घोंगड | भाग 3 | Ghongada | EP 3 | Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • घोंगड | भाग 3 | Ghongada | EP 3 | Marathi Web Series
    वेळ आली तर हातात कु-हाड अन् कोयता घ्यायला आम्ही कमी करत नाय
    गजी - ढोलाच्या तालात स्वागत करा ... !!! घोंगडंच
    Story & Screenplay - Dharmendra Yadav Team
    Dialogues - Dharmendra Yadav
    DOP - Somu sir
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Assistant director - Kunal gaikwad
    Production - Vishwajeet Mane , Nitin Sakat , Manjunath
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Soecial Thanks -
    संत बाळुमामा बाळुमामा मेंढी फार्म दाजी थोरात समाजसेवक , Manoj dada Thorat , Sujit Thorat
    #Ghongada
    #marathiwebseries
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...

КОМЕНТАРІ • 143

  • @Onkar_vhanmane0007
    @Onkar_vhanmane0007 5 місяців тому +34

    आमच्या धनगरी जिवनावर आधारित तुम्ही हि वेबसिरीज काढली खुप छान वाटलं ❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantkengar9555
    @prashantkengar9555 5 місяців тому +21

    काय एपिसोड बनवला आहे राव धर्मेंद्र यादव सरांचा नाद करायचा नाही एक गाव तेरा भानगडी पेक्षा एपिसोड छान आहे मी म्हणेन की त्या एपिसोड ला हा एपिसोड उजवा आहे हा एपिसोड कंटिन्यू झाला पाहिजे मध्ये खंड नाही पडला पाहिजे आणि एक विनंती होती एपिसोड थोडे मोठे बनवा खूप लहान होत आहेत बाकी झकास एक नंबर काटा किर

  • @yogeshpingale8896
    @yogeshpingale8896 5 місяців тому +5

    विषय हार्ड एक नंबर सिरिज केली अगदी रियल लाईफ दाखवलं आहे धनगर समाजाचं सिनेमा पेक्षा ही वेगळं जीवन आणि वेगळी राहणी निसर्ग हा देव मानणारी धनगर समाज या सिरियल मधुन तुम्ही अखंड महाराष्ट्राला तुमच्या वेब सिरिज चं वेड लावलं आहेसा असंच काम करतं रहा खरी जीवन शैली दाखवत रहा आपणास पुढील कारकीर्दस खुप सार्या शुभेच्छा

  • @eknathgaikwad6488
    @eknathgaikwad6488 5 місяців тому +8

    आजचा भाग मला खूप आवडला, ख्वाडा पिक्चर आठवला अप्रतिम संवाद लेखन आणि उत्कृष्ट कथानक सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @nivasnaik8725
    @nivasnaik8725 5 місяців тому +5

    मल्हारी आणि गजाननाची
    जोडी एक नंबर आहे वेब सिरीज आपल्याला आवडली विषय हार्ड आहे🔥🔥🔥👌👌👍👍

  • @ranjitsathe7036
    @ranjitsathe7036 5 місяців тому +6

    बाळासाहेब म्हणजे विषयच नाय एक नंबर एपिसोड होता ❤❤❤

  • @SurajSorode
    @SurajSorode 5 місяців тому +5

    ❤जय मल्हार मित्रांनो ❤आजचा एपिसोड एकदम झकास आहे असेच नवनवीन एपिसोड आपण प्रेक्षकांसाठी घेऊन येत जा या एपिसोड मध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद

  • @cartoonajyavlogs2884
    @cartoonajyavlogs2884 5 місяців тому +38

    बाळासाहेबांची ॲक्टिंग ला पहिलयापासूनच तोड नाही ❤

  • @umeshus45
    @umeshus45 4 місяці тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @umeshus45
    @umeshus45 4 місяці тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 4 місяці тому +1

    नाद खुळा.. 💞🥰🥰

  • @umeshus45
    @umeshus45 4 місяці тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 5 місяців тому +2

    Jorat sir.....11 tofanchi salami tumhala.....🎉🎉🎉 Sarv mast bhumika kartat

  • @audumbarwaghmode2179
    @audumbarwaghmode2179 5 місяців тому +7

    Serial khup Chan ahe .balasaheb nice acting

  • @NandkishorChoudhari
    @NandkishorChoudhari 4 місяці тому +1

    छान! 👌

  • @TejaNaik-ub7pp
    @TejaNaik-ub7pp 5 місяців тому +4

    जय बाळुमामा

  • @shivajirupnavar5914
    @shivajirupnavar5914 4 місяці тому +1

    सर्व कलाकारांचा अभिनय खूपच छान नाद खूळा सर्वांना पूढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👌👌👌

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 5 місяців тому +1

    जबरदस्त... अभिनयाला तोडच नाही...खूप छान वाटत गंगी आणि मल्हारीच हळूवार प्रेम पाहताना...❤❤

  • @anilsangale3926
    @anilsangale3926 4 місяці тому

    शाळा वेब सिरीज मधील अभ्या आणि बाळ्याला घ्या सिरिज मध्ये, अजून मज्जा येईल

  • @dattatrayathorat9249
    @dattatrayathorat9249 5 місяців тому +1

    ❤❤❤

  • @monikabarkade8651
    @monikabarkade8651 5 місяців тому +1

    नाद खुळा❤❤

  • @dadasodagade1264
    @dadasodagade1264 5 місяців тому +1

    खूप छान आहे नितीन सर एपिसोड डी एम के फिल्म प्रोडक्शन तर्फे अभिनंदन

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 5 місяців тому +2

    अप्रतिम एक्टिंग सगळ्या टीम खूप छान ऍक्टिंग करत आहे

  • @ShankarKargal
    @ShankarKargal 4 місяці тому

    लय भारी

  • @yogeshwaghmare844
    @yogeshwaghmare844 4 місяці тому +2

    खुपच छान बाळासाहेब ❤❤❤❤❤

  • @surajmisale5757
    @surajmisale5757 4 місяці тому

    Ek no acting balasaheb...wahhh👌👌👌✌️✌️♥️♥️♥️♥️

  • @dattatrayathorat9249
    @dattatrayathorat9249 5 місяців тому +1

    Jai malhar❤

  • @AbhijeetKatkar-mv5ss
    @AbhijeetKatkar-mv5ss 4 місяці тому

    खुप छान

  • @sakshitodakar487
    @sakshitodakar487 4 місяці тому

    बाळासाहेबांची acting आणि लक्षीच चिडवणं.. 😍👌👌

  • @user-bj9gs4td2h
    @user-bj9gs4td2h 5 місяців тому +1

    Kalij malari ani gajya ani nana lover❤❤❤mst ekdam ami khup fan ahot dhamendra sarnche ani purn tem che❤❤❤

  • @amitpatil4375
    @amitpatil4375 5 місяців тому

    एपिसोड चा शेवट जिलेबी भरवून गोडच झाला,एकच नंबर ! धर्मेंद्र सर यांना खूप खूप धन्यवाद खूपच छान आहे सिरीज आणि टीम मधील सर्वांचा अभिनय पण विशेष खास करून बाळासाहेबांचा ,खूपच भावतो एखादा चित्रपट पाहतोय असेच वाटते, कॅमेरा क्वालिटी एक नंबर आहे. एपिसोड थोडे मोठे पाहिजेत एवढंच

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 5 місяців тому +1

    खूप छान आहे भाग. आम्ही मराठी आहे पण आम्ही पण तुमच्या वेबसिरिजचया प्रेमात पडलोय.

  • @sagarthorat412
    @sagarthorat412 5 місяців тому +1

    भारीच् एकच् नंबर

  • @sagarshingade8966
    @sagarshingade8966 4 місяці тому

    धनगर चालीरीती , अस्मिता याची जाण असणारी वेबसिरीज ,

  • @rajjamdade8156
    @rajjamdade8156 5 місяців тому +1

    लय भारी सर्वच कलाकर खुप चांगला अभिनय करतात👌👌

  • @machhindrakhandagale26
    @machhindrakhandagale26 4 місяці тому +1

    खुप छान वाटला एपिसोड....मस्त...

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 5 місяців тому +1

    एकदम भारी 👌🏻

  • @DrSagarkkkkk-dd4fq
    @DrSagarkkkkk-dd4fq 4 місяці тому +1

    खूप वेबसिरीज बघीतल्या पन अशी वेबसिरीज नाही बघीतली🎉

  • @user-st8bm7id6g
    @user-st8bm7id6g 5 місяців тому

    1नंबर भावांनो

  • @balikramirkar9872
    @balikramirkar9872 4 місяці тому

    Akach noumber aahe episode..

  • @rahulolekar1143
    @rahulolekar1143 5 місяців тому

    Nana topcha Nana ahe

  • @arjunkudekar503
    @arjunkudekar503 5 місяців тому +1

    अभिनयाला तोडच नाय पण बाळासाहेबांचं (मल्हारीच) हसण्यात थोडा अल्लडपणा दिसतोय तेवढं .लग्न जुळल की त्यात थोडा बदल करा बाकी कशालाच तोड नाय❤❤❤🎉🎉🎉

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 4 місяці тому

    Apratim

  • @rahulkhot3209
    @rahulkhot3209 5 місяців тому

    पाव्हणं 😂😂😂❤❤❤

  • @bharatpawar9593
    @bharatpawar9593 5 місяців тому

    बाळासाहेब लई भारी काम केल राव तुमची जोडी झकास आहे

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 5 місяців тому +1

    एपिसोड आणि संगीत अतिशय दर्जेदार आहे.
    धन्यवाद ऑल टिम

  • @ANAND96654
    @ANAND96654 5 місяців тому

    Atishy Chan ek number

  • @Userrev566
    @Userrev566 5 місяців тому

    खुप भारी वाटत आहे episode. Kadak 🔥🔥🔥🔥

  • @GauriPatil-vg5ro
    @GauriPatil-vg5ro 5 місяців тому +1

    मग जेवण न करताच जेवल्या सारखं वाटल पाहिजे 😂😂

  • @partikbarkde8543
    @partikbarkde8543 5 місяців тому

    Nice ❤️ episode

  • @karangadade5743
    @karangadade5743 5 місяців тому

    एक नंबर बाळासाहेब एक्टिंग ❤❤❤😅😅😅😅

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 5 місяців тому

    खुप छान वाटली बाळासाहेब अक्टिंग

  • @BirudevMane-iz7dl
    @BirudevMane-iz7dl 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤बाऴु मामा चागभल

  • @ganeshshelke8227
    @ganeshshelke8227 5 місяців тому

    ❤❤❤ nice 👍🙂

  • @user-ix9vs2ov3g
    @user-ix9vs2ov3g 5 місяців тому

    खूपच छान सिरीयल आहे आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन सर्वांना खूप खूप शुभेच्छा मुक्तांगण राज आर्ट्स प्रदीप कुंभार कळे कोल्हापूर परिवारा तर्फे खरंच ही संस्कृती कुठेतरी लुप्त होत चालली आहे आणि या सिरीयल मुळे जुन्या आठवणी ताज्या होत आहेत खूप छान विषय निवडला धर्मेंद्र सर यांनी ही सिरीयल खूप पुढे जाईल आणि भरपूर नाव कमवेल

    • @user-ix9vs2ov3g
      @user-ix9vs2ov3g 5 місяців тому

      लोक म्हणतात ना जुने ते सोनं असतं हे खरा आहे हे या सिरीयल मधून आपल्याला बघायला मिळत आहे आणि सर्व पात्र भरपूर कष्ट घेत आहेत बाळासाहेब आणि सर्वच कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आतुरता फक्त एक गाव तेरा भानगडी ची ती पण लवकरच चालू करा कृपया विनंती आहे

  • @shahajiugale3024
    @shahajiugale3024 4 місяці тому

    👌🏻👌🏻

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng 4 місяці тому

    ❤🔥

  • @prashantsatpute4349
    @prashantsatpute4349 5 місяців тому

    गज्या 1no. Acting...😅

  • @mayurdhaygude55213
    @mayurdhaygude55213 5 місяців тому

    Kdk..🔥

  • @SujitTamanche
    @SujitTamanche 5 місяців тому

    बाळासाहेब तोड नाही तुमच्या ॲक्टिंग ला राव ❤

  • @ShivajiShitole-ze4di
    @ShivajiShitole-ze4di 5 місяців тому

    बाळासाहेब लय भारी

  • @sachinsurvase1545
    @sachinsurvase1545 5 місяців тому

    मस्तच

  • @udaymali7512
    @udaymali7512 5 місяців тому

    मस्तच आहे

  • @akashbankar3227
    @akashbankar3227 5 місяців тому

    Kharsundi bajar pet shooting place

  • @indras..4577
    @indras..4577 4 місяці тому

    खुप छान वाटलं सुकन्या la बघुन ❤ @sukanyaghodake

  • @SpTadka
    @SpTadka 5 місяців тому

    ऐक नंबर आहे ❤

  • @mdg2786
    @mdg2786 5 місяців тому

    Kai toh sadepana last scene 👌👌

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 5 місяців тому

    बाळासाहेब ऐकच नंबर ❤❤❤️🚩😂😂🎉😢😮

  • @sharadpatil9687
    @sharadpatil9687 5 місяців тому

    एक नंबर काम भावांनो विषय हार्ड

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 5 місяців тому +2

    🎉🎉

  • @ganeshgholap5831
    @ganeshgholap5831 5 місяців тому

    गुलशन एक नंबर

  • @dhanajichormule983
    @dhanajichormule983 5 місяців тому

    Episode number one🎉🎉🎉

  • @BapuBhong-rz4rn
    @BapuBhong-rz4rn 5 місяців тому

    कष्टाच चीज झाले पाहिजे

  • @Mentor29
    @Mentor29 5 місяців тому

    balasaheb 1 no. acting

  • @vijaydevadkar6835
    @vijaydevadkar6835 4 місяці тому

    Lay kadkkk

  • @sumitpanhalepatil
    @sumitpanhalepatil 5 місяців тому +1

  • @user-hk2jt2cs7e
    @user-hk2jt2cs7e 5 місяців тому

    Nice balasaheb

  • @manojrupnawar8800
    @manojrupnawar8800 5 місяців тому

    खूप खूप छान आहे सिरीयल🎉❤

  • @Pandurangmane-wx1ox
    @Pandurangmane-wx1ox 5 місяців тому

    एकदम मस्त ❤😍

  • @iranakoli-jz6sq
    @iranakoli-jz6sq 5 місяців тому

    मन जिंकल सीरियलने😊😊😊❤

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 5 місяців тому

    खुप छान एपिसोड...........👌👌👌

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 5 місяців тому

    मस्त

  • @ganeshrajpure4504
    @ganeshrajpure4504 5 місяців тому

    Mastach.....

  • @dipakgiri3987
    @dipakgiri3987 5 місяців тому

    🌹🌹🌹🌹🌹

  • @mahadevwayase3417
    @mahadevwayase3417 5 місяців тому

    1no web series

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 5 місяців тому +1

    ❤🎉❤

  • @user-nq1so4xs3d
    @user-nq1so4xs3d 5 місяців тому

    बाळासाहेब सुपर

  • @nayanbhond
    @nayanbhond 5 місяців тому

    1 NO

  • @KundalikChavan-qg6fi
    @KundalikChavan-qg6fi 5 місяців тому

    जबर दस्त ❤

  • @Madhav.Govaliyo.vlog.6618
    @Madhav.Govaliyo.vlog.6618 5 місяців тому

    बाळासाहेब लय भारी ❤❤❤

  • @SandeepPawar-em4fh
    @SandeepPawar-em4fh 5 місяців тому

    Onli Balasaheb

  • @ktcareerinstituteupscmpsc1529
    @ktcareerinstituteupscmpsc1529 5 місяців тому

    खुप दिवसांनी एक चागली सीरियल सुरू केली आहे बंद करू नका

  • @SLG.GAMER21
    @SLG.GAMER21 5 місяців тому

    Sir Aatpadi javal shooting chalu aahe na plz reply me

  • @surajkolekar2982
    @surajkolekar2982 5 місяців тому

    आपले पहिले कमेंट एक नंबर खडक

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq 5 місяців тому +1

    🎉🎉❤❤

  • @sangramsuryavanshi8720
    @sangramsuryavanshi8720 5 місяців тому

    बाळासाहेब फॅन ❤❤

  • @laleshtope2927
    @laleshtope2927 5 місяців тому

    Chan❤❤❤

  • @ktcareerinstituteupscmpsc1529
    @ktcareerinstituteupscmpsc1529 5 місяців тому

    Episod थोडे मोठे करा कमीत कमी 1 तास तरी करा

  • @Mahadevkavande3194
    @Mahadevkavande3194 5 місяців тому

    Jai malhar

  • @sagarthombare3154
    @sagarthombare3154 5 місяців тому

    Super ❤❤