Shivasena UBT Third list । उद्धव ठाकरे गटाची तिसरी यादी , ठाकरेंचे शिलेदार कोण पाहा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @oprane3028
    @oprane3028 2 години тому +3

    🙏🙏 रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रेरीत शिवसेना पक्ष, पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी शिवसेना झिंदाबाद, जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 години тому +9

    आतापर्यंत सुपारी वाजवणाऱ्यांना कुठे तरी साथ देण्याचे कमळीने ठरवले आहे, मनसे मराठी मतात फुट पाडण्यासाठी निवडणूक लढवत आहेत..

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 2 години тому +2

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 4 години тому +2

    Good 😅

  • @ganeshtare543
    @ganeshtare543 3 години тому +1

    चंद्रकांत पाटील तुम्ही संन्यास घेणार होते काय झालं

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 2 години тому

    निवडून येणाऱ्या जागा घ्या.....

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 3 години тому +2

    औसा तालुक्यातील लोकप्रिय आमदार कोण

  • @GovindKadam-p5p
    @GovindKadam-p5p Годину тому

    2:12

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 години тому +1

    महिलांचा अपमान करणे हा च भाजपचं कल्चर च आहे

  • @sureshpatil1781
    @sureshpatil1781 4 години тому +2

    Hey bjp wale hindu hindu kartat tyana kase bolychi akkal nahi ani amhi hindu ulat hey hindu virodhi ahe