विशाखा सुभेदार तुम्ही जो रेखाजींचा साडी चा किस्सा सांगितला त्यात तुम्ही ती साडी मी तशीच ठेवून दिली आहे अस म्हणाल्या पण मला वाटते तुम्ही तो प्रसाद म्हणून तरी एकदा नेसावीत त्यांनी ती साडी फार प्रेमाने दिलेली आहे नेसावी म्हणून तर मला वाटते ती एकदाच पण नक्की नेसा अंतिम निर्णय तुमचाच असेल पण आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून सुचवल इतकच
छान!
खुप गोड चैतन्याचा खळखळत्या झर्यासारखी आहे विशाखा
Good humanbeing.God bless you.
छान ताई ❤❤
विशाखा सुभेदार तुम्ही जो रेखाजींचा साडी चा किस्सा सांगितला त्यात तुम्ही ती साडी मी तशीच ठेवून दिली आहे अस म्हणाल्या पण मला वाटते तुम्ही तो प्रसाद म्हणून तरी एकदा नेसावीत त्यांनी ती साडी फार प्रेमाने दिलेली आहे नेसावी म्हणून तर मला वाटते ती एकदाच पण नक्की नेसा अंतिम निर्णय तुमचाच असेल पण आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून सुचवल इतकच
Saglyanchi ladaki! apratim THANK YOU SO MUCH
हास्याजत्रा तिच्या करियर मधला किती महत्वाचा टप्पा आहे.सहप्रवासी म्हणून मोटे ,गोस्वामी ,जत्रेतील सह कलाकार हवे होते.
हा कार्यक्रम झी मराठी चा आहे त्यामुळे हास्य जत्रेतले काही येण्याचे प्रश्न च नाही.
Hats off vishakhaji
आवडता सहकलाकार समीर चौगुले नसून पंढरीनाथ कांबळे , हे सरप्राईजींग होतं
Rekhachi kamwali, marathi manas yatch samadhani aket, ghr gdi, kamwala ashi kam ashok saraf lakhikant berde hindi cinemat far awdin karayche
❤❤😂