अविनाश सर आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपले विचार हे प्रगल्भ विचार असतात.ते आत्मसात करून त्या तून माणसाच्या जीवनात सत्यता, पावित्र्य आणि देशा विषयी कर्तव्य ह्यांची जाणीव तळमळ निर्माण होते.नमस्कार धन्यवाद वंदे मातरम् मातरम्
नमस्कार, देशांतर्गत शत्रु खुप आहेत.प्रत्येक नागरिकांनी सावध राहिले पाहिजेच.त्याचप्रमाणे अफवा न पसरवता.सरकारला अयोग्य गोष्टी आढळल्या तर योग्य ठिकाणी त्या पोचल्या पाहिजेत. "शुभ दिपावली"🙏👍🪔
दिवाळीच्या या मंगलमय आणि शुभप्रसंगी भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्रविरोधी फुटीरतावादी शक्तींच्या कारवायांचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेल्या घटनांचा तिसऱ्या महायुद्धाकडे होत असलेली वाटचाल या सर्वांचा घेतलेला आढावा आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध,सखोल पद्धतीने घेतला याबद्दल आपले हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.भविष्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटना भारताच्या एकता आणि अखंडता यावर सार्वकालिक प्रभाव पाडणारे आहेत.अशावेळी भारतीय राष्ट्रभक्त नागरिकांनी राष्ट्र प्रथम हे सर्वोच्च तत्व उराशी बाळगून आणि राष्ट्रहित सर्वोपरी या उदात्त भावनेने भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी अखंड सज्ज,कटिबद्ध आणि सावधान असले पाहिजे.सर्व भारतवासीयांना दिपावलीच्या कोटी कोटी शुभेच्छा.शुभ दिपावली.❤❤❤
नमस्कार सर , प्रेमपूर्वक दंडवत मला एक समजत नाही आतापर्यंत समस्त मानवजात बौद्धिक दृष्टिने प्रगत झाली, मानवाला सर्व प्रकारच्या ज्ञान जाणिवा झाल्या , सतत युद्ध करन एकमेकाना फसवन एकमेकाना अडचनीत आनन कोंडीत पकडन हाच मानसाचा इतिहास आहे, परंतु जगातील सर्व मानवाला मग तो कोणीही असो, अशी कोणती व्यवस्था निर्माण करण्याची का उर्मी जागी झाली नाही की अखंड जग सुखी व्हाव, जगातील बहुसंख्य राज्यकरनारयाना का वाटत नाही की मनापासुन सर्व जग अग्रक्रमाने सुखी कराव सर्व भांडन संपवावीत , एक मात्र आकाशाएवढ सत्य सत्यच आहे, संपूर्ण जग फक्त आनी फक्त एकमेकांच्या एकमेकानबद्दल प्रेमपूर्वक सामंजस्यानेच मानव सूखी होवू शकतो
Sir! Salute you. Really your thoughts are always very much thoughtful for us. I will be trying to adapt its. Always waiting for your new videos to watch and listen. Once again Salute
नमस्कार, आता अलीकडेच दिवाळीत घर अंधारात ठेवून कुलुपात बंद करून सहलीला निघून जाण्याचे नवीनच प्रकार पहायला मिळत आहेत.अशाने आपण कोणता सांस्कृतिक वारसा पुढील पिढीला देणार आहोत? पाहून वाईट वाटते. .आपण बोलत,सांगत व स्वतः करत रहाणे एवढेच खरे.
अविनाश सर नमस्कार.दहशती प्रवुत्तीवर अंकुश , व चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल.फक्त कोणालाही विनाकारण त्रास नको. सर्व कायद्याच्या नियमांनी अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्व चांगल्या देशप्रेमी लोकांना आवडेल ते सहन करतील. वंदे मातरम्
नमस्कार, आपणांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.मुद्दाम कमेंट करण्यास कारण तुमच्या दोन ओळी तुम्हाला न सांगता मी वापरते ,त्या माझ्या रेकी हिलींग सेंटर चे त्या ब्रीद वाक्य बनविल्यात, जरी एक अश्रु पुसायास आला , तरी जन्म काही कामास आला Reiki vishwa spiritual healing and training institute.
खरोखर एक काळ असा होता की पंजाबी शीख/सरदार दिसले की सुरक्षित वाटायचे पण आता ती जागा शंका भीती यांनी घेतली आहे! हे दुःखद आहे!
Namaskar Guruji.(Avinashji,)Shubh Deepavali chya Shubh Shubhhecchha .Khup Khup Shat shat Namaskar.🙏🙏🙏
शूभ दिपावली
दीपोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सर्व सूहृदांना. 🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉलर सारखे भारताचे स्वत चे स्वयंभू चलन हवे, संपूर्ण युद्ध सामग्री पण अत्याधुनिक आणि स्वदेशी हवी तेव्हा नक्कीच परकिय गुलामी तून आपली सुटका होईल
🙏साष्टांग दंडवत सर 🙏
सर तुम्हाला ही सर्व काळ सर्व शुभेच्छा 💐
दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏
अविनाश सर आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपले विचार हे प्रगल्भ विचार असतात.ते आत्मसात करून त्या तून माणसाच्या जीवनात सत्यता, पावित्र्य आणि देशा विषयी कर्तव्य ह्यांची जाणीव तळमळ निर्माण होते.नमस्कार धन्यवाद
वंदे मातरम्
मातरम्
नमस्कार सर.आपल्याला दिवाळीच्या हार्दिक आणि मनापासून शुभेच्छा.
शुभ दीपावली सर 🙏🙏💐
You are a great inspiration to us sir ...all time...शुभ दीपावली सर...
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🌺🌺🙏🏼या कठीण समयी आपण एकजुटीने राहू तरच संकटकाळ सुसह्य होईल.
नमस्कार,
देशांतर्गत शत्रु खुप आहेत.प्रत्येक
नागरिकांनी सावध राहिले पाहिजेच.त्याचप्रमाणे अफवा न पसरवता.सरकारला अयोग्य गोष्टी आढळल्या तर योग्य ठिकाणी त्या पोचल्या पाहिजेत.
"शुभ दिपावली"🙏👍🪔
देशो ऽ यं क्षोभरहितो, सज्जना: सन्तु निर्भया:
सर्वे ऽ पि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया:
सर्वे भद्राणि पश्यंतु, मा कश्चित् दु:खमाप्नुयात् !
तुम्हाला ही सर्व काळ सर्व अश्या शुभेच्छा आदरणीय आचार्य ❤ शुभ दिपावली 🙏🏽🪔🪔🪔🪔🪔 thank you for being a whistle blower.
दिवाळीच्या या मंगलमय आणि शुभप्रसंगी भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्रविरोधी फुटीरतावादी शक्तींच्या कारवायांचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेल्या घटनांचा तिसऱ्या महायुद्धाकडे होत असलेली वाटचाल या सर्वांचा घेतलेला आढावा आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध,सखोल पद्धतीने घेतला याबद्दल आपले हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.भविष्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटना भारताच्या एकता आणि अखंडता यावर सार्वकालिक प्रभाव पाडणारे आहेत.अशावेळी भारतीय राष्ट्रभक्त नागरिकांनी राष्ट्र प्रथम हे सर्वोच्च तत्व उराशी बाळगून आणि राष्ट्रहित सर्वोपरी या उदात्त भावनेने भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी अखंड सज्ज,कटिबद्ध आणि सावधान असले पाहिजे.सर्व भारतवासीयांना दिपावलीच्या कोटी कोटी शुभेच्छा.शुभ दिपावली.❤❤❤
Sir tumhala va Chanakya mandal pariwarala shubh deepawali and jai shivray.
शुभ दीपावली अविनाशजी | साष्टांग नस्कार 🙏
Subh Deepavali from Austria.. ! Thank You so much for video ! Source of inspiration while living away from home.
शुभ दीपावली गुरुजी 🌟💥
Thank you sir
सर, नेहमी प्रमाणे उत्तम 👌
नमस्कार सर , प्रेमपूर्वक दंडवत मला एक समजत नाही आतापर्यंत समस्त मानवजात बौद्धिक दृष्टिने प्रगत झाली, मानवाला सर्व प्रकारच्या ज्ञान जाणिवा झाल्या , सतत युद्ध करन एकमेकाना फसवन एकमेकाना अडचनीत आनन कोंडीत पकडन हाच मानसाचा इतिहास आहे, परंतु जगातील सर्व मानवाला मग तो कोणीही असो, अशी कोणती व्यवस्था निर्माण करण्याची का उर्मी जागी झाली नाही की अखंड जग सुखी व्हाव, जगातील बहुसंख्य राज्यकरनारयाना का वाटत नाही की मनापासुन सर्व जग अग्रक्रमाने सुखी कराव सर्व भांडन संपवावीत , एक मात्र आकाशाएवढ सत्य सत्यच आहे, संपूर्ण जग फक्त आनी फक्त एकमेकांच्या एकमेकानबद्दल प्रेमपूर्वक सामंजस्यानेच मानव सूखी होवू शकतो
समस्त मानवजात सुशिक्षित नाही, विवेकी, तर्कनिष्ठ विचार करू शकत नाही, सामूहिक हिताचा विचार करत नाही, म्हणून समस्या आहेत
Asa kai hot nasta practically.. Saglyana mahity bhagwaan krushnane kami pryanta kele navte mahabharat hou naye mhnun.. Tarihi jhalach.. Aapn ugach bhabdepanat jato.. Tyat aapn bahusankhyak ch asa vichar krt rahato fkt..
Sampurn jagala Adhyattmachi godi shikavlyavrti hou shakte to paryant mushkil ahe
शुभ दिपावली अविनाश सर. कालखंड खरच धोकादायक आहे.
We sincerely wish Each and Every Indian should be Proud of Mother India with strong Internal Feelings of Rashtra Sarvopari At the TOP PRIORITY.
JAY HIND.
खूपच सुंदर, अतिशय महत्त्वाचे बोललात. खुप खुप धन्यवाद,
सर तुम्हालाही शुभ दीपावली
शुभ दीपावली सर🪔🙏
अविनाशदादा नमस्कार आणि शुभ दीपावली !!
🌹सर आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
Sir!
Salute you.
Really your thoughts are always very much thoughtful for us.
I will be trying to adapt its.
Always waiting for your new videos to watch and listen.
Once again Salute
शुभ. दीपावली सर
Shubh dipawali sir
सर
शुभ दीपावली
सर. छान व शुध्द विचार🙏
Thank you guruji.... शुभ दीपावली.....
शुभ दीपावली
शुभ दिपावली
शुभ दिपावली ❤
शुभ दीपावली.
सर सैल्युट 🎉
Happy Diwali Sir, A request for English translation of your book, so it can be ready all over India
नमस्कार,
आता अलीकडेच दिवाळीत घर अंधारात ठेवून
कुलुपात बंद करून सहलीला निघून जाण्याचे
नवीनच प्रकार पहायला मिळत आहेत.अशाने आपण कोणता सांस्कृतिक वारसा पुढील पिढीला देणार आहोत? पाहून वाईट वाटते.
.आपण बोलत,सांगत व स्वतः करत रहाणे
एवढेच खरे.
Very good video
शुभ दीपावली!🪔🪔🪔🙏
अविनाश सर नमस्कार.दहशती प्रवुत्तीवर अंकुश , व चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल.फक्त कोणालाही विनाकारण त्रास नको. सर्व कायद्याच्या नियमांनी अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्व चांगल्या देशप्रेमी लोकांना आवडेल ते सहन करतील. वंदे मातरम्
Very good thoght
🎉
शुभ दीपावली.....❤
नमस्कार, आपणांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.मुद्दाम कमेंट करण्यास कारण तुमच्या दोन ओळी तुम्हाला न सांगता मी वापरते ,त्या माझ्या रेकी हिलींग सेंटर चे त्या
ब्रीद वाक्य बनविल्यात,
जरी एक अश्रु पुसायास आला ,
तरी जन्म काही कामास आला
Reiki vishwa spiritual healing and training institute.
साडेनाल संत श्री अकाल
😊😊😊😊
Diwali cha shubecccha sir from kasba,soret khel & mi
तुमचे विडीयो बघतो. आवडणारे आहेत. पण...लांबी कमी करा. 30-35 मिनीटांचे विडीयो बनवू नका. 12-13 मिनीटे ठीक आह. बाकी बेस्टच...
Happy diwali to all
Happy diwali 🎇🪔❤
WISH VERY HAPPY AND PROSPEROUS DIPAWALI 😂😂🙏🙏
Nemich yto mag pawasla,sustriche kavtuk tu jaan bala
शुभ दीपावली, सर
🙏🙏🙏🙏🙏🙏
शुभ दीपावली 🪔🎇
शुभ दीपावली