संत ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले उभे रिंगण maulinche pahile ringan ubhe ringan mauli palkhi sohala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि ते पंढरपूर पायी प्रवास करताना पंधरा दिवसांचा टप्पा पार करत असतो याच्यामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पहिले पहिले पहिले उभे रिंगण पार पडलेले आहे पहिले उभे रंगन आज पार पडलेला आहे लोणंदेतून पाऊल माऊलींची पालखी सकाळी निघाली आणि लोणंद थोडेसे पुढे गेल्यावर रिंगण पार पाडलेले आहे या रिंगणामध्ये आहोत पूर्व गर्दी अशी जमा झाली होती या गर्दीत भरघोस असा पाऊस पडला होता या पावसामध्ये सुद्धा रिंगण पार पडलेले आहे लाखो भाविक भक्त वारकरी जन्माचा आनंद घेतला आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हळूहळू टप्प्याटप्प्याने पंढरपूरच्या दिशेने चालू होईल संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि आषाढी वारीचा एकादशीचा प्रवास अनुभवावीत महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी प
    sant Dnyaneshwar Maharaj paalki ringtone
    paalki paalki sohara paalki ringan sant nyaneshwar Uber engine old ringan digital warkari digital warkari

КОМЕНТАРІ • 27

  • @prachiranade3470
    @prachiranade3470 2 місяці тому +2

    छान व्हिडिओ तुमच्यामुळे पंढरपूर वारी मध्ये असल्याचाच फील येतो आणि माऊलींचे दर्शन होते धन्यवाद असेच व्हिडिओ टाकत जा मी पण तीन वर्षापासून तुमचे नेहमी व्हिडिओ पाहते आहे आणि वारीचा आनंद घरात बसून घेते आहे घेते आहे वारी वारी पंढरीची वारी नाही अहंकाराचा वारा नाही काम क्रोधाचा लेश सर्वत्र फक्त माऊली आणि प्रेमळ माऊली प्रेम घेणे प्रेम देणे माऊलींचा संदेश

  • @PoojaNaik-b6v
    @PoojaNaik-b6v 2 місяці тому +2

    रिंगण सोहळा....👏🙏
    माऊली......टाळ-मृदंगाचा टिपेला पोचलेला आवाज, जोडीला माउलींचा गजर आणि उंचावल्या गेलेल्या हातातील पताका , तुळशीआई असे दृश्‍य दाखवून तुम्ही खूप छान रिंगणाचां अनुभव दाखवलेत ....
    आम्ही ते डोळ्यांत साठवले.
    जय हरी विठ्ठल माऊली.....

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 2 місяці тому +1

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 2 місяці тому

    पाहता लोचन सुखावले ! .. जय हरी .

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 2 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी माऊली

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 2 місяці тому

    खूप छान बनवता video..... तुमचे reels पण मस्त असतात.... जगात भारी digital वारकरी

  • @devidaslondhe4789
    @devidaslondhe4789 2 місяці тому

    🚩🙏राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 2 місяці тому +1

    Amit bhau tumche sadrikarn chan asun amhala pandrichi vari anubhavayla milthe

  • @Pandurang-uf7rd
    @Pandurang-uf7rd 2 місяці тому +2

    लय भारी माऊली एक नंबर माऊलींचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 2 місяці тому

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 2 місяці тому +2

    राम कृष्ण हरी

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 2 місяці тому

    Mi tumche roj video pahto...khup chhan astaat... mi London madhe aahe aani ithe basun variche darsham enjoy karta yete tumchyamule.....Vithhal Vitthal

  • @satishpatil3136
    @satishpatil3136 2 місяці тому

    दादा पनवेल वरून आलो की न चुकता तुमचं व्हिडीओ पाहतो

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 2 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏

  • @ManishLatpate-zs3qo
    @ManishLatpate-zs3qo 2 місяці тому +1

    Ram krisna Hari

  • @sandeepshivale9762
    @sandeepshivale9762 2 місяці тому

    7:22

  • @n.pghorpade1602
    @n.pghorpade1602 2 місяці тому

    मी तुम्हांला आज पाहिले

  • @user-bhaktirang
    @user-bhaktirang 2 місяці тому +1

  • @abhaygole9139
    @abhaygole9139 2 місяці тому

    "लाकूड लेना है आजाओ दिला दुंगा" 😅😅😅😅😅😅 भाई येतंय कुटून डोक्यात असे डायलॉग 😂😂भारी व्हिडिओ आहे