छान बनवले तेल, आणि ते मशीन घेऊन चेक करायचे,फेक असंत,खास करुन वजन असतं जास्त त्यांना गंडवतात, औषध घेतले तर म छान नि महागडी औषधे घ्या म्हणतात.. आणि आजचं रुटीन तर छानच छान..दोडका रेसिपी लय भारी ❤❤
खरं तर ना ताई तूमची काम करण्याची हूरुप बघून मला सुद्धा ताकत येते ब्लाऊज शिवत शिवत तुमचा विडीओ बघत असते आणि माझा आळस निघून जातो पुन्हा काम करण्याची ताकद येते धन्यवाद ताई तुला शुभ सकाळ
हो ताई माझ्या भाचीच्या शाळेत पण जिन्स ,स्लिव्हलेस ,टाईट कपडे नाही घालून देत गावाकडे आहे तसं पण चांगल आहे ते .सईचे केस वाढव कारण ती आता वयाच्या अशा स्टेजला आहे त्या वयात केसांना खुप वाढ असते .long केसामध्ये खुप छान दिसेल ती .
छान बनवले तेल, आणि ते मशीन घेऊन चेक करायचे,फेक असंत,खास करुन वजन असतं जास्त त्यांना गंडवतात, औषध घेतले तर म छान नि महागडी औषधे घ्या म्हणतात..
आणि आजचं रुटीन तर छानच छान..दोडका रेसिपी लय भारी ❤❤
तेलात मेथ्या घालयचे ताई
अग ताई हे सेम माझ्या सोबत पण दोन दिवस आधी झाला आहे. काय मग मी पण थोड टेन्शन घेतल होत.
❤❤ आमच्या कडे खुप ऊन
खरं तर ना ताई तूमची काम करण्याची हूरुप बघून मला सुद्धा ताकत येते ब्लाऊज शिवत शिवत तुमचा विडीओ बघत असते आणि माझा आळस निघून जातो पुन्हा काम करण्याची ताकद येते धन्यवाद ताई तुला शुभ सकाळ
Nice❤
tai you are simply great
❤❤
तेल छानच झाले मेथ्या पण टाकतात काम थोडेसे कमी करा काळजी घ्या तुमची
मोठ्या तुरट आवळ्याची आवळा कँडी बनते ताई ह्या आवळ्याची नाही बनत.
हो ताई माझ्या भाचीच्या शाळेत पण जिन्स ,स्लिव्हलेस ,टाईट कपडे नाही घालून देत गावाकडे आहे तसं पण चांगल आहे ते .सईचे केस वाढव कारण ती आता वयाच्या अशा स्टेजला आहे त्या वयात केसांना खुप वाढ असते .long केसामध्ये खुप छान दिसेल ती .
तुमच्या भाज्यांना सुंदर रंग येतो खरंच या तेलाने खूप लोकांंना चांगला फरक पडलेला आहे.सुंदरvlog.❤
Jasta mokalepana pn aapalayalach bharrri padata.
मोठे आवळे घेतात ना
Fake असतात सगळ्या ह्या गोष्टी