लाडकी बहीण योजना | भाऊबीज ओवाळणी 5000 रुपये | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • लाडकी बहीण योजना | भाऊबीज ओवाळणी 5000 रुपये | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana online apply | लाडकी बहीण योजना | ladki bahini yojana maharashtra
    #लाडकी_बहीण_योजना
    #ladkibahinyojana
    #pravin_ahire
    #ladki_bahini_yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana maharashtra
    ladki bahin yojana
    ladki bahin yojana maharashtra
    ladki bahini yojana online apply
    लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा
    mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
    cm majhi bahin ladki yojana,
    majhi bahin ladki yojana maharashtra
    mazi ladki bahin yojana online apply

КОМЕНТАРІ • 644

  • @स्वयंसहायतासमूहमार्गदर्शन

    हि योजना खूपच छान आहे सख्खाभाऊ भावजईन रोखून बघितल तर खिशातून हात बाहेर काढतो मुख्य मंञी साहेब तुम्हाला करोडो बहिणीचा आशिरवाद मिळत आहेत 💐💐

  • @latapatil8207
    @latapatil8207 2 години тому +16

    आमाला.सगळे.पैशे.मिळाले.धन्यवाद.दादा

  • @girishjoshi6485
    @girishjoshi6485 2 години тому +18

    1 रुपया ही अजून भेटला नाही ऑगस्ट मध्ये Approhal झालं आंधरकर्ड बँक सेंडिंग असून अद्याप पैसे नाहीत

  • @savitaramole6253
    @savitaramole6253 2 години тому +45

    खूप साऱ्या महिलांचे पैसे आलेले नाही त्यामुळे महिला निराश आहेत.. 😔

    • @abdqdr4002
      @abdqdr4002 Годину тому +2

      Mera acount central bank me hai ab tak mojhe ek rupiya nahi mila

    • @sunitsrane1454
      @sunitsrane1454 Годину тому +2

      भाऊबीज पैसै देण्या आगोदर सप्टेंबर 1500 रुपये उगाच मोठमोठय अपेक्षा दाखव नका

    • @sunitsrane1454
      @sunitsrane1454 Годину тому +1

      निराशा करु नका ते.म्हि कुठे तरी वाईट दिसाल

    • @Vidyapatil7021
      @Vidyapatil7021 Годину тому +5

      भाऊबीज पैसे देन्या अगोदर तीन महीना चे पैसे पहिला द्या जूलै मधे फरम भरला ऑगस्ट ला अपरुड झाला आधार लीक शेडीग झाले तरी एकही हप्ता आला नाही 4500 दया पहिला

    • @Vidyapatil7021
      @Vidyapatil7021 Годину тому +2

      एक ही रुपया अजून आला नाही

  • @mandajigajeni5821
    @mandajigajeni5821 3 години тому +10

    लाडकी बहीण म्हणून योजना काढलेले आहे रक्षाबंधन ला म्हणून पैसे मिळणार म्हणून सांगितले होते आता भाऊ बिजलामिळते म्हणून कशावरून आतापर्यंत 00000000000रुपये पण आम्हाला मिळाला नाही

    • @jayashribaindla3931
      @jayashribaindla3931 Годину тому

      15agust la form bharun dila aahe submit successfully manun message aala aahe approved manun message aala nahi sir please check kara na maza form nahi tar reject tar Kara maza form check kara na maza form please sir me ek garib kutub madhil mahila aahe sir maza form pending dakhvat aahe sir

  • @ishapatil748
    @ishapatil748 2 години тому +12

    आम्हला आधीचे पैसे नाही मिळाले तर दिवाळी laa काय मिळणार

  • @alkakaturde959
    @alkakaturde959 2 години тому +4

    Tumhi सगळ्या बहिणींना पैसे द्या.,खूप बहिणींना पैसे आले नाही...ज्यांना पैशांची गरज आहे त्यांना पैसे lavàkar पाठवा....त्यांची खूप चांगली दिवाळी होईल..,

  • @adityaofficial5516
    @adityaofficial5516 2 години тому +6

    दादा मला आज 1500आले आहे खुप खुप धन्यवाद

  • @ArohiGholap
    @ArohiGholap 2 години тому +7

    ऐकहि..रूपाया..भेटला.नाहि..तर.दिवाळीचे..काय.भेटनार..हाये..

  • @SumanKamble-km3kc
    @SumanKamble-km3kc Годину тому +5

    एकही रुपया अजून आला नाही 26 ऑगस्टला एप्रिल मेसेज आला आहे

  • @RevatiKarad
    @RevatiKarad 3 години тому +5

    पैसे नाही आले पंधराशेरुपये

  • @Lata_Ithape10
    @Lata_Ithape10 3 години тому +12

    मला आजपर्यंत 1रुपया पण मिळाला नाही , आधार बँकेला लिंक आहे मोबाइल पण आधार लिंक आहे तरी आजपर्यंत पैसे मिळाले नाही, 28ऑगस्ट la aproved झाला आहे तरी पैसे मिळाले नाही 😌😌😌😌😌😌

    • @mayanikam6538
      @mayanikam6538 Годину тому

      Paise yeta tai bank cha problem asel

    • @KajalMahatme-k6h
      @KajalMahatme-k6h Годину тому +1

      हो अगोदर चे बँक अकाउंट असेल तिथे चेक करून बघा

    • @pournimapol8866
      @pournimapol8866 Годину тому

      मला पण आले नाही पैस

  • @Rekhanikam-b2r
    @Rekhanikam-b2r 3 години тому +21

    मला संपटबरचे 1500रुपये नाही। मिळाले

    • @poojapatil6095
      @poojapatil6095 2 години тому

      27/09/2024 ला अप्रूव्हल झाला पण आधारकार्ड पण लिंक आहे अजून 1 ही रुपया जमा झाला नाही

    • @dhanshreejadhav9928
      @dhanshreejadhav9928 2 години тому

      मला सटेंबर पैसे milale नाही

    • @harshaldholeharshal4502
      @harshaldholeharshal4502 2 години тому

      Ooo

    • @harshaldholeharshal4502
      @harshaldholeharshal4502 Годину тому

      Ooo

    • @advisorysi
      @advisorysi Годину тому +1

      Mal pan nhi milale

  • @surekhabenpatil2647
    @surekhabenpatil2647 2 години тому +3

    मला आजुन पैसे आले नाही एकही रुपया नाही मिळाला नाही

  • @Srushtishinde932
    @Srushtishinde932 2 години тому +2

    आज मीळाले दीड हजार खुप धन्यवाद शिंदे साहेब

  • @RajendraSingh-xz8rw
    @RajendraSingh-xz8rw Годину тому +3

    लाडली बहेना की योजना का लाब नहि मील हमे अबी तक

  • @elitegaming6206
    @elitegaming6206 35 хвилин тому +1

    मला पण एकही हप्ता मिळाला नाही आणि ऑगस्ट मध्ये अप्रुवल झाले आहे आणि शनिवारी बँक सिडिंग पण झाले तरी पण आम्हाला पैसे मिळाले नाही

  • @SwayamTangade
    @SwayamTangade 2 години тому +1

    Jully madhe aarj approve houn pan sir mala 2 महिन्यांचे pise नाही मिळाले. saptembar चे 1500 मिळाले.

  • @ujwalalachake8162
    @ujwalalachake8162 41 хвилина тому +1

    खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब दादा अण्णा खूप आशीर्वाद सगळ्यां तर्फे सगळ्या मुख्यमंत्री साहेब दादांना🎉🎉😊

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 40 хвилин тому +1

    आधी 3महिन्याचे पैसे द्या.नंतर ओवळणीच बघू.

  • @AlkaDhakad-t7y
    @AlkaDhakad-t7y 2 години тому +1

    Maza.araj23.agustala.approved.zala.pan.ajun.1.rupayaa.pan.ala.nahe.Alka.Rakesh.Dhakad Dhule.sirpur.😢😢😢

  • @dattatraybadadhe
    @dattatraybadadhe 3 години тому +1

    आहाे भाऊ यांच काय जातय सार्या कामाचा निधी वळवला यांनी काम बंद पाडले यांनी बंधारे बाधा उदाेग धंदे चालू करा रस्ते करा बागेस पैसे उचलून राहिलेत हे सरकार शेतकरी वार्यावर सापडले नाेकर्या द्या काय चाललय समजला भाे सगळ काही फुकट

  • @arunmalge2143
    @arunmalge2143 2 години тому +1

    सगळं ओके आहे
    अजून 1 रु. नाही आला
    पुढचं मिळेल काय नाही काय माहित

  • @SonaliSolanke-l4v
    @SonaliSolanke-l4v Годину тому +2

    पैसे आले तर तुम्हाला मतदान करू

  • @ashu_rp
    @ashu_rp 2 години тому +1

    मला आज सप्टेंबर चे1500 रूपये भेटले धन्यवाद❤❤

  • @pratikshamore7709
    @pratikshamore7709 2 години тому +1

    मला सप्टेंबर महिन्याचे 1500 नाही आले अजून

  • @varshagajdhane2032
    @varshagajdhane2032 3 години тому +5

    डीबीटी करून सुद्धा एकही रुपया आलेला नाही

  • @draupadaarote
    @draupadaarote 2 години тому +1

    Approved झाला आहे ऑगस्ट मध्ये पण पैसे नाही आले

  • @tejaswibandre8707
    @tejaswibandre8707 Годину тому +1

    September che 1500 rs ale nahi n diwalila kay dive lavnar ahet kay😡😡😡😡😡

  • @SonaliSolanke-l4v
    @SonaliSolanke-l4v Годину тому +1

    पहिले पैसे द्या अगोदर नंतर टाका बाकीचे

  • @PunamGodse-c8c
    @PunamGodse-c8c 3 години тому +2

    Mala. 1500 rupaye. Sakali. aale

  • @sunitajoshi9608
    @sunitajoshi9608 2 години тому +1

    मला सप्टेंबरचे 1500 रूपये आले नाही

  • @supriyabhosale3361
    @supriyabhosale3361 Годину тому +1

    एकही रुपया आला नाही अजून कधी येतील पैसे

  • @ShrutiShirsat-b9e
    @ShrutiShirsat-b9e 3 години тому +1

    Mala pan September che 1500 nahi aale igatpuri nashik jilha

  • @santoshpatil-bj5hf
    @santoshpatil-bj5hf 2 години тому +1

    नमस्कार सर एकनाथ शिंदे सर आणि देवेंद्र फडणवीस सर आणि अजीत पवार सर आणि आदिती तटकरे माडम आपल्याला खूप खूप धन्यवाद सर एकच विनंती आहे सर माझ्या आईची आकटोंबर मध्ये लाडकी भहीणीचा फाम भरुन घेऊ शकतात का सर आणि आपल्याला विनंती करतो सर

  • @jbjeetesh1208
    @jbjeetesh1208 Годину тому +1

    Mujhe bhi nahi mila pesa abhi tak kab tak milnge sir ji

  • @RupaliArekar258
    @RupaliArekar258 2 години тому +1

    आम्हाला आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Годину тому +1

    लबाड च आमंत्रण जेवल्यावर खरं अजून रुपये आला नाही तीन महिने झाले तरी आमच्या आईचे पैसे आले नाही

    • @sunitsrane1454
      @sunitsrane1454 Годину тому +1

      मि कुमारी सुनिता राणे वय वर्ष साठ सप्टेंबर पैसै मिळाले नाही

  • @SangitaMahajan-ut2yb
    @SangitaMahajan-ut2yb 42 хвилини тому

    Mi 23 अगस्त ला फ्रॉम bharla होता आणि 27 अगस्त ला फ्रॉम approve zala aani 25 saptember ला 4500 midale thank you sar

  • @aarushshirude5983
    @aarushshirude5983 3 хвилини тому

    अजून रक्षाबंधन चे पैसे आले नाहीभाऊबीजेचे काय पैसेसर्व कागदपत्र ओके अजून पण एकही रुपया आलेला

  • @gulnazshah7301
    @gulnazshah7301 Годину тому +1

    Mujhe bhi abhi tak paise nahin aaye Hain 🥺

  • @latapatil8207
    @latapatil8207 2 години тому +2

    आमाला

  • @aarushshirude5983
    @aarushshirude5983 6 хвилин тому

    मी पैसे पाठवतो पाठवतो पण कधी पाठवणार आहेमी तर दोन ऑगस्टला फॉर्म भरला होता 4 ऑगस्टलाआधार कार्ड पण लिंक आहे तरी अजून एकही रुपयाअफवा आहे माहीत नाहीपैसे आल्यावर समजू की ही लाडकी

  • @ujwalalachake8162
    @ujwalalachake8162 43 хвилини тому

    मुख्यमंत्री साहेब दादा सगळ्यांना मनापासून सर्वांचे खूप अभिनंदन अँड शुभेच्छा

  • @varshachaudhari1324
    @varshachaudhari1324 2 години тому +1

    Maze aaj aalet khup khup dhanyawad 🙏🙏

  • @karishmaawalegaonkar3623
    @karishmaawalegaonkar3623 49 хвилин тому

    किती तारखा देतात. अजुन एकही रुपया आला नाही आहे 16 August ला फ्रॉम भरला 28 August ला approved चा msg आला aata September संपून October आला तरी एकही रुपया आला नाही आणि हे सर्व अफ़वा आहे उगाच हे देणार भाऊभीज ओवाळणी काही नाही खोटं आहे सर्व

  • @KusumKoli-h5f
    @KusumKoli-h5f 40 хвилин тому

    खरंच मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमचे भाऊ नाही तर एक काळजी घेणारे वडील भाऊ च आहात मी खूप खुश आहे तुमचा आशीवाद असाच राहूदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @alkakaturde959
    @alkakaturde959 Годину тому

    Tumhi सगळ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करा,...तरच सगळ्या बहिणींना पैसे मिळेल,...तुम्ही जर adhar card bank khatyala link pahijel...asa नियेम asel tar khup jananna paise मिळणार नाही...बँकेत जाऊन काम होत नाही.,.

  • @maknakil498
    @maknakil498 16 хвилин тому

    १ रुपया पण आला नहीं अजून ४५०० येणार होते कधी येणार आता ऑक्टोबर महिना उजाडला

  • @mamtajadhav9959
    @mamtajadhav9959 Годину тому

    सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत फक्त दोन महिन्याचे पैसे आले जुलै ऑगस्ट चे

  • @Rajproplayer
    @Rajproplayer 2 години тому +1

    1500Nahi bhetle september che

  • @cartoonshortfilms3862
    @cartoonshortfilms3862 6 хвилин тому

    दादा हे ऐकून कान बधीर झाले अजुन किती खोटी बातमी देतात. आम्हला 1rs सुद्धा आले नाही.00000

  • @maknakil498
    @maknakil498 19 хвилин тому

    आधी पहिले ४५०० आले नाही अन् चाले भाऊबीज चे पैसे वाटायला खोटं बोलायला पण लाज वाटली पाहिजे खोटे व्हिडिओ बंद करा बनवणे..

  • @mamtasarode9407
    @mamtasarode9407 28 хвилин тому

    आदरणीय मुख्यमंत्री भाऊ म्हणून सागतो कि कोरोना काम करुणू आज़ आमची किमत नाही कारण आ म्ही पागल होते एवढया माहमारी काम केले आमचा जराही विचार आला नाही की या बहीनी साठी काही करावे म्हणून आज आमहाला नोकरी ची गरज आहे ते दया please कृपा करा
    काम केल

  • @supriyajadhav4362
    @supriyajadhav4362 Годину тому

    मला सप्टेंबर महिन्याचे 1500/- रुपये मिळालेले नाहीत. त्याकरिता कुठे चौकशी करावी लागेल.

  • @savitaramole6253
    @savitaramole6253 2 години тому

    जिल्हा नंदुरबार सर 10जुलैला फॉर्म submit केला होता 4 ऑगस्टला फॉर्म approved झाला bank sidding active 11 सब्टेंबर ला झालं सगळा ok असूनही एकही रुपया भेटलेला नाही मला.....???

  • @RutujaChejara
    @RutujaChejara 3 години тому +1

    Sir aamcha form 25 August la approved jhaley tari amhala paise ny amche aadhar card link aahe DBT active aahe tari aamche paise ka ny aale taluka :- maval, jilha:- pune

    • @VaishnaviShrimangale
      @VaishnaviShrimangale Годину тому

      Tumhi part akda chack kra karn mala pn msg aala navta mi chack kele tevha mala samj paise aalet

  • @AdityaGodse-x4s
    @AdityaGodse-x4s 21 хвилина тому

    ज्यान नाही मिळाले त्यानी काय करायच डोक पिकल व्हिडिओ बघुन काय खोटे नंबर देता ते बंद आसतात

  • @POKE__550
    @POKE__550 Годину тому

    आगस्ट ला 25 तारखेला फ्रॉम भरला होता
    पण अजून पैसे आले नाहीत मिळणार आहेत की नाही की नुसतीच आशा दाखवत आहेत
    प्रमिला नारायण वाहळकर

  • @minakshijadhav7491
    @minakshijadhav7491 Годину тому

    मीनाक्षी जाधव नाशिक . मला 1सुप्टेंबर
    ला तिसरा हप्ता आला. धन्यवाद मिख्यमंत्री दादा. 🙏🙏मी खुप आनंदी आहे.

  • @SudhirDeshpande-sw8dx
    @SudhirDeshpande-sw8dx 19 хвилин тому

    आता.भाऊबिजेला तरी सगळी म्हणजे जुलै ते आकटोबंर पर्यंत चे तरी मळूदे अशी आशा करते.

  • @savitajadhav9362
    @savitajadhav9362 52 хвилини тому

    माला नाही मिळाले .पैसे मी आगस्ट मध्ये फ्रॉम भरला आहे.तरी अजून एक रुपया नाही आला नाही.

  • @RiyaGhuge
    @RiyaGhuge 2 години тому

    मला अजून एकही रुपया मिळालेला नाही सगळी केवायसी वगैरे सगळं बरोबर असून सुद्धा माझ्या अकाउंटला एक रुपये ही अजून आलेला नाही

  • @shortsyt9754
    @shortsyt9754 3 години тому

    23JULYLA mi from bharala 3AUGEST approval zala adhar link 17Augest bank account setting pan mala 1500aale

  • @SudhirDeshpande-sw8dx
    @SudhirDeshpande-sw8dx 28 хвилин тому

    मला सुद्धा एकही रुपया मिळाले नाहीत.सगळयांना पैसे मिळतात. मला मिळाले नाहीत.

  • @nikeetam6149
    @nikeetam6149 2 години тому +1

    Aho adhiche 4500 dya adhi mg tr baki bolt bsa Amala kltch nai ahe ki 1 rupya pn ka nai ala te adhi Kai tr dya mg tr amala watel ki thik ahe mnun process

    • @nikeetam6149
      @nikeetam6149 2 години тому

      Dasra yet ahe ata tri ghai kra thodi

  • @SwatiIngale-th4gz
    @SwatiIngale-th4gz Годину тому

    25 july la form bharlay 4 August la approved zalay 21 August la post la account link dbt aahe 28 September la 1500 milale pn july aani August che 3000 nahi milale swati Ingale district satara

  • @KalpeshAnkushe-uv5sj
    @KalpeshAnkushe-uv5sj 2 години тому

    खुप खुप आशिर्वाद घेत आहेत मुख्यमंत्री साहेब .गोर गरीब बायकांना मदत करुन .खुप छान .माझे पैसे आले नाहीत तरी मी खुप खुश आहे. कारन भरपुर महिलांना पैसे आलेत तीसरा हप्ता पण आला .माझेही येतील आज ना ऊद्या

  • @urvidhandare9966
    @urvidhandare9966 10 хвилин тому

    माझा अजून दुसरा हप्ता आलाच नाही आहे ठाणे जिल्ह्यातून अर्चना तळले बोलत आहे

  • @MahadeoBagderiya
    @MahadeoBagderiya 3 години тому

    20 जुलै फार्म भरलो 25 जुलै ऐटिड केले 5 आगस्ट अप्रोल झाले. अजुन पैसे आले नाही नेतेस्वरी महादेव बागडेरीया मु हेटीनगर पो पुराडा ता कुरखेडा जि गडचिरोली

  • @jyotsnadamodare9561
    @jyotsnadamodare9561 24 хвилини тому

    आम्ही खुश आहे मला मिळाले पैसे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 😊

  • @GaneshWashimkar-xv5eo
    @GaneshWashimkar-xv5eo 3 години тому

    एकही रुपा मिळाला नाही पहिल्यापासून 30 ऑगस्ट ला फॉर्म भरलेला आहे पेंटिंग दाखवते पेंटिंग ला पैसे येणार नाहीत का मग कशाला योजना काढली तुम्ही पेंटिंग मध्ये टाकून

  • @dattaparskar911
    @dattaparskar911 2 години тому

    11 आगस्ट ला फॉर्म भरला अप्रूव्ह झाला बँकेला डीबीटी लिंक आहे तरी सुद्धा एकही रुपया भेटला नाही 0000

  • @archanaupadhaye8983
    @archanaupadhaye8983 2 години тому

    माझा फाॅर्म २सप्टेंबरलाच approved zala aahe tari mala ajun ek sahi paise aalele mahit.

  • @LingmurtiDiddi
    @LingmurtiDiddi 45 хвилин тому

    आम्हाला अजून पर्यंत १रुपयेसुधदा मिळाले नाही

  • @SunnyBhosle-y2l
    @SunnyBhosle-y2l Годину тому

    मला अजूनही पैसे आले नाही सप्टेंबर मध्ये भरला होता नऊ तारखेला अप्रोल चा मेसेज आला होता आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत

  • @PrakashRithe-su8wx
    @PrakashRithe-su8wx Годину тому

    त्याच्यावर जास्त पैसे खर्च वाढत आधार लिंक करा केवायसी करा बँकेची बिघाडी सोयाबीनचा कामाच्या दिवसात

  • @roshanshorts1368
    @roshanshorts1368 2 години тому

    आताचे च मिळाले नाही त दिवाळीचे काय देतील आज पण pise मिळाले नाही आहे आता विस्वसच राहिला नाही माझा भेतील की नहीं

  • @sidharamjamadar382
    @sidharamjamadar382 Годину тому

    ऑगस्ट 24 तारखेला फॉर्म भरलेला आहे सर अजूनही एक रुपया बी आले नाही

  • @RohiniJagtap-y4g
    @RohiniJagtap-y4g 59 хвилин тому

    आम्हाला तिनंही हप्ता मिळाली खूप खूप आभारी आहोत आणि आमच्या बहिणीच मतं हे आमच्या भावालाच मिळणार

  • @arunshinde2585
    @arunshinde2585 3 хвилини тому

    किती वेल लावता बोलायला.....मुद्द्या च बोला...बाकीचा फाफड पसरला लावलाय नुस्ता

  • @lalitapatil7002
    @lalitapatil7002 10 хвилин тому

    भाऊसाहेब आज पर्यंत 1₹सुदधामिळाला नाही

  • @AnjanaKadam-w3s
    @AnjanaKadam-w3s 14 хвилин тому

    जुलैमध्ये फॉर्म भरला तरी अजून एक रुपया भेटला नाही

  • @govindthorat7218
    @govindthorat7218 48 хвилин тому

    मला सप्टेंबर महिन्यात ले.नाही.मिळाले.पधंराशे

  • @manoharbhamre4852
    @manoharbhamre4852 Годину тому

    Not rcd.any 1 rupee till today allitem are ok vaishali Bhamare nasik

  • @subhashmane2270
    @subhashmane2270 2 години тому +1

    Ho aami khup khusha aahot 😊

  • @RohitGadakh-dd2nf
    @RohitGadakh-dd2nf 3 години тому

    एक रूपया पन भेटला नहीं पोस्ट पेमेंट बैंक मध्ये खाते खोल पन 5 अगस्टला अप्रूव झाला

  • @RohitGadakh-dd2nf
    @RohitGadakh-dd2nf 3 години тому

    एक रूपया पन भेटला नहीं पोस्ट पेमेंट बैंक मध्ये खाते खोल पन 5 अगस्टला अप्रूव झाला

  • @yasrashaikh2266
    @yasrashaikh2266 5 хвилин тому

    मला फक्त 1500रू आले आहे
    अजून 3000रू कधी मिळणार

  • @truptiyadav1276
    @truptiyadav1276 2 години тому

    Pahile yeundey ntr dusrey आश्वासन देत रहा

  • @vishvanathshinde2022
    @vishvanathshinde2022 3 години тому

    सुरेखा शिंदे अजुन मला एक रुपया अजुन आला नाही सांगोला तालुका जिल्हा सोलापूर

  • @ganeshargade7189
    @ganeshargade7189 2 години тому

    लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी येणार खूप वाट बघते मी

  • @उषामोहिते
    @उषामोहिते Годину тому

    8 ऑगस्टला फार्म अप्रो झाला आहे अजून एक ही रूपया आला नाही जिल्हा ठाणे

  • @jayswamisamartha
    @jayswamisamartha Годину тому

    मला तर अजून आले नाहीत त्यामुळे हे सगळं खोटं आहे. सप्टेंबर मध्ये पैसे येणारं होते आता ऑक्टोबर चालू झाला तरी पैसे आले नाहीत.

  • @vivekghule9898
    @vivekghule9898 Годину тому

    मला 2 महिन्याचे पैसे आले .पण सप्टेंबर महिन्यात पैसे आले नाही.

  • @vidyaprabhukhanolkar3036
    @vidyaprabhukhanolkar3036 Годину тому

    मला सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला नाही.

  • @NandiniKedari-vk6hl
    @NandiniKedari-vk6hl Годину тому

    सप्टेंबर चा 1500रुना नाही मिळाले अजून

  • @RekhaAhire-e1n
    @RekhaAhire-e1n Годину тому

    दादा मला एक हि हप्ता मिळाले नाही आधार कार्ड बँक ला लिंक आधार कार्ड बँक सिडिग आहे तरीही पैसे आले नाहीत

  • @nitaengineer1274
    @nitaengineer1274 5 хвилин тому

    Jinko abhi tak ek bhi rupees nahi mila toh kya unko bhi raksha bandhan ka bhi 3000 rupees milega kya?

  • @varshagajdhane2032
    @varshagajdhane2032 3 години тому +1

    एक ही हफ्ता नाही 000000000000