चमचमीत डाळ पालक 👌👌 रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • एक वाटी तुरीची डाळ
    दोन वाटी पालक बारीक चिरलेला
    तीन हिरव्या मिरच्या
    दोन ते तीन कैरीच्या फोडी
    बारीक चिरलेला टोमॅटो
    दीड ग्लास पाणी
    फोडणीसाठी लागणारे साहित्य
    दोन पळी तेल
    छोटा अर्धा चमचा जिरे आणि मोहरी
    10 ते 12 कडीपत्त्याची पाने
    10 ते 12 लसणाच्या पाकळ्या
    थोडी हळद चिमुटभर हिंग

КОМЕНТАРІ • 2