खूप अप्रतिम गाणं झालं आहे प्रणव आता अजून भरपूर काम करायचं आहे. गुरू कायम तुझ्या पाठीशी आहेत. तेच तुझ्याकडून भरपूर काम करून घेतील. पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Excellent composition, beautifully presented by all of you, superb cores effect by all participants, wonderful teamwork.Congratulations to all of you.🎉
खूपच सुंदर ❤️❤️❤️ मनाला भिडणारे गीत आहे, प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा,वळण लावणाऱ्या त्या व्यक्ती करता ज्याला आयुष्यात आईची उपमा दिली गेली त्यांच्या करता खूप मस्त भेट आहे हे गीत ❤️❤️❤️❤️ अप्रतिम अप्रतिम ❤️
Lovely khup chaan... Smoothing feeling
गुरुला खऱ्या अर्थाने समर्पित केलेली मानवंदना 👌 अर्थ ,शब्द, संगीत, आणि सगळ्या कलाकारांनी गाण्याप्रति दिलेलं योगदान सगळं सगळं अतिशय सुंदर🙏🙏🌺
गाणे खूप छान झाले आहे . सर्व कलाकारांचे अभिनंदन. Archit congratulations 🎉
खूप खूप छान 👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍
Excellent lyrics and nicely sung .Good composition.
अप्रतिम रचना, चपखल शब्दरचना,सुरेल स्वरसाज
खूप अप्रतिम गाणं झालं आहे
प्रणव आता अजून भरपूर काम करायचं आहे. गुरू कायम तुझ्या पाठीशी आहेत. तेच तुझ्याकडून भरपूर काम करून घेतील. पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
गुरुपौर्णिमेनिमित्त खुप छान गाणे वाह अप्रतिम 🎉🎉
खूपच छान कल्पना खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद असाच आगे बढे हम तूम्हारे साथ है....
Khupachhhhh sundar 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏💐💐💐💐
Thank you
खूपच सुंदर लेखन, संगीत, व गायन.काय कल्पकता आहे.खरोखर ह्रदय स्पर्शी रचना.क्या बात!
Thank you
खूप च सुंदर
सर्व कलाकारांचे अभिनंदन!! गाणे खूप सुरेख अणि भावस्पर्शी झाले आहे 👌👌💐💐
जय शंकर गुरू माऊली
❤❤👏 👏 🎉
सगळंच अप्रतिम 🙏👌🙌💐💐 खुप अभिनंदन 👏
Amazing song
Gurupournimechi saglyanna mileli sunder bhet 🎉👏👏👏🎊🎊
❤❤❤❤❤❤
Happy Birth Day Saurabh Sir
किती सुंदर लिहिले, 🎶🎵 music ,Mast.... मंगेश खूप सूमधुर...न्याय दिलायस ❤
Very good
Thank you
खूप छान आहे.काव्य,संगीत, सादरी करण,सर्व
सुंदर झाले आहे.मुलांना असे संगीतही आवडते?
ग्रेट आहे.सर्वांचे कौतुक आहे.
My favourite singer,Mangesh Borgaonkar🎧🎵🎶
जय श्रीगुरुदेव
kyaa baat haii
Thank you
फारच छान.❤
Thank you
Khup sundar ❤❤
Thank you
खूपच सुंदर 👏🏻👍🏻❤
Thank you
खुप सुंदर शब्द आणि खुप छान गाईले आहे
खूपच छान गीत संगीत व वाद्यवृंद.👍👍👍
Thank you
व्वाह...
Mangesh borgaonkar cha voice❤❤❤❤baki sarvhi mast .❤khup sunder
Excellent composition, beautifully presented by all of you, superb cores effect by all participants, wonderful teamwork.Congratulations to all of you.🎉
Thank you
Very Nice. Congratulations to all the Team 🎉
खूपच सुंदर 👌🏻👌🏻संपूर्ण टीम चे अभिनंदन 🌹👏🏻👏🏻👏🏻
सगळ्यांचे अभिनंदन खुप भावपुर्ण गाणे ,म्युझिक झाले आहेत.👍🙏
खूपच सुंदर जुळून आलाय सगळं .छान वाटते ऐकायला सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Thank you 😇
अतिशय सुंदर शब्द, चालही छान.सगळ्यांच्या लक्षात राहील अशी आणि मंगेश चा स्वर अप्रतिम. कोरस 👌👌
खूप सुंदर लेखन, गायन 👏कान तृप्त झाले ❤
खूपच सुंदर भावस्पर्शी .... खूप खूप अभिनंदन💐💐
Great work Saurabh dada❤ गाणं खुप छान झालंय तुला तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा😊 congratulations to all team🎉
Congratulations to Saurabh & entire team 💐
Very melodious song 🌹
गुरुवंदना खुपच छान आहे .मंगेश व सह कलाकारांचं अभिनंदन 💐🎶
खूपच छान !!
आजच्या गुरुपौर्णमेनिमित्त हे गाणे ऐकण्याची मला सुवर्णसंधी मिळाली. खूपच सुंदर शब्द रचना , गायक वृंद खूप छान आवाजात भक्तीगीत सादर केले
👌👌👌
खूपच सुंदर ❤️❤️❤️ मनाला भिडणारे गीत आहे, प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा,वळण लावणाऱ्या त्या व्यक्ती करता ज्याला आयुष्यात आईची उपमा दिली गेली त्यांच्या करता खूप मस्त भेट आहे हे गीत ❤️❤️❤️❤️
अप्रतिम अप्रतिम ❤️
Thank you
अप्रतिम.......❤बोलण्या , लिहिण्यापलिकडचे.....
सुंदर व हृदयस्पर्शी शब्द, सुंदर गायन, मनभावन गीत, सर्व
गायकांना धन्यवाद व अभिनंदन 🎊💐
अप्रतिम🎉🎉🎉
Khup chan sarvanche abhinandan
Aprtim!!! Mastach Enjoyed
🎉🎉
Khuppp Chann gayaley.. music apratim ahy!!!!!!😊 saurabh
अप्रतिम.. हृदयस्पर्शी❤❤
अप्रतिम🎉
उत्तम गाणे, सुंदर शब्द..
गाणे अत्यंत सुंदर झाले आहे. हृदयाला भिडते. मंगेश आणि सर्व गायकांचे आणि बाकी सर्व टीमचे अभिनंदन
Khupach mast❤
वा अप्रतिमच वाद्यवृन्द पण छान खुप अभिनंदन
Hardik Abhinanandan Sampurna teamche🎉🎉
व्वा अभिनंदन आणि खूप खूप कौतुक
फारच छान भावपूर्ण गुरूदेव ❤🎉
गाणं खूप सुंदर झालं आहे. सर्व कलावंतांचे अभिनंदन आणि शुभेच्छा... 💐
खूप सुंदर आणि भावस्पर्शी मंगेश आणि आणि कोरस यांचं खूप सुंदर कॉम्बिनेशन झाले आहे गाणं थेट मनाला भिडतं खूप खूप अभिनंदन🎉🎉
अप्रतिम!!
खूपच सुंदर!!
Khupch apratim ❤❤❤❤
गीत सुंदर, सुस्वर गायन👌👌
अभिनंदन मंगेश!!💐💐 आणि सर्व सहगायकांचेही अभिनंदन!!💐💐
Hardik Abhinandan serve kalakarachay💐❤️
Kup surekh 👏👏
खूपच सुंदर गाणे आणि भावस्पर्शी आहे ...मंगेश ,सर्व कलाकारांचे व तुझे आणि सर्व टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन...!!🎉💐💐❤️❤️❤️
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤
फार अप्रतिम झालंय गाणं
Very nice 👌👌👌👌👌
Very nice..song....🎉excellent team work
गीत काव्य ... अप्रतिम.. संगीत सुंदरच..
गायन... मन प्रसन्न करणारं..
अप्रतिम 🎉❤
सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन. मंगेश तुझ गाण केवळ अप्रमीतच.सुरेख.
👍👌
Very touching song.. ❤
Each and every artists emotion can be felt thru their performances..
Listening on loop💫
🙏🙏👍
शब्द, चाल, गायन... सगळंच अप्रतिम आणि भावपूर्ण.👏🏻👏🏻👏🏻
सगळ्या टीम च खूप कौतुक आणि अभिनंदन..☺️
Thank you 😇
Simply superb
सर्वांग सुंदर........👏👏👌👌👍👍
🙏🙏🙏
अप्रतीम गण मन तृप्त झालं 👍👍
अप्रतिम !! उत्तम Teamwork 👌👌
अप्रतिम गाणं.... सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा, गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
Sundar ❤❤❤
खूप छान. 💐
Amazing singing! Excellent team work.
छान, सुंदर आहे.
Great work Pranav & team
खूप सुंदर..
Great song!!
🎉🎉🎉🌼🌼🌈
Excellent composition & execution...
Best wishes Pranav and team..
Thank you 😇
सुंदर ❤
अप्रतिम रचना!! ❤❤❤
Thank you
Superb!!
Excellent music production every element is sounds soothing and lyrics are just awesome ❤️❤️❤️
Very nice 👌👌🌸🚩