सहज कुतुहल म्हणून हा vlog पाहिला. खूप सहज आणि सुंदर vlogger वाटला. मुख्य म्हणजे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी उद्योजकाचा उद्योग कव्हर करतोय. आनंद वाटला. अनेक शुभेच्छा 💐💐💐
एकदम भारी रिसॉर्ट आहे सर्व माणसं साधी आहेत. इतक्या मोठ्या प्रॉपर्टी चे मालक असून सुद्धा कुठेही बडेजाव नाही खरच ह्यांच्या कडे यायला आवडेल व्हेज जेवण पण मिळेल ना. समरेश व्हिडीओ नेहमी प्रमाणे मस्त झाला आहे.
छान आहे रिसॉर्ट खूप आवडला आम्ही मित्रमंडळी उद्या येतोय अलिबाग ला .अगोदर पहिला असता हा व्हिडिओ तर इथेच आलो असतो.आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे की वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे restor chi उभारणी खुपच विचारपूर्वक केली आहे .यावरुन प्रतीत होते ki साधी राहणी अणि उच्च विचारसरणी. आपल्या वडिलांचा आशीर्वाद आहेच .एकदा नक्कीच येणार
दादा व्हीडीओ खूप मोठा झाला पण बिलकुल कंटाळा नाही आला अस वाटत होत कि अजून पहाव आतुरता लागली आहे तुमच्या कडे यायची खूप खूप आवडला व्हीडीओ नक्की येणार आम्ही आत्ताच १५ दिवसापुर्वी अलिबाग ला येऊन गेलोत पण तुमच्या कडे नक्की येणार 😊
मी अलिबागमध्ये शिकलेली आणि आता डोंबिवलीत रहाणारी आहे.मला अलिबाग आवडते पण आता तिकडे कोणीही नाही,म्हणून तुमच्याकडे यायला आवडेल.माहेर मिळेल.सौ.स्नेहल खटकूळ.
Khupch chhan video kela ahe Samresh. Mala ek point khup avdala to mhnje washroom cha. Washroom clean mhnje sagale chhan aste. Sagale points barobar explain kele ahes. Tuza ya resort cha video baghun ekda visit karave ase vatate ahe. Thank you for the information. Keep it up.
very nice resort and budget friendly also. The food is awsome must visit. we visiting on 25th nov with friends n thr family from kids to adult all enjoyed. good experince must visit
Nice video bro and its budget friendly resort but u say its unlimtied dinner and whats the price of tent and rooms. Its safe for family and just who married
व्हिडीओ आवडला , परिसर खरोखरच खूप रम्य आहे . सोयी चांगल्या वाटल्या . पण एक प्रश्न पडला की जेवण जे व्हिडीओमधे दाखवलंय ते सगळं नॉनव्हेज दाखवलंय त्यामुळे इथे व्हेज जेवण मिळतं की नाही हे कळलं नाही .
Are there AC rooms downstairs as myself and my cousin are all seniors and have difficulty in climbing the stairs we come to Alibag every year and usually stay at Sannidhya in Kihim
🌴हा रिसोर्ट बुक करायचा असल्यास इथे क्लिक करा For Booking 👉dialalibag.com/listings/da846-:-best-family-resort-in-alibag/76
Call नाही लागत
Kuthe ahe alibaug mde
Cal receive nahi karat
सहज कुतुहल म्हणून हा vlog पाहिला. खूप सहज आणि सुंदर vlogger वाटला. मुख्य म्हणजे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी उद्योजकाचा उद्योग कव्हर करतोय. आनंद वाटला. अनेक शुभेच्छा 💐💐💐
तुमचे मनापासून धन्यवाद👍🙏😊
mag ajun maja pahije kai
एकदम भारी रिसॉर्ट आहे सर्व माणसं साधी आहेत. इतक्या मोठ्या प्रॉपर्टी चे मालक असून सुद्धा कुठेही बडेजाव नाही खरच ह्यांच्या कडे यायला आवडेल
व्हेज जेवण पण मिळेल ना. समरेश व्हिडीओ नेहमी प्रमाणे मस्त झाला आहे.
हो आजी.. खूप चांगली आहेत😊👍🙏
भाऊ भारी खरंच गावच फिल आहे व मालक मालकीण साधी सोज्वळ माणस आहेत... आपल्या ह्या व्यवसायला भरभरून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ....
😊🙏
छान आहे रिसॉर्ट खूप आवडला आम्ही मित्रमंडळी उद्या येतोय अलिबाग ला .अगोदर पहिला असता हा व्हिडिओ तर इथेच आलो असतो.आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे की वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
Thank you🙏😊
मराठी माणूस कूठे आहे.. तो ईथ... जाम भारी दादा...
शेत जमीन असो किंवा इतर व्यवसाय असो त्या वास्तूला मालकाचे हात पाय लागल्या शिवाय बरकत नाहीं.सासर वाडीची गोष्टच न्यारी 👍
👍👍😊🙏
मुंबई पासून जवळच असलेल्या अलिबाग येथे इतका सुंदर रिसॉर्ट आहे
आणि आपण व्हिडिओ बनवला आहे
धन्यवाद भेटूच😊
Khup sunder kokan..... Alibaag tr nisargacha sanidhyat vaslele thikaan aahech........ Rana vana pasun samudra sapati anubhavta yetey..... Raigad kokan govya peksha avval aahe.... Chaan video 👌👌👌👌👌
😊🙏
खूप छान video Resort फारच सुंदर वाटतो एकदा नक्कीच राहून जाऊ
एकदम नीट नेटकं, जबरदस्त 👍👍👍
अतिशय सुंदर रिसॉर्ट आहे restor chi उभारणी खुपच विचारपूर्वक केली आहे
.यावरुन प्रतीत होते ki साधी राहणी अणि उच्च विचारसरणी. आपल्या वडिलांचा आशीर्वाद आहेच .एकदा नक्कीच येणार
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
दादा खूप छान व्हिडिओ..
आनंद वाटतो असं आपल्या माणसांची कष्ट भूमी पाहिल्यावर..
तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
आम्ही पण अलिबाग कर आहोत छान दादा आपला मराठी माणूस पण एक चांगला व्यवसायिक होऊ शकतो याचा अभिमान वाटतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
दादा व्हीडीओ खूप मोठा झाला पण बिलकुल कंटाळा नाही आला अस वाटत होत कि अजून पहाव आतुरता लागली आहे तुमच्या कडे यायची खूप खूप आवडला व्हीडीओ नक्की येणार आम्ही आत्ताच १५ दिवसापुर्वी अलिबाग ला येऊन गेलोत पण तुमच्या कडे नक्की येणार 😊
तुमचे खूप धन्यवाद👍🙏😊
Apratim Resort
Sunder Rooms
Bhari Lunch Dinner
👌👌👌👌👌👌
After seeing ur vlog booked Hill view resort. Excellent resort with homely food for 20 people.
Ur masalas were also great. Thanks
Thank you so much 🙂
खूप छान माहिती दिली आहे 👍
Nice property video.we will visit in april.🙏
Thank you😊🙏
सातीरडे म्हंजे आ मधुशेठ ठाकुर यांच गाव❤❤
अलिबाग नेहमीच आवडतं ठिकाण❤
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏दादा
खूपच मस्त गाववाले मराठी माणूस सेफ्टी फॅमिली रिसॉर्ट आहे
भारी आहे दादा व्हीडिओ ❤️❤️
Khupch chan...sply marathi manasach ahe so..jast abhiman❤❤
आजचा ब्लॉग खूप खूप खूप छान होता.
जितेशी वहिनी व ठाकुर दादा एकदम मनमोकळे
ho changli manas ahet apli😊🙏
खूपच छान... नक्कीच जाऊ 😊👌👌
खुपच सुंदर आहे. आम्ही सुध्दा येऊ ,आम्ही मुंबईकर
मी अलिबागमध्ये शिकलेली आणि आता डोंबिवलीत रहाणारी आहे.मला अलिबाग आवडते पण आता तिकडे कोणीही नाही,म्हणून तुमच्याकडे यायला आवडेल.माहेर मिळेल.सौ.स्नेहल खटकूळ.
नक्की या😊👍🙏 तुमच माहेरच समजा👍
खूप छान रिसॉर्ट आहे कधी यायला जमलं तर नक्की येऊ.
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
लई भारी दादा ❤❤❤🎉🎉🎉
😊🙏
खुप सुंदर Resort आहे आणि आपल्या मराठी माणसाचा त्याचा अभिमान वाटतो. नक्कीच भेट देऊ. धन्यवाद
Thank you so much😊🙏
खूप छान आहे. Vlogs
Best
Thank you🙏😊
जय सद्गुरु 🙏🙏भाऊ आणि वहिनी छान वाटले,भेट देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करुया 👍🙏🙏
😊❤🎉 Very nice natural beauty wala ek dam zakkas resort 😊🎉❤
😍🙏👍😊
Very good blogger. Very good resort and Resort Owners!
तुमचा वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Kup mast dada video....thanku so much....amhi yete astos alibag la....resort kupch Mast....nkkich yayche ata amhala yethe.😊😊
Thank you🙏😊👍
खरोखरच खुप छान आहे रिसॉर्ट दादा मी नक्कीच आपल्या रिसॉर्ट ला येणार.
nakki ya thank u😊🙏
Amazing place .. 🙂
😊🙏👍
Khup chhan aahe 😊
Khup khup chan .👌 Mala khup Avadle. Amhi yevuch.
😊👍
खूप छान आहे नक्की आम्ही येऊ 👍👍
😊🙏
खुप सुंदर रिसाॅर्ट ❤😊
Thank you so much😊🙏
Sarvesh Mast resort Ani tyahun sundar vedio ❤❤❤❤❤
Khupach chan resort
Khup chan resort ahe 👌alibag ajun explore karaycha prayatn kar aap le alibag all over india madhe pohachle pahije ani mazyakadun all the best 👍💯 . ❤
👍👍👍😊🙏
Khup mast video ❤
😊👍👍
Osam vidio
Nakki ch bet deu❤
Khup chhan resort aahe 👌👌👌👌👌
Thank u so much😊🙏👍
Very nice resort will definitely come in..
Thank u so much😊🙏
Sunder property ❤Lavkarach plan kartoy👍
😊🙏
Khup chan
Must resort 👌👌👍
खूप सुंदर आहे अहमई जरूर येणारं
Thank you so much😊🙏
Khupch chhan video kela ahe Samresh.
Mala ek point khup avdala to mhnje washroom cha. Washroom clean mhnje sagale chhan aste.
Sagale points barobar explain kele ahes.
Tuza ya resort cha video baghun ekda visit karave ase vatate ahe.
Thank you for the information.
Keep it up.
Thank you so much🙏👍🙏
Ek number video hota dada😊😊😊
👍😊🙏
Vvvh😢🎉🎉🎉❤
Ret. Pan. Kahic. Nahi... Khupac. Sundar...... AaiMata. Tumcya. Bizhnes. Aankhein. Vadhaun. De...
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Khupach sunder👌👌👌👌
Thank you so much😊🙏
एकदम खूप छान माहिती दिली तु एक नंबर भारी विडिओ खुप छान सुंदर
👍🙏😊
Khup bhari
तुमचे मनापासून
धन्यवाद👍😊🙏
हम जल्द से जल्द ग्रुप के साथ आयेगे ❤
😍👍🙏
very nice resort and budget friendly also. The food is awsome must visit. we visiting on 25th nov with friends n thr family from kids to adult all enjoyed. good experince must visit
Thank you so much😊🙏
khoop chan.....marathi manus business kartoy ani te hi successfully !!!!
Thank you so much😊🙏
Khup Chaan Video Aahe Bhau 😊👌
😊🙏Thank You So Much🙏
Khupac. Sundar... PAHUN. Lagec. Yavese. Vattey... Pan. Nakkic. Yenar Mumnaipasun. Javl. He. Men
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Very Nice Video 👍👍👌👌
Many many thanks
Nice video bro and its budget friendly resort but u say its unlimtied dinner and whats the price of tent and rooms. Its safe for family and just who married
plz call
Must Resort 👍👌👌❤
Yes 😊 Thank you👍😊
खुप सुंदर व्हिडिओ उत्तम माहिती दिली आहे.
👍🙏😊
छान रिसॉर्ट आहे
Thank you🙏😊
Khup Chan video..
Thank you so much😊🙏
खूप छान
खुप छान रिसौटॅ आहे मीनकी जाणार
Thank you for your support🙏😊
मस्त❤
🙏😊
Mast video ahe dada😊
Congrats khup bhari vatal aata ch yave vatay🎉🎉
😍👍🙏
Khup Chan ❤
मस्त भारी रिसॉर्ट आहे
तुमचे खूप धन्यवाद😊🙏
Great Bro
😊🙏
Khup bhari🎉🎉❤
माझ्याकडे पण ये समरेश दादा... माझं पण कॉटेज आहे परहूरपाड्याला..2 एकर मध्ये आहे आंबे नारळ वाडी आहे 😊
ok छान👍 भेट देवू कधी तरी😊🙏
@@SamreshVlogs तुझे नेहमी विडिओ बघतो...
Khup sunder ahe. Nkki visit deu.
😊🙏
Sundar aahe aamhi nakki yeu
व्हिडिओ पाहिला ठाकूर साहेब व ठाकूर ताई दोघांनाही खूप खूप धन्यवाद लवकरात लवकर फोन करून आम्ही येऊ जाधव कुटुंबीय सोलापूर
😊🙏👍
Congrats🎉🎉❤❤
😊🙏
Mast
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
NICE VLOG
Thank you 😊
Ati sundar
👍🙏😊
Khoop chhan
Dada mast vidio aahe aani resort pan mast aahe
🙏😊
खूपच छान ❤️❤️
Thank u so much😊🙏
खुप छान दादासाहेब वहिनी
Thank u😊🙏
छान VDO आहे.
🙏😊
व्हिडीओ आवडला , परिसर खरोखरच खूप रम्य आहे . सोयी चांगल्या वाटल्या . पण एक प्रश्न पडला की जेवण जे व्हिडीओमधे दाखवलंय ते सगळं नॉनव्हेज दाखवलंय त्यामुळे इथे व्हेज जेवण मिळतं की नाही हे कळलं नाही .
शारीरिक दृष्टीने अपंग व्यक्तीसाठी सोयीस्कर आहे का ? म्हणजे पायऱ्या वगैरे चढणं किती आहे?
ho veg pan milel👍😊
khali 1 room ahe😊👍
खूप सुंदर रासालट
👍🙏
👌
Thank you so much😊🙏
Are there AC rooms downstairs as myself and my cousin are all seniors and have difficulty in climbing the stairs we come to Alibag every year and usually stay at Sannidhya in Kihim
yes available here👍👍😊
छान माहीती
खूप छान आहे, येऊ आम्ही
👍😊🙏
Khup chhan nakkich yeu ekda tri , pet friendly aahe ka
Thank you🙏😊
Jevan Sundar nasata,Chhan Asta.Disan Sundar asata.
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏