खूप बरं वाटतं तुमचा व्हिडिओ आला काही गोष्टी लक्षात नसतात त्या आठवण करून देतात दादा तुम्ही व्हिडिओ ऐकल्यानंतर काहीतरी सेवा करायला पाहिजे असं मनातून खूप वाटतं
जय सद्गुरु राम कृष्ण हरी मी कोल्हापूर मध्ये राहण्यास आहे आपण सांगितले की 15 तारखेला श्री दत्त जयंती आहे परंतू कोल्हापूर मध्ये 14 तारखेला श्री दत्त जयंती आहे असे श्री महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये लिहलेले आहे तरी कृपया मार्गदर्शन करावे
श्री गुरुदेव दत्त. दादा आणखीन एक विनंती हो. कृपया पारायण सुरू करणेपूर्वी कशी पूजा करावी, त्यानंतर रोज कशी पूजा करावी याचे पण विस्तृत माहिती दिली तर खूपच उपयुक्त होईल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
दादा माझी 11 सत्यनारायण पूजा संकल्प केलेला आहे. मग पौर्णिमा 14 दिसंबर ला येतये मग मी पारायण आणि पूजा असे दोन्ही कसे करावे पूजा तशी संध्याकाळी करतो काय करावे सांगा 🙏🙏🙏
दादा तुमचे विडीओ खूप छान असतात माझ्या घरात सारखा मांसाहार केल्याशिवाय राहणार नाही पण मला दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर मी काय नियम लावू ते कमेंट्स मध्ये सांगा
दादा संक्षिप्त गुरुचरित्र मधे 7 अधाय आहे .. अजुन पण आहे का 51 अधायय च ते पण संक्षिप्त गुरू चरित्र आहे का मझ्या कडे जुनी मोठी पोथी आहे . ती तुम्ही म्हणाला म्हणुन मी ती vachag नाहीं तर स्वामी समर्थ केंद्र मधून दिंडोरी ची आणली मी आणि संक्षिप्त कधी वाटलं तर 7 अध्याय वाचते नक्की संक्षिप्त गुरू चरित्र कोणतं दादा? 51 अध्याय की 7
@@Shriketankulkarni श्री दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यानंतर श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण केले तर चालेल का याबाबत मार्गदर्शन मिळावे
@@Shriketankulkarni Chavrang poti sarav apal apal Ghevav lagal ka Mi aaj chaloy 3 Divas cha parayan karav mantoy plz Margdharshen karav mala Dada past time ahe maza Plz 🙏
खूप बरं वाटतं तुमचा व्हिडिओ आला काही गोष्टी लक्षात नसतात त्या आठवण करून देतात दादा तुम्ही व्हिडिओ ऐकल्यानंतर काहीतरी सेवा करायला पाहिजे असं मनातून खूप वाटतं
Avdhut Chintan Shri Gurudev Datt🙏💐💐
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 नेहमी प्रमाणे अप्रतिम माहिती दिली... तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सेवेत आलो आणि सेवा करण्याची प्रयत्न करतो..🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती मिळाली आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉
Tumchyakde aaheka gurucharitr mla hav hot
Ani khup chan mahiti sangitli 🤩
धन्यवाद 🙏
छान माहिती सांगितली.
Thankyou so much....Om shree guru dev datta 🙏🙏Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🌸❤️
🙏💐 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏
गुरुजी......
कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
My 7sankalapa gurucharitra parayan is der i finished 2 times i vl do parayan for datta jayanti.....shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏 kup Chan mahiti sagitali🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरू देव दत्त 👏👏👏🙏🙏🙏
सुरेश भालेराव ठाणे
🌹🙏श्री स्वमी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹
Khup chan mahiti dilit Sir. Ek prashn aahe. Datta Jayanti date 14 la aahe mag apan sangta 16 la Kashi karnar. Krupaya shanka nirasan karave.
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Jai shree Swami Samarth 🙏🏻🚩
Shree Swami Samarth 🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ दादा
Dada shree Swami Samarth dada sakali 5 la tiffin banvaycha asto Tar dupari kontay velet parayan karave
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth 🙏Rent chya ghari keyla ki chaleyl ?
Shree gurudev datt
Dada datt jayantila udhyapan aal pahije na mg 9 pasun kse
Mhilani adchnichya kalat kase karayche
Sri Swami samartha 🙏🌹 ok
Dada 15 tarkhela sangta karu shakto ka mhnje 8 wa diwas gueuchritracha ,neiwedya dakhun samapan karu shkto ka...?....upas nasato maza....aani
सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌹
Dada kalash kshyacha thevla
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻
Shree Swami Samarth dada
Dada sankshipth dindoripranit gurucharitra pothi kuthe milel
दादा लाइव्ह घेणार आहेत का
जय सद्गुरु राम कृष्ण हरी
मी कोल्हापूर मध्ये राहण्यास आहे
आपण सांगितले की 15 तारखेला श्री दत्त जयंती आहे
परंतू
कोल्हापूर मध्ये 14 तारखेला श्री दत्त जयंती आहे असे श्री महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये लिहलेले आहे
तरी कृपया
मार्गदर्शन करावे
@@shamsundarbuchade8864 video kela ahe
Shree guru dev datt❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ❤️🌹🌹दादा 🙏🏻
Ladies ne konte guruchritra ghayve wachanasathi mala navin ghyche tar margadarshan kara.
Dada pregnancy madhe Gru Charitra parayan chalt ka
Ho
दादा २१ ,५१ , १०८ स्वामी सारामृत पारायण कसे करावे याबद्दल पण माहिती विडिओ आपण करावा ही विनंती आहे. श्री स्वामी समर्थ .
लवकरात सागा.
दादा माझ्या कडे सोन्याचमंगल सूत्र नाही माग कसे करायचे आहे
Dada sakali 5 ya velela nahi jamat vachan karayla tar dusraya konata velet vachave please reply
दुपारी 12 बारापर्यंत
Online milel kai
दादा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केलं तर चालेल का ७दिवसाचं
Mi tr Navnath paraya karte
दादा रोज किती अध्याय वाचावे आणि हे सुरु असताना नित्य सेवाकशी करावी?श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
दत्त जयंती 14 dec la ahe na
स्वामी चरित्र सारामृत वाचताना पण मोठयाने वाचयचं का
🙏🙏🙏👏👏👏
श्री गुरुदेव दत्त. दादा आणखीन एक विनंती हो. कृपया पारायण सुरू करणेपूर्वी कशी पूजा करावी, त्यानंतर रोज कशी पूजा करावी याचे पण विस्तृत माहिती दिली तर खूपच उपयुक्त होईल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
Video करणार आहे संपूर्ण
Vihahit mulgi nasel trihi sadi ghalayachi ka...
हो
दादा माझी 11 सत्यनारायण पूजा संकल्प केलेला आहे. मग पौर्णिमा 14 दिसंबर ला येतये मग मी पारायण आणि पूजा असे दोन्ही कसे करावे पूजा तशी संध्याकाळी करतो काय करावे सांगा 🙏🙏🙏
दादा मला पारायण करायच आहे पण माझ्याकडे सोन्याच मंगल सूत्र नाही आहे मग काय करू
Dada माझ्या घरी जागा नाही तर मी पश्चिम दिशेला तोंड करून बसली तर चालेल काय
हो
मोठं वाचलं तर चालेल का? महिलांनी पिठा पुराचे
श्री स्वामी समर्थ दादा..... मला लहान बाळ आहे.... वाचन करताना बाळासाठी उठाव लागले तर चालेल का....
चालेल
Rent cha ghar asel tar ?
करू शकता
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻 खूप छान माहिती दिली, मी करते दर वर्षी गुरु चरित्र पारायण पण पूर्ण होत नाही, काही न काही अडचण येते.. असं का होत दादा 🙏🏻
दादा सत्यनारायण पूजा कधी करायची
दादा संगमावर १ दिवसीय पारायण करू शकतो का?
हो
दादा तुमचे विडीओ खूप छान असतात माझ्या घरात सारखा मांसाहार केल्याशिवाय राहणार नाही पण मला दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर मी काय नियम लावू ते कमेंट्स मध्ये सांगा
श्री स्वामी समर्थ दादा गुरुचरित्र पारायण कधीही सुरू केले तरी चालेल काय
हो
दररोज एक अध्याय वाचला तर चालेल का
दादा 7ते13 या कालावधीत पारायण केले तर चालेल का?
पारायण काळात दत्त मंदिरात महाप्रसाद घ्यावा की नाही
नाही
दादा संक्षिप्त गुरुचरित्र मधे 7 अधाय आहे ..
अजुन पण आहे का 51 अधायय च
ते पण संक्षिप्त गुरू चरित्र आहे का
मझ्या कडे जुनी मोठी पोथी आहे . ती तुम्ही म्हणाला म्हणुन मी ती vachag नाहीं तर स्वामी समर्थ केंद्र मधून दिंडोरी ची आणली मी
आणि संक्षिप्त कधी वाटलं तर 7 अध्याय वाचते
नक्की संक्षिप्त गुरू चरित्र कोणतं दादा?
51 अध्याय
की 7
दादा सकाळी पारायण करून कामावर जाता येईल का. मला रोज ७० किमी प्रवास करावा लागतो कामावर पोहोचायला.
हो चालेल
नवनाथ पारायण याबद्दल माहिती मिळावी
हो
@@Shriketankulkarni श्री दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यानंतर श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण केले तर चालेल का याबाबत मार्गदर्शन मिळावे
आम्ही फोन करु शकतो का
Dattajaynti 14 dec la ahe
Datt jaynti 14 dhisebr la ahe
काही कामामुळे परगावी जावे लागतं आहे तर आपण 5ता. पासून पारायण करू शकतो कां... 5ते 11तारखेला करू कां
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️🌹🌹🙏🏻
हो
काही कारणानिमित्त मोठे गुरुचरित्र वाचता येत नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र रोज पूर्ण 51 अध्याय वाचले तर चालतात का
हो
अहो पण दत्तजयंती ही १४ डिसेंबर ला आहे
पण दत्त जयंती 14 तारखेला आहे..!
मग 13 तारखेला पारायण पूर्ण व्हायला पाहिजे ना..?
मला पण ह्या बद्दल शंका आहे @shriketan दादा कृपया मार्गदर्शन करावे
Video karnar ahe
दत्त जयंती 14 ला आहेना दादा
दुसरे ठिकाने वर काम करने के लिए जाना पड़ता हैं तो उस समय दुसरे गाँव जाना पड़ता है तो यह चलता है कया
Plg rply kara
गुरुचरित्र हे सोमवारी वाचवा एका गुरुवारी
दादा दत्त जयंती तर 14 ला आहे ना यावषी॔
दत्त जयंती 14 डिसेंबर ला आहे
Plg rply me
संक्षिप्त गुरुचरित्र नांदेड ला भेटत नाही दादा
Ghangapur made Poti kute bhetal
संगमावर जवळच दुकान आहे
@@Shriketankulkarni Chavrang poti sarav apal apal Ghevav lagal ka Mi aaj chaloy 3 Divas cha parayan karav mantoy plz Margdharshen karav mala Dada past time ahe maza Plz 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Sri swami samarth
दत्त जयंती 14 डिसेंबर ला आहे