ब्रेकफास्ट न्यूज : मी कशी जिंकले?, सांगतेय बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 512

  • @shrutnm
    @shrutnm 6 років тому +63

    मेघा..तु खुप नाही, तर परफेक्ट बोलतेस.. तुझ्या प्रत्येक पुढिल वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा 💐💐

  • @neelamkanhere8735
    @neelamkanhere8735 6 років тому +164

    मेघा खूप आठवण येतेय ग तुझी खूप अभिनंदन!! मेघा मी तुला तुझ्यात माझा मुलीला बघतेय त्यामुळे घरात जेव्हा सई आणि पुष्कर तुझा विरोधात गेले त्यादिवशी मी खूप रडले पण मन सांगत होते की तू खूप strong आहेस त्यामुळे तू नक्की जिंकशील आणि जिकलीस i m proud of u बेटा!!!

    • @shraddhanagwekar8669
      @shraddhanagwekar8669 6 років тому +4

      neelam kanhere खुपच सुंदर आणि एकदम खरी प्रतिक्रिया आहे ताई तुमची

    • @parkavatichavhan2453
      @parkavatichavhan2453 6 років тому +2

      neelam kanhere mastcha ahe na magha

    • @vishalshinde9602
      @vishalshinde9602 6 років тому +2

      Reality show fixed astaat..

    • @prajaktagaikwad8777
      @prajaktagaikwad8777 6 років тому

      neelam kanhere kaki kitti god ahat tumhi...mi hi Megha la mazi family samajala hotti evdhe divas

    • @tanishkabhosale2155
      @tanishkabhosale2155 6 років тому

      Prajakta Gaikwad me he
      Samajat hote
      And I love you a lot Megha 😘😘😘♥️♥️♥️♥️♥️

  • @nirmalajadhav1505
    @nirmalajadhav1505 6 років тому +4

    Megha is a really gem of person..
    Congratulations 💐MEGHA💐
    I'm so happy for you...I like you Megha so much... Love you Megha

  • @realrobotek2223
    @realrobotek2223 6 років тому +190

    सईला आत्ता खूप पश्चाताप झाला असेल पण आता उपयोग नाही पुष्करच्या घराची दार ही आता बंद होतील . पुष्कारची बिग बॉस आता लक्ष ठेवणार.

  • @sunilkadam9069
    @sunilkadam9069 6 років тому +7

    Megha Tu Kiti Chan boltes aani barrobr boltes 😍😍😍😍😍😍tu khup strong aahes

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 6 років тому +20

    अभिनंदन मेघा !!!
    मेघा तू अत्ता ही पुष्कर सई अस्ताद पासुन चार हात लांब रहा एक वेळ रेशम परवडली ती मनाने मोठी आहे
    बिगबॉस च्या घरात असताना आदित्य यांनी तुला पुष्कर पासुन लांब राहन्याचा सल्ला दिला होता तो तू ऐकला नव्हतास आता आमच्या सारख्या फ़ैन च तरी ऐकनार आहेस की नाहीं ???
    We love you....megha didi

  • @yogeshambhaikar8723
    @yogeshambhaikar8723 6 років тому +7

    Megha you join politics. You will have good future in politics. The way you expressed your views. Communication confidence and lot more other qualities required for politics are in with you.

  • @somnathmahajan8387
    @somnathmahajan8387 6 років тому +39

    Megha tujya Bhavi aayushasathi Tula khup manapasun shubhechha.... Khup chan kaam kar.... Tu sadaiv jantechya manat rahshil.... God bless you....

  • @sanjaysakhalkar122
    @sanjaysakhalkar122 6 років тому +22

    Fighter, organizer megha, every spectetor of BBM became fan of megha for standing against strong group.

  • @janhavimhatre921
    @janhavimhatre921 6 років тому +1

    तु कितीही जास्त बोलत असलीस तरी ते ऐकतच रहावे ईतकी तु छान बोलतेस. ..love you Megha😙😙

  • @ganeshkhamkar5635
    @ganeshkhamkar5635 4 роки тому +2

    Superb.. Well Play.. Congratulations Meghaji...

  • @alokpagare8315
    @alokpagare8315 6 років тому +3

    Megha tu eakdum real aahes Ani hotis hey ataa Sai la samjla asel tuzhya pasun dur houn tine swtach nukasan kela hey nakki.. Sharmishta la visru nakos.. Ani please lowkar ye tuzhi khup athvan yete.. I love u my sweet innocent sister...

  • @balasahebjadhav5882
    @balasahebjadhav5882 6 років тому +4

    Great congratulations MEGHA....

  • @aashleshathakur6755
    @aashleshathakur6755 6 років тому +164

    ये बाई मेघा, तु काहीतरी कार्यक्रम घेऊन ये ग बाई. तुझी इतकी सवय झाली आहे कि आता 9:30 वाजले आणि तु आता नसणार म्हणून बेचैन व्हायला होत आम्हाला . करमत नाही ग ......🙏

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 6 років тому +5

      Megha😍👍

    • @anitamore169
      @anitamore169 6 років тому +1

      Aashlesha Thakur ho na
      Malika karyak hwi tine mhanje roj pahta yeil tila khracg saway lagli ani prassan vatat tila pahila ki

    • @deccanwhack5972
      @deccanwhack5972 6 років тому +1

      Lokanni asle bhampak, nirarthak, scripted shows baghne bandh karave. This show is only depicting back biting, bitching and stooping to the lowest levels. Aajkal changli natake aani serials lihaylaa kunala jamat nasave mhanunach asle faltu 'reality' shows banavle jataat. Only people with single digit IQ can enjoy such nonsensical shows and feel good about it.

    • @ganeshkadve5527
      @ganeshkadve5527 6 років тому

      very much true

    • @sangeetakoli8790
      @sangeetakoli8790 6 років тому

      Aashlesha Thakur seriously yaar megha chi badbad khup miss krtey

  • @seemashende7866
    @seemashende7866 6 років тому +3

    VERY GOOD INTERVIEW...She always works with emotional intelligence. ...Lovely Person...Hearty Congrats to her !!!

  • @pradeeppawar1925
    @pradeeppawar1925 6 років тому +3

    Guys Please vote for Megha as she is in big boss 12 Hindi...let our love be expressed for her and make her win big boss 12 HINDI.

  • @shraddhanagwekar8669
    @shraddhanagwekar8669 6 років тому +28

    एक अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणजे मेघा धाडे. तूच जिंकणार हे आम्हाला माहीत होतेच. आता अजून फक्त एकच अपेक्षा आहे. कायम आमच्या सोबत रहा. आम्ही असेच प्रेम करत राहू सदैव तूझ्यावर. आणि मेघा आता तूझ्या आयुष्यात अशीच प्रगती करत रहा. आमच्या गुड विषेश नेहमीच तूझ्या सोबत आहेत. लव यू डियर मेघा.

  • @patilvikas4250
    @patilvikas4250 6 років тому +58

    Love megha khup aathvan yetey tuzi ani plz lavkar ek new show gheun ye tula TV vr baghayla khup aavdel aamhala

  • @kasturi223
    @kasturi223 6 років тому +4

    Congratulations megha tai... u actually made it♥️♥️♥️ v proud of u

  • @karanaudichya1626
    @karanaudichya1626 6 років тому +1

    Such a graceful lady and a beautiful soul... she is so classy and its a delight to watch her on screen....!!!
    Love you ma'am, wish you all the best for your future venture...!!!

  • @tanksoffun
    @tanksoffun 6 років тому +1

    Megha u r too much motivational for me. U r not disloyal and don't justify urself bcoz everyone knows ur r good human being and not not a disloyal. U came for win and u won 👌👌👌👌👌

  • @yogitaj6555
    @yogitaj6555 6 років тому +41

    सईला पुष्कर तीचा केअरटेकर वाटला...बेस्ट फ्रेंड वाटला....पण पुष्करने सईचा बरोबर वापर करुन घेतला...काल पुष्कर ज्या ठीकाणी होता त्या ठीकाणी खरं तर सई असायला हवी होती....पण १० आठवड्यानंतर तीने जी माती खाल्लीए त्याची शिक्षा तिला मिळाली....हो शिक्षाच म्हणावी लागेल.....
    पुष्करने जाणीवपुर्वक तीला मेघापासुन तोडलं...त्याचे तसे प्रयत्न फार पुर्वीपासुनच चालले होते पण त्याला यश येत न्हवत...पण ज्या दिवशी मेघाने, सई ऐवजी अस्तादचे नाव घेतले त्यावेळी त्याला ती आयती संधी मिळाली..आणि त्या संधीचा त्याने भरपुर फायदा घेतला...
    मेघाने सईला धोका दिला त्याचा सई पेक्षा पुष्करलाच जास्त राग आला....आणि सईला त्याने वेळोवेळी मेघाच्या विरोधात भडकवलं....सई ने पण बिंडोक या शब्दाला लाजवेल येवढा बिंडोकपणा केला...मेघा बोललेली प्रत्येक गोष्ट तिने पुष्करला सांगितली आणि पुष्करने त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करुन घेतला....जसे कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये मेघा, आस्ताद ऐवजी पुष्करला मदत करत होती....हे सईने पुष्करला सांगितलं आणि पुष्करने ते जग जाहिर केलं....याच्यामुळे पुष्कर कीती प्रामाणीक आहे म्हणुन त्याचा उदो उदो करण्यात आला....पण सईला काहीही मिळालं नाही उलट मेघा समर्थकांच्यामध्ये जो काही थोडासा सॉफ्ट कॉर्नर होता तो ही तीने या कृतीने गमावला.....
    पुष्करने मेघाशी खुप मोठं भांडण केलं...तीला फेक आहेस वगैरे म्हणाला....पण प्रत्येक वेळी सई त्याचंच बरोबर आहे म्हणुन चालत गेली ...आणि त्याला फॉलो करत असताना, तीच्या स्वतःच्या आईने दिलेला निरोप ती जाणिवपुर्वक विसरली...
    मला आठवतंय, मेघा तीला म्हणाली होती पुष्कर किती काळ आपला राहिल याची मला शंका वाटतेय......पण आपल्यापेक्षा अकलेने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या मेघाचा सल्ला तिने कधीच मनावर नाही घेतला, आणि याच आंधळ्या प्रेमामुळे आपली दुसऱ्या क्रमांकाची जागा तीने पुष्करला बहाल केली....शेवटी शेवटी तर ती स्वतः साठी नाही, तर पुष्करला विनर करण्यासाठी खेळत होती असं वाटत राहिलं......
    कोणती गोष्ट टाळावी आणि कोणती गोष्टीला फोकस केल्यावर आपल्याला पुढे जाता येईल हे मेघाला नक्की माहित होतं....त्याच बरोबर हे घर आपलं आहे आणि ते आपण सांभाळलं पाहिजे ही निस्वार्थी भावना ही तिच्या मनात होती....
    कितिही कंटाळलेल्या अवस्थेत असली तरी घरातील किचन तीने समर्थपणे सांभाळलं, घरातील स्वच्च्छता ...निटनिटकेपणा जपला....
    आणि त्यासाठी तीन्ं कोणतंही एक्स्क्युज नाही दिलं..आणि हे करतानाही तीला सईला सोबत घेऊन जायचं होतं..पण मुळातच आळशी स्वभावाच्या सईला ते झेपलं नाही....याउलट तिने मेघालाच चार शब्द सुनावले......
    मेघाविषयी निगेटिव्ह चर्चा केली तर तिचे फॅन्स कमी होतील आणि आपल्याला वोटस मिळतील या भाबड्या आशेपायी..शेवटचे तिन आठवडे मेघाविरोधी वाक्यांचा यांनी कळस गाठला....पण यामध्ये पुष्कर हा मेघा वाईट आहे आणि मी चांगला आहे हे सिद्ध करताना दिसला तर याउलट सई , पुष्कर बरोबर आहे हे सिद्ध करताना दिसली....
    मेघा ही मेघा होती.....आक्खं घर विरोधात गेलं तरी खंबिरपणे त्याला तोंड दिलं तीनं....त्याच फर्स्ट्रेशन मध्ये ती सगळ्यांना बरंच पर्सनल बोलली....पण ती ज्या अवस्थेत होती त्यावेळची तिची मानसिकता समजुन न घेता ..पुष्करने तिल टिकेट टू फिनाले साठी अपात्र ठरवलं.....सई बद्द्ल मेघा कधिच काही नाही बोलली.....तरीही तिनेही पुष्करचीच री ओढली...इथे सईला चान्स होता...स्पर्धेत पुष्करला मागे टाकायचा पण तिने तो ही गमावला.......!!
    असो......माणुस आपल्या कर्माने जातो असं म्हणतात...याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सई लोकुर....!!!
    लव्ह यू मेघा....!!!
    ......

    • @reshmapoudwal3203
      @reshmapoudwal3203 6 років тому

      Agree with you

    • @shrutnm
      @shrutnm 6 років тому +3

      Yogita J
      अगदि तंतोतंत माझ्या मनातील विचार मांडलेत..
      सई सुरवातीला मेघांच्या सोबतीने विचारांनी छान खेळली, मात्र नंतर च्या काळात पुष्कर ने आपली नकारात्मकता सईला आपल्या सहवासातून दिली, त्या नकारात्मेमुळे
      सई व पुष्कर स्वत:ला लॉयल दाखवणाच्या दिखाव्यात, तिघांची मैत्री विसरून मेघांच्या चुका शोधून शोधून उजागर करून मेघाला प्रेक्षकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी निष्फळ प्रयत्न सतत करताना दिसत होते..

    • @whackydduck5960
      @whackydduck5960 6 років тому

      Pan megha ne astaad cha naav ka ghetla.....

    • @shrutnm
      @shrutnm 6 років тому +5

      whacky dduck
      का घेतलं ते बरेच दा मेघाने सांगितले आहे..
      पण ते किती खरं होतं ते मेघालाच माहित..
      आणि जर ती मेघांची खेळी असेल, तर वाह मेघा 👏👏
      यामुळे बर्याच जणांचे चांगले वाईट विचार समोर आले, व गेम बदलला..

    • @sneha8048
      @sneha8048 6 років тому +2

      Yogita J ha msg sai lokurne vachayla hawa .....Agdi barobar lihilay👍👍

  • @generaldigest2039
    @generaldigest2039 6 років тому +1

    I don't want this interview stop. She is really gem of person. All Maharastra is missing you. Congratulations.

  • @vlogwithshilpa8577
    @vlogwithshilpa8577 6 років тому

    Khup Chan vyakti ahes Tu.. Kharach khuppppp shikayla bhetala tuzakadun specially jar koni eka person la muddam target karat asel tar Kasa samora Java ani Kasa aplya kamavaracha concentration haravaycha nahi.. Khuppp kahi shikale thankuuuuuuuuu meghaaaa

  • @bhushan431
    @bhushan431 6 років тому +15

    भारी ना मेघा धाDe
    तु आस्ताद ला हॉनेस्ट म्हणून प्रेक्षकांचा अपमाण करतेय

    • @shraddhabile.946
      @shraddhabile.946 6 років тому +1

      ट्रम्प तात्या seriously I don't feel astad to be honest at all
      I found him very diplomatic

    • @bhushan431
      @bhushan431 6 років тому +1

      shraddha bile
      ho

  • @neetajadhav205
    @neetajadhav205 6 років тому +20

    Megha looking gorgeous

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 6 років тому +44

    Love you megha

  • @sulakshnabagal5321
    @sulakshnabagal5321 6 років тому +3

    looking beautiful......

  • @borudesanjay3914
    @borudesanjay3914 6 років тому +105

    मेघा सई पुष्कर पासुन लांब रहा सई ला जवळ करून आम्हाला आनि तुझ्या परिवाराला नाराज नकोस करू सई तुझा मैत्री च्या लायकीची नाही

    • @chavanabhijeet35
      @chavanabhijeet35 6 років тому +3

      Borude Sanjay tya doghanna laaj asel tar swatach meghapasun lamb rahtil..

    • @shrutnm
      @shrutnm 6 років тому +7

      Borude Sanjay
      हो.. माझ हि अगदी हेच मत आहे.. त्यांच्या ऐवजी शर्मिष्ठा व आऊ ला .. फार फार तर स्मिता व ऋतुजा ला वेळ दे, ते छान मैत्री निभावतील निदान त्या सई व फुसकि पेक्षा नक्कीच जास्त..

    • @swatiavhad4559
      @swatiavhad4559 6 років тому +1

      Borude Sanjay u r right

  • @v.k5597
    @v.k5597 6 років тому +31

    Love You Megha 😍 👌 👌

  • @kavitakhedekar1445
    @kavitakhedekar1445 3 роки тому +1

    Proud of you Megha❤️😘

  • @smitagadekar4917
    @smitagadekar4917 6 років тому +1

    Love you megha.... Ashich roj disat ja.... Actually tula roj pahaychi swai zali ahe... Ashich roj roj dist ja amhala khup awdel....

  • @teklalparmar2839
    @teklalparmar2839 6 років тому +2

    Congrats Ms.Megha

  • @kiranundre3775
    @kiranundre3775 6 років тому +3

    Congratulations dear.. ur great... ur not fake.. Will always like to see you...

  • @techworld7499
    @techworld7499 6 років тому +1

    megha is always clear about her every statment...😘😘😘😘😃

  • @sharvaripathak1272
    @sharvaripathak1272 6 років тому +12

    Megha you are great human being

  • @pratibhacreators6221
    @pratibhacreators6221 6 років тому +18

    megha is great and strong
    pushkar ji megha dhade sobat jikayla zigra pahije
    pushkar and purn gharane megha la target kele pan megha che aamhi fan's baherun tila vote karun seaport karat hoto aani karnar
    megha love you sharmishta sobat freindship thev megha

  • @anannyadesai1706
    @anannyadesai1706 6 років тому +6

    Sai must be regretting her behavior now by seeing Megha's fame... Love u soo much Megha!!!

  • @booksbee2507
    @booksbee2507 6 років тому +2

    Loved d interview Megha.. Nicely n smartly answered d questions... 😘😘😘

  • @snehlatadongre70
    @snehlatadongre70 6 років тому +2

    Congrats Megha love you

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 6 років тому +18

    megha tu tuzya babanche far
    touching gane gayalis ....!
    mala khup radu aale..g....!
    megha tu maze man jinkales ....!
    tula tuzya babanche bharpur
    aashirvad aahet....!
    sarvagun - sampanna ashi tu,
    me tula vote kele hyacha mala
    Aanand aani abhiman vatato....!
    i miss u ....!
    love u megha...!

  • @archanasomi4194
    @archanasomi4194 6 років тому +1

    Congratulations megha welldone. God bless you.

  • @matchlessinfotech607
    @matchlessinfotech607 6 років тому +1

    Hearty congratulations Megha 💐💐

  • @amrutaumardand4850
    @amrutaumardand4850 6 років тому

    Lu u r my favrate bcoz u r most honest person in d house

  • @swapnalibhosale934
    @swapnalibhosale934 6 років тому +15

    Sai tuzi friend hou shakat nahi.finalechya veli saila pushakar jikava vatat hota.congrats megha.

  • @itsmenikki3885
    @itsmenikki3885 6 років тому +2

    Congrats megha

  • @deepalikhilari3398
    @deepalikhilari3398 6 років тому +6

    Luv u megha .u r the best👏👏👏👍👌👑🏆

  • @rajeshdoiphode6976
    @rajeshdoiphode6976 6 років тому +4

    Megha khup sunder ani honest mulakhat dili ahes

  • @ambika0006
    @ambika0006 6 років тому +2

    way to go ..god bless!!

  • @namitagawde4071
    @namitagawde4071 6 років тому +1

    Congratulations 💐💐megha....love u..

  • @ashishjanjalo6
    @ashishjanjalo6 6 років тому

    Megha tu mala kya kahena madhil prity sarkhi distate.aple swatche ayushya yewadhya ziddi ne ghadwane.we proud of u and miss u lot.

  • @roshanparkar6024
    @roshanparkar6024 6 років тому +1

    Congratulations Megha Love u ........

  • @swatideore314
    @swatideore314 6 років тому +9

    Megha u r strong u played so brilliantly best luck for u r future dear

  • @srp7971
    @srp7971 6 років тому

    Miss u megha....next yearla parat megha la bigg boss made ghya... Tu khup strong ahe..hats of u..

  • @shilpisengupta460
    @shilpisengupta460 6 років тому

    Megha u r so sweet humble and honest good hearted person.

  • @sushmawaghchaude8303
    @sushmawaghchaude8303 6 років тому +1

    Congratulations Megha.... Love you...

  • @aniketjyotighuge9929
    @aniketjyotighuge9929 6 років тому +10

    Dhade Love u Megha Forever

  • @saralanahar9254
    @saralanahar9254 6 років тому

    Big big Congratulations dear lovely Megha.....Tu amha sarvanche Man jinkle.....tu sherni aahe ani ek Chan shant sojwal stri pan aahe.....ji ek pratyek stri madhe aaste.....

  • @janhavimhatre921
    @janhavimhatre921 6 років тому

    तुझ्यावरचे प्रेक्षकांचे प्रेम वाचून ऐकून ईतर कंटेस्टंटची झोप नक्कीच उडाली असेल

  • @sonamkode9073
    @sonamkode9073 6 років тому

    Megha Tu khup chaan ahes, Khup chaan Vatal Winer chi Trophy Tula ghetana

  • @swatiduble4372
    @swatiduble4372 6 років тому

    megha tu waghin aahes, love you tujha jinkana khra tar aamch jinkna aahe, khup khup abhinandan .

  • @preetiwagh3663
    @preetiwagh3663 6 років тому +1

    so sweet of u megha love u

  • @reshmahmaske8902
    @reshmahmaske8902 6 років тому

    Congratulations megha ur may inspiration . shabdhhach nahi aahet Mazhya javal tuzhyasathi ..............love u

  • @snehalpatankar7301
    @snehalpatankar7301 6 років тому +1

    Congratulations...Megha...

  • @yogisurve5734
    @yogisurve5734 6 років тому

    Megha tu khup chaan aahes. Big boss baghatna tula roz baghaychi yevdi savay zali aahe. Tuzi khup savay zali aahe. Parat ek show gheun ye. Tula parat baghayla aavdel mala. Love u megha

  • @surajjagtap9875
    @surajjagtap9875 6 років тому +9

    Love you megha 💖 congratulations dear 🎉

  • @madinashaikh3937
    @madinashaikh3937 6 років тому +4

    Megha khup chhan g lavkar ye kahi tari navin gheun ye television var pan thoda time family la hi de god bless u Megha.

  • @sheetaladate769
    @sheetaladate769 6 років тому +1

    Congratulations love u Megha will miss u. All d very best for ur future plz come back again with new roll

  • @shivkumarbachewar1
    @shivkumarbachewar1 6 років тому

    congratulation Megha tai.

  • @anamikadixit3701
    @anamikadixit3701 6 років тому

    Megha you are Great love you.

  • @DipakPatil-nx7ih
    @DipakPatil-nx7ih 6 років тому +1

    Congratsss Megha Deserving winner of Bigg Boss Marathi

  • @aartiganesh643
    @aartiganesh643 6 років тому +6

    Megha I speech less yaaar .........u r really good...... ur answer about Resham very true.......love u dear....

  • @yuvrajadurkar8879
    @yuvrajadurkar8879 6 років тому +2

    Love you Megha

  • @smithatarphe9105
    @smithatarphe9105 6 років тому +2

    Megha love you. Please start your web series. We will love to watch you daily.

  • @madhurikadam8103
    @madhurikadam8103 6 років тому +2

    Megha congratulations dear miss you so much dear 🌹🌹🌹🌹🌹

  • @shauryadude692
    @shauryadude692 6 років тому

    superbbb description for Fuski.....Mastermind

  • @sujatajuvekar1621
    @sujatajuvekar1621 6 років тому

    All the best Megha.

  • @kishoribhaskal8724
    @kishoribhaskal8724 6 років тому

    congrats megha ..love you megha ...you are best

  • @lets_learn8
    @lets_learn8 6 років тому

    Congratulations megha tai

  • @saa2934
    @saa2934 6 років тому +1

    Megha I miss you. Tu nehmi ch fans na mention kartes. So beautiful and humble of you dear. I love you so much and miss you 😭😭😭.

  • @abhirajsakpal7621
    @abhirajsakpal7621 6 років тому

    तुझ साफ मन आणि खेळण्याची तयारी तुझ्या यशाच रहस्य आहे

  • @pallaviasawale3279
    @pallaviasawale3279 6 років тому

    Lovely megha😍😚😚😚

  • @raninarle7141
    @raninarle7141 6 років тому

    Congratulations Megha tai

  • @सुलभाकस्तुर
    @सुलभाकस्तुर 6 років тому

    congratulations dear Megha

  • @mayurisuwarna3065
    @mayurisuwarna3065 6 років тому +1

    Love you megha dear looking so beautiful dear.... All the best for ur future.....

  • @poojaschannel4682
    @poojaschannel4682 6 років тому +8

    Love megha..... Yes megha lavakar tv var ye amhala baghayach ahe tula . Athavan yete

  • @gitanjalibagal7791
    @gitanjalibagal7791 6 років тому +6

    congrats megha

  • @prarthnamaypravas
    @prarthnamaypravas 6 років тому

    God bless you Dear megha

  • @riddhimedhekar7764
    @riddhimedhekar7764 5 років тому +3

    Megha I love u

  • @savyapatil4593
    @savyapatil4593 6 років тому

    Mala meghala bhetaychi khup iccha aahe....jya lokani tuzyavar avdh prem kel tyana ekda tari bhet....plz...aamhala aata ti aamcya gharatlich ek vatate.....Love you megha

  • @nilimabarhate6086
    @nilimabarhate6086 5 років тому +1

    Miss you megha

  • @tusharshete5406
    @tusharshete5406 6 років тому +2

    Congrats Megha😎Enjoy ur days💝

  • @vidyajagtap3166
    @vidyajagtap3166 6 років тому

    Mast ,kiti calm ani compose distey ata

  • @suvarnaborate7900
    @suvarnaborate7900 6 років тому +8

    All the best for ur future megha.

  • @shamlarane5040
    @shamlarane5040 6 років тому

    Congratulations n love you Megha

  • @barveprashant9928
    @barveprashant9928 6 років тому

    Congrats megha.

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 6 років тому +1

    Congratulations Megha, we miss you

  • @gayatriveer1635
    @gayatriveer1635 6 років тому +1

    your my favourite contestant and I love you congratulations again I most like you

  • @nikhilshirude5806
    @nikhilshirude5806 6 років тому +1

    मराठी इंडस्ट्री तील लोक तुझ्यावर खुप जळतात मेघा ताई

  • @rajwankhade984
    @rajwankhade984 6 років тому

    Love u megha... Tu real hote aahe aani ashich raha...nice person