बकासुर सुंदर V/स सर्जा तेजा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 106

  • @ds18245
    @ds18245 4 місяці тому +16

    बकासुर कायम नवीन पैऱ्यात पळतो
    प्रत्येकवेळी नवीन जोडीदाराशी ताळमेळ जुळवणे सोप्पे नाही
    बकासुर सुंदर अभिनंदन 🎉

  • @chandusalvi1215
    @chandusalvi1215 4 місяці тому +64

    स्वप्न स्वप्नच राहणार बकासुर कधीच पूर्ण होऊ देणार नाही 👑👑❤❤

    • @NiluFule-ew3bt
      @NiluFule-ew3bt 4 місяці тому

      ​@@santoshssssss0222ye gheun , tyala pn harvu aani harvly pn 😂

    • @chandusalvi1215
      @chandusalvi1215 4 місяці тому +5

      @@santoshssssss0222 बघू ना लावा म ताकत

    • @Maharashtra168
      @Maharashtra168 4 місяці тому +1

      ​@@santoshssssss0222 त्या दिवशी पण बकासुर बर गुरू नाय तर mehboob 8001 असन

    • @Maharashtra168
      @Maharashtra168 4 місяці тому +8

      ​@@santoshssssss0222अस्तित्व मान्य करा
      बकासुर च🙏

    • @youtubergireesh
      @youtubergireesh 4 місяці тому +1

      ​@@santoshssssss0222gadi marli ka bola aata bhuku nka niste

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 4 місяці тому +8

    त्याला हरवण्या पेक्षा.. त्याच्या सोबत पळता कस येईल हे बघा सर... बकासुर आहे तो...चांगले चांगले गुढघे टेकतात त्याच्या पुढे.... बकासुर चा स्पीड अंदाज त्याच्या ड्रायव्हर ला अजून कळला नाही... तुम्ही कोण वो हरवणार

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 4 місяці тому +19

    आज निंबाळकर दुसरी पावती पण टाकू शकत नाही सर्जा लय दाबतो शेजारच्या बैलाला
    अरे बागतय काय भरा बैलं आणि जाऊद्या

    • @Mathur00099
      @Mathur00099 4 місяці тому +1

      Gela ghri मोठ्या भावाने पटवला माथूर किंग मी😅

  • @yogeshnavghane5094
    @yogeshnavghane5094 4 місяці тому +7

    रंजित सर आणि अभिजित बिचुकले यांचा confidence सेम आहे😢

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 4 місяці тому +33

    Aaj pn ghari gela सर्जा बकासुर ल गुलाल भेटला तरी बस गटाला मजा होती खरी😂😂

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 4 місяці тому +5

    जेव्हा सकाळी मोहिल वरती टीका केली ते पण समोर तेव्हा म्हटल होत टेम्पो भरा आणि घरी पोट भर जेवण करून झोपा

  • @abhijits371
    @abhijits371 4 місяці тому +20

    आज खूप मोठी बैल गटाला बाहेर गेली सुंदर राजा, सर्जा तेजा, कॉकटेल शंभू, गुरू माणिक, शिरसवडीचा रायफल सरदार

    • @Spygaming78663
      @Spygaming78663 4 місяці тому +3

      Guru pan gela nashik chaa

    • @बकासूर_प्रेमी_मुंबई
      @बकासूर_प्रेमी_मुंबई 4 місяці тому

      कोणत्या गटात होते

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 4 місяці тому

      मथूर पण

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 4 місяці тому

      ​@@बकासूर_प्रेमी_मुंबईएक ते 19 च्या गटात बघा भेटेल व्हिडिओ

    • @Spygaming78663
      @Spygaming78663 4 місяці тому +1

      @@suchitpatil9599 मथुर चा गट न्ही आला अजून २५ आहे

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 4 місяці тому +3

    सर्जा ल स्पीड आहे पण शिस्त नाही कळायला पाहिजे निंबलकारांना 😊

  • @ajaygorivale417
    @ajaygorivale417 4 місяці тому +3

    Sarja ne गाडी खूप दाबली त्या मुळे हरली

  • @AvinashBailmare-hh3ft
    @AvinashBailmare-hh3ft 4 місяці тому +9

    Bakasur,sunder bablu chacha 1no❤❤❤❤,,

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 4 місяці тому +8

    Sarjha public la bhujala nhi tar kata kir ladat jali asati
    Shevati king to kingach bakya😂

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 4 місяці тому

      बक्या असल्यावर गटाला बाहेर जायलाच लागतंय मग तो कोण पण असुदेत😂❤

  • @tejasshinde8308
    @tejasshinde8308 4 місяці тому +1

    आरे लाहान भावाचा बदला मोठ्या भावानि घेतलाना शेठ 👑 मथुर 1001💫💪💯 कार्यक्रम आयोजित करून ठोकला😂😂

  • @S_Inamdar25
    @S_Inamdar25 4 місяці тому +6

    Sarjya la Mumbai binjod la pathva mag tyachi public che bhite Kami hoil

  • @vinitkhandare1947
    @vinitkhandare1947 4 місяці тому +1

    जो काढतो सगळ्यांचा धूररर
    त्याला म्हणतात बकासुररर. आणि
    मी आहो पाटखेड चा कोहिनूररर
    आम्ही अकोलेकर ❤

  • @MarutiGore-gl9qi
    @MarutiGore-gl9qi 4 місяці тому +1

    विसरून गेला लागा 20पुटाने गाडी मारली होती मातुर आणी सर्जा ने 😃😃😃😃😃 अंतर तरी बागा 😃😃😃😃😃

    • @MarutiGore-gl9qi
      @MarutiGore-gl9qi 4 місяці тому +1

      माळशिरस ला हिंदकेशरी मैदान बैल पोळा 😘😃😘😃

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 місяці тому +1

    बकासुर खतरनाक 💪💪💪🙏🙏🙏

  • @dattatraydubale7740
    @dattatraydubale7740 4 місяці тому +1

    Sarjya ly top cha bail ahe sarvana mahite ahe tyacha speed❤

  • @manthan...8370
    @manthan...8370 4 місяці тому +2

    Swapn swapnch rhanar 😂😂 nusta bolun kay nay hoit bailat damak lagte kasa kam kadla ata gahri 😂😂😂 saglich top chi tokli king bakya bahy 🤩

  • @vishva9191
    @vishva9191 4 місяці тому +1

    सरांची सर्व स्वप्न पूर्ण होतील , फक्त गळ्यात बकासुर पाहिजे

  • @shekharmotymwar3927
    @shekharmotymwar3927 4 місяці тому

    सर मुलाखती मध्ये म्हटले,
    गट हरला की, गाडीत भरायचा निवांत घरी जायाच जेवन करून झोपायच, तीच वेळ आली त्याच्या वर

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 4 місяці тому

    हरीण उजव्या खांदी असती तर कर्यक्रम केला असत

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de 4 місяці тому +1

    विषय अस्तित्वाचा असला की बकासुर सोडत नाय कुणालाच मग तो कुणीही असो

  • @ashokkakde9839
    @ashokkakde9839 4 місяці тому +7

    एक ना एक दिवस स्वप्न नक्की पूर्ण होणार सबर को मिठा फल मिलता है❤

  • @Agastya.12318
    @Agastya.12318 4 місяці тому +2

    मथुरचा गट किती आहे

  • @entvid9901
    @entvid9901 4 місяці тому +2

    2 number tasavar pan public la ghabrto aamcha vegacha shevat 😂

  • @shoyabmulla9141
    @shoyabmulla9141 4 місяці тому +4

    लागतोय सर्जा खालून खूप शेजारच्या बैलाला पलाय सुद्धा येईना

  • @amolrbhosale
    @amolrbhosale 4 місяці тому

    आर sandya कोण आहे बकासुर जवळ बग जरा

  • @shamparase9914
    @shamparase9914 4 місяці тому +1

    Gatala sarja ky kon pn asu de bakasur sodat ny

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    टेंपो कुठ आहे शोधा नी जावा घरला😂😂😂

  • @Pramodbagal-md1ep
    @Pramodbagal-md1ep 4 місяці тому +2

    घरि जावा निंबालकर

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    स्वप्न स्वप्नच राहणार 😂😂😂😂 आता तरी सुधर शकुनी मामा

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 4 місяці тому +2

    Bad luck sarjya

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 4 місяці тому +1

    आजपण स्वप्नं स्वप्नच राहिले ❤

  • @rutikkamble3395
    @rutikkamble3395 4 місяці тому +3

    Bakasur🔥❤️

  • @NaadBailgadyacha21
    @NaadBailgadyacha21 4 місяці тому

    स्वप्न पूर्ण होतील गळयात हरण्या पाहिजे

  • @sonu7951
    @sonu7951 4 місяці тому +1

    Sarjya aat dabun paltoy parat practice fere takayla suru kele pahijet nimbalkar siranni,

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 4 місяці тому +2

    अभिनंदन बक्या हार्ड लक सर्जा किंग .....😍😍😍

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 4 місяці тому +3

    आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उठला सर्जा आलंय आद्यात अंतर टाकून बकासुरने ठोकला
    झुला झुल पर बाप को मत भुळ😂😂😂

  • @Rahulpatil-j8z
    @Rahulpatil-j8z 4 місяці тому +1

    P3 live la mothya maidan la Nako order dyayla sangu khup mood off hoto dal veli comments pan off karun thevli ahe complaint karayla

    • @chandusalvi1215
      @chandusalvi1215 4 місяці тому

      अजिबात चालत नाही नेट त्याचा नुसता अडकतो आहे

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 4 місяці тому +1

    रितसर खेळ खेळ करनारा कधी मागे राहत नाही

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 4 місяці тому +1

    बकासुर चा नाद नाय करायचा❤

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 4 місяці тому +4

    स्वप्न स्वप्नचं राहणार
    बकासुर चा नाद केला तो घरी बसला

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 4 місяці тому

    आज काय बक्याभाई ❤ तटत नाही king of king Bakasur 😍🔝✌️

  • @NRR344
    @NRR344 4 місяці тому +4

    स्वप्न स्वप्न राहणार नाही ,,,एक दिवस ते नक्की पूर्ण होणार,,,,, wait and watch🙏

    • @Hhkkkkkbs
      @Hhkkkkkbs 4 місяці тому +1

      काय फायदा आता पर्यंत 5..6 वेळा ठोकला बक्याने 😂

    • @NRR344
      @NRR344 4 місяці тому

      @@Hhkkkkkbs 100 वेळा हरवू दे 101 वेळेस तरी स्वप्न पूर्ण होईल,,, आणि नाही झाले पूर्ण तरी प्रयत्न केला नाही असे नको कोणी म्हणायला🙏

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 4 місяці тому

    Sarja madun pahije hota
    Pusegav la pan asch dabun palat hota😢

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 4 місяці тому

    कॅामेट्री करायला काय झोपलेत काय…😡

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 4 місяці тому

    नीणाम चा सुंदर १ नंबर लावा ताकत❤❤❤❤

  • @sujitbangar1599
    @sujitbangar1599 4 місяці тому

    Kai nahi saraja jikanar khalun gadi tutli aahe nahitar jikanar

  • @rahuld42
    @rahuld42 4 місяці тому

    किंग बक्या 🔥🔥🥳

  • @pravinpundyrrgb6728
    @pravinpundyrrgb6728 4 місяці тому

    अभिनंदन बकासुर सुंदर बबलूचाचा

  • @sachinnilatkar3425
    @sachinnilatkar3425 4 місяці тому +3

    किंग is किंग बक्या डॉन

  • @sureshshinde786
    @sureshshinde786 4 місяці тому

    King bakasur ❤

  • @sameerkoli1007
    @sameerkoli1007 4 місяці тому

    Live Kashavar Ahe

  • @ashishbendre7178
    @ashishbendre7178 4 місяці тому +1

    Public la bhujla sarja

  • @NiluFule-ew3bt
    @NiluFule-ew3bt 4 місяці тому

    Mst re sandy ❤

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 4 місяці тому +1

    Sarjya asa ka palat hota ?

    • @entvid9901
      @entvid9901 4 місяці тому +2

      Sarja public cha fail bail aahe

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 4 місяці тому

      @@entvid9901 2 number fati varun palala tari dkhaltoy dusrya baila la

    • @NiluFule-ew3bt
      @NiluFule-ew3bt 4 місяці тому +1

      Nit palayla shika aadhi 😅

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr 4 місяці тому +1

    Bad luck ❤
    पुन्हा नव्याने खेळू
    नाना याला खालून वर पर्यंत पुरणारा बैलाचा पैरा बघा नाहीतर सुंदर सर्जा पळवा

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 4 місяці тому +1

      भाऊ तेज्या टॉप चा बैल आहे त्याने लखन ची पण गाडी मारलीय सरजा त्याला खूप दाबत होता.