आमच्या वेळेस मतदानाविषयी एवढी जागरूकता नव्हती पन आता आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांना त्याच एक मत किती मूल्यवान आहे हे सांगत आहात हे पाहून खूप बरं वाटलं मॅडम आणि त्याच एक मूल्यवान मत आपल्या देशाचे हित बघणाऱ्या आणि आपल्या भारताला पुढे नेणाऱ्या खऱ्या उमेदवाराला मिळालं तर अजूनच खूप चांगलं होईल मॅडम हीच अपेक्षा आहे 🙏🏻🙏🏻❤️❤️

👌🏻👌🏻