मुलांचे चारित्र्य आणि संस्कार याला काही महत्त्व नाही. मुलीच्या पालकांना हवी फक्त सरकारी नोकरी, जास्त सँलरी पँकेज, याला महत्त्व आहे.मग तो मुलगा किती ही नालायक का असेना .सरकारी नोकरी म्हणजे सर्व काही नाही.पुण्यात जाऊन mpsc करणे म्हणजे शेतकरी बापाला कजँ बाजरी करणे,आत्महत्या करायला भाग पाडणे. mpsc करणे म्हणजे ना शेतात काम करण्याची धमक,किंवा ना घर का ना घाट का. मराठी मुलांनी मारवाडी, गुजराती, सिधी या समाजातील लोकांचे अनुकरण करावे आणि यांच्याशीही मैत्री करावी.
सर, अगदी बरोबर आहे नोकरी म्हणलं की वय नाय पाहत ,काळा सुध्दा बघत नाही माझं वय 35 आहे मी संघर्ष करत आहे नोकरी साठी ,मी 15 -20 पोरी पाहल्या पण लग्न होत नाही
आघाव सर आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो , ते बऱ्यापैकी सत्य परिस्थीती वर आधारित असतात त्यामुळे ,,.,,..,., पण एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ मधील भाषा जरा जास्त वलगर हो चालली आहे ,.,., चला हवा येवू द्या ,, यांचे खूप शो झाले पण त्यांनी एकही शो मध्ये भाषेचा ,, नको तसा वापर केला नाही .,,,, त्यामुळे जमेल तर ,.,.,.., चांगली भाषा वापारा ,.,., 🙏🙏🙏🙏🙏🙏
केवळ मुलींवर दोष देऊन नाही होणार काही । त्यांच्या पालकांनीच अशी मानसिकता बनवून ठेवली आहे त्या तरी काय करतील । स्वतः पुढाकार घेऊन जर मुली लग्न करतील तर समाज त्यांनाच नाव ठेवतात भावांनो । मात्र video मधील परिस्तिथी ही खरीच आहे । मात्र त्या मागील वास्तविक वेगळं असू शकते ।
लेंडुकवाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे परंतु आता त्या वाडीतील लोकांना हे नांव नको आहे म्हणून त्या लोकांनी त्यांच्या वाडीचे नाव बदलले आहे. परंतु कोणी जर जुन्या नावाने बोलले तर तेथिल लोक प्रचंड चिडतात अरेरावी वर येतात खूप भांडतात
Please make video on ' Marathi Kabir Singh'.. MPSC AND KABIR SINGH DUET .. Khup aavdlel aamhala he pahnyasathi.. Hit like If anyone think same like me.....
*खर आहे भावा . नाव इज्जत पैसा आल्या वरच मूली आणि आपले पावणे शेजार चे लोक मागे लागतात 😐😐* नहीं तर आपल्या आई बाबा शिवाय कोण कुत्रा विचारात नाहीत
1.नंबर😎😎
Brobr bhau
खर आहे...
shismohammad mulla Right
Aai vadilach aaple ahet fakt
सर्व RTO ऑफिसरांचे हार्दिक अभिनंदन
Thanks
खूपच वाईट दिवस काढलेत आपल्या सर्व AMVI साहेबांनी
पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा
एका ही मुलीने कमेंट केली नाही म्हणजे हा व्हिडिओ १००% खरी परिस्थिती सांगतोय...
जर पटलं असेल तर कमेंट लाईक करा मित्रांनो...
Khar aahe bhawa....aai zawadya astat saglay pori😠
Super ahe
Pratyek mulgi ashich aste ase nahi
Pn ek prem purvi aai babavr ,tyachya baghitalelya swapnavar aani mg third person var
Dance super
प्रेम बीम धोका आहे अभ्यास करा हाच मोका आहे. Collector, sp. Psi बना दुनिया मागे लागेल.
शिक्षकभरतीवर पण बनवा कि अस काहि......!
Ok
Right bhau bilkul right
सत्य परिस्थिती जीवन भाऊ ...खूप मुलांच्या बाबत अस झालं असेल ....आतापर्यंत चा सर्वात छान विडिओ.
Thanks
छान भावा
लय चावट आहेत आघाव बाबा 😂😂😂
Congratulations those student who r selected in Amvi . U really deserve this post .
And for u jivan aaghav make video on Mahapariksha portal.....
Okay bhai
Majhya mitracha lagna modale hota. ...aata kashi maja yete bagha. ..😂 😬 😬
मुलांचे चारित्र्य आणि संस्कार याला काही महत्त्व नाही. मुलीच्या पालकांना हवी फक्त सरकारी नोकरी, जास्त सँलरी पँकेज, याला महत्त्व आहे.मग तो मुलगा किती ही नालायक का असेना .सरकारी नोकरी म्हणजे सर्व काही नाही.पुण्यात जाऊन mpsc करणे म्हणजे शेतकरी बापाला कजँ बाजरी करणे,आत्महत्या करायला भाग पाडणे. mpsc करणे म्हणजे ना शेतात काम करण्याची धमक,किंवा ना घर का ना घाट का. मराठी मुलांनी मारवाडी, गुजराती, सिधी या समाजातील लोकांचे अनुकरण करावे आणि यांच्याशीही मैत्री करावी.
Business karay la marathi lok kadhich support karat nahi, gujrati sarkhe
Kuldeep J Patil Right
Patil shab 💯💯💯 🙏🙏🙏
😁😄😀😃😁😅😂
Shailesh sir hats off...
Better acting than last video 👏👏👏👍
All the best to both of you.
Thanks Doc
Bhai tu kharach great ahes...
High court chya veli suddha tu mast video banavlela... thanks.
BTW video khup enjoy kela.
Thanks
पोस्ट काढा इज्जत मिळवा मग ती नाही म्हणती मा ना तिचा बाप स्वतः येतो माझी पोरगी करून घे त्यामुळं भावांनो यश मिळवा.
Dada tumhi video khup chan banvta. Tumcha pratyek video trending vr asto. Maz manan aahe tumhi paus pasun rahla nahi tya chyavr video banva . Aani havman vibhagachya fol honarya andajavar .
Yes I m the victim of this type of love... Defiantly one day I get success... Then I will show her... WHat is the love..? 🤨
😂😂😂😂😂
या शैलेश होळंबे याला गावाकडे घेऊन ये रे एकदा आपल्या😂😄😂😆👌
Kont gaon ahe tuj
Anto dada
Sawli ( Pardi ),
Tq. Aundha Nagnath,
Dist. Hingoli
अरे प्रेम काय अभ्यास असा करी की पोरगी जरी नाही मानली ना तिचा बाप घरी येऊन विचारला पाहिजे
सर,
अगदी बरोबर आहे
नोकरी म्हणलं की वय नाय पाहत ,काळा सुध्दा बघत नाही
माझं वय 35 आहे मी संघर्ष करत आहे नोकरी साठी ,मी 15 -20 पोरी पाहल्या पण लग्न होत नाही
एवढ्या 15/20 बघितल्या काय कमी झाल्या का....
@@SaurabhKasar छान 👌
@@dattatambe926 तिथं नोकरी ची हमी ,पोरी होतील कमी
Business Kar
जींभाऊ अजून किती वाट पाहणार bollywood entry करा लवकर
बाबा.......नोकरी.......अप्रतिम expression.....
छान बनवलाय video जीवन दादा....
😜😜😜😜
Thanks
बाबांचा zingat डान्स तर शक्ती कपूर स्टाईल चा आहे.
😂😂😂
आसल प्रेम मी फाट्यावर मारतो फाट्यावर 😂😂😂😂😂
Fatyawar konta fata zero phata ka
Gu khayla gel tujh prem 😂😂😂😂
@@TJ-wk2vb 🤣🤣😂😂 ... !
Ekdam kadak..... Very liked video.....bhau 🌹🌹🌹💐💐💐
Thanks
हे ईश्वरा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😁😁😀😀😃😃😆😅😅😅😅😅😅😂😂😂😂
हसुन हसुन पोट दुखायला लागलं आता😛😜😝😜
सुंदर, अप्रतिम
भाऊ लय निब्बर मारला....फाट्यावर 👌👌😂
One of the best video😍😘😘😘
Thanks
लय हसलो भावा शिव्या ऐकून😁😁😁
खूप जबरदस्त
If possible I would give 1million likes... Great work...
Thanks
अगदी 100 टक्के खर आहे जीवनराव.
माझ्या मोठ्या भावाशी पण समे किस्सा झाला बरं😬😬😂
गू खायला गेल तूझ प्रेम !!!
🤣🤣🤣lai bhari
Thanks
दुसऱ्याच्या बायको सोबत खेळायला लय मज्जा येते🙈🙈🙈🙈😊😊😊😊😊😊😊😊😊 एक डाँ भारी dailog
👌👌 *लेंडुकवाडीचे* 👌👌 🔔🔉 *झिंगाटडान्स* लईच भारी राव 🔉
Thanks
Lendukwadi🤣🤣🤣🤣🤣😂😂😁😁😁😁👏👏👏👏
I am 1 f AMVI selected candidate 😂😂
But i wasnt rejected by any girl😂
still unmarried btw...apply😝😂
All the best
Next bharti kadhi hoil
2:06 तुतारी लैच कडक भाऊ🤘
Gu ghyala gela tuza prem.... nice line
Jivan bhau always rocks ❤️🔥
Thanks
आघाव सर आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो , ते बऱ्यापैकी सत्य परिस्थीती वर आधारित असतात त्यामुळे ,,.,,..,.,
पण एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ मधील भाषा जरा जास्त वलगर हो चालली आहे ,.,.,
चला हवा येवू द्या ,, यांचे खूप शो झाले पण त्यांनी एकही शो मध्ये भाषेचा ,, नको तसा वापर केला नाही .,,,,
त्यामुळे जमेल तर ,.,.,.., चांगली भाषा वापारा ,.,.,
🙏🙏🙏🙏🙏🙏
Ok
गु वगैरे शब्द टाळा
दैनंदिन जीवनातील शब्द आहेत ते ।
आपण तर सर्रास वापरतो अशे शब्द ।
मग बीडीओ मध्ये काय हरकत ?
केवळ मुलींवर दोष देऊन नाही होणार काही । त्यांच्या पालकांनीच अशी मानसिकता बनवून ठेवली आहे त्या तरी काय करतील । स्वतः पुढाकार घेऊन जर मुली लग्न करतील तर समाज त्यांनाच नाव ठेवतात भावांनो ।
मात्र video मधील परिस्तिथी ही खरीच आहे । मात्र त्या मागील वास्तविक वेगळं असू शकते ।
लेंडुकवाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे परंतु आता त्या वाडीतील लोकांना हे नांव नको आहे म्हणून त्या लोकांनी त्यांच्या वाडीचे नाव बदलले आहे. परंतु कोणी जर जुन्या नावाने बोलले तर तेथिल लोक प्रचंड चिडतात अरेरावी वर येतात खूप भांडतात
2020 मध्ये कोण पाहत आहे?😊
It's always fun to watching Aaghav Baba😂😂😂🤣
Last dance👌👌👌👌
Thanks
At 1:59 superb 👍👍👍👏👏
1 no.jivan bhau....
Thanks
खूपच मस्त।।।।।।।।।।
मज्जा आली जीवन राव,
आघाव बाबा कि जय।।।।।
Thanks
Dolyat paani yenyasarkhach vishay aahe ,khari paristhiti baki kay .😂pan ekunach Jivan dada bhari.😃
Thanks
आपले व्हिडिओ खूप छान असतात. ,🤣🤣😂😂🤘🤘🤞🤞
Thanks
Samajle tar mala navt , tuzya premat astana.....,😊☺👌
शैलेश भाऊ फुल्ल पावर मध्ये बोलत आहेत आज😂😂
मध्ये मध्ये music भारी ऍड केल्या आहेत
Thanks
Bhasha far chan ahe kupch mst😂
100% TRUE...!!!
जीवन सर तुमची आघाव बाबाची भुमिका खूप आवडते
Thanks
आमचे अनुभव😊😊
Behind The Scene..😂😂 1 No..👌👌
Thanks
Mast .. 1 no
Thanks
Khupach chan
Thanks
Are bhawa 🤣🤣mst
Thanks
Jabradast
Thanks
Khup maja aali mitra, superb video😃😃
Thanks
अगदी 100% टक्के😂🤣😂😂
Jivan bhau khup chan video aahe
Thanks
Please make video on ' Marathi Kabir Singh'..
MPSC AND KABIR SINGH DUET ..
Khup aavdlel aamhala he pahnyasathi..
Hit like If anyone think same like me.....
Okay
तुझ्या आईची नोकरी हाणली तुझ्या 😂😂😂😂
Ekch chance bhetala baaap chi chhati fugwayacha !
Great dialogue
Thanks
Wow Sir Khup ch Chhan 👌👍😊😀😁
1 No jivan bhau 👌👌👌👌👌
Babooooo.. khatarnak script..(🤐 part2)
Reality sirji.. Hat's off to you.
Thanks
एकदम मस्त भाऊ
1 ch no. jivan bhau
Thanks
He jag asach ahe...Bharat andhale sarani atishay yogya bhashet explain kela ahe
Jivan bhau hasun hasun pot dukhl
असेच हसत रहा
पोराच्या बापाची बोलायची style एक नंबर आहे बघा
धन्यवाद
गाववालों का, शेजारीपाजारीवालों का, नातेवाईकों का....सबका बदला लेंगा रे तेरा अस्पिरंट 😂😂😂😂😂😂
Excellent Ji1😀😀
Thanks
खूप छान
👍👍👍 Perfect..
Thanks
Mast re bhava...... Nad khula
Thanks
1.no. bhau
One of the best performance jivan ...Shailesh chi pn acting superb ahe ...
Dance tar sahii ch hota😋
Keep it up
Thanks
Sir u r great Parsons
दुनियेतील सर्व कॉमेडी शो बंद करण्याचा विचार दिसतोय सुपर .👌👌👌👌👍👍😊😊
😆😆
Nice ...अभिनंदन officers aghav सर please शिक्षक भरती वर असाच काहीतरी विडीओ बनवा
jivan dadancha best video
Thanks
Khup chan jiavn bahu.....
Thanks
जीवण्याच्या दाढीचे केस🤣🤣🤣🤣👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣
Dance layich bharii baba... 😂😂😉
Thanks Bhai
Kadaak bhau
Dance lay bhari kela baba 🤓 ani sarv story khariy
Nice man 👍
Thanks
खूपच अस्सल. व्वा.
Thanks
सहायक मोटर वाहन निरीक्षक साठी नवीन जाहिरात कधी निघेल?
1no
Kdk re bhava
लय भारी
Thanks
Best video banavla aahe..
Thanks
बरोबर जिवन साहेब
Thanks
Nice...Ek no...|| Congratulations....ii