दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या आठवणींनीना उजाळा देणारा आठवण हा विशेष कार्यक्रम - भाग - १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @mohansurve2272
    @mohansurve2272 3 місяці тому +21

    पी. एन. पाटील साहेब म्हणजे करवीरचे पांडुरंग. नेमके त्यांच्या दहाव्या दिवशी तिकडे पंढरपूरला मुर्ती सापडल्या. कसला हा योगायोग म्हणावा कि काय? साहेब खरोखरच तुम्हाला करवीरची जनता जन्मोजन्मी नाही विसरणार..

    • @shrikantgasti5562
      @shrikantgasti5562 3 місяці тому

      पी एन पाटीलसाहेब!
      सांगरूळ, आणि करवीर विधानसभा मतदार संघाचे जबरदस्त आमदार होते! त्यांच्या तोलामोलाचा आमदार होणे नाही!
      साहेबांना भावपूर्ण आदरांजली! 🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

  • @vilassabale2742
    @vilassabale2742 3 місяці тому

    🌹🌹🌹🌹🌹

  • @omkarpatil3283
    @omkarpatil3283 3 місяці тому +6

    बंटी साहेबांचा ही मुलाखत घ्यायला पाहिजे होती मन मोठ करून.....ते तर पी.एन. साहेबांचे खास जवळचे होते

    • @santoshbhandigare9001
      @santoshbhandigare9001 3 місяці тому +1

      नव्हते बंटी पाटील स्वार्थासाठी 2019 ल जवळ आला होता ... साहेबांचे आणि आमचे माझ्या लहानपणापासून खूप जवळचे संबंध आहेत . आम्हाला सगळ माहिती आहे कोण किती जवळचा होता

  • @ManojTipugade
    @ManojTipugade 3 місяці тому +3

    स्वर्गीय श्री पी एन पाटील साहेब असा काँग्रेस चा एकनिष्ठ असणारा नेता साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 3 місяці тому +3

    निवडणूकीत कोणीही जिंकून येवोत पण आम्ही हरलोय कारण आमच्यात आता साहेब नाहीत.

  • @subhashpatil2570
    @subhashpatil2570 3 місяці тому

    सध्या बंटी पाटील साहेब हे एक काँग्रेस निष्ठ आमदार आहेत.अत्यंत हुशार व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे उत्तम राजकीय नेटवर्क आहे.

  • @vijaymagdum533
    @vijaymagdum533 3 місяці тому +3

    खरोखरच पी एन साहेबांसारखी माणसे खूप कमी आहेत असा नेता पुन्हा होणार नाही

  • @Ranjeethanchnale
    @Ranjeethanchnale 3 місяці тому +2

    धन्यवाद
    B NEWS

  • @subhashpatil2570
    @subhashpatil2570 3 місяці тому

    पी. एन. पाटील साहेबांच्या काँग्रेस निष्ठेला कोटी कोटी प्रणाम!सध्याच्या घाणेरड्या राजकीय प्रणाली मध्ये नवीन राजकीय पदार्पण करीत असलेल्या तरुणांनी त्यांचा राजकीय अभ्यास करूनच राजकारण करावे.
    पी.एन.साहेबाना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!!!

  • @sachinpatil4081
    @sachinpatil4081 3 місяці тому +1

    मनपा जोडी ak नंबर होती.❤

  • @harshavardhansutar7108
    @harshavardhansutar7108 3 місяці тому +2

    पी.एन पाटील साहेब यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही....

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 3 місяці тому +1

    Dev...Devakade Gela... Bhavpurn Shraddhanjali.

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 3 місяці тому +2

    King of karvir p n saheb.. 🙏🙏

  • @HaidarMujavar-gh7rr
    @HaidarMujavar-gh7rr 3 місяці тому

    बंटी पाटील यांची मुलाकात का नाही

  • @akshaypatil4635
    @akshaypatil4635 3 місяці тому +2

    असा नेता परत होणे नाही

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 3 місяці тому +3

    एकनिष्ठ वाघ

  • @anandakarade6948
    @anandakarade6948 3 місяці тому +1

    पि एन साहेब यांना भाव पुर्ण श्रद्धांजली
    कॉम्रेड कराडे

  • @sujatavelhal2136
    @sujatavelhal2136 3 місяці тому +1

    एकनिष्ठ नेते कै.पी एन साहेब

  • @sachinpatil4081
    @sachinpatil4081 3 місяці тому

    Miss you saheb.9292 प्रेमी.

  • @amolbelekar3744
    @amolbelekar3744 3 місяці тому +1

    साहेब 😢

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 3 місяці тому

    RIP Saheb💐💐

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg 3 місяці тому +1

    Karavercha बाप गेला❤❤❤

  • @pramodkadam9292
    @pramodkadam9292 3 місяці тому

    साहेब 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭 😭

  • @surajbachate7640
    @surajbachate7640 3 місяці тому

    Arun Narke he savarti rajkarni evda Mitra mhnat hote tr p n Saheb virodat parchar kela aaplya putnya sati

  • @sukhdevpawar9969
    @sukhdevpawar9969 3 місяці тому +2

    ज न ते चे दे व

  • @anandakarade6948
    @anandakarade6948 3 місяці тому

    पि एन साहेब सारखा एक नि ष्ठ नेता कोणी हि नाहि

  • @mithunatigre8810
    @mithunatigre8810 3 місяці тому +1

    आजच्या राजकारणात पी एन साहेब यांच्या सारखा नेता होणे नाही...