Ajit Pawar Live : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अजित पवार मस्साजोगमध्ये, काय घडतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 4 години тому +16

    अगोदर धनंजय मुंडे ला मंत्री मंडळातून काढा मग सर्व बोला अजितदादा

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 4 години тому +11

    नुसतं भेटून उपयोग नाही तर न्याय द्या नाहीतर बीड जिल्हा उद्ध्वस्त झालाच म्हणून समजा

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 4 години тому +10

    सर्वात पहिलं धनंजय मुढेना मंत्री पदावरून बाजूला करा.आणि वाल्मिक कराड वर 302 चा गुन्हा दाखल करा. दादा तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर राजीनामा देणार का? आणि वाल्मिक कराडवर ज्याचा वरदहस्त आहे. त्यांच्या वर कार्यवाही करणार का?
    का फक्त बोलबच्चन?

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 4 години тому +3

    दादा सगळे दिसतात पण ... आपले बीड जिल्यातील जेष्ट सहकारी मा.धनु भाऊला मसाजोगला का सोबत आणले नाही?

  • @DilipDeshmukh-to7wr
    @DilipDeshmukh-to7wr 4 години тому +6

    दादा तुम्ही.खरे.मराठे aasaltar तुम्ही धन्य मुंढे and पंकजा
    मुंडे या नीच आळंदीला.मंत्रिमंडळाचा.घेवू naka

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 години тому +1

      Dada इथे जात नका काढू... जातीच्या पलीकडे जाऊन आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 4 години тому +1

    सर्वांत भित्रा माणूस आरे लोंकाचे ऐकून घे , हाच तर बदल आहे शरद पवार साहेबात आणि तुझ्यात

  • @ParasrammadhavKadam
    @ParasrammadhavKadam 4 години тому

    Dada khre asal tar nay dhya kutumbala

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 3 години тому

    कौणालाही ती व्यक्ती मयत झालेत त्याचे दु:ख विरोधी पक्षाला नाही नुसतं राजकारण करायचं ठरवलय त्या कुटुंबाला मदत करायचं राहिले. नुसतं राजकारण