🤗❤🌹

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 4 місяці тому

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @sunilmahade1036
    @sunilmahade1036 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @narendraandhalkar5395
    @narendraandhalkar5395 2 роки тому +13

    खूप भावपूर्ण व स्पष्ट शब्दोच्चार!

  • @DeepaChari-dx7gc
    @DeepaChari-dx7gc 8 місяців тому +1

    Khup chaan vatte tumchya aavajane tarak mantra aykayla. Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @minalchitnavis9612
    @minalchitnavis9612 Рік тому +12

    खूपच सुंदर....👌🏻👌🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

    • @vandanakhambekar5789
      @vandanakhambekar5789 Рік тому +1

      Mi akkalkot yethe yun geli ahe khup chan.

    • @sangitamore7946
      @sangitamore7946 Рік тому +1

      ​@@vandanakhambekar5789 to be

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 4 місяці тому

      ​@@vandanakhambekar5789 स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @rekhavyavahare68
    @rekhavyavahare68 7 місяців тому +1

    खूप सुंदर आणि मनाला समाधान देणारे असे हे स्वामींचे तारकमंत्र आहे 🙏🙏

  • @Shkuntla-tf8wv
    @Shkuntla-tf8wv Рік тому +15

    खूप छान वाटतंय गाणं श्री स्वामी समर्थ महाराज

  • @UjwalaKhadse-w7p
    @UjwalaKhadse-w7p 7 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ हे स्वामी आई काही तरी चमत्कार करा आज 🙇🌺🙏🥺🌹🌹🌹🌹🌹

  • @sunitaakkalkote4228
    @sunitaakkalkote4228 2 роки тому +8

    आवाज खूप सुंदर आहे भावपूर्ण तारक मंत्र म्हंटले आहात, 🙏🙏🙏👌👌

  • @balasahebnandure8761
    @balasahebnandure8761 4 місяці тому +1

    खूप सुंदर आवाज आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @divyadesai4018
    @divyadesai4018 2 роки тому +26

    Khup God aavaja aahe 💐🙏 Shree Swami Samarth 🙏 Jay jay Swami Samarth 🙏🙏💐

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ खूप मदरसुर आहे ऐकतच राहा वाटते दादांचा आवाज

  • @kaivlyapathadepatil44911
    @kaivlyapathadepatil44911 9 місяців тому +5

    जय श्री स्वामी समर्थ ❤

  • @anitachavan9684
    @anitachavan9684 2 роки тому +2

    Kup chan sound ahe yeikun kup bhari vatey yeikt rahv as vatey shree swami samrth

  • @mayurbedage4068
    @mayurbedage4068 3 роки тому +14

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ

    • @manishkambali9896
      @manishkambali9896 2 роки тому

      सकाळी हे गाण ऐकलं की मनाला खूप प्रसन्न वाटत

  • @mamtachavhan2629
    @mamtachavhan2629 Рік тому +2

    अशक्य hi शक्य करतील स्वामी...माझी माऊली...❤

  • @shitallandge
    @shitallandge 6 місяців тому +6

    दादा तुमचा गोड आवाजातील तारक‌मंत्र. ऐकून मनाला खुप समाधान लाभते.. खरंच खुप अगाध लिला आहे माझ्या स्वामींची...श्री स्वामी समर्थ

    • @gousapakmakandar1497
      @gousapakmakandar1497 4 місяці тому +2

      स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना

  • @pavanoza5909
    @pavanoza5909 3 роки тому +8

    खूप सुंदर श्री स्वामी समर्थ

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 3 місяці тому +1

    आवाज खूपच छान आहे.ऐकून खूप समाधान आणि आनंद वाटतो.सर्व दु:ख विसरून जाते.श्री स्वामी समर्थ माऊली सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवा.हीच आपल्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vidyaponkshe3595
    @vidyaponkshe3595 Рік тому +18

    खूप सुंदर छान प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी हुशारी येते. ताजेतवाने वाटते. मनात दुसरे कुठलेही विचार येत नाहीत.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @UjwalaKhadse-w7p
    @UjwalaKhadse-w7p 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी स्वामी आई ❤🙇🙏🌹🌹🌹🌹🌹🥺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sajitpawar8071
    @sajitpawar8071 Рік тому +5

    तुम्ही खूप छान म्हणले... मनाला खूप छान वाटले. श्री स्वामी🙏🙏💐

  • @suvarnapatil9759
    @suvarnapatil9759 7 місяців тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    खूपच सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न होते धन्यवाद 🙏

  • @dropadigaikwad7179
    @dropadigaikwad7179 2 роки тому +20

    खूप छान आवाज, आपोआप मेडीटेशन होते , मनशांती मिळते ....महाराजांच्या साक्षात्काराची अनुभूती येते.

  • @SwatiBairagi-v8h
    @SwatiBairagi-v8h 6 місяців тому +1

    खूप छान वाटते हा मंत्र ऐकताना. मनाला शांती देणारा मंत्र आहे. आणि दादा तुम्ही गायला पण खूप छान

  • @shamraokamble9366
    @shamraokamble9366 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🏾 🙏🏾🙏🏾

  • @anitavetal8132
    @anitavetal8132 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @arunagolambade5844
    @arunagolambade5844 3 роки тому +14

    🙏🙏khup sundar aavaj aani shant Shree Swami samarth🙏🙏

  • @deepabhandare7194
    @deepabhandare7194 5 місяців тому +1

    Khup sunder aawaj...samor Swami ubhe aahet asa bhas hotoy...thank you Abhi....proud of you,🙏🙏

  • @padmajadhav9170
    @padmajadhav9170 3 роки тому +32

    *🙏श्री स्वामी समर्थ 💐*
    *खूपच भारदस्त आवाज आहे. तारकमंत्राची चालही खूप छान.*

  • @SwatiPatkar-k2z
    @SwatiPatkar-k2z 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤मन प्रसन्न झाले

  • @priyapatil-jb6ry
    @priyapatil-jb6ry 9 місяців тому +3

    खुप प्रसन्नता वाटते 🎉 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाय नमो नमो स्वाहा ॐ ❤🎉

  • @Digvijay288
    @Digvijay288 Рік тому +2

    😊😊😊😊😊लई भारी वाटलं 😊😊😊😊😊

  • @MeenaNikalje-sh8cg
    @MeenaNikalje-sh8cg 9 місяців тому +3

    Dada khoop chan awaz ahe manala khoop samadhan vatle shree swami samartha jay jay swami samarth ❤❤

  • @YogitaDushing
    @YogitaDushing Рік тому +1

    Waww kharch khupch Chan aavaj ahe sakali sakali khup Chan batate shree Swami samartha 😊

  • @dikshaartcraftworld4071
    @dikshaartcraftworld4071 Рік тому +6

    Shree Swami samarth🌺 🙏🙏👏🙏🙏

  • @abhijeetchavan100
    @abhijeetchavan100 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ... मधुर... स्वामीकृपा.

  • @Master_editor_12
    @Master_editor_12 2 роки тому +41

    खूप छान आवाज आहे प्रत्येक्ष स्वामी समर्थांना भेटल्याचा अनुभव येत आहे

  • @himmatsurse9055
    @himmatsurse9055 Рік тому +1

    खूप सुंदर आहे हा मंत्र श्री स्वामी समर्थ

  • @riyapatil13
    @riyapatil13 10 місяців тому +4

    Thanks sir,very nice voice,after listening feeling very relaxed and cool .Thanks swami samarth for everything.

  • @padminikore8445
    @padminikore8445 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ आई माऊली हा मंत्र ऐकलं नंतर मला शांती समाधान मिळते धन्यवाद ❤

  • @nanashirsath7163
    @nanashirsath7163 2 роки тому +5

    🙏🌺🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🌺🙏

  • @asmitaj7299
    @asmitaj7299 8 місяців тому +1

    Khoop chan ani sunadar awazani thoomi bola.Mala khoop munje khoop awudle❤❤❤❤❤

  • @dipakpatil6533
    @dipakpatil6533 2 роки тому +21

    शांत..... मनाला शांत करणारे भक्ती गीत....👌👌👌👌

    • @poojaaware2908
      @poojaaware2908 Рік тому

      Lp0i

    • @balajichothve873
      @balajichothve873 Рік тому

      खुप छांन आवाज आति सुंदर
      श्री स्वामी सर्मथ महाराजांच्या चेरणि नतमस्तक प्रणाम श्री स्वामी सर्मथ जय जय स्वामी सर्मथ

  • @parkaralka
    @parkaralka 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे मी रोज ऐकते तारक मंत्र मी दिवसातून चार-पाच वेळात ऐकतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤

  • @anuradhabhande885
    @anuradhabhande885 Рік тому +13

    श्री. स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ! 👍👌👌👌🙏🙏🙏

  • @Abhishekpophale-w7u
    @Abhishekpophale-w7u 5 місяців тому +2

    तुमचा आवाज खूप छान आहे श्री स्वामी समर्थ❤

  • @shashihn9626
    @shashihn9626 Рік тому +5

    🙏💐👆👌 Super song and Super singing 🙏👌💐 Sree Swami Samarth 🙏 Jai sree Guru Deva Datta 🙏💐

  • @pradipkhandale3139
    @pradipkhandale3139 4 місяці тому +1

    अप्रतिम...
    ऐकताना अत्यंत शांत,समाधान वाटते.त्यातून जगण्यासाठी नवी उभारी मिळते.
    धन्यवाद .

  • @FFmaxkillar
    @FFmaxkillar 9 місяців тому +4

    संपूर्ण गायक🎤 छान सुमधूर आवाजात म्हटले आहे ☺🙏

  • @padminikore8445
    @padminikore8445 3 місяці тому +1

    छान आहे हा मंत्र ऐकलं की रुधयातुन आवाज आहे

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Рік тому +7

    खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Abhilashashete8501
    @Abhilashashete8501 8 місяців тому +2

    खुप छान आवाज आहे दादा मन प्रसन्न झाले खूप छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @GaneshNale-r6y
    @GaneshNale-r6y Рік тому +1

    सरकार तुमच्या आवाजामध्ये हरिपाठ आहे