लाडकी बहीण योजना | फक्त येवढ्या दिवस चालणार | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 173

  • @YogitaGharte
    @YogitaGharte 2 місяці тому

    खूप खूप आभारी आहोत

  • @AnushkaBagave
    @AnushkaBagave 2 місяці тому +1

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 दादा साहेब 🤝

  • @VaishnaviMangrulkar-v2s
    @VaishnaviMangrulkar-v2s 2 місяці тому +1

    Khup Khushi zhali mla😊

  • @arunasonawane5848
    @arunasonawane5848 2 місяці тому +1

    Kuhp chan mahiti Dili sir Thanku ok

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 2 місяці тому

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @DivyaMalpure
    @DivyaMalpure 2 місяці тому

    सर माझा फॉर्म मी भरत आहे ऑनलाइन पण तिथे माझा आधार नंबर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असं म्हणत आहे तिथं असं का बर येत आहे तुम्ही सांगू शकता का

  • @nayanadangat8765
    @nayanadangat8765 2 місяці тому +3

    माझाबहिणीचा रिजेक्ट झाला आहे reson हमी पत्रात त्रुटी दाखवतो आहे edit ऑपशन आहे परत फॉर्म submit करा असं पण दिलं आहे re submited करणार आहे

  • @dipikamungekar3660
    @dipikamungekar3660 2 місяці тому

    फॉर्म भरण्याची ता .वाढवा कारण काही महिलांचे बॅक अकाउंट नाही आणि आता तर नविन अकाउंट खोलायचे आहे बॅकेत बंद केले आहे मग बाकिच्या महिलांनी फार्म कधी भरायचा

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 2 місяці тому +2

    बरेच महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले, आणी बरेच ठिकाणी फार्म भरण्यास गर्दी होत आहे,तरी 15 दिवस तरी मुदत वाढवली तर कोणीही वंचीत रहाणार नाही,सर्वच लाडक्या बहिणीला लाभ मिळावा ,तरी कृपया मुदत वाढविण्यात यावे,

  • @DivyaMalpure
    @DivyaMalpure 2 місяці тому

    सर माझा फॉर्म मी ऑनलाईन भरते पण माझा आधार कार्ड नंबर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असं म्हणते का बरं असं दाखवत आहे तुम्ही सांगू शकता का

  • @nachiketjambhulkar6489
    @nachiketjambhulkar6489 2 місяці тому

    Sahib maze Mr.aajari aslyamule mala form bharla aala nahi tari mi aata form bhartana te form swikarat nahi tari mi tya sathi kay karu te sanga

  • @pratibhamhabdi8411
    @pratibhamhabdi8411 2 місяці тому

    65 varshanantar sudha he yojana chalu rahanar kay? Pl sanga

  • @sanketbandgar
    @sanketbandgar 2 місяці тому

    Sir aamchi je account aahe te account private bank che aahe tar paise yetil ka . Mukhemantri ladki bahin from approved Zala aahe aasa massage aala aahe tar paise yetil ka reply plzz Sir

  • @madhurikachare1282
    @madhurikachare1282 2 місяці тому +4

    Maza pn zala apprued

  • @UmbarsadaOfficial
    @UmbarsadaOfficial 2 місяці тому +35

    किती जणांचं फॉर्म in rewing मधे हाय

    • @sachinthakre2274
      @sachinthakre2274 2 місяці тому +3

      45 फॉर्म in review आहे.

    • @user-to9jt4ei7y
      @user-to9jt4ei7y 2 місяці тому +2

      4 दिवस झाले inreview आहे

    • @SunandaDaki
      @SunandaDaki 2 місяці тому

      Maja pan fom in review aahe ...

    • @kalyanihalde7332
      @kalyanihalde7332 2 місяці тому

      Me 5/7 la form submit kela hota pn 3/8 parynt in review hote 4/8 la me 2 am la edit karun form submit kela 10 mnt
      Ne appord jhal but me chukun hamipatr sune ch sing wala send kela tri appored jhal aata ky honar😢

    • @rushikeshdengalepatil4702
      @rushikeshdengalepatil4702 2 місяці тому

      98

  • @SucharitaShetty-o7r
    @SucharitaShetty-o7r 2 місяці тому

    Approved

  • @renukasagare2101
    @renukasagare2101 2 місяці тому +4

    रिसबमिट नक्की येईल का? कारण हमीपत्र जोडले सहि केले तरी पुन्हा हमीपत्र जोडा असा मेसेज आला पण edit option नाही

    • @kavitasabalezalte2668
      @kavitasabalezalte2668 2 місяці тому

      ज्यांनी पहिला edit option use केला आहे त्यांना नंतर edit option येत नाही. ज्यांनी केला नाही त्यांना पुन्हा फ्रॉम भरण्याची संधी आहे. त्यात edit option आहे.

  • @Yoitante.-jy9nn
    @Yoitante.-jy9nn 2 місяці тому +3

    Approved !

  • @PUSHPARAJ865
    @PUSHPARAJ865 2 місяці тому +11

    Finally approved 🥳🎉🎉🥳🎉🎉🥳🎉🎉🎉🥺🎉🎉🥳🎉🎉🎉🥳🎉🎉🥳🥳🎉🥳🎉🎉🥳🥳🎉🎉🎉🥳🥳🎉🎉🥳🥳🎉🎉🎉🎉🥳🎉🎉🎉🥳🥳🎉🎉🥳🥳🎉🎉🥳🎉🎉🥳🥳✅

  • @ShraddhaShraddha-q2f
    @ShraddhaShraddha-q2f 2 місяці тому +1

    Approved zala 😊

  • @PoojaBhise-to3rx
    @PoojaBhise-to3rx 2 місяці тому

    Aajun ak vichrayh hot sir ki paise aale ki banktun kadle ny tr tumhi vaps ghenar ka te paise ny kadle tr

  • @shitalmendgudle884
    @shitalmendgudle884 2 місяці тому

    सर माझा फॉर्म रिसबमिट करायला सांगितले आहे मग कसा व कधी करायचा ते सांगा प्लीज एक व्हिडिओ करून सांगितलात तर खूपच चांगले होईल म्हणजे सगळ्यांनाच समजेल प्लीज प्लीज प्लीज सांगा

  • @shaheenalimshaikh6173
    @shaheenalimshaikh6173 2 місяці тому

    Utpanna cha dakhla nahi ahe

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 2 місяці тому

    Khub changli maheti

  • @AnjliPawar-r7c
    @AnjliPawar-r7c 2 місяці тому

    सर माझा फाॅर्म ऑनलाईन भरत आहे पण समिट होत नाही आहे तर काय करावे लागले

  • @harichandranaik85
    @harichandranaik85 2 місяці тому

    Approved...

  • @PRO_GAMING897
    @PRO_GAMING897 2 місяці тому

    सर आमचा फॉर्म भरलेला आहे आणी otp पण आला आहे पण मंजूर झाल्याचं मेसेज आलेला नाही

  • @sachingaikwad5984
    @sachingaikwad5984 2 місяці тому

    अंगणवाडीच्या बाईला डॉक्युमेंट्स दिले होते तरी पण त्यांनी माझ्या आईचा फॉर्म ऑनलाईन केलेला नाही मग आता ऑनलाईन कसा करायचा

  • @AnujaMahakal
    @AnujaMahakal 2 місяці тому

    Approved zalay form pan ajun paise nahi alet

  • @DivyaMalpure
    @DivyaMalpure 2 місяці тому

    सर माझा फॉर्म मी भरत आहे ऑनलाइन पण तिथे माझा आधार नंबर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असं म्हणत आहे

  • @JankidasMisar
    @JankidasMisar 2 місяці тому

    Rashan kardcya Thikani Utpannacha Dakhala Jodala tar chalel ka

  • @santoshmachhi2083
    @santoshmachhi2083 2 місяці тому

    Sir
    एकदा मी एडिट केलं पण तरी ही माझे बँक नाव चुकिचे दाखवत आहे त्यामुळे माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे काय करावं लागेल मला कारण आलं आहे-बँक नाव चुकीचे आहे

  • @santoshmachhi2083
    @santoshmachhi2083 2 місяці тому

    सर पुन्हा एडिट चा option येईल का

  • @varshapatil3031
    @varshapatil3031 2 місяці тому +1

    Reject zale aahe kase samjhte

  • @anitawage3643
    @anitawage3643 2 місяці тому

    माझा फार्म पूर्ण भरून असताना तरी फार्म फार्मर सिमेंट केल्यानंतर नो फार्म असं नाव कागदपत्रे पूर्ण असून सुद्धा पहाटे 5:00 वाजेपासून फार्म भरत होतो तरी फार्मा समेट झाला नाही कारण काय आणि फार्म भरताना साईट बंद करून ठेवतात आसे का ओपन होत नाही

  • @DeepaliShinde-mb9cc
    @DeepaliShinde-mb9cc 2 місяці тому

    मला approvचा मॅसेज आला पण पैसे आले नाही बॅकेला आधार लिंक आहे

  • @sarojakore
    @sarojakore 2 місяці тому

    Edit Karun Jhala aahe parantu form Bharat apply Karo shabdon ka please dada Don edit option Di lekar bhare hotel m

  • @PritiGaikwad-cz6tb
    @PritiGaikwad-cz6tb 2 місяці тому

    माझा स्टेटस approved होत आहे दाखवत आहे

  • @lalitakedari5494
    @lalitakedari5494 2 місяці тому

    मुख्यमंत्री साहेब माझे पैसे आले थँक्यू

  • @NikitaDhotre-lv1ro
    @NikitaDhotre-lv1ro 2 місяці тому

    Hi yojna kaym nhi rahili tari chalel pan bagicha surkshetesadi kahitari kadhor kara ticha ijjat iche rakshan kara hi vinti ahe

  • @Pallavijadhav330
    @Pallavijadhav330 2 місяці тому

    Maza Rijet zala

  • @dnyaneshwarimasodkar
    @dnyaneshwarimasodkar 2 місяці тому

    Sir hi yojna September mdhe jr koni 21 vrsh purn zale asel tr lagu rahil ka

  • @Dinogaming007op
    @Dinogaming007op 2 місяці тому

    Sir amacha form ajun in review madhe ahe form bhrun 20divas jhale

  • @पुजामाढेकर
    @पुजामाढेकर 2 місяці тому +3

    सर मला approved मंजूर झाला आहे असे मेसेज आलंय माझा अकाउंट ला आधार लिंक नाही. 2 तारखेला केवायसी फॉर्म भरले त्यांनी म्हणाले एक महिन्यांनी आधार लिंक होईल मग मला पैसे मिळणार का?

  • @farmanbhai1627
    @farmanbhai1627 2 місяці тому +4

    Mera aprove hogya from

    • @farmanbhai1627
      @farmanbhai1627 2 місяці тому

      @@KaranTank-zp7zp muje mgs aya approve huwa karke

    • @KaranTank-zp7zp
      @KaranTank-zp7zp 2 місяці тому

      @@farmanbhai1627 ok

    • @user-to9jt4ei7y
      @user-to9jt4ei7y 2 місяці тому

      Inreview किती दिवस होता

    • @farmanbhai1627
      @farmanbhai1627 2 місяці тому

      @@user-to9jt4ei7y 8 din tha

    • @KaranTank-zp7zp
      @KaranTank-zp7zp 2 місяці тому

      @@farmanbhai1627 mera form 6 din se in review he 2 din se app open nhi hora

  • @rupalithakare4139
    @rupalithakare4139 2 місяці тому

    Aproval

  • @nayanadangat8765
    @nayanadangat8765 2 місяці тому

    माझा approved झाले

  • @Dnyaneshwarhmore
    @Dnyaneshwarhmore 2 місяці тому

    फॉर्म भरला सर्वे नंबर आला पन आता दहा दिवसापासून सर्वेक्षण डेटा नाही असे दाखवत आहे तर फाॅर्म परत भरतेय पन हा बॅक अकाउंट व आधार या आधीच वापरले असे येत आहे काय करावे क्रॄपया सांगा सर सलग नऊ दीवस झाले मी रोज चेक करते परंतु माझा अर्ज दिसत नाही

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 2 місяці тому

    हमीपत्रात तृटी आहे.. म्हणून फॉर्म नामंजूर..तरी एडिट मध्ये तेचं हमीपत्र सेंड केले..तर, आता आधारकार्ड आणि रॅशन कार्ड एका बाजूने अप्लोड आहे म्हणून रिजेक्ट.. आणि बंद झाले ॲप

  • @RajashriPatil-gr9dd
    @RajashriPatil-gr9dd 2 місяці тому

    😢Sir maze green madhye approval aale aahe pan message box madhye approval aasa message ka aalele nahi ?

  • @YuvrajChavhan-z1e
    @YuvrajChavhan-z1e 2 місяці тому

    सर अजून मला गव्हर्मेंट चा मेसेज नाही आला म्हणून माझा फोन अपलोड झालेला आहे

  • @PriyankaGadhave-x1j
    @PriyankaGadhave-x1j 2 місяці тому

    Sir ajun kiti divas form fill kru shkto

  • @priyahiwrale7844
    @priyahiwrale7844 2 місяці тому +4

    Maza pn zala aprove

    • @SunandaDaki
      @SunandaDaki 2 місяці тому

      Kiti divsat zal aprove

  • @girijabansodebansode7434
    @girijabansodebansode7434 2 місяці тому

    सर माझा फाँम रिजेक्ट झाला आहे तसा मेसेज आला आहे पण कारण काय आहे तेच कळत नाही ३१ जुलैला मँसेज आला आहे मला

  • @kiranmuke4774
    @kiranmuke4774 2 місяці тому

    Form approved jhala aahe but message nahi aala

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 2 місяці тому +5

    Disapproved huaa hai bank basbook upload kra per Edit option nhi aara

    • @Error-nf7fc
      @Error-nf7fc 2 місяці тому +1

      App ko update kar aur phir se log in kar ho jayega

  • @ravindaramangale4837
    @ravindaramangale4837 2 місяці тому +1

    सर माझा फॉर्म स्टेटस मंजूर दाखवते पण मेसेज आलेला नाही काय प्रॉब्लेम नाही ना

    • @reshupote1029
      @reshupote1029 2 місяці тому

      हमीपत्र जोडले नाही हमीपत्र तृती आसा कारण अहे अता पुढे काय करावे

  • @devditfernandes9255
    @devditfernandes9255 2 місяці тому

    Maza form bharun 10 divas zale Ajun pending Dakhawat aahe 😢

  • @DilipsingRajput-d6n
    @DilipsingRajput-d6n 2 місяці тому

    सर माझा फार्म भरायला खूप दिवस झाले.sms verification व pending to submitted हा मेसेज दिसत होता.स्टेटस पेंडींग दाखवत होते. आता तर काही डाटा च दिसत नाही.

  • @leenanalekar7763
    @leenanalekar7763 2 місяці тому +3

    माझा pan approve 8 दिवसात ch jhals

  • @savitaladkat1005
    @savitaladkat1005 2 місяці тому +1

    सर मी फॉर्म 5 जुलै ला भरला आहे पण मला अजून फोन आला नाही मी ऑफिस मध्ये दिला होता.

  • @Tushar-fg6bc
    @Tushar-fg6bc 2 місяці тому

    sir majha form disapproved jhala aahe,passbook mule reject jhala aage,aata pudhe kay karav

  • @Sanikajadhav-o3i
    @Sanikajadhav-o3i 2 місяці тому

    Aamhala tr ajun msg aalach nhi kontach aamhala ks samnar ka aamcha from accepted jhalaye ka nhi

  • @SunilPatil-gy9hr
    @SunilPatil-gy9hr 2 місяці тому

    Disapproval झालेल्या त्यांना एडिट ऑप्शन कधी येणार त्यांचा फॉर्म भरण्यासाठी काय करावे लागेल

    • @AYAN.961
      @AYAN.961 2 місяці тому

      Edit che option aale aahe

  • @DanyaneshwarMagre
    @DanyaneshwarMagre 2 місяці тому

    Maza,pan

  • @_sp_style0123
    @_sp_style0123 2 місяці тому +1

    सर माझा फॉर्म आज रिजेक्ट झाला आहे कारण आधार कार्ड सांगते परत भरला तर भरता येत नाही काय करावे

    • @AYAN.961
      @AYAN.961 2 місяці тому

      Edit che option aale aahe

  • @PrashantKamble-q3g
    @PrashantKamble-q3g 2 місяці тому

    ही योजना कायम चालेल याची काय खात्री...

  • @arya7856
    @arya7856 2 місяці тому

    Disapproval jhala ahe form ani edit option ekda use kele ahe tar ata kay karta yeyil

  • @sudhakarnalawade6184
    @sudhakarnalawade6184 2 місяці тому +1

    Maza approval zala aahe

  • @mamtapatange625
    @mamtapatange625 2 місяці тому

    माझा फॉर्म मंजूर झाला 15 दिवस madhe

  • @anilgawale484
    @anilgawale484 2 місяці тому

    सर माझे सगळे फॉर्म पेंडिंग आहेत तर काय करू

  • @bapuraoambure7632
    @bapuraoambure7632 2 місяці тому

    सर माझा अर्ज रिजेक्ट झाला पन टबल अर्ज केला पन ऐकसेप्ट झाला नही रिप्लाय मध्ये सांगा मला काय करु

  • @ushasonawane6411
    @ushasonawane6411 2 місяці тому +3

    माझे पण in review आहे

  • @sanjaybhosale4525
    @sanjaybhosale4525 2 місяці тому

    Sir Maza form 15 tarkhela bharla tari in rinew dhakvte tar Kay karyche

  • @varshapatil3031
    @varshapatil3031 2 місяці тому

    26july bharla aahe

  • @deepikasawant9004
    @deepikasawant9004 2 місяці тому

    आकाउडं नंबर माझा नाही मोबाइल नंबर माझा आहे मोबाइल वर पैसे आले पण दुसरे दिवसी पाचशे रुपये कापले कारण काय

  • @dhanshreeonlineyogachhayad2979
    @dhanshreeonlineyogachhayad2979 2 місяці тому

    Maza pn form approved zala ahe

  • @PoonamLokhande-qr4qo
    @PoonamLokhande-qr4qo 2 місяці тому

    दादा आमचे फार्म आडकुन पावले आहे वरुन मशिन बंद आहे असे सांगत आहेत

  • @DanyaneshwarMagre
    @DanyaneshwarMagre 2 місяці тому

    Manjur

  • @NilamKeer
    @NilamKeer 2 місяці тому

    Maja apovb jala aahe pan pease aale nahi

  • @sushmadhotkar8256
    @sushmadhotkar8256 2 місяці тому

    Sar ajun tarikh vadva please please please please ,१५ दिवस tari vadva😊

  • @gajanandambhare7890
    @gajanandambhare7890 2 місяці тому

    Form Aprued zala pan verification pending dakhawat ahe

  • @sushmadhotkar8256
    @sushmadhotkar8256 2 місяці тому

    1 mahina part vadva आमची कागदप्त्र ajun तयार झाले नाही सबते बर महीना ajun १५ दिवस vadva

  • @NikitaDhotre-lv1ro
    @NikitaDhotre-lv1ro 2 місяці тому

    Bahiniche rakesh kara.jse bhav paise detoy tasech bagicha ijjatiche pan raksha kara bahinila aaj surkshetechi khup gari ahe

  • @bhavnakule9645
    @bhavnakule9645 2 місяці тому

    Reject jhala tr 2month karu shakta ka

  • @aaratisangale
    @aaratisangale 2 місяці тому +4

    Sir maze 5 tarkhela form bharala ajun in review dakhavat aahet

    • @mahavirdubey4526
      @mahavirdubey4526 2 місяці тому

      Maze ४ tarkhech Aaj sakali approve jhala

    • @AYAN.961
      @AYAN.961 2 місяці тому

      Approved honar kalji karu Naka navin form ghene band jhale aahe aata jitke inrew aahe t te Approved hotil

  • @vidhishedge6674
    @vidhishedge6674 2 місяці тому

    Disapproval zala ahe edit option ekda use kelela ata

  • @GNS_448
    @GNS_448 2 місяці тому

    Mi form bharla aahe dada syber madhe jaun bharla aani kal parva stetus check kele tr tyat tya cyber valyane aadhar link aahe aivaji nai kele aahe tr tya sathi kay krave

  • @urvidhandare9966
    @urvidhandare9966 2 місяці тому

    माझा फॉर्म 11 जुलै ला भरला आहे अजूनही पेंडिंग दाखवत आहे

    • @sneharane9624
      @sneharane9624 2 місяці тому +1

      Don't worry me pan 11 July la bharla hota kaal review made Gela aani Aaj approved zala , tumcha pan hoil

  • @sidop2640
    @sidop2640 2 місяці тому

    Me Nahi Bharla

  • @anushkasalunkhe5744
    @anushkasalunkhe5744 2 місяці тому +1

    यूट्यूब वाल्यांना शासनाने काय शिक्का दिलाय ही योजना किती दिवस चालेल काय चालेल याची माहिती द्यायला शासनाने यांना पॅकेज दिले. जनतेला सांगावं अजून लगीन लांब तोपर्यंत नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार 😅😅

  • @AshaPatil-y7c
    @AshaPatil-y7c 2 місяці тому

    रेशन कार्ड पण नाही उत्पन्नाचा दाखला पण नाही सोय घोषणापत्र चालतं का

  • @snehalchoudhari6701
    @snehalchoudhari6701 2 місяці тому

    Sarvekshan data nahi kiti janacha dakwat aahe

  • @ganeshborase216
    @ganeshborase216 2 місяці тому

    Sir jeche age 65 aahe te shravan baal yojna ghet aahe te pn ladli bahin from bharu shakta ka maja kadhe ase mahila varg vicharat aahe

  • @IssakShaikh-r9y
    @IssakShaikh-r9y 2 місяці тому

    Maja from disapprove dhakat aahe

  • @sunitaingawale3814
    @sunitaingawale3814 2 місяці тому

    Maze. Pan. Apprav. Zale.

  • @vidhishedge6674
    @vidhishedge6674 2 місяці тому

    Mobail vrun form bharla ahe disapproval zala ahe

  • @PoojaKushwaha-q6m
    @PoojaKushwaha-q6m 2 місяці тому

    Mera bhi

  • @leenanalekar7763
    @leenanalekar7763 2 місяці тому +2

    माझा aai च pan review madhe aahr

  • @PriyankaKotwal-r6m
    @PriyankaKotwal-r6m 2 місяці тому

    Apprud zala