विधानसभा रणसंग्राम ||२ दशकाहून अधिक काळापासून प्रलंबित एमआयडीसीचा प्रश्न काय म्हणाले जरुळचे ग्रामस्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #vaijapur #vidhansabha ransangram #2024 #विधानसभा #निवडणूक #rameshbornare #dr.pardeshi #dineshpardeshi #chikatgavkar#brpatil #bhausahebpatil #avinashgalande #sachinwani #manjaharigadhe #midc #एमआयडीसी #जरुळ #shivsena #एनसीपी #bjp #congress

КОМЕНТАРІ • 21

  • @yashwantpadwal8955
    @yashwantpadwal8955 14 днів тому +2

    मा . भास्करराव पा . मतसागर . साहेब . सत्य आधारित . घोषणेचे सरकार म्हणा .मांडणी छान केली .

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 10 днів тому +3

    जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचा वैजापूर मध्ये

  • @jitendrajagtap9426
    @jitendrajagtap9426 14 днів тому +3

    हे सगळे काँग्रेस चे लोक आहे

  • @balupawar9100
    @balupawar9100 13 днів тому +2

    वैजापूर तालुक्यात विकास फक्त तुरळक व्यक्तीचा झाला

  • @KadubalDhanad
    @KadubalDhanad 14 днів тому +7

    जरांगे पाटील जो उमेदवार ठरवेल तोच उमेदवार विजयी होणारविजय होणार

  • @rushikeshraut2476
    @rushikeshraut2476 13 днів тому +5

    सर नी कामा केला पण
    जरांगे पाटील यांनी दिलेला उमेदवार देतील टोच् विजयी होईन ..

  • @prawaykar7204
    @prawaykar7204 14 днів тому +3

    अकोली वाडगाव ला 1 रुपयाचं काम नाही केल दाखवून द्या केल असेल तर

  • @its_atharv_33k
    @its_atharv_33k 13 днів тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @its_atharv_33k
    @its_atharv_33k 13 днів тому +1

    फकीराबादवाडी ते लाडगाव रस्ता आधोर काम झाल आज पण शाळेतील मुलांचे खुप हाल होत आहे या रस्त्यांकडे साधा गावचा सरपंच सुद्धा लक्ष देत नाही म्हणून आता जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्यालाच निवडुन देणे योग्य होईल

  • @Deejay_marathi_tech
    @Deejay_marathi_tech 13 днів тому +2

    Kara re MIDC

  • @yogeshrajput5132
    @yogeshrajput5132 6 днів тому +1

    101

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 14 днів тому +2

    पत्रकार बंधुंना विनंती कि, आपण तालुक्यातील आगामी नेतृत्वासाठी चार पाच नाव सांगत आहेत त्यात आपण वाणी या नावाने उल्लेख करत आहेत.पण वाणी कोण?
    आपल्या वैजापूर तालुक्यात बऱ्यापैकी गावामध्ये वाणी नावांचे कुटूंब आहेत.
    तर विनंती कि आपण पुर्ण नावाने उल्लेख करावा.

    • @memarathinews
      @memarathinews  14 днів тому +1

      आपण दिलेल्या सूचनेनुसार नक्कीच यापुढे झालेली चूक सुधारण्यात येईल

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w 14 днів тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @AvinashHadole01
    @AvinashHadole01 10 днів тому +1

    Malala
    Bhav milala.pahije.biloni

  • @srpatil6189
    @srpatil6189 14 днів тому +3

    पत्रकार बंधुंनो खेड्यात गेले तर आगदी सोप्या भाषेत प्रश्न विचारा, तुमची भाषा बहुतेक लोकांना कळत नाही सोपी भाषा वापरत हवी

    • @KadubalDhanad
      @KadubalDhanad 14 днів тому +1

      जरांगे पाटील ठरवतील तोच विजय होणार

  • @srpatil6189
    @srpatil6189 14 днів тому +1

    पत्रकार बंधुंनो खेड्यात गेले तर आगदी सोप्या भाषेत प्रश्न विचारा, तुमची भाषा बहुतेक लोकांना कळत नाही सोपी भाषा वापरत हवी