खूप मस्त झाली , मी आलं,लसूण आणि मिरची ची पेस्ट घालते आणि थोडासा गरम मसाला घालते , अंडी फेटूनच घेते म्हणजे जास्त वेळ लागत नाही, झाकण लावत नाही खूप छान होते , तू पण आलं लसूण पेस्ट घालून करून बघा😊
Thank u Sarita मी वाट बघत होते बुर्जी ची रेसिपिची आम्ही नेहमीच घरात करत असतो पण बाहेर मिळते तशी रेसिपी पाहिजे होती .आणि तू दाखवली स .आणि तु चकलीची रेसिपी दाखवली होतीस तशीच मी ख्रिसमस साठी केली खूप छान आणि आयुष्यात पहील्यादा तुटली पण नाही आणि तेलकट पण झाली नाही छान कुरकुरीत झाली.thanks सरिता God bless u
खरं तर अंडा भुर्जी ही साधी रेसिपी आहे पण त्यातही ती खूप टेस्टी कशी बनवावी हे ताईनेच सांगावे 🙏 रोजच्या रेसिपी मधे एक तरी टिप मिळतेच 😊धन्यवाद ताई ❤👍 सुट्ट्या एंजॉय केल्या त्यामुळे व्हिडिओ बघायचे राहून गेले 😌 ❤
उत्कृष्ट भुर्जी झाली आहे. अंडी pan मध्ये टाकल्यावर थोडा वेळ झाकून ठेवायची हे मला माहीतच नव्हतं. मी विचार करायचे की इतका वेळ ढवळून पण अंडी अजून ओलीच का वाटतात? ही टीप छान सांगितलीस तू. मी करून बघेन आता परत अशाप्रकारे.
ताई मी सर्व स्वयंपाक तुझे व्हिडिओज बघून शिकले आहे मला लग्नाअगोदर काहीच येत नव्हते लग्नानंतर तुझे व्हिडिओ बघून सर्व शिकले आहे अस वाटते मला तू माझी आईच आहेस , आता नवीन काय करायचे म्हणले तरी माझे मिस्टर पण म्हणतात बघ सरिता ताई ने केला आहे का ह्या रेसिपीचा व्हिडिओ .. I love you Tai❤
वा खूपच छान❤ मला बरेच दिवसापासून गाडीवरची भुर्जी पाव खायचा होता. पण गाडीवर कसं खायचं हा विचार करत होते. आता घरीच करीन.❤ थँक्यू सरिता❤
खुप च छान रिसेपी आहे बुर्जी पाव 👌👌
खूप मस्त झाली , मी आलं,लसूण आणि मिरची ची पेस्ट घालते आणि थोडासा गरम मसाला घालते , अंडी फेटूनच घेते म्हणजे जास्त वेळ लागत नाही, झाकण लावत नाही खूप छान होते , तू पण आलं लसूण पेस्ट घालून करून बघा😊
खूप छान पद्धत
Chan tai Aaj aamhi pan bhurji banvli
सरीता जी खूपच सुंदर छान अप्रतिम झाली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले सरीता जी@@saritaskitchen
खूप छान बुर्जी वेगळी पद्धत मला चपाती, भाकरी बरोबर आवडते नवीन वर्षाच्या शुभेच्छा ताई
तुम्हाला ही
खूप छान ❤मी नक्की करून बघेन❤
नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच खूप खूप प्रगती करत राहा ❤
Thank u Sarita मी वाट बघत होते बुर्जी ची रेसिपिची आम्ही नेहमीच घरात करत असतो पण बाहेर मिळते तशी रेसिपी पाहिजे होती .आणि तू दाखवली स .आणि तु चकलीची रेसिपी दाखवली होतीस तशीच मी ख्रिसमस साठी केली खूप छान आणि आयुष्यात पहील्यादा तुटली पण नाही आणि तेलकट पण झाली नाही छान कुरकुरीत झाली.thanks सरिता God bless u
मनापासून खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर झाली अंडा बुर्जी 🎉
मस्तच खूप छान ताई खूप छान समजाऊन सांगितल जी खूप छान जी 😊❤👌👏
Thanks a lot
खूप छान झाली आहे र्भुजी👌👌मस्त 😋😋
Thanks 🙏🏻
खरं तर अंडा भुर्जी ही साधी रेसिपी आहे पण त्यातही ती खूप टेस्टी कशी बनवावी हे ताईनेच सांगावे 🙏 रोजच्या रेसिपी मधे एक तरी टिप मिळतेच 😊धन्यवाद ताई ❤👍
सुट्ट्या एंजॉय केल्या त्यामुळे व्हिडिओ बघायचे राहून गेले 😌 ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद
खूप छान रेसिपी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤😊
Thank u for watching 🙏🏻
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा सरीता 🌹🎉🎉
Khup mst...tumch boln mla khup aavdt ...tumhi khup chan aahat tai...
Thanks
Chan punyat Durga chi burji pan famous ahe gravy aste tyala plz tyachi pan recipe dakhva
Khupp chan bhurji. Amhi govyat unde pav ani gavhacha pavasarkha disnara prakaar jyala amhi poli mhanto tyachyasobat masta lagel. ❤
खूप छान नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सरिता
Dhanyawad
Kup chan diste. Majjy mestarana kup aavdte. Me nakki karnar ashich .
नक्की करून पहा
Mast bharich zaliye recipe 😊🎉
Thnak you 😊
Happy new year tai. Recipe nehami pramane ch khup mast zhali ahe.❤❤
Wah! Khoop chan ahe
खूपच छान अंडा भुर्जी रेसिपी😋
Thank u
खूप छान रेसिपी जरा नवीन पद्धती मी करून बघेल मी अंडी उकडून किसणीवर किसून आणि मग करते भुर्जी पण मी टोमॅटो घालत नाही पण आता घालून बघायला
नक्की
खूप खूप मस्त ..नक्कीच करेन 👍👌👌
खूपच छान👌👌👌 ताई
Thank u
खूप छान! ताई तू सुगरण आहेस 👌.
याच्याबरोबर भाजलेला पापड चोरा करून टाकावा खूप छान लागते
Bghun bnvali..mast jhali
वा खूपच सुंदर 👌
Thanks a ton
खूप छान पद्धत सांगितली.. Anyway happy new year🎉
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
खूप छान मस्तच 👌
Thanks a lot
उत्कृष्ट भुर्जी झाली आहे. अंडी pan मध्ये टाकल्यावर थोडा वेळ झाकून ठेवायची हे मला माहीतच नव्हतं. मी विचार करायचे की इतका वेळ ढवळून पण अंडी अजून ओलीच का वाटतात? ही टीप छान सांगितलीस तू. मी करून बघेन आता परत अशाप्रकारे.
Ha pan kontya brand cha ahe? Yala kai mhntat? plz link deu shakata ka? Mast ahe
मी संगीता...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫रेसिपी छान.अंडी ऐवजी दुसरे काय घालून ही रेसिपी करता येईल का.
पनीर किंवा सोयाचंक्स (भिजवून, पिळून मिक्सरला लावून घ्यायचे) खूप छान बुरजी होते .
Khup chhan resipi 👍🏻
Thanksc
खूप छान दिसते भुरजी ताई thanks
Thanks a ton
वा खुप छान
Khup chan receipe nkki krun bghen🤤
Yes thanks
जबरदस्त रेसिपी 👌👌👌
धन्यवाद
खूपच छान झालीय 🎉अप्रतिम
Thanks a. Lot
Khupach chhan recipe aahe sarita 1 video cloud kitchen var banav na please ❤❤❤❤❤
Thnaks
Khup chan recipe Happy new year
Thank you 😊
I follow all your recipes..simple explanation and always super.
Thank you so much
Hee recipe bghun khup bhuk lagli 😅 Awesome recipe dear
Khupch mast🙏🙏👌👌
Dhanyawad
सरिता तू जी भांडी वापरते ना मला ती खूप आवडतात म्हणजे recipe पण छानच आहेत तुझ्या सर्व 😊
खूप छान ताई 👌🏻👌🏻 Happy New year ❤❤🥳🥳
Dhanyavad...
खरच खुपच मस्त
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरिता 👌👌
धन्यवाद
Aunty mi pn ashich bnvte same hyach step follow karun khup testy hote mla vatla new kahi tari tips bhetatil tumchya video mdhun pn tumhi chan explain karta❤❤❤
Thank u so much 😌
Pan kontya company cha aahe & kiti cm aahe please reply
ताई मी सर्व स्वयंपाक तुझे व्हिडिओज बघून शिकले आहे मला लग्नाअगोदर काहीच येत नव्हते लग्नानंतर तुझे व्हिडिओ बघून सर्व शिकले आहे अस वाटते मला तू माझी आईच आहेस , आता नवीन काय करायचे म्हणले तरी माझे मिस्टर पण म्हणतात बघ सरिता ताई ने केला आहे का ह्या रेसिपीचा व्हिडिओ ..
I love you Tai❤
मनापासून खूप खूप धन्यवाद
खूप मस्त भूरजी झाली आहे नविन वर्षाचया शूभेछा तुम्हाला❤
Thanks a ton
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank You
Hii Sarita dounut recipe dakhav na plz
Sarita ji tumhala ani tumchya kutumbiyana Happy New Year he navin varsha tumhala khup bharbharatiche jao😊😊 baki aanda bhurji ekdum mast
Thanks a ton
तु ताई खरच भारी आहेस
आणि तु जे भांङ वापरलसन कुठून घेतलस ❤
Thank u for watching
खरंच मस्त सांगितलित भुर्जी. करून बघेन आता नक्कीच मी. आणि तुमचं बोलणं ही एकदम आपुलकीचं आहे. खूप धन्यवाद ताई आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
भुर्जी मध्ये थोडासा पावभाजी मसाला घालून बघ, छान टेस्ट येते
True
खूपच छान
Thank You 😊
Tai khup mast recipe ahe
Thanks
Khupach bhari❤
Thanks
Thank u
Tai pan cha link dya ki??
Wow, Mastach, Thank you, Happy New Year tai
Happy new year...thanks a lot
Khupch mast...,
Thanks
खूप छान सांगितले की अंडी थिजून नंतर मॅश करून घेणे आणि हो मला पाव बरोबर आवडते
Chan
Perfect recipe Tai🎉❤
Thanksc
Mast khup chan👌👌❤️
Thnks
Khupch chan
Thanks
Khup chan zali burji
Thanks a lot
Mala aani maazhya mulgha la hey burji rice barobar aavadte…..thanks for super dishes always.
Most welcome 🤗
Tai tumcya resipy khup chan astat
Thanks a lit
Tai tumhala me choklate peanut butter chikkichi recipe sangitali hoti kadi dakhavanar
Mouth watering 😋😋 recipe
Thanks a lot
❤❤❤ khup chan recipe aahe tumche tai ❤🎉🎉🎉 happy new year 🎊🕛🕛
Paneer
सुंदर 💞💞💯💯Happy💞💞New💞💞Year💞💞
Happy New year to u too
Kheema pav dakhawa
मला तशीच खायला आवडते
Nice bhurji tai😊😊😊
Thanks a lot
👌👌❤️❤️
😍💕
Msta khup chaan❤🎉
Thanks a lot
छानच
Thanks
Happy new year Sarita tai🎉🎉 🎊🎊🎊🎉🎉tuz day rutin share kar na yekada
लय भारी ताई
धन्यवाद
Khop zabardast
Happy New year Sarita tai🎉🎉🎉
Wish u the same
Mastach Taiee
Mast 👌😋 thank you🙏
Wowww 😋😋❤
Thanks a lot
@saritaskitchen 🙏
Tastyyyy
Thank u
When pulow sarita kichan
छान
Hotel style anda curry,तांदळीची भाजी, मूग डाळ, तुर डाळ,मसूर डाळ आमटी dakhva
नक्की
Wow yummy 😋😋
Happy new year sarita tai
Thnaks
Super 👌
❤ khup mast
Happy New year Tai Mast 👌👌👌
Happy new year
Happy New Year.
Happy New Year Tai 🎉🎉💐💐
Happy new year