ताई सांगण्याची पद्धत खूपच सुंदर.टिप्स तर अतिशय छान आणि एवढे पदार्थ एकाच व्हिडीओत टाइम पास न करता झटपट दाखवल्या बद्धल खूप खूप धन्यवाद.रेसिपी तर दाखवल्यात पण तुमचा गोड चेहरा नाही दाखवलात.पुढच्या वेळी ओळख दाखवा नक्की.पण आमच्याकडे उपवासाला लाल तिखट आणि कोथिंबीर नाही खात.आणि महाशिवरात्रीला भगर नाही खात.तोंडाला पाणी सुटले भरलेलं ताट बघून.
हेच करत राहिल तर जो मुळ दिवसाचे महत्व आहे ते कधी करणार? विडिओ आवडला. पण तुम्ही "न" च्या जागी "ण" चा उच्चार करत अहात. तुम्हाला मराठी चा अभिमान असेल तर शुद्ध मराठीच हवे. तुम्ही विडिओ करत अहात. थोडी "मराठी" पुस्तक वाचलीत तर ते नक्कीच सुधारेल. मी टिका करायची म्हणून नाही तर समिक्षकांची भुमिका करते इथे. चिटकणार नव्हे चिकटणार पदार्थ चिकट होतो. चिटक नाही. हे अस चुकीच ऐकताना त्रास होतो
Very nice tasty crunchy recipes for religious fast variety of recipes from sago and other ingredients thanks
Dhanyawad 🙏🥰👍
आमच्या भागात महाशिवरात्री ला फलाहार व रताळे च चालतात. एवढे प्रकार खाल्ले तर जेवण च केले तर बरं होईल.
😀😀
मग तुम्ही जेवणच करा
🥰
खूप खूप aavadalya रेसिपी
झटपट आणि टेस्टी टेस्टी
खिचडी खाऊन कंटाळा आला होता
सो आता या सर्व बनणार पुढच्या सर्व upvasanaa
थँक्स
धन्यवाद 🙏🥰👍
ताई सांगण्याची पद्धत खूपच सुंदर.टिप्स तर अतिशय छान आणि एवढे पदार्थ एकाच व्हिडीओत टाइम पास न करता झटपट दाखवल्या बद्धल खूप खूप धन्यवाद.रेसिपी तर दाखवल्यात पण तुमचा गोड चेहरा नाही दाखवलात.पुढच्या वेळी ओळख दाखवा नक्की.पण आमच्याकडे उपवासाला लाल तिखट आणि कोथिंबीर नाही खात.आणि महाशिवरात्रीला भगर नाही खात.तोंडाला पाणी सुटले भरलेलं ताट बघून.
Barobar
Bhagar khaat nahit shankqrachya upvasala kahi thikani
धन्यवाद 🙏🥰
Very nice recepies madam easy & fast make it & simple language
Thanks mam
Thank you so much 🙏🥰
TKs Madam very nice recipes .way of explanation is very good.
Thank You So Much 😊
खूप छान पदार्थ दाखवल्या आहेत आवडल्या
Thank You So Much 😊
खुपच छान आहे त रेसिपी आवडली
Thank You So Much 😊
अप्रतिम अशी रेसिपी आहे तुम्ही खुप सुंदर अशी वेगळी वेगळी रेसिपी दिसत आहे
Thank You So Much 😊
Very very nice 🎉
Thank you so much 🙏🥰
Khup chaan aahet upvasachya recipes
Thank You So Much 😊
फारच छान रेसिपी आहे 😀😀💥💫💭🗯👍
धन्यवाद 🙏🥰
खूप खूप छान पाककृती 👌👍
Thank You So Much 😊
छान रेसिपी असतात तुझे
धन्यवाद 🙏🥰
खूपच मस्त रेसिपी🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🥰
Mi nakkich next weekend la karein
Ok Thank You So Much 😊
Madam khupach chaan,life madhe pahilyanda evdhe shabusanya che prakar banavta yetat he samaj la
Dhanyawad 🙏🥰
Khupch chan 👌 resepi
Thank You So Much 😊
Khub chan
Thank You So Much 😊
महादेवाच्या कोणत्याही उपासाला आमच्याकडे भगर(वरई) चालत नाही
🙏🥰
🙏🥰
साबुदाणा ऐवजी राजगिरा पीठ टाकले तर चालते का
खुप छान रेसीपी
धन्यवाद 🙏🥰
❤wow
Thank you so much 🙏🥰
Good and nice receipe
Thank you so much 🙏🥰
bhagar mhanje kay
So easy and well explained..
Verygood
Thank You So Much 😊
Surekha😊
Dhanyawad 🙏🥰
Khupach sundar
Dhanyawad 🙏🥰
Shenal Ambre ❤️👍👌🏼👌🏼👌🏼
Mumbaitun aahes mi hi mumbait aahe mhanun Tula ❤️👍keloya shenal ❤️👍👌🏼👌🏼👌🏼
इतकी मोठी थाळी घेतल्यावर उपवास कसा?
Mast mahiti. Aawaj hi chhan
Dhanyawad 🙏🥰
खूपच छान
Dhanyawad 🙏🥰
Upasala kadi patta chaltho ka
Mast khup chan
Thank You So Much 😊
इतकं सारं खाल्ले तर त्या ला उपवास म्हणायचा का?
😃
🥰
खूपच छान ताई
धन्यवाद 🙏🥰
Tumhi pn disa video made avdel amhala☺️
3puranjknt
Ok😊
@@narharpuranik9809 An
Very nice
Thank You So Much 😊
मी नक्की ट्राय करेन ताई या रेसिपीज, महाशिवरात्री ला 🥰, मी नवीन सबस्क्राईबर आहे तुमची
Very nice mam , very very nice ,,,👍👍🙏🙏🌹🌹😘😘
Ok Thank You So Much 😊
@@MotivetoTipsandTricks Thank You So Much 😊
खुप छान
Thank You So Much 😊
Very nice recipes
Thank You So Much 😊
Nice sharing dear 👍🏻 please stay connected ☺️
Thank You So Much 😊
Khupach chan recipe 👌🏻👌🏻
Dhanyawad 🙏🥰
Nice recipes 👍👌👌
Recipe Nice 👌👍💖
Thank You So Much 😊
@@pratibhakale9329 Thank You So Much 😊
Chan. Pan shivaratri la varai vaparat nahit na
🙏🥰
Sabudanyacya vadyamadhe aale nahi ghalat, tyane vadyachi chav bighadate.
Mahashivratrila Shakyatoo Falaharach karatat. he sarva padartha nahi khat.
Very nice recipe 👌👌well prepared 👍👍🌹
Thank you so much 🙏🥰
Mast 👍
Thank You So Much 😊
Nice recipe
Thank You So Much 😊
सुगरण आहात ताई तुम्ही..... 👌 👍 😍
धन्यवाद 🙏🥰
Khup ch chan yummy 😋😋
Dhanyawad 🙏🥰
👍👌Chan ahet receipis.. Pn te as zal ekadashi ani duppat khashi😟
Thank you so much 🙏🥰
👍👍
🥰🙏
🤤🤤 nice 👍👍
Thank you so much 🙏🥰
👌👌👍
🙏🥰
Madam mast maza bhavacha 1 channel aahe minal Sandeep kitchen's tyani pn mahashivratri special thali recipe takli aahe please check kara
👍🥰
Your all dishes so Crispi and very very tasty🥰🥰🥰🥰🥰🥰😋😋😋😋😋💖💖👌👌👌👍
Very nice
Thank you so much 🙏🥰
Khup chan 👌👌
खुपच छान रेसिपी रेसिपी दाखवल्याबद्दल पदार्थ खूपच आवडले व महाशिवरात्रीला बनवून बघणार आहे कमी वेळात किती पदार्थ दाखवले सगळे पदार्थ धन्यवाद
सर्व पदार्थ खुपच छान
👌
Thank You So Much 😊
@@meenakshimandekar3720 Thank You So Much 😊
Mahashivratrila he sarva nahi khat, Falaharach kartat, bhagar, kothimbir tar mulich khat nahit.
🥰
हेच करत राहिल तर जो मुळ दिवसाचे महत्व आहे ते कधी करणार?
विडिओ आवडला. पण तुम्ही "न" च्या जागी "ण" चा उच्चार करत अहात. तुम्हाला मराठी चा अभिमान असेल तर शुद्ध मराठीच हवे. तुम्ही विडिओ करत अहात. थोडी "मराठी" पुस्तक वाचलीत तर ते नक्कीच सुधारेल. मी टिका करायची म्हणून नाही तर समिक्षकांची भुमिका करते इथे.
चिटकणार नव्हे चिकटणार
पदार्थ चिकट होतो. चिटक नाही. हे अस चुकीच ऐकताना त्रास होतो
Wow kya baat hai....very Straightforward like me 😀
And same feelings about our language 👌 👍 😍
🥰
आपण खीर करताना जो लहान वाटी साबुदाणा परतायला सांगितला तो आधी भिजविलेल्या दोन कप साबुदाण्यातीलच भिजलेला की स्वतंत्र कच्चा साबुदाणा परतायला सांगितलात?
जोडता येत नाही
🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰