*🙏नमस्कार जी ताई🙏* *🌹साधे कार्यात मार्गदर्शकाला त्यागाच्या कार्यातील कोणतेही बंधन सेवकांना देता येत नाही.* *_बाबांनी नियमावलीत सेवकांना साधे कार्यात मांसाहार करायला मनाई केली नाही. साधे कार्यात बाबांनी मांसाहार करण्याची परवानगी दिली. मग मार्गदर्शक कोण होतात मनाई करणारे🤔 ही मनमानी नाही काय❓ बाबांनी जुने विचार बंद करायला लावले. मग आपण मार्गदर्शकांच्या शब्दाचे पालन करण्यासाठी बाबांचे शब्दाची अवहेलना करायची काय❓_*
नमस्कार जी 🙏🏻🌹 दादा सेवक जेव्हा या मार्गत नविन असतात तेव्हा ते मार्गदर्शक मंडळी च्या प्रत्येक. गोष्टीचे पालन करतात कारण त्यांना तेव्हा आपल्या दुःखातून मुक्त व्हायचे असते म्हणून ते नियमावलीत दिलेल्या नियमा कडे लक्ष देत नाही आणि मार्गदर्शक मंडळी जसे त्यांना सांगतात तसेच ते करित असतात
@@parmatmaeksevak435आपण म्हणता ते योग्य आहे. सेवकाच्या घरी त्यागाचे हवन कार्य होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त नऊ हवन कार्य होईपर्यंत सेवकांनी मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्य करायला पाहिजे. नंतर स्वतः स्वावलंबी होऊन बरोबर की चूक याची समज सेवकाने आत्मसात करायला पाहिजे असे माझे विचार आहेत.
नमस्कार जी 🌹🙏🌹
Namaskar ji
🌹🙏🏻 Namaskar Ji
𝐍𝐀𝐌𝐒𝐊𝐀𝐑 🙏 𝐉𝐈
🌹🙏🏻 Namaskar Ji
नमस्कार ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🏻 Namaskar Ji
*🙏नमस्कार जी ताई🙏*
*🌹साधे कार्यात मार्गदर्शकाला त्यागाच्या कार्यातील कोणतेही बंधन सेवकांना देता येत नाही.*
*_बाबांनी नियमावलीत सेवकांना साधे कार्यात मांसाहार करायला मनाई केली नाही. साधे कार्यात बाबांनी मांसाहार करण्याची परवानगी दिली. मग मार्गदर्शक कोण होतात मनाई करणारे🤔 ही मनमानी नाही काय❓ बाबांनी जुने विचार बंद करायला लावले. मग आपण मार्गदर्शकांच्या शब्दाचे पालन करण्यासाठी बाबांचे शब्दाची अवहेलना करायची काय❓_*