मला आता परत ही निवडणूक लढवायची नाही; Suresh Dhas फडणवीसांसमोरच बोलले | MLA Suresh Dhas Farewell

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • #SureshDhas #DevendraFadnavis #MaharashtraTimes
    विधानपरिषद आमदारांच्या निरोपाच्या भाषणात सुरेश धस यांनी आगामी संकेत दिले.
    स्थानिक स्वराज्य संस्थेची माझी जागा मला परत लढायची नाही, असं धस म्हणाले.
    सहा वर्षांपूर्वी फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे मी जिंकलो, असंही त्यांनी सांगितलं.
    सुरेश धस हे लातूर, धाराशीव आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेचे आमदार आहेत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 106

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 4 дні тому +81

    मराठा विरुद्ध तुमची भूमिका आम्हाला माहित आहे याची योग्य काळजी घेतली जाईल मराठा समाजाकडून

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 4 дні тому +3

      धस साहेब नला माहीत आहे.त्यांचं काय चुकले लोकसभेला. असे नव्हते वागायला पाहिजे होत त्यांनी.

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 4 дні тому

      Parli & aasti kay nahi karu shakt

  • @vishanujadhav-fo7gp
    @vishanujadhav-fo7gp 4 дні тому +74

    आता या वेळेस आष्टी मधून निवडून येऊन दाखव तू येणार नाही मराठ्यांविरुद्ध काम केलं आहे तू

  • @user-sk7cw4cn4i
    @user-sk7cw4cn4i 4 дні тому +50

    भाजपच्या तिकिटावर जो भी आष्टी मधून उभा राहील त्याला पाडायचं

    • @ramjisanap7134
      @ramjisanap7134 4 дні тому +4

      Tumchyat tevadi himyat nahi... Kahi bolu naka

    • @ramjisanap7134
      @ramjisanap7134 4 дні тому +1

      Bhajap obc cha pakxa ahe Jay gopinat

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 4 дні тому

      पंकजाला पाडले, धस किस झाड की मूली हैं l​@@ramjisanap7134

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 4 дні тому

      याला पाडायचा

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 4 дні тому

      तुच रहा की........

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 4 дні тому +18

    याला विधानसभा निवडणुकीत एकदमच ओके कार्यक्रम करण्यात येईल

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk 4 дні тому +40

    धस साहेब तमाचा योग्य सम्मान होइल विश्वास थेवा

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 4 дні тому +61

    आष्टीतून परत निवडून येण शक्य नाही

    • @SanjayMane-ge7rk
      @SanjayMane-ge7rk 4 дні тому

      लिहुन्न घी धस आमदार होनर तुज पवराची गांड़ मारू

    • @redgamer7896
      @redgamer7896 4 дні тому +3

      आम्ही निवडून देणार 86000 हजार

    • @Kbhft
      @Kbhft 4 дні тому +5

      ग्राउंड लेव्हल तूला काय माहित तू त्या मतदान संघा मधला आहे काय.

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 4 дні тому +31

    पुढील आमदार की साठी शुभेच्छा धस साहेब

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 4 дні тому +35

    पंकजा ताई ने आमदार केले होते हे विसरून चालणार नाही

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 4 дні тому

      Tya swataha loksabhela padlya aani tya kay suresh dhasanna aamdar banvtil ...ghanta

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 4 дні тому +7

      पंकजा ताई नी नाही मतदारांनी आमदार केले साहेबांना

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 4 дні тому +9

    पदवीधरांना त्या आमदारकी ची खरेच गरज आहे का?खुंटेफळ हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेले काम आहे

  • @swapnilbhaiyajogdand9166
    @swapnilbhaiyajogdand9166 4 дні тому +18

    आण्णा सारखा लोकनेता कुठच नाही ❤🎉 माणूस जिवाभावाचा

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 4 дні тому +16

    हा दलबदलू आहे, कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी भाजप.

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 4 дні тому +2

    Ashti bhavi vidhansabha member!💐👍👍

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 4 дні тому +35

    धस आण्णा तुमच्या पाठीमागे आम्ही ओबीसी कायम

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner 4 дні тому +14

    धस साहेब एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 4 дні тому +2

    अण्णा तुम्ही झाल जयदत अण्णा हे मानस बीडच्या राजकारणत असणे गरजेचे आहे

  • @AmbadasRaut-uf8wq
    @AmbadasRaut-uf8wq 4 дні тому +3

    Best of luck sir

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 4 дні тому +3

    म्हणजे. तुम्ही. दलबदलू आहे. हे. मान्य. करता. आभिनदन करायला पाहीजे. तुमच.

  • @ashvinikale5178
    @ashvinikale5178 4 дні тому +5

    जातिवादी लोकांना विधानसभा निवडणुकीत पाडायचं आहे. कोणीही असो.

  • @abhishekpokale
    @abhishekpokale 4 дні тому +18

    भावी आमदार ✌️

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 4 дні тому

      कायम माजी आमदार. नव्हे आजनम माजी आमदार

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 4 дні тому +4

    आता तुम्ही आमदार होणारच नाहीत

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 4 дні тому +18

    स्तूती केल्या शिवाय गत्यंतर नाही.

    • @pramodvaidya4950
      @pramodvaidya4950 4 дні тому +2

      अन्यायाची माहिती होताच
      धाऊन जातात हे आपण पाहिले आहे, जय महाराष्ट्र,

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 4 дні тому +1

      ​@@pramodvaidya4950अंधारात दहा जणांवर अन्याय करायचा आणि उजेडात एखाद्या साठी धावत जायचा देखावा करायचा..

  • @raviingale8861
    @raviingale8861 4 дні тому +11

    मराठा आरक्षणावर आवाज येत नाही तर आम्ही मराठा समाज तुम्हाला मतदान करणार नाहीत

  • @MCG099
    @MCG099 4 дні тому +21

    धस आणा आम्ही ओबीसी सगळे तुमच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 4 дні тому +12

    24 तास उपलब्ध असणारे नेतृत्व

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 4 дні тому +21

    दैवेंद़ची इतकी स्तुती लावली... विधानसभा निवडणुकीत तिकीट पाहिजे.... आण्णा...पण.आष्टी च समीकरणच बिघडलंय

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h 4 дні тому +1

    धस साहेब तुमचा मतदारसंघ बीड, धाराशिव, लातूर तुम्ही बीड मध्ये मराठा समाजाच्या विरुद्ध काम केले आता मराठे तुम्हाला निवडून देणार नाहीत

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e 4 дні тому +7

    सर्व ओबीसी बांधवाना विनंती आहे की, मराठा समाज अण्णाला पाडण्यासाठी आतुर झालेला आहे पण आपल्याला अण्णाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायच आहे.

  • @hanumanttarte4515
    @hanumanttarte4515 4 дні тому +1

    ♥️♥️

  • @chandrakantgaike4331
    @chandrakantgaike4331 4 дні тому +7

    अत्यंत खराब sound quality आहे ...
    आपण न ऐकता व्हिडीओ अपलोड करता का ....

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 дні тому +1

    सुरेश धस ला आष्टी मतदारसंघातील गरजवंत मराठा समाज यापुढे कधीच निवडुन येऊन देणार नाही......सुरेश धस यांचे मराठा आरक्षणासाठी काहीच योगदान नाही

  • @milindgodse7024
    @milindgodse7024 3 дні тому +1

    धस तू आता पडणार आहेस

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 4 дні тому

    मुंढे साहेबाना दगा दिला. ताईला धोंडेना आनी धनु भाऊला पण. आता आजबे काजला देणार

  • @user-be7vf8hd5d
    @user-be7vf8hd5d 4 дні тому

    😊

  • @pramodvaidya4950
    @pramodvaidya4950 4 дні тому +9

    मराठवाडयाचा नेता,धस साहेब
    आहेत,बीड जिल्हयाचे अभ्यासू व्यक्तिमत्व सन्मानिय नेतृत्व,,
    भा ज प चे नेते आहेत, सर्वाना
    घेवून पुढे येतील,राहतील, जय श्रीराम, धन्यवाद

  • @bharatwagh9249
    @bharatwagh9249 4 дні тому +4

    उत्तम व्यक्तिमत्त्व 💐🙏

  • @santoshbhaushelke9044
    @santoshbhaushelke9044 4 дні тому +2

    आण्णा

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 4 дні тому +1

    तुम्ही दोघं फक्त पोपट आहात

  • @omprakashgandhi256
    @omprakashgandhi256 4 дні тому

    Audio pl.

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 дні тому +1

    DHAS TU MAJICH RAHNR

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 дні тому +1

    अनाजी पंत ची स्तुती करू नका धस साहेब....आष्टी मतदारसंघातील मराठा तुम्हांला घरीच बसवणार

  • @udhavavhad6733
    @udhavavhad6733 4 дні тому +4

    बीड मधून सुरेश धस साहेबांना ओबीसी बांधवांनी निवडून द्यावी

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 4 дні тому +10

    बीड ची शान

  • @annamagar9020
    @annamagar9020 4 дні тому

    एकनाथ राव कधी आरोग्य मंत्री होते 😂😂😂

  • @BharatDhumal-px3id
    @BharatDhumal-px3id 4 дні тому +5

    आरे तु पवार साहेब यांना सोडलं त्या दिवशी तुझी राजकीय कारकीर्द संपली

  • @user-ny2dt7qg9q
    @user-ny2dt7qg9q 4 дні тому +1

    भावी आमदार आष्टी ❤ अण्णा ❤

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 4 дні тому

    Anna..marthaa...samajasathai...kahaitari ..bolaa..

  • @krushnasharma-fs5pe
    @krushnasharma-fs5pe 4 дні тому

    Poor sound quLity

  • @archanashelke4906
    @archanashelke4906 4 дні тому +8

    Tu kadhicha nivdun yenar nahi

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 4 дні тому

    Dhas saheb bjp soda yethe sarv bhrashta lok Aahe bjp maharashtratun hakla

  • @giddepatilelectrical6026
    @giddepatilelectrical6026 4 дні тому +1

    Pàdnàr😢

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 4 дні тому +2

    ,,,,,,,?

  • @gokulghodke
    @gokulghodke 4 дні тому +1

    Tumi nivdun yenaar naahi hi kalji Maraathe gehnaar .aarxan virodi. Daas

  • @nandkumarjagtap8409
    @nandkumarjagtap8409 4 дні тому +1

    😂

  • @rsgharge338
    @rsgharge338 4 дні тому +1

    धस साहेब, भाजपला जनता वैतागलेली आहे.. कारणे शोधून सुद्धा काहीच फायदा होणार नाही..

  • @rameshwarkale1287
    @rameshwarkale1287 4 дні тому +1

    शिक्षणमंत्री व्हा वे. शिक्षकांबददल तळमळ असणारा एकमेव नेता.

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 4 дні тому

    Anna. Thumi pan...samaajichi...baju..manda......nahitar .tumchaa..martha .saaj .game. Karin

  • @nandkumarjagtap8409
    @nandkumarjagtap8409 4 дні тому

    Bjp sobat jaun.. ❤ de lagle

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r 4 дні тому +4

    मराठा असल्याचा अभिमान जागवा जरा

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 дні тому +2

      आरक्षणाचा खरा मारेमरी शरद पवार दिला सोडून इतरानांच टार्गेट कराय लागले
      भारतीय जनता पार्टीने काहीतरी आरक्षण दिल आहे EWS आहे SEBC दिल आहे आता पोलीस भरतीत त्याच्या जागा पण दिल्या आहेत आणि बराच मराठा बांधव OBC मधून पण आरक्षण घेतोय
      नेमक जरांगे पाटलांना साध्य काय करायच आहे की का कोणत्या पक्षाच काम करतेत की आतून
      देव जाणे

    • @narayan143
      @narayan143 4 дні тому

      ​@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt साहेब जतावेळेस जातीसाठी करू पाहत आहेत

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 4 дні тому

    Jaat

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 4 дні тому +4

    Maratha virodhi Tula tuzi jaga dakhu

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs 4 дні тому +1

    Swathun samjla te bara zala..khup maratha virodh kela