कापूस चौथी फवारणी कोणती करावी / Kapus chauthi Favarani konti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • कापूस चौथी फवारणी कोणती करावी / Kapus chauthi Favarani konti
    कापूस चौथी फवारणी कोणती करावी / Kapus chauthi Favarani konti
    #कृषिमित्र #farming #farmer #kapus #agriculture #organic #farmerslife

КОМЕНТАРІ • 343

  • @vikasgarule4469
    @vikasgarule4469 25 днів тому +4

    खुप छान माहिती दिली विशाल Sir.

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 22 дні тому +1

    खूप छान माहिती दिली विशालभाऊ Great Work❤

  • @ramdaspandhare4005
    @ramdaspandhare4005 24 дні тому +4

    विशाल भाऊ खूप मेहनत घेत आहे तुम्ही व्हिडिओ बनवायला खूप छान

  • @ajinathgaikwad3884
    @ajinathgaikwad3884 25 днів тому +27

    तुम्हाला एकरी कापूस किती होतो. ते सांगा.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  24 дні тому +15

      16…17

    • @ganeshbhople094
      @ganeshbhople094 24 дні тому +3

      खूप छान ​@@krushimitravishal

    • @shivrajmore1986
      @shivrajmore1986 24 дні тому +4

      Mi अमृत पैटर्न मधे कापूस लागवड करतो दर वर्षी 20+

    • @dnyaneshwarsanap1824
      @dnyaneshwarsanap1824 24 дні тому

      तुमचे व्हिडिओ बघून दोन वर्षा पूर्वी 19.5 क्विंटल झाला व मागच्यावर्षी 20क्विंटल zala​@@krushimitravishal

    • @milindkurekar6063
      @milindkurekar6063 20 днів тому +1

      Majhi kapus pik 60 diwsache zale ajun ek pan fawarni keli nahi aahe ..ata polyacya adhi pahili fawarni karaychi aahe ter konti sray ghyava....reply please....ati pawsamule wadh thodi kami aahe sadya ...

  • @krishnaumbrezodgaon1442
    @krishnaumbrezodgaon1442 25 днів тому +7

    गायत्री परफेक्ट प्लस बदल माहिती सांगावी ही नम्र विनंती

  • @ravindrapawar6529
    @ravindrapawar6529 21 день тому +1

    छान आहे सर 🎉🎉

  • @Amirattar158
    @Amirattar158 23 дні тому +4

    विशाल भाऊ जे तुम्ही सजेशन देत आहे ते सगळे केमिकल फर्टीलायझर मध्ये देत आहे ऑरगॅनिक मध्ये आपण काम का करत नाही कारण आज आमची जमीन नापीक झालेली आहे त्याच्यासाठी ऑरगॅनिक च उपाय आहे असं काही करा लोकं ऑरगॅनिक करायला तयार होतील मग ते कुठलीही शेती असो

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  23 дні тому

      बर भाऊ

    • @ravindrapawar6529
      @ravindrapawar6529 21 день тому

      आपल्याकडं आहे ऑरगॅनिक कीटक नाशक खते आहेत सर

  • @anilrajput3596
    @anilrajput3596 25 днів тому +5

    profex supr मुळे फुलगळ होते भाऊ.

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 25 днів тому +9

    साहेब औषधांची किंमत सांगत जा आम्हाला त्याची गरज हे

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 25 днів тому +6

    सर सुपर पौफेकस मानिक.साप ईसाबियन घेऊका.वाढकमी आहे

  • @bhanudassable4593
    @bhanudassable4593 13 днів тому +1

    तफुज40 ग्राम प्रोफेक सुपर 25 मीली हे 20 लिटर पंपाला चालेल का सर

  • @shekhardhamal4964
    @shekhardhamal4964 24 дні тому +1

    Biovita x + mahadhan flowering special + ulala + boron + saaf +sticker
    हे एकत्र फवारले तर चालेल का ....
    लवकर रिप्लाय करा दादा मी औषध आणायला चाललोय 😅 ❤😊

  • @patilshrikrishna3706
    @patilshrikrishna3706 24 дні тому

    Khup chan mahiti detat dada tumhi❤

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 4 дні тому +1

    भाऊ आमच्या कपाशीवर बुरशी खूप झाली आहे. आता चौथी फवारणी कोणती करावी

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  4 дні тому

      अवतार बुरशीनसक घ्या फवारणी साठी

  • @tukaramkale9888
    @tukaramkale9888 15 днів тому +2

    टपुज व प्रोपेक्ससुपर व आनट्राकाल बुरशी व गायत्री परफेक्ट वापर केला तर चालेल का सांगा प्लिज सर

  • @Milind_Manmode
    @Milind_Manmode 24 дні тому +1

    3rd favarni Alika + tapuz + Planofix + Gayatri perfect plus Chalel ka dada... Kapas 75 te 80 divsacha ahe unchi 3 foot ahe

  • @hbscenceapkadostapkahumdum5143
    @hbscenceapkadostapkahumdum5143 24 дні тому +2

    दादा माझ्या शेतात डाबर पडली आणि त्यामध्ये पराटिने पाणी खूप पकडले वाढ खुंटली मला उपाय सांगा.

  • @BhagvaVadal
    @BhagvaVadal 24 дні тому +1

    विशालभाऊ माझी कपाशी 50/60 दिवसाची आहे.तिची ऊंची जवळपास 2ते 3 फुट आहे.तिला फळफांद्या 6ते8 आहे. पाते 30ते35 आहे.तर मि कपाशीला ऊंची वाढन्यासाठी थोडा थोडा युरीया टाकलाय चालेल का.
    कपाशीचे पाते गळनार तर नाही दादा.

  • @pruthvirajshitole6343
    @pruthvirajshitole6343 24 дні тому +4

    भाऊ तुम्ही जर का bio R 303 वरती व्हिडीओ बनवला तर अखा महाराष्ट्र भर शेतकऱ्यांना फायदा होईल कारण bio R 303 वरती यूट्यूब वरती खूप जुने व्हिडिओ आहेत या यावर्षीचा व्हिडिओ कोणाचाच एकही नाही plz Bio R 303 वरती व्हिडिओ बनवा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  23 дні тому

      माझा विडिओ आहे चॅनेल वर

    • @pruthvirajshitole6343
      @pruthvirajshitole6343 21 день тому

      ​भाऊ तो खुप जुना व्हिडिओ आहे आपल्या शेतकरी माणसांसाठी साठी बनवा की राव ऐक​ व्हिडिओ@@krushimitravishal

  • @GaneshPatil-vr5fo
    @GaneshPatil-vr5fo 23 дні тому +1

    Vishal dada profex super sobat neem 100000 ppm sobat ghetle tr chalel ka aani kity ml ghayche

  • @KishorMahajan-j7d
    @KishorMahajan-j7d 24 дні тому +1

    विशाल भाऊ चौथी फवारणी मध्ये प्रोफिक्स सुपर,टाटा बहार बोरॉन, पोलो, 13 00 45 चालेल का प्रमाण किती घ्यावे

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 5 днів тому +1

    नेवासा तालुक्यात कोनतं गाव आहे दादा तुमचं? मि पाचेगाव चा आहे

  • @sandipsrathod
    @sandipsrathod 11 днів тому

    Sumitomo ch ennova ki tata ch valma ,,, konte best aahe please sanga

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 25 днів тому +2

    आपण सांगलेले टिप्स मी फॉलो करतो ❤❤❤

  • @vijayingale9025
    @vijayingale9025 14 днів тому +1

    Profex super + Ronfen + bio303 chalel ka?
    75 days chi kapashi.

  • @sarvarshaikh1137
    @sarvarshaikh1137 24 дні тому +2

    सर मी सलग तीन स्प्रे मध्ये टॉनिक वापरले आहे, चौथ्या स्प्रे मध्ये नाही वापरले तर चालेल का.?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  24 дні тому +1

      चमतक्रार घेऊ शकता आटा

  • @user-gt7fn8ud6n
    @user-gt7fn8ud6n 25 днів тому +2

    Vishal bhau tokan/bio r303/proclaim 10 pamp che kiti rs prayant milel

  • @shreyakale7527
    @shreyakale7527 23 дні тому +1

    सर टपुज ला option सांगा आमच्या कडे ते भेटत नाही...
    आणि तुम्ही आमच्या ईकडे आले होते असे भाऊ सांगत होता..
    पंचवतार ksk पोरगाव फाटा..

  • @sanjayyele6467
    @sanjayyele6467 23 дні тому +1

    1no माहिती दिली सर

  • @sanjaypendram4923
    @sanjaypendram4923 24 дні тому +1

    दादा 19.19.19 हे वरखत फवारणी मधे प्रमाण 100 ग्राम एवजी 200 कीवा
    अधिक वपरले तर चालेल काय कारण पावसा मुळे माझ कापूस पिकाची अजीबात वाहाड झाली नाही. जमीनी मधे खत सुद्धा दिले

  • @VinodPatil-xe7nk
    @VinodPatil-xe7nk 22 дні тому +1

    Dada 12=61=00 sobat magnesium sulfet mix karta yete ka driching sathi

  • @vedantharde
    @vedantharde 23 дні тому +2

    Dada kapashi 75 divsachi aahe
    12 61 00 ghetle ter chalel ka 🙏

  • @sharadjanrav6875
    @sharadjanrav6875 18 днів тому +2

    प्रोपेक्स सुपर +ई मॅक्टिन + टाटा बाहर +चालेल का

  • @jasvant3047
    @jasvant3047 25 днів тому +2

    सर fipronil 5% आघाडी आहे expire झाले आहे 023 चे आहे फवारणी साठी चालेल का

  • @nileshpatil5087
    @nileshpatil5087 25 днів тому +3

    दुसऱ्या ठिकाणी लहान-लहान कपाशी असून तुम्ही मोठ्या झाडांपाशी का सतत उभे राहत आहेत

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  24 дні тому

      एक सारखी आहे भाऊ

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  24 дні тому +1

      अर्ध्या फूट फरक आहे फक्त आणि ते सुद्धा दाखवले आहे मी

  • @dineshmanore3604
    @dineshmanore3604 25 днів тому +2

    Sir जय हो ची कोणती व्हरायटी लावली आहे नंदीची की हत्तीची कोणती चांगली आहे

  • @साथी_किसान_का
    @साथी_किसान_का 25 днів тому +1

    Paclobutrazol 40% + Planofix कपाशी वर औषद एकत्र फवारली तर चालेल का ? की याचातुन एकच फवाराची ?

  • @RaviKapre-d6t
    @RaviKapre-d6t 15 днів тому +1

    कापुस पिवळा पडला सर 10.26.26. बेनसफ
    टाकले होते आठ दिवस झाले

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 днів тому

      हो मागेनशीयन घ्या बेंशिल्प नाका घेऊ

  • @devicreation1240
    @devicreation1240 24 дні тому +1

    3 री फवारणी प्रोफेक्स सुपर, टाटा बहार, 13-40-13, चमत्कार घेतली तर चालेल का.
    कपाशी पिकाची वाढ झाली आहे

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 24 дні тому +1

    एक विद्रवे खत आणि एक टॉनिक
    शेवट पर्यन्त एक खत आणि टॉनिक
    महाग सांगा

  • @shivajigaikwad1616
    @shivajigaikwad1616 9 днів тому +1

    Tapooz+profex super+ quantis+ saff chalel ka

  • @kiran95115
    @kiran95115 18 днів тому +1

    नमस्कार सर कापसाची गळफांनी तोडावी की नाही यासाठी काहीतरी उपाय सांगा ❤

  • @yogeshjadhav7230
    @yogeshjadhav7230 23 дні тому +1

    Dada Ronfen sobat denitol 0/52/34bavistin fantyak plas favarni keli tar chalel ka 85divsala kapashivar

  • @pruthvirajshitole6343
    @pruthvirajshitole6343 21 день тому +1

    विशाल भाऊ बायो आर 303 (30gm) +प्रॉफेक्स सुपर 20gm ॲक्ट्रॅकॉल बुरशी नाशक 20gm
    इसाबियन टॉनिक 30gm बोरॉन 30gm जमेल का मिश्रण भाऊ तुम्ही सांगा आमचा विश्वास तुम्ही आहात

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  21 день тому

      Chalel

    • @pruthvirajshitole6343
      @pruthvirajshitole6343 21 день тому

      @@krushimitravishal kay fkt chalel mnta rao सरळ सपष्टीकरन देज जा राव कस चालेल बायो 303 है जैविक आहे आणि प्रोफेकस रासायनिक आहे

  • @gopalchaudhari6587
    @gopalchaudhari6587 24 дні тому +1

    Ankleshwar che aushadi changle राहतात का ते सांगा व्हिडिओ
    बनवा

  • @sampattamnar9435
    @sampattamnar9435 24 дні тому +3

    चमत्कार प्रोफिक्स सुपर टप्पू च आणि सूक्ष्म अन्नद्रव्य चालेल का

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 24 дні тому +2

    Bio r 303 +चमत्कार बोरॉन मिक्स करून चालेल का sir

  • @user-en5mw2un4u
    @user-en5mw2un4u 22 дні тому +1

    चौथी फवारणी टाटा बहार, बोरॉन आणि उलाला घ्यायचं होत चालेल का सर..

  • @user-vs3cf5bp7i
    @user-vs3cf5bp7i 25 днів тому +1

    विशाल भाऊ रोन्फेन.ने थ्रिप्स तुडतुडे हिरवी माशी पांढरी माशी जाईल का यात काही टाकलं नाही तरी चालेल का

  • @user-pq7bq3jv9m
    @user-pq7bq3jv9m 24 дні тому +1

    Tata Sonik flow + tapuz + roko + quanties + 13.40.13. He sarv mix karun favarta yete ka? Sar plis sanga.

  • @sandipsrathod
    @sandipsrathod 11 днів тому

    Sir,,, mi ,,,, enova+roko+barazied+scilkin,,,
    Chalel ka ,,, 4 favarni

  • @vilaskharabe6898
    @vilaskharabe6898 22 дні тому

    Vishal bhau mi 15 ougast la polis+profex supar+oxygen hi
    Favarni krli hoti ata mala
    1 saptembar la tapuz + denitol+ chamtkar favarni karaychi ahe ya thinhi sobat burshinashak kont gheu 10 -15 bonde tayar zale ahi kapashila

  • @ShivamMero-kq3tu
    @ShivamMero-kq3tu 22 дні тому +1

    5.वी.ही.favarni.आहे .का.सम्पल

  • @jasvant3047
    @jasvant3047 24 дні тому +1

    सर गाई चे गोमूत्र व गुळ सोडायचा आहे तर त्यात काय काय टाकावे व पर बॅग कापूस पिकास किती सोडावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  24 дні тому

      काहीच नाक फक्त तेवढे सोडा

  • @patil.3
    @patil.3 15 днів тому +1

    सर tapuz सोबत emamctine chalele ka bond aali sathi

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 24 дні тому +1

    सर प्रोफेक्स सुपर मध्ये पोलो+रोको+मायक्रोन्युट्रेंट चालेल का

  • @patilshrikrishna3706
    @patilshrikrishna3706 24 дні тому +1

    Tafuz+denitol+Isabian he combination chalel ka Dada

  • @ramrabud
    @ramrabud 24 дні тому +1

    टपुज+इमामाक्तींग बेझोइंट 5%+येखंड बुरशिंशक घेतलं तर चलन का अजून काही घेवा लागलं कियातकणाशक पोर्पेक्स सुपर पाहिलं वापरलं

  • @kailasbhendekar2382
    @kailasbhendekar2382 23 дні тому +1

    Sir chamatkar aani tata bahar sobat geu shakto ka

  • @mahen1255
    @mahen1255 21 день тому

    Thanks mi hitch fawarani karanar

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i 25 днів тому +1

    सर तिच्यावर थ्रिप्स जास्त प्रमाणात पडला आहे फवारणी लवकर करावी

  • @jayharsule4011
    @jayharsule4011 25 днів тому +1

    Dada srv video vrun follow krt aahe tr
    Sadhya pic vgere vevstit aahe

  • @sarvarshaikh1137
    @sarvarshaikh1137 24 дні тому +2

    सर चौथ्या स्प्रे साठी Tapuz उपलब्ध नसेल तर Syngenta Polo चालेल का.?

  • @kudduspathan4103
    @kudduspathan4103 23 дні тому +1

    मी 4 थी फवारणी साठी टपूज सोबत चमत्कार व 05234 अशी फवारणी करतोय तर ती योग्य आहे का

  • @namdevsagute5929
    @namdevsagute5929 24 дні тому +1

    बायो. प्रोफेक्स सुपर नेटिवो
    चालेलका.,..

  • @AdityaTipale-fv5qo
    @AdityaTipale-fv5qo 14 днів тому +1

    कापसाला पाते लागण्यासाठी सागाना

  • @amolbasaiye6297
    @amolbasaiye6297 23 дні тому

    टपूज फिप्रोनील 5% प्रोफेक्स सुपर साफ बुरशीनाशक 13:00:45 घेतले तर चालेल का भाऊ

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 25 днів тому +3

    भाऊ नेवासा च कोणत गाव आपल.
    मी पण नेवासा चा

  • @umeshraut1520
    @umeshraut1520 23 дні тому +1

    Danitol aani SLR 525 yekatra chalel ka

  • @shrisaibabastonecreshar4087
    @shrisaibabastonecreshar4087 24 дні тому

    Slr 525,profex super,Apachi,Tata bahar,hexdhan+ चालेल ना सर

  • @ajaykarankal767
    @ajaykarankal767 23 дні тому +1

    सर आता coragen 0-52-34 अपाचे अशी घेतली हे चालेल

  • @BhagwatRenge-u4b
    @BhagwatRenge-u4b 19 днів тому +1

    Sir ya sobt burrshinask konte ghyave

  • @asaramkure997
    @asaramkure997 25 днів тому +1

    तुम्ही मागे vaksana च्या प्रोडक्ट विषयी माहीती दिली होती ते प्रोडक्ट कसे आहेत?

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 25 днів тому +2

    Tisri favarani karaychi ahe ulala saaf tata baahar 12610 chale ka dada

    • @krishnajadhav7363
      @krishnajadhav7363 24 дні тому

      दादा12.61.00 हे अवश्य वापरा आम्हाला स्वतः ला खुपच भारी रिझल्ट आला भयंकर पाते लागले - बकी तुमच्यावर डिफेंड

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 24 дні тому

      @@krishnajadhav7363 ho dada nakkich vaprto

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  24 дні тому

      Police ghya

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 24 дні тому

      @@krushimitravishal thrips disat nahi ahe

    • @nagarjunnimmalwar1694
      @nagarjunnimmalwar1694 24 дні тому

      Pandhri mashi ahe

  • @dadasahebdhole4808
    @dadasahebdhole4808 21 день тому +1

    टपुज + बायफेंथरीन 10% + ००:५२:३४+बोरॉन चालेल का

  • @AdityaTipale-fv5qo
    @AdityaTipale-fv5qo 14 днів тому +1

    कापूस वाढलाय पण त्याला पाते एवढे लागले नाहीत

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  14 днів тому

      जास्त वाढ असेल तर शेंडे खुडणी करा

  • @Mrx74683
    @Mrx74683 24 дні тому +1

    Pandhri kidke ahe padhri mashi hirve tud tude konte kitak nashak vapru

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 24 дні тому +1

    विशाल भाऊ धनफीट आबिशन साफ बोरान जमते का भाऊ

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 25 днів тому +1

    भाऊ माझा कापूस असाच आहे ७०६७ पोलिस आणि fantac प्लस आणि बोरॉन घेऊ का

  • @dattatrayvarade2277
    @dattatrayvarade2277 13 днів тому

    Profex super+tapuz+tatabahar+boran
    Kapus favarni chalte ka

  • @KishorMahajan-j7d
    @KishorMahajan-j7d 25 днів тому +1

    विशाल भाऊ किती तारखेची लागवड आहे

  • @m.s.kakdeproduction8382
    @m.s.kakdeproduction8382 23 дні тому +1

    मला एकरी 12 क्विंटल उत्पादन मिळाले आहे चार वर्षे झालं आणि आधी 7...8 क्विंटल उत्पादन होत होते

  • @sunilsonawane3386
    @sunilsonawane3386 20 днів тому +1

    Imidacloride aani bio 303 chalel ka

  • @balurahatkar503
    @balurahatkar503 25 днів тому +1

    भाऊ खत व्यवस्थापन सांगत जा

  • @pratikjawale2403
    @pratikjawale2403 23 дні тому

    Delegate + amistar top +tapuz + micronutrient
    Hi favarni keli dada

  • @prakashkolhe164
    @prakashkolhe164 17 днів тому +1

    सर कापसाचे पाने लाल पडले आहेत तर कोणते औषध घ्यावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  16 днів тому

      थ्रीप्स आहे का चेक करा

  • @raviteli8130
    @raviteli8130 День тому

    Tapuz मध्ये acephate किती% असते?

  • @ravsahebpatil1449
    @ravsahebpatil1449 24 дні тому +1

    नमस्कार दादा।टाटा बहार घेतले तर चालेल का

  • @OnkarGholap-x2j
    @OnkarGholap-x2j 24 дні тому +1

    Daivik capsule r

  • @ALLINONE-sp9sp
    @ALLINONE-sp9sp 24 дні тому

    उलाला आणि बायो 303 मध्ये प्रोफेक्स घेतलं तर चालेल का 4 थी फवारणी साठी

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 25 днів тому +1

    Sir devik capsulcha ghyave ka nahi kalvave

  • @AmbadasAynor
    @AmbadasAynor 25 днів тому +1

    Lancer gold Morgan 05234 sticker getli tr chalela ka bhau

  • @prasadgaykwed-gc1nz
    @prasadgaykwed-gc1nz 19 днів тому +1

    Ya plot ch khat niyojan

  • @balasahebmaral4805
    @balasahebmaral4805 24 дні тому +1

    मोनो‌+लान्सरगोल्ड+कोंबीचीलीटेड चालत का

  • @user-zm6op6nr5t
    @user-zm6op6nr5t 25 днів тому +2

    आता रानफेन चालते का

  • @कृषिभरारी
    @कृषिभरारी 25 днів тому +2

    नेवासा मध्ये कोणते गाव आहे दादा तुमचे

  • @ashokbarhate2674
    @ashokbarhate2674 24 дні тому +1

    मला तिसरी फवारणी करायची आहेत ऊपाय सांगा कृपया

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  23 дні тому

      त्यावर विडिओ आहे चॅनेल वर पहावा

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 20 днів тому

    विशालभाऊ हमला सोबत लान्सरगोल्ड घेतलं तर चालेल का ॽ

  • @SopanGram
    @SopanGram 10 днів тому

    Ronfen chalel ka sar

  • @OnkarGholap-x2j
    @OnkarGholap-x2j 24 дні тому

    Daivik capsule result😊 2:35 2:36