मरण पावलेली महिला सहा वर्षांनंतर' पुन्हा जन्मली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • श्री स्वामी समर्थ मंडळी🙏 पुनर्जन्म या संकल्पनेचं गुढ रहस्य उलगाडणारा हा प्रसंग#shreeswamismarth

КОМЕНТАРІ • 46

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar Місяць тому +41

    सत्य घटना आहे नमस्कार माऊली

  • @RangraoPatil-w4o
    @RangraoPatil-w4o День тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 6 днів тому +3

    अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना पुनर्जन्मांच्या नुसत्या कथा सांगितल्या नाहीत तर त्याची प्रत्यक्ष प्रचिती पण दाखवली होती.एक भक्त द्रारिद्र्याने जीवन जगणाऱ्यास पुर्व जन्मात कुठे धनाचा हंडा पुरलेले ठिकाणी जाऊन धन काढून दिल्याचे उदाहरण समर्थ महाराजांच्या लीलेत वर्णन आहे.त्यावरुन पुनर्जन्म शक्य आहे हेच दिसून येते.💐🏵️🌹🌺👏

  • @DineshPatil1
    @DineshPatil1 Місяць тому +19

    ❤श्री स्वामी समर्थ ❤🙏👌👍🙏

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 Місяць тому +9

    किती खरं आहे ईश्वर जाणो..😮😮

  • @raosahebpawar7577
    @raosahebpawar7577 Місяць тому +3

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @Shivam------7214geming
    @Shivam------7214geming Місяць тому +2

    ❤sree Swami samarth❤

  • @surekhaaherkar3921
    @surekhaaherkar3921 4 дні тому +1

    गावाच नाव सांगा

  • @VikasNalawade-jl7tt
    @VikasNalawade-jl7tt 4 дні тому +1

    नगर जिल्ह्यामध्ये गावाचं नाव नाही सांगितलं नाव सांगा पण नगर जिल्ह्यातल्या गावाचं

  • @AnilLandage-p4p
    @AnilLandage-p4p Місяць тому +4

    Ram krishna hari

  • @akshatakadam7109
    @akshatakadam7109 Місяць тому +1

    Shree Swami Samarth

  • @sandippatil5355
    @sandippatil5355 Місяць тому +3

    अगदी खरं आहे हे होऊ शकतं

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 Місяць тому +3

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ravinaik3276
    @ravinaik3276 Місяць тому +1

    Khara ahe🙏🙏

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ 💐🙏🏽

  • @HanumanPalve
    @HanumanPalve 5 днів тому +1

    नगर जिल्ह्यातील तालुका गाव सांगा मला खात्री करून घ्यावी वाटते

    • @सावतारणदिवेTalksमराठी
      @सावतारणदिवेTalksमराठी  5 днів тому

      सोशल मीडियामध्ये याबद्दल आणखी सविस्तर माहिती भेटेल नक्कीच तुम्ही खात्री करून भेट ही घेऊ शकता🙏

  • @ujwallajalgaonkar6922
    @ujwallajalgaonkar6922 Місяць тому +1

    खर आहे मला अनुभव आहे

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 28 днів тому +1

    नगरच्या त्या मानसाच नाव सांगायला काय हरकत होती तुम्हाला ...🙏

  • @chayanpasge7397
    @chayanpasge7397 5 днів тому +1

    खरा पत्ता सांगा मंग खरं वाटल मकळयात गप्पा नको

    • @सावतारणदिवेTalksमराठी
      @सावतारणदिवेTalksमराठी  5 днів тому +1

      सोशल मीडिया वरती याबद्दल आणखी सविस्तर माहिती भेटेल,, नक्कीच तुम्ही त्यांची भेट ही घेऊ शकता 🙏

  • @mayur912
    @mayur912 Місяць тому +2

    नगर जिल्यात नेमक कोणत्या गावात
    बाबांचे पूर्ण नाव काय

    • @santoshsharmale1649
      @santoshsharmale1649 28 днів тому

      गावाचे नाव बोटा संगमनेर तालुका पुणे नाशिक रोड😮

    • @vedpathak5135
      @vedpathak5135 День тому

      ज्ञानेश्वर शेळके

  • @Pritam652
    @Pritam652 Місяць тому +4

    दादा आशा सत्य घटनेवर पूर्वज जन्माच्या कथा सांगत जा ना

  • @Vaibhavkadam-t5k
    @Vaibhavkadam-t5k Місяць тому +1

    दादा खाली बगुन वाचत सांगायला

  • @madhukargavit8361
    @madhukargavit8361 Місяць тому

    नाही

  • @PrasadJagtap-g5l
    @PrasadJagtap-g5l Місяць тому +5

    श्री स्वामी समर्थ

  • @PrasadJagtap-g5l
    @PrasadJagtap-g5l Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @surajindulkar3243
    @surajindulkar3243 Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ