ताई तुम्ही खूप जपता भारतीय संस्कृती आणि सर्वांना ती सवय लागावी म्हणून अतोनात प्रयत्न करतात. देवाने तुम्हाला समाजाचे कल्याण करण्यासाठी जन्म दिला आहे . राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम तल्लख बुद्धी चातुर्य, हजरजबाबी पणा, भारतीय स्त्री ने कसं असावं याची उत्कृष्ट मूर्ती आहात आपण.....अश्या भगिनी घडल्या तर भारतीय संस्कृती जगावर राज्य करेल.....खरंच अती उत्तम शैली
आपल्याला संतांनी घालून दिलेला वारसा भजन कीर्तन नामस्मरण देवाची भक्ती आपला धर्म अशी आपलीं संस्कृती आज माऊली आपल्या कडून जपली जाते खूप सुंदर असाच आदर्श घेणं गरजेचं आहे
धन्य धन्य आहेत असे किर्तनकार! देशाची प्रगती होण्यासाठी अशा किर्तनकारांची गरज आहे.
ताई तूमी सांगताना आम्हाला जिजाऊ सांगतात असं वाटते खुप छान जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी
साक्षात माता सरस्वती चीं वाणी, दुर्गेचा अवतार, सीतेचा साधेपणा, रुक्मिणीच मन, माता पार्वती जगदंबचा अवतार!!🙏🙏🙏🙏शुद्ध आचार, विचार प्रतिभावानं शब्दवाणी!!मन अगदीच प्रसन्न 🙏🙏🙏
ताई तुम्ही खूप जपता भारतीय संस्कृती आणि सर्वांना ती सवय लागावी म्हणून अतोनात प्रयत्न करतात. देवाने तुम्हाला समाजाचे कल्याण करण्यासाठी जन्म दिला आहे . राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम तल्लख बुद्धी चातुर्य, हजरजबाबी पणा, भारतीय स्त्री ने कसं असावं याची उत्कृष्ट मूर्ती आहात आपण.....अश्या भगिनी घडल्या तर भारतीय संस्कृती जगावर राज्य करेल.....खरंच अती उत्तम शैली
हे खरं प्रबोधन आहे आणि याची खुप आवश्यकता आहे
खूपच छान अतिशय प्रगल्भ विचार देशाला आणि संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याची ताकद
आवाज आणि शब्द उच्चार अत्यंत सुस्पष्ट आणि गोड आहेत. अभ्यास चांगला आहे.
ईश कृपा आहे.
भविष्य उज्वल आहे
माऊली आपलं हे ज्ञान दानाच कार्य असच टिकून रहाव हीच माऊली चरणी प्रार्थना
आपल्याला संतांनी घालून दिलेला वारसा भजन कीर्तन नामस्मरण देवाची भक्ती आपला धर्म अशी आपलीं संस्कृती आज माऊली आपल्या कडून जपली जाते खूप सुंदर असाच आदर्श घेणं गरजेचं आहे
राम कृष्ण हरी माऊली खूप छान किर्तन आहे आणि आवाज भी खूप छान आहे
ताई तुमच्या कंठात सरस्वती माता आहे आवाज खुप छान
Khupach god 🙏🙏🌹🌹
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भवानी 🌹🙏🌹
एकदम बरोबर ताई खूप सावध राहिले पाहिजे आणि सर्व शस्त्र हत्यारे चालवायला शिकले पाहिजे नवे नवे शिकून घेतलं पाहिजे प्रत्येक हिंदूने
ताईंच्या आवाज आणि प्रबोधनाला कृपा त्या पांडुरंगाची आणि सरस्वतीची झालेली आहे रामकृष्ण हरी माऊली
रोहिणी ताई खरोखरच किर्तन मधूनच तुम्ही हिंदुत्वाच खर प्रबोधन करत आहात........... धन्य धन्य.
अप्रतिम चिंतन माऊली रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरीताई
ह भ ताई खरंच तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे 🙏🙏🙏💐
राम कृष्ण हरी ताई
ताई आपल्या प्रभोधनाला सलाम❤❤❤
व्हा ताई काय आवाज तुमचा
राम कृष्ण हरी 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आहे आवाज
ताई देवीचे सुभाषित अतिशय छान गायला तुमचा आवाज फार गोड आहे
धन्य धन्य आहेत असे किर्तनकार काळाची गरज आहे अशा किर्तनकार असण्याची
🎉 ताई खूप छान कीर्तन करता एकत रहावं वाटत आम्हाला ऐकण्याची आवड लागली❤
प्रतिभावान, कीर्तन, सीता mai सारखा साधेपणा व साक्षात khathat श्री सरस्वती आहे सौ ताई.
जय जय राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी माता की जय
श्री रामकृष्ण हरी ॐ 🙏🏾 श्री विठ्ठल विठ्ठल,ॐ 🙏🏾
रामकृष्ण हरि ताई.🎉🎉🎉
अरुणा शिर्के
ताई खुप छान सांगता,ऐकतच राहुशे वाटते
अप्रतिम सुंदर 🙏 जय राम कृष्ण हरी..
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
जय हारी विठ्ठल ताई साहेब 🙏🙏
स्व धर्म संरक्षण हा मुद्दा आज फार महत्वाचा आहे जो तुम्ही मांडलाय यास्तव खूप खूप धन्यवाद
Ram krishna hari mauli mate....
फ्रान्सचे कीर्तनकार खूप छान ताई
जय हरी ताई 🙏
राम कृष्ण हरी माई
राम कृष्ण हरी माऊली
जे श्रोते ऐकतात त्या सर्वांनीच मनापासून आचरणात आणले पाहिजेत तरच हिन्दु धर्म सनातन धर्म म्हणून टिकेल
राम कृष्ण हरी
खूप छान कीर्तनकार
रोहिणी ताई, खूप अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मांडणी करण्यात तरबेज आहात. खूप छान...
अतिशय सुंदर किर्तन करता ताई तुम्ही ऐकून एकदम आनंदी होतं मन
खूपच सुंदर ऐकतच रहावे
Khupach sundar sundar wyaktitwa dewani hindudharma jagrutikartach pathawala ahe asach watta
छानच ताई ❤
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan kirtan.fornew generation.
खूपच सुंदर कीर्तन ❤️🙏❤️
पण आता पुणे तिथे काय उणे,असे आता पर्यंत म्हणत आलो, पण आत्ता,,,,, ?
तसेच शस्त्र,,,,,,?
राम कृष्ण हरि जे जे राम कृष्ण हरि🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम कीर्तन रामकृष्ण हरी 🎉
जय हरी माऊली 🙏🙏
रामकृष्ण हरी😢😢😢
खरच तुमच्या आवाजात खूपच गोडवा आहे तुमच्या जीभेवर सरस्वती फारच खेळते आहे ❤❤❤
Jai sadguru 🎉🎉
पोरी तुझ्या कंठात श्री सरस्वतीचा वास आहे सर्व संताचा आशिर्वाद आहे
Well Said 👌
ताई तुम्ही कि, किर्तन खूप छान करता खूप छान वाटत 🎉🎉 आवाज खूप छान गोड आहे 🎉🎉🎉🎉🎉
जय श्री राम. राम कृष्णा हरी विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏💐💐
खूप सुंदर विचार आपण मांडलेत 👌🙏💐
ताई जय जिजाऊ जय शिवराय
जय हरी ता
रामकृष्ण हरी ताई खूब छान किर्तन प्रवचन आहे
जय हरी, माऊली 👏💐 ताई खुपचं छान प्रबोधन केलें तुम्हीच खरें समाज प्रबोधन केलें ,तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच, सदगुरू चरनी प्रार्थना करतो रमेश म्हात्रे 02/12/2024
Khup sunder aawaj ani khup suder kirtan
Khupch sunder
*💐💐*आत्मा मालिक प्रभुजी*💐💐🌷🌷🌹🌹🙏🏻🙏🏻
‼️ *सुप्रभात*‼️
खूपच. छान ताई 🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप खूपच सुंदर असे कीर्तन आनि सुन्दर आवाज ताई आपला
नमस्कार
जय शिवराय
खूप खूप छान
Chan a tai saheb, ram krishna hari vitthala, mauli
Taie❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐 Jay Balumama
ताई खुपचं छान किर्तन
राम कृष्ण हरी खूप सुंदर किर्तन
🙏रामकृष्णहरि🙏
💐💐
छान गायन आहे ताई तुमचे
Sundar kirtan
माऊली तुम्हाला माझा नमस्कार ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे
खूप खूप छान 💐
Khaupa barobar tai utretun gagababta branani paise khato
खूपच छान माऊली
Very nice vitthal vitthal
खूपच सुंदर ताई
Tai तुमचे विचार आणि तुमचा आवाज म्हणजे साक्षात तुळजाभवानी चे उच्चार
किती स्पष्ट अर्थ सहित किरतन🙏
Khupach chaan taai kirtan ahe 😊😊😊❤
Ram Krishna Hari Tai
नुसते ऐकून नाही चालत त्याला आचरणात आणावे लागते छान मार्ग दर्शन केलं ताईने राम कृष्ण हरि
अशा कीर्तनकाराणचीच समजला गरज आहे.. शेवट परियंत विषयला धरून बोलल्या आणि श्रोत्यांना शेवट परियंत खेळवून ठेवलं..
Taai khup sundar chhan kirtan
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
धन्य ताई तुम्ही छान गणपती बाप्पा विषइमहिती दिली आहे
ताई तुमचा आवाज खूपच छान
🙏👌🙏🚩👍
किती अभ्यास आहेत तुमचा तुम्हाला खूप धन्यवाद
Khup chhan ani Vidvatta purna kirtan. Jay shri ram jay shrikrishna