बाळा तुला मी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज कानर माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून तुला लक्ष लक्ष शुभेच्छा तुझा हा आवाज कायम महाराष्ट्रात घुमत राहो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
बाळा तुला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा अशीच तुझी गोड वाणी असुदे तुझ्या पूढचा आयुष्य असाच राहुदे लोकांनी तुझे खुप कवतुक केले बाळा शिक्षण पूर्ण कर लोक प्रेमी जप नाव मोठ कर
प्रेक्षकांचे कलाकारावर प्रेम असते पण त्यांनी असे मध्ये येऊन पैसे नाही द्यायला पाहिजे त्यांनी आयोजनकडे द्यायला पाहिजे कार्यक्रम उत्तम आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌷🌷🌷🌷
अतिशय खूप सुंदर आणि आवाज तर अप्रतीम आहे मला ही नमन मध्ये घ्याल का खूप आवड आहे नाचायची मला एक संधी दयाल का तुमच्यात आम्ही पण रत्नागिरी खेड तालुक्यातील आहोत नमन भारूड तमाशा आमच पण आहे
आवाज अप्रतिम आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.... आयोजक आणि नमन मंडळ यांना विनंती आहे. हे जे प्रेक्षक वर्ग स्टेज वर येऊन सेल्फी, आणि पैसे लावणे हे साफ चुकीचे आहे.आपण त्यांना सुचना द्यायला हवी होती.लोककलेला कुठं तरी गाल बोट लागेल असी वागणुक करु नये ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील तर त्यांनी स्टेज पाठी येऊन द्यावे....🙏
असे काही नाही लोक उस्फूर्त दाद देतात आपल्या लोकांना काय वाईट आहे त्यात आपले लोक किमान पैसे उधळत नाहीत लावून जातात फेट्याला ईतर राज्यांच्या कलामधे लोक स्टेजवर पैसे अक्षरक्षा उधळतात कलाकार त्याच्यावरच नाचतात
मूर्ख लोक आहेत जे स्वतःच्या प्रसिद्धी साठी स्टेज वर जाऊन असे पैसे देत आहेत, आणि सेल्फी काढत आहे,एवढा तो छान बाळ गात आहे,तर तुम्हला पैसे द्यायचे आहेत तर अयोजक असतात किंवा स्टेज मागे सुद्धा जमा करू शकता.असे मधेच जाऊन पैसे देणे योग्य नाही.
छान आवाज मन भरून आले असेच पुढे पण काम करत रहा तुला पुढील वाटचालीला शुभेच्छा
बाळा तुला मी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज कानर माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून तुला लक्ष लक्ष शुभेच्छा तुझा हा आवाज कायम महाराष्ट्रात घुमत राहो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
बाळा तुला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा अशीच तुझी गोड वाणी असुदे तुझ्या पूढचा आयुष्य असाच राहुदे लोकांनी तुझे खुप कवतुक केले बाळा शिक्षण पूर्ण कर लोक प्रेमी जप नाव मोठ कर
Ajshosvkaviumg
खुप छान बाळा असाच गात रा
प्रेक्षकांचे कलाकारावर प्रेम असते पण त्यांनी असे मध्ये येऊन पैसे नाही द्यायला पाहिजे त्यांनी आयोजनकडे द्यायला पाहिजे कार्यक्रम उत्तम आहे पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा 🌷🌷🌷🌷
मधुर आवाज आहे अशीच आपली लोककला जपत ठेवायला पाहिजे
वाह खुप छान गाणी जबरदस्त ऐकदम
आवाज खूप छान आहे😍🥰
छान बाळ कृष्णाची भूमिका ---
Kup chan aavaz
miss you khup chan aavaj aahe
खूप सुंदर आवाज 🔥🔥🔥🔥🔥
Yek no krishna and nice voice 👌👌👌👌👌
Very nice ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अतिशय खूप सुंदर आणि आवाज तर अप्रतीम
आहे मला ही नमन मध्ये घ्याल का खूप आवड आहे नाचायची मला एक संधी दयाल का तुमच्यात
आम्ही पण रत्नागिरी खेड तालुक्यातील आहोत
नमन भारूड तमाशा आमच पण आहे
Ek number Krishna 👌👌👌👌👌😍
Nice song & aavaj👌👌👌
Very nice champ keep it up your voice is god gifted ...awesome
1no bro 👌👌👌
1 no आवाज
Ek number Krishna
Nice 🥰
Ek number💕👌👌👌
आवाज अप्रतिम आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
आयोजक आणि नमन मंडळ यांना विनंती आहे. हे जे प्रेक्षक वर्ग स्टेज वर येऊन सेल्फी, आणि पैसे लावणे हे साफ चुकीचे आहे.आपण त्यांना सुचना द्यायला हवी होती.लोककलेला कुठं तरी गाल बोट लागेल असी वागणुक करु नये ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील तर त्यांनी स्टेज पाठी येऊन द्यावे....🙏
असे काही नाही लोक उस्फूर्त दाद देतात आपल्या लोकांना काय वाईट आहे त्यात आपले लोक किमान पैसे उधळत नाहीत लावून जातात फेट्याला ईतर राज्यांच्या कलामधे लोक स्टेजवर पैसे अक्षरक्षा उधळतात कलाकार त्याच्यावरच नाचतात
श्रीकृष्णाच्या भूमिकेतील साहिल गोपाळ चा नंबर मिळेल का, प्लिज...खूप छान भूमिका आणि आवाज
Bhau Number nahi..
मूर्ख प्रेक्षक रंगाचा बेरंग करतात.स्टेज वर येऊन.पण 1 नंबर बाळ कृष्ण👍👍👍
NICE
Nice sound👌
Kadak gayalay bacchune. Pan corus pan titakach kadak aahe. Vadyap aani music pan mast.
Spl corus kadakach
Nice 😍😍⭐👑
मूर्ख लोक आहेत जे स्वतःच्या प्रसिद्धी साठी स्टेज वर जाऊन असे पैसे देत आहेत, आणि सेल्फी काढत आहे,एवढा तो छान बाळ गात आहे,तर तुम्हला पैसे द्यायचे आहेत तर अयोजक असतात किंवा स्टेज मागे सुद्धा जमा करू शकता.असे मधेच जाऊन पैसे देणे योग्य नाही.
Mastach kanha 👌👌👌👌
khup chan 👌👌
खुप शान
Kdkkk👌👌👌
Niceee
नंबर मिळेल का या नमन चा लयभारी नमन आहे
very nice😊
खुप खुप सुंदर😍😍😍🙏🙏🙏
खूप छान
khup Sundar 🙏🙏💐
Very nice voice song
फक्त माईक जरा इयर माइक असते तर अजून छान वाटले असते पुढच्या वेळी तसे करे
Superb ❤️🤗
👌👌👌👌👌
Khup chan
Mast 👌👌👌👌
❤️❤️
👌👌👌👌👌👌😘😘😘😘
😍😍😍😍
Vheri .naive
nice 🥰
खुपच छान
Very nice ❤️😘
👌👌👌👌👌
😍😍😍
😍😍😍😍