खुप छान सुरेश सर, इतके छान व्हिडिओ तयार केले , या धकाधकीच्या काळात दुसऱ्या ला आनंद देणे या पेक्षा मोठे काम नाही, माझा विद्यार्थी म्हणून खुप अभिमान वाटतो, प्रत्येक व्हिडीओ त सत्य परिस्थिती च वर्णन आणि तेही विनोदी भाषेत, अशीच प्रगती करा
सर तुमची भाषा मला खुप आवडते मी दररोज तुमचे विडिओ पाहतो खुप चांगलं वाटते मनाला आणि खुप महत्वाचे पण मुद्दे सांगता तुम्ही आणि शिकण्यासारखं पण खुप काही आहे धन्यवाद सर
गावातले २-४ लोक मास्टर न पडकून घेलंच असतात, सर तुम्हाला स्टोरी बनवायची गरजच नाही, कारण तुम्ही जे पाहता अन अनुभवता तेच सांगता, जी प्रत्येक गावात घडते, अप्रतिम
मस्त विडियो 😀😀😀
खूप छान 👍
खुप छान सत्य परिस्थिती मांडली आहे
मस्त विडिओ 👌👌
फारच सुंदर संदेश या व्हिडीओ च्या माध्यामातुन दिला सर नंबर एकच व्हिडीओ झाला सर धन्यवाद प्रकाश ना कुरकुटे धानोरा दिग्रस जि यवतमाळ
Ek no. Davakhanyatl te kelach
अप्रतीम सर. बहु ट. बदिया💥💥☠️💥💥🥴🥴🥴
सर , खूप छान व्हिडीओ 👌👌👌👍
👍
👌👌
🙏🙏
Very nice
एकदम झकास
He gya तुमचा डब्बा न fabba skharya नाही दूध नहीं akdm मस्त😂😂😂😂
पातूर ला कंब्बडीं खेळायला कधि जानार हा ह्वडीआे लवकरच काढा👌👌🌷
mahol
खुप छान सुरेश सर, इतके छान व्हिडिओ तयार केले , या धकाधकीच्या काळात दुसऱ्या ला आनंद देणे या पेक्षा मोठे काम नाही, माझा विद्यार्थी म्हणून खुप अभिमान वाटतो, प्रत्येक व्हिडीओ त सत्य परिस्थिती च वर्णन आणि तेही विनोदी भाषेत, अशीच प्रगती करा
Thanks madam
सर नाही मी विद्यार्थी आहे मॅडम आपला
पहिल्या शिक्षिका
जिल्हा परिषदेच्या शाळेतील सत्य परिस्थिती .
A to z video pahato mi dada tumche really love u sir....
Lay bhari
Suresh bhau होय ka ho
दुसरं channel
Ho sir
Mst ho sir...khup chhan video... अशीच परिस्थिती असते साहेब आल्यावर😊😄😇
सर तुमची भाषा मला खुप आवडते मी दररोज तुमचे विडिओ पाहतो खुप चांगलं वाटते मनाला आणि खुप महत्वाचे पण मुद्दे सांगता तुम्ही आणि शिकण्यासारखं पण खुप काही आहे धन्यवाद सर
वास्तव परिस्थितीवर आधारीत सुंदर व्ही.डी.ओ. सरजी
होन त.
संवाद खूप छान आहेत
@@wasudeowakodkar8252 assal gavrani bhashechi tich khari majja aste.😊
Super duper hit👍👍👍
सर आमच्या हिंगोली च नाव घ्या
Guruji chotu n mahol kela ho aaj
खूप हासू येते बॉ😂😂मस्त गुरुजी
Akharicha seen sakhryacha mast 😂😂😂😭😭😭😭
Very nice👍
सर तुमच्या व्हिडिओ मुळे लहानपण आठवले ते शाळेतील दिवस
Sir he apal channel aahe ka teacher taka tak val
Mast 👍👍👍
सर सुंदर विडिओ
Kdk sir🔥🔥
लहान पांची3 आठवण आली यार
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😘😂😂😂😂😂😂😂
Ashich Yajesment
Excellent comedy 😂😁😍👍
Nice video sir main channel war jawai bua cha b
Video banava 👍👌👌
या चॅनल वर फक्त जावई बुवा चे व्हिडिओ पहा बाकी सर्व विषय
Teacher taka tak वर
@@Cartoondhamal00 ok sir ji👍👍
Wadegoan le kuthe takle ho ba
हे Rahut sir च दुसरं चॅनल आहे का? जबरदस्त झक्कास..
Yes sir.
Only for jawai buva series video upload this channel
सुपर डस्ट नाही प्रभात चहा नंबर एक पत्ती वाशीम अकोल्या ची
👌👌👌💐💐💐
लग्नाच्या पंगतीत जेवायची घाई आणि त्याचे बुंदी आणि वांग्याची भाजी यावर बनवा न सर प्लिज
Mast re bhau
😂😂😂
Taklu... Sir cha awaj khup mast ahe.. Role mast ahe.. 👌👌👌
सर तुम्ही चांगला व्हिडिओ बनवला आहे
छान गुरू
😂 masha maarne ko
Nice sar 🤣🤣👌👌👌🤣🤣
Sir mst
😂😂😂😂super
,👌👌👌👌👌
Mst Matching - voice,thumbnail,story😊
Sasti ch pan nav ghet ja sar sasti vadegaav fems gav ahet
Ok
ly khAs..
एकदम मस्त सर मस्त स्टॅमिना आहे सर तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय झोप येत नाही सर आम्ही तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतो शुभ रात्री राऊत सर
Sting operation 😂😂🙏🙏
राऊत सर तुमचे चॅनल आहे का सांगा ना
हो या channel वर फक्त Jawai buva part येतील पंडित भाऊ
Krusha janmaashtami varti video banva sir
Suresh raut sir yanch channel aahe kay he
Yes
👌👌
गावातले २-४ लोक मास्टर न पडकून घेलंच असतात,
सर तुम्हाला स्टोरी बनवायची गरजच नाही, कारण तुम्ही जे पाहता अन अनुभवता तेच सांगता, जी प्रत्येक गावात घडते,
अप्रतिम