महाराष्ट्राची लूटमार बंद करा…

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #niranjan explains the hugely #exorbitant #cost of the #road #tenders allotted by #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar run #maharashtra #government that stinks of #corruption

КОМЕНТАРІ • 549

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Місяць тому +6

    निरंजन जी, धन्यवाद, आपल्या जागृती अभियानाने सामान्य जनलोक जागृत होणार.🙏🙏🙏

  • @yogeshsonar5558
    @yogeshsonar5558 Місяць тому +13

    हे सर्व कृत्य तडफडणीसच्या डोक्यातून आलेले आहेत आणि त्यांना साथ देणारे दोन गुजराती महाठग वरती बसले आहेत

  • @manikgedam9084
    @manikgedam9084 Місяць тому +9

    आपल्या माहितीवरून महाराष्ट्राच्या जनतेने लुटारूपासून/दरोडेखोरांपासून सावध राहायला पाहिजे.

  • @suhasg6272
    @suhasg6272 Місяць тому +8

    कठीण आहे साहेब.एकंदर आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा महापूर आलाय.महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी जरी आपला व्हीडीओ आपापल्या मतदारसंघात एक एक दीवस चालवला तरी त्यांना दुसरं काही करायची गरज नाही.🚩🚩

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Місяць тому +6

    महाराष्ट्र बद्दल आपला आदर व केलेलं विश्लेषण लय भारी आहे महाराष्ट्र व देश लुटला राजकारण तयार झालेला आहे

  • @shamghule7354
    @shamghule7354 Місяць тому +5

    साहेब आपण खूप साहसी पत्रकार आहात. खूप छान विश्लेषण

  • @ramchandramundhe1159
    @ramchandramundhe1159 Місяць тому +5

    सर अगदि बरोबर विश्लेशन करत आहात आपल्यामुळे जनजागृती होत आहे

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 Місяць тому +4

    सर तुमच्या सारखे पत्रकार ही समाज आणि लोकशाहीची गरज आहे.

  • @madhavshinde2887
    @madhavshinde2887 Місяць тому +7

    कितीही रक्कम वाढवून दिली तरीही त्या रक्कमेत रस्ते पूर्ण होत नाहीत, पुन्हा टेंडर वाढवून दिली जातात. महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांच्या संपत्तीची तसेच ज्यांना टेंडर दिली जातात, जे अधिकारी ही टेंडर मंजूर करतात त्यांच्या संपत्तीची चौकशी होऊन अवैध संपत्ती सरकार जमा होणे गरजेचे आहे.

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 Місяць тому +6

    बीजेपीच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या जेवढे सरकार आहेत त्यांना नियती माफ करणार नाही साहेब तुमच्याकडून खूप खूप मोठी बातमी मिळाली साहेब धन्यवाद

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Місяць тому +5

    सुंदर विश्लेषण साहेब

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 Місяць тому +7

    साहेब, हे आम जनतेला माहित नाही.हे सर्व जनतेला माहिती करायला पाहिजे.

  • @balajigawande3200
    @balajigawande3200 Місяць тому +8

    सगळेच राजकारणी जनतेला प्रचंड लुटत आहेत व जनतेला मूर्ख समजत आहेत.... 😢😢

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Місяць тому +4

    साहेब,ही सर्व विधानसभेच्या निवडणूकीची पुर्व तयारी आहे.विश्लेषना बद्धल आपले खूपखूप धन्यवाद.

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 Місяць тому +7

    सर ट्रिपल ईंजिनचं सरकार शिवाय गरीब रिक्षावाला,भ्रष्टाचारातील
    अनुभवी अजित ,आणि कारस्थानी अनाजीपंत
    अशी युती झाल्याने भागीदार वाढले व संघ आहेच .
    तेव्हा खर्च ३५% वाढणारच की, पक्ष कसे चालवायचे?
    आणि जनतेचं भलं कसं होणार?
    सर्वच भ्रष्टाचाराचे महामार्ग!

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Місяць тому +4

    महाराष्ट्रातील सर्व अशा अभ्यासु व्यक्तिंनी एक होऊन अशा भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण गरज़ेच आहे

  • @DshrathPhule
    @DshrathPhule Місяць тому +4

    साहेब आपण या सरकारची इज्यत काढता हे योग्य आहे मि आपला आभारी आहे🙏

  • @dsjrao
    @dsjrao Місяць тому +4

    निर्ल्जम सदा सुखी.

  • @allauddinmahut5313
    @allauddinmahut5313 Місяць тому +6

    तिघांनी महाराष्ट्रच्या तिजोरीवर दरोडा टाकलाय

  • @shaikhminhaj9171
    @shaikhminhaj9171 Місяць тому +5

    खुप छान.माहीती.दीलेली.शबदच.अपुरे.
    पडतात.आभार.शुभेचछा.❤❤❤❤❤

  • @SonaliSarate
    @SonaliSarate Місяць тому +4

    याला समाज जागृती म्हणायची धन्यवाद सर आपण खरंच आवाज उठवाय हवा.

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Місяць тому +8

    महाराष्ट्रातील अतिशय भ्रष्ट सरकार.😡

  • @siddheshbhanuskar5577
    @siddheshbhanuskar5577 Місяць тому +4

    निरंजन सर चांगली माहिती दिली आहेत आता आपण सगळे यांना विधानसभा निवडणुकीत काढू याची मस्ती 🙏

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade Місяць тому +3

    अतिशय महत्वाची बातमी निर्भिडपणे दाखवली 😊😊 धन्यवाद सर.

  • @user-qh7qn1vy4o
    @user-qh7qn1vy4o Місяць тому +7

    सर आपण एकमेव माणस आहात की आपण आपले विचार बिनधास्तपणे मांडता ...
    या महाराष्ट्रात अनेक साहित्य व समीक्षक व साहित्यिक आहेत पण ते आपले विचार कधीच बिनधास्तपणे मांडत नाही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे....

  • @duryodhanmane3871
    @duryodhanmane3871 Місяць тому +5

    😢😢 फक्त निवडणुका आणि निवडणुका
    जनहित याचिका दाखल केली पाहिजेच.

  • @ajitmahadik8603
    @ajitmahadik8603 Місяць тому +6

    अगदी परखड विवेचन

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 Місяць тому +5

    मला तर लाज वाटत आहे या आजच्या सरकारचीच हो.
    येथे गोरं गरिबांना हे सरकार खरच नयाय देत नाही.ते हे शिंदे सरकार हो.

  • @critic8134
    @critic8134 Місяць тому +4

    सुप्रिम कोर्टाने जर ह्या बेकायदेशीर सरकारचा वेळीच बंदोबस्त केला असता तर आपले taxचे पैसे वाचले असते.म्हणजे एकाअर्थाने महाराष्ट्राच्या ह्या लुटीला सुप्रिम कोर्टच जबाबदार आहे.

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 Місяць тому +4

    यातील किती कंपन्या खरोखरच रस्ता बांधणी क्षेत्रात आहेत? दर्जा राखला नाही तर किती कंत्राटदारांना जबाबदार धरणार? हे तुकड्यातुकड्यात बनणारे रस्ते ताबडतोब खराब होणार यात काहीही शंका नाही.

  • @shubhamgawande388
    @shubhamgawande388 Місяць тому +4

    पहिला लाईक आणि कॉमेंट माझी आहे आपले व्हिडिओ खूप informative असतात dhanyawad

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf Місяць тому +3

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rejeshsakpal3213
    @rejeshsakpal3213 Місяць тому +3

    साहेब रत्नागिरीत आपलं लेक्चर मी ऐकलं आहे अंत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करता आताही सर्व हीशोब अभ्यासपूर्ण आहे सुंदर

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 Місяць тому +4

    सर. कृपा करून अशीच जनजागृती करत राहावी ही नम्र विनंती

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Місяць тому +4

    अभिनंदन तुमचे साहेब धन्यवाद

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe Місяць тому +3

    जनहित याचिका दाखल झाली पाहिजे... किरीट सोमय्या कुठे लपले आहेत. जनता दरबारात लोक जरुर निकाल लावतील...

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 Місяць тому +4

    इलेक्शन पर्यंत हे तिघे जण महाराष्ट्र धुऊन खाणार

  • @ashokikohale3483
    @ashokikohale3483 Місяць тому +4

    धन्यवाद सर,खूप छान समजावून सांगितले

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 Місяць тому +3

    धन्यवाद, निरंजन टकले साहेब!!!

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Місяць тому +2

    सर, तुम्हीं निर्भिड पत्रकारितेचं आदर्श कार्य करा... आम्ही तुमच्या पाठीशी, सोबत आहोत...💯👍💐

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 Місяць тому +5

    पहीला मुंबई गोवा हायवे पूर्ण करा जो गेली १० वर्षा पेक्षा अधिक काळ रखडलेले आहे.

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 Місяць тому +4

    फडणवीसिला भ्रष्टाचाराच्या अरोपाखाली अटक करा

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 28 днів тому +1

    छान विश्लेषण, सर्वसामान्यांना माहिती पडेल असे परखड शब्दात मांडलेले विचार , धन्यवाद

  • @shubhajitdhuri7641
    @shubhajitdhuri7641 Місяць тому +3

    आपल्यासारख्या थोर विचारवंतांची खाण असलेला हा महाराष्ट्र. प्रत्येकाची चूल वेगळी. म्हणून आज पर्यंत एकही पंतप्रधान ह्या भूमीतून नाही. एक नाही धड भाराभर चिंध्या. तरीही ह्या भूमीत कर्मयोगी तयार होतात व जनतेची सेवा करतात. विश्लेषक आपल्यापरीने निष्क्रिय तर्कशास्त्र उगाळत बसतात. ही विचार संपदा.

  • @marotraosao5087
    @marotraosao5087 Місяць тому +3

    Thanks for awakening about corruption 🎉

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 Місяць тому +4

    फडणवीस व शिंदेना समृद्धि मार्गाचा चांगला अनुभव आहे.बिन बोभाट सगळं पचलेले आहे.आता पोट रीकाम झालं आहे.

    • @anil-bhowte
      @anil-bhowte Місяць тому

      याचं पोट या जन्मी काय पुढच्या 50 जन्मात सुद्धा रिकामं होणार नाही. 😂😂😂😂

  • @user-th3ev3ll1y
    @user-th3ev3ll1y Місяць тому +4

    अनाथांचा नाथ एकनाथाला या निवडणुकी नंतर घरी बसवा 😡

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 Місяць тому +6

    एव्हडे महाग रस्ते म्हणजे $71M/mile.
    गूगलवर शोधल्यावर असे कळले की अमेरिकेत देखील $ 2 ते 30M/mile खर्च येतो 4 lane highway बनवायला.
    म्हणजे आता अमेरिकेतील construction कंपन्यांना hire करावेत की काय?
    म्हणजे भारत IT इंजिनीयर अमेरिकेला निर्यात करतो, भारत सिविल इंजिनीर आयात करतो, असे होईल... तेव्हडेच बाकी आहे - होऊनच जाऊद्यात!
    😂😂😂😂😂

  • @AlkaGujar-zl9bj
    @AlkaGujar-zl9bj Місяць тому +5

    सगळेच कसे चोर काही कळत नाही.ह्यांची पोट कधी भरणार आहे,हे तर देव सुद्धा जांत नसेल.

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 Місяць тому +4

    टाकले साहेब संपादकीय मोठं आर्टिकल लिहा या शिंदे हरमखोरावर

  • @BhaginathJagtap-xd3gv
    @BhaginathJagtap-xd3gv 29 днів тому +2

    परखड पत्रकारिता लाख लाख सलाम आपणास

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 Місяць тому +4

    समृधी एक्स्प्रेस वे बनवण्यासाठी.. किती तरी मोठा भ्रष्टाचार झाला आहे...
    या प्रकल्पाचे इन्चार्ज.. राधेश्याम मोपलवार या IAS अधिकाऱ्याकडे 3000 कोटी रुपये ची संपत्ती असल्याचे विधानसभेत समोर आले आहे..

  • @parasharamkambale7591
    @parasharamkambale7591 Місяць тому +6

    Sir विरोधी पक्षांचे आमदार काय करत आहेत,त्यांना माहिती नाही का? ते ही माहिती जनतेसमोर का आणत नाहीत?

  • @somanathsutar4262
    @somanathsutar4262 Місяць тому +3

    न्याय व्यवस्था आधीच मेलेय, लोकांनाच रस्त्यावर उतरावं लागणार.

  • @surekhatribhuvan3067
    @surekhatribhuvan3067 Місяць тому +5

    सर, देशात आणि महाराष्ट्रातही रोजच्या रोज इतक्या घडामोडी घडत असतात, त्यावर रोज किमान एक वीडियो जरी केलात तरी सबस्क्राईबर भराभर वाढतील.

  • @ChandrakantKudale-mo9uf
    @ChandrakantKudale-mo9uf Місяць тому +3

    खरोखर याचिका दाखल करावी

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Місяць тому +2

    निरंजन सर, जर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सरकार ला असंविधानिक आहे असा निर्णय दिला आहे मग हे सगळे निर्णय कसे घेतले जात आहेत.

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 Місяць тому +3

    पैसे खाण्याचे अनेक रस्ते शोधून काढले एकनाथ शिंदे ! आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे म्हणवून घेणारा!

  • @user-zb9rd5qu9t
    @user-zb9rd5qu9t Місяць тому +3

    निरंजन सर महाराष्ट्राची आणि देशाची लूट आपण अशीच शांतपणे बघणार का? त्यामुळे ही लूट थांबविण्यासाठी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यासाठी जनहीत याचिका दाखल करावी आणि याचा खर्च वकीलांची फी हे सर्व लोकवर्गणीतून घ्यावेत.आम्ही भारतीय या लूटमारीच्या विरोधात आपल्या सोबत असू.

  • @damodharwagh2547
    @damodharwagh2547 Місяць тому +3

    यासाठीच पक्ष फोडले. दळभंद्रीनी ज्या ताटात खाल्ल त्याच ताटच घेवून पळाले यासाठीच.

  • @nareshjadhav8403
    @nareshjadhav8403 Місяць тому +4

    मला वाटतंय कदाचित रोड वर सोन्याचा मुलामा देणार असतील.🤔

  • @thoratgg
    @thoratgg Місяць тому +5

    83 cr madye 1 km ( 4.50 Time stamp la correction ahe sir) really like your work but their is one correction in audio....

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 Місяць тому +4

    very good information sir

  • @milindparkar465
    @milindparkar465 Місяць тому +1

    पाच बैलांना विधानसभा निवडणूकीत गाडा तरच महाराष्ट्र वाचेल.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Місяць тому +4

    👍👍👍👌👌👌
    छान माहिती

  • @shahupatil2887
    @shahupatil2887 Місяць тому +4

    हे आपल्या सात पिढ्यांची सोय केली आहे.

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 Місяць тому +3

    साहेब,विरोध्दक ह्या साठी आवाज उठावत नाही । भाजपा ह्या मार्गाने पैसे मित्वळत आहे।एकनाथ शिंदे समृध्दि मार्गाने समृध्द झाले आहेत।जय महाराष्ट्र।

  • @nitinpandit4099
    @nitinpandit4099 Місяць тому +3

    निरंजन सर मागे एकदा छोटीशी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला पण पासवर्ड मागितल्यावर मागे हटलो. जीपे सारखी सोपी व्यवस्था केल्यास बरे. रोखठोकपणा वाखाणण्याजोगा आहे.

  • @user-wr8yv1ur1b
    @user-wr8yv1ur1b Місяць тому +3

    Sr salut sarkarvirodhat jantela jagrut karnyabdhal

  • @nageshmeshram-pn8nz
    @nageshmeshram-pn8nz Місяць тому +1

    I salutes to you Respected sir excellent work sir original news provided by the nation

  • @Dailysantsurya
    @Dailysantsurya Місяць тому +2

    शरद पवार उध्दव ठाकरे नाना पटोले यांनी राहुल गांधी चे मार्गदर्शन घेऊन आंदोलन करून हे नववद हजार कोटी रुपयांचा काम बंद पाडले पाहिजे

  • @surendrapadgaonkar6871
    @surendrapadgaonkar6871 Місяць тому +3

    अहो साहेब सोन्याचा रस्ता बनवणार असतील कदाचित.

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 Місяць тому +2

    देशावर आणि राज्यावर प्रचंड कर्ज करून ठेवलंय सध्याच्या सरकारने.

  • @RavindraPatil-vg3rf
    @RavindraPatil-vg3rf Місяць тому +4

    साहेब,ही माहिती TV, news paper दिलीत तर बरेच होईल

  • @sadhumusale2936
    @sadhumusale2936 Місяць тому +4

    कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा 😢

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Місяць тому +3

    रस्त्यांच्या बाबतीत सगळे एका माळेचे मणी, पण या सरकार एवढे हापापलेले लुटारू आजपर्यंत ना झाले, ना यापुढे होतील.

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 Місяць тому +2

    प्रतिसाद निच्चीतपणे वाढेल, आमचं वचन!

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 Місяць тому +7

    हे लुटत आहेत जनता झोपली आहे अंधभक्त जागे होणार नाही

  • @sunilmane6853
    @sunilmane6853 Місяць тому +3

    ना खाऊंगा ना, खाने दूंगा. सरकारचे हे भक्त (ट्रिपल इंजिन सरकार )

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 Місяць тому +5

    टकले साहेब Good postmortum!
    गतिमान सरकार! भ्रष्टाचाराची गती वाढविणणारे सरकार!

  • @bal3428
    @bal3428 Місяць тому +6

    एस्टीमेशन पेक्षा 30% जास्त, ब्लॅक लिस्टेड कं ला टेंडर, 91 कोटी मध्ये 1 कि मी रस्ता म्हणजे नुसती निधीची लूटमार चालू आहे.

    • @FEN423
      @FEN423 Місяць тому +2

      900 cr for 1km to L&T😮😢

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Місяць тому +2

    राज्यकर्ते यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या व त्यांच्या पदोन्नती मधील 100% विना भ्रष्टाचार व गुणवत्ता पुर्वक जर केल्या तरी प्रशासनातील 80 ते 90 % भ्रष्टाचार कमी होईल. यात शंका नाही. मुळावरच घाव घातला पाहिजे. तरच योग्य तो बंदोबस्त होईल दम असेल तर हे करा बाकीच्या चर्चा वायफळ आहेत.

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 Місяць тому +2

    आम्ही मात्र, जन्माला एवढ्याच साठी आलोय, याना,यांच्या बायकांना,पोरांना,पोरींना यांच्या नातवांना,यांच्या सूनाणा यांच्या भावना बहिणींना निवडून देण्यासाठी,म्हणजे लोकशाही यांच्यासाठी.आम्ही मात्र उपरे.

  • @rejeshsakpal3213
    @rejeshsakpal3213 Місяць тому +6

    शोध पत्रकारिता,निर्भीड पत्रकार म्हणून राजकारणी निरंजन सरांना घाबरतात कुणाची हिंमत असेल आणि कुणाला ही माहिती खोटी वाटत असेल तर सरकार मधील प्रवक्ते ,मंत्री यांच्यासोबत डिबेट लावा सर्वांसोबत होऊदे दुध का दुध न्यायालयावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही आपण बघतोय गेले दहा वर्षे

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 Місяць тому +4

    सगळ्यात पहिले किरीट सोम्याला शोधा आणि चागली डोक्याची आणि अगाची मालिश करून फ्रेश झाल्यावर भ्रष्टाचार आहे का विचारा कारण एडी आणि c b I त्याचेच एकते

  • @rupeshmore8841
    @rupeshmore8841 Місяць тому +5

    Chahaawale ani Rikshaawale rajyakarte astil tar ashech honar na, Sir. 😢

  • @sunilyerekar2666
    @sunilyerekar2666 Місяць тому +2

    सर ,
    या देशात राज्यात भांडवलदार वर्गाचा मनमानी कारभार सुरू आहे .यंञना नियञंना बाहेर आहेत , राज्यकर्त मनमानी सुरू आहे .
    शासन राज्यकर्त , प्रशासन ,हे सर्वे भरकटलेत व जनसामान्याची लुट करत आहेत...

  • @bhujangzombade3049
    @bhujangzombade3049 Місяць тому +4

    फार मोठे जन आंदोलन केले पाहीजे सावध हं

    • @4urafi
      @4urafi Місяць тому

      रेसम बाघे वर 👍

  • @anildhere6462
    @anildhere6462 Місяць тому +6

    लोकहो, लाडक्या बहिणी नो जागे व्हा.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 Місяць тому +4

    मी हाईवे डिज़ाइन इंजीनियर आहें. प्रोजेक्ट्स मुळ पैसे खाण्यासाठी असतात. त्यावरची वाहतुक हे बायप्रोडक्ट समजा. पुढे टोल सुद्धा लूटमार असते.

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu Місяць тому

      सर अतिशय भ्रष्टाचार होतो kontyahi सरकारी कामात आनी वर ही लोक उदघाटन करुण उपकार करतात अस दाखवानार

  • @shivajirasal4623
    @shivajirasal4623 Місяць тому +2

    खरोखरच जनतेच्या पैशाची लूटमार होते आहे,तर आपण पुढाकार घेऊन कोर्टात केस टाकावी. पुरावेही आहेच. जनहितार्थ याचिका दाखल कराच.आपल्या करातून ही प्रंचड लूट थांबले.

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 Місяць тому +3

    रिस्पेक्टेड सर, सर्वच राजकीय पक्ष जनतेला गृहित धरत नाहीत जनता फक्त मतदान करण्यापुरते आहेत काय? याविषयावर कृपया मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती.धन्यवाद

  • @sunitabachhe9230
    @sunitabachhe9230 Місяць тому +3

    सर छान विचार मांडले

  • @prabhasagar3759
    @prabhasagar3759 Місяць тому +3

    तुमच्या धीट पणाला सलाम

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 Місяць тому +2

    ते पण बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे,

  • @vikaskedare6395
    @vikaskedare6395 Місяць тому +2

    हे सर्व रस्ते सामान्य जनतेच्या पैशाने बनतात. आणि टोल आकारून टोल कंपनी त्यावर नफा मिळवणार

  • @user-yn8oy4zo4s
    @user-yn8oy4zo4s Місяць тому +4

    जनजागृती गरजेचे आहे

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 Місяць тому +4

    लेखा परीक्षण कोण करतात ? त्यांच्यावर केस करा

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 Місяць тому +2

    Thanks

  • @vishalbagul3524
    @vishalbagul3524 Місяць тому +5

    खूप चांगली मांडणी करतात
    पण आम्ही जेव्हा मित्र मंडळींशी बोलतो तेव्हा ते आम्हाला पुरावा मागतात
    कृपया जे आकडे तुम्ही सांगतात त्याची लिंक पण विडिओ description मध्ये शेअर करा