शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायातील साहित्यांचा मॉल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मित्रानो नमस्कार. आज आपण विशेष व्हिडिओत शेळी आणि दुग्ध व्यवसायातील वस्तूंचे भांडार असलेले श्री निधी मॉल बद्दल जाणून घेणार आहोत.
    इथे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे.ऑनलाईन वस्तू ही मागवू शकता
    इथे शेळ्यांचे कानाचे टॅग,कोयता,निप्पल,खुर कटर, मिल्किंग मशीन,2D मशीन, कडवा कुटी मशीन, मुरघास मशीन,आणि इतर सर्व प्रकारचे बियाणे आहेत.
    निधी मॉल हे विश्वासाचे ठिकाण आहे.
    शेळी किंवा दुग्ध व्यवसायात आपल्याला रोज उपयोगी असलेल्या वस्तू बाजारात सहज रित्या उपलब्ध होत नाही.म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो.
    पत्ता :- निधी मॉल,गोविंद डेअरी समोर,पंढरपूर रोड,फलटण.
    धन्यवाद.
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 16

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 місяці тому +1

    Lay bhari sir ❤❤❤❤

  • @roblox_girl_93
    @roblox_girl_93 3 місяці тому +1

    Khup khup Chan thanks sir tumchamul ase Navin Navin bgayla bhitat😊

  • @nareshkalenkar6839
    @nareshkalenkar6839 3 місяці тому +3

    सर आपले मो नंबर पाटवा

  • @vasudevmaykarpatil932
    @vasudevmaykarpatil932 Місяць тому

    Sir tyachi kimti pn saga

  • @diwakarsarkate1321
    @diwakarsarkate1321 2 місяці тому

    एक नंबर

  • @swapnilgaikwadMH42
    @swapnilgaikwadMH42 3 місяці тому

    शमी बियाणे आहे का

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 3 місяці тому +1

    शेळ्यांना औषधं पाजायचे ड्रिंचिंग गण आहे का?

  • @NanuGaikar
    @NanuGaikar 3 місяці тому +1

    Sir mi nidhi goat fram Barun biyane Ani teks maglet mast khup vishvacha tikan aahet 🙏🙏

  • @shashikantshinde2922
    @shashikantshinde2922 3 місяці тому +2

    Khup mahag ahe

  • @ajinkyaghuge3536
    @ajinkyaghuge3536 3 місяці тому +1

    धन्यवाद सर स्टॉल ची माहिती दिल्या बद्दल❤

  • @successtips658
    @successtips658 3 місяці тому +1

    Online milel ka

  • @SomnathKhetade
    @SomnathKhetade 3 місяці тому +1

    सर मला शेळ्या चेकैस कापायचे मसेन ची किंमत किती आहे

  • @ramannaiknaware7003
    @ramannaiknaware7003 3 місяці тому +1

    ❣️

  • @VasantKhetare
    @VasantKhetare 3 місяці тому +1

    हेअर ट्रिमरची किंमत किती आहे