Abp maza उघडा डोळे बघा निट निटच बघत आहे. पहिले सरकार चे डोळे उघडा.. सोयाबीन आणि कापूस भाव कधी वाढणार शेतकरी मातीत गेल्यावर.... लाजा वाटू द्या जनाची नाही तर मनाची..,. काय परवडते या सोयाबीन भावात खर्च भरून निघत नाही.... वा रे सरकार...
आता काय फायदा आहे जेव्हा द्यायचा तेव्हा नाही केला शेतकऱ्यांनी मजबुरीने त्यांची सोयाबीन सर्व विकली पण त्या टायमालाने दिला भाव आणि समाधानी पण होणार नाही याच्यापेक्षा डबल ने पैसा खर्च करावा लागतो त्यांना
शेतकऱ्याच्या हातातून गेल्यावरच शेतीमालाला कधी पण भाव येतो
कमीत कमी 8000 भाव पाहिजे तेव्हा शेती करणे फायदे शिर असेल नाहीतर काही फायदा नाही
विकल्या वर लाखो ने पण भाव आला तरी काही फायदा नाही
फायदा व्यापरी वर्गाचा आहे
Tumhi sadhya election sobat soyabean baddal che batmya sadar kelat tar setkari bandhav khup khush hotil ❤😊
अबब किती मोठी वाढ झाली..
ओला दुष्काळ जाहीर करा तो महत्वाचा आहे बाकी नंतर
तुम्ही बोलताय असेकी 12000 हजार भाव झाल्यासारख
😄😄😄
मॅडम 300 रुपये ने वाढलेत 3000 ने नाहीत असा सांगताय तुम्ही
10M झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन 🙏
भाव दिले तर काय उपकार krte का सरकार.. हकाचा आहे आमचा
💯💯
Soybeen baav 6500
नांदेडमध्ये उमरी तालुक्यात पाच हजार दोनशे रुपये भाव आहे
खरं आहे भाऊ
लातूर ला 5200 भाव चालू आहे त्याच पण सांग की mayghalyano
Kadhi wadhle bhav
कोन म्हणत की वाशीम ला सोयाबीन भावात तेजी आली आहे पाच हजार तीनशे येवढाच भाव मिळत आहे बाकी काही नाही
शेतकऱ्याचा नाहीतर व्यापार्याचा फायदा होईल....
Bhav kay Ahe
शेतकऱ्यांनी सोयाबीन कधीच विकली आता फक्त व्यापाऱ्यांचा फायदा
Mg tu bn ki vyapari
काय भाव आला ते सागना
Tumhla mahit aamhi aanadi ahe ka tr
300 रुपये वाढले म्हणजे काय आनंदाची बातमी आहे का
Garib aadiwasi setkryala dark zon mule vihir gheta yet nahi yawal taluka district jalgoan
Wyaparyansathi
Abp maza उघडा डोळे बघा निट निटच बघत आहे. पहिले सरकार चे डोळे उघडा.. सोयाबीन आणि कापूस भाव कधी वाढणार शेतकरी मातीत गेल्यावर.... लाजा वाटू द्या जनाची नाही तर मनाची..,. काय परवडते या सोयाबीन भावात खर्च भरून निघत नाही.... वा रे सरकार...
Vashim jila mi ahe
सद्या भाव 5540आहे हीगोली सोयाबीन भाव
लाजा वाटु दया रे शेतकरी मरतोय.शेती मालाला भाव दया. फक्त मंत्री मंडळात बसायला मंरु नका
Ya news walina kadhi sheti keli nahi...300vadh kahich nahi..tikde udyogpati 1000koti gheun tyanchr karz maf houn jate
300 मंजे 3 लाख वाडले
नजर लागल तुमची
Ya magarul pir madhe maravali sukhi hothat sheth kari nahi
घंटा भाऊ वाढले आहे जळगाव जिल्ह्यात 4200 रुपये च्या पुढे घेत नाही 3700 रुपये पासून बोली लावतो
Doke firle ki Kay Bai tuze latur 5200 bhav ahe
Kay bhav vadle. Yogya mahiti ghet ja.
Soyabin vyaparyajvl gelyavrch bhav yeto
कायभाव मिळाला ते नाही सांगता आले
फेक बातमी 5200 चालू आहे भाव
भाव सांगितले नाही
अर्थवटराव सारखं
काम केले तुम्ही
🤣🤣🤣🤣🤣🤣
महत्त्वाचे बोलल्या चं
नाही तुम्ही
🤔🤔🤔🤔🤔
6500 bolli na ti chutya
अरे न्यूज वाले जरासे कुठे भाव मिळाला नाही की लागले यांच्या पोटात दुखायला शेतकरी
Bakhavas ahe bhav kuthey ahe pay tar
Mi marathi asun Rajasthani maravadi yanch aayakha laghatey
old video takaja
Godi media 300rs vatha kahicha nahi 5500. 5600 rs vikal jatay soyabin
Shetakari virodhi sarkar
Kahi karach ashel far amacha kade laha please kahi galat bolo ashel tar sorry
कुठे भाव वाढले लाचार लोक
आता काय फायदा आहे जेव्हा द्यायचा तेव्हा नाही केला शेतकऱ्यांनी मजबुरीने त्यांची सोयाबीन सर्व विकली पण त्या टायमालाने दिला भाव आणि समाधानी पण होणार नाही याच्यापेक्षा डबल ने पैसा खर्च करावा लागतो त्यांना
Fake news
काही माहिती आहे का चॅनल ला उगाच फेकता
Ye pagal 2022 tari kad
Kuth ahe sagha tari kahun khothey bolatha
फेक न्युज
Laz vathe marathi banacha