Dahanu Festival, Dahanu Beach, आदिवासी लोककला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @UdayMonde
    @UdayMonde 7 місяців тому +1

    खूपच गर्दी आहे समुद्र पण जवळ आहे खूपच छान 👌 आदिवासी नृत्य छान गावच्या शिमग्याची आठवण आली. तारफा नाच👌👌खूपच गर्दी खूप छान स्टॉल आहेत गाणे वाजते खूप छान ताई एवढया गर्दीत शूट केला व्हिडिओ. भाकरी किती मऊ झाली.खूप लोक असे बनवतात आगरी लोक जास्त बनवतात.ज्यांना भाकरी थापायला येत नाहीं त्यांना खूप छान 👌 हस्तकला खूप छान 👌paper chya लगद्या पासून क्राफ्ट wow एकच नंबर लाकडाचे वाटत आहेत. गोळा काळा खट्टा लहानपणी ची आठवण शाळेतील 👌👌ताई तुमच्या बहिणी पण खूपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या. टोपली बर चिंच आईची आठवण आली.wall hanging खूप छान 👌tatoo पण काढणारे आहेत. फ्रेम खूप छान आहेत.किती सुंदर कलाकारी आहे एकच नंबर. वारली आर्ट बांबू प्रॉडक्ट सर्वच छान.बापरे गर्दी किती.छान ताई लहान व्हिडिओ पण खूप छान 👌👌👌 डहाणू beach 🏖️👌👌

    • @UdayMonde
      @UdayMonde 7 місяців тому

      29 लाईक done 🙏

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @HumaReMagicalKitchen
    @HumaReMagicalKitchen 7 місяців тому

    Very beautiful nice festival

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @wowsnehal
    @wowsnehal 7 місяців тому

    Sarv khupch chhan..अप्रतिम....Nice sharing.i missed it..next yr.baghu...❤❤❤

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏼

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      नक्कीच 👍🏼

  • @nipunpatil9720
    @nipunpatil9720 7 місяців тому

    Very Beautiful festival

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @mitalisfoodzone490
    @mitalisfoodzone490 7 місяців тому

    Very very nice festival

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @vinodworld
    @vinodworld 7 місяців тому

    खूप छान अपेक्षित होत मला ..गेल्या वर्षी सुधा पहिला होत आपला व्लोग

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @amhisavalikar9119
    @amhisavalikar9119 7 місяців тому

    खूपच सुंदर दिसत आहे सगळे

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @Pranali-Tare
    @Pranali-Tare 7 місяців тому

    खूप छान फेस्टिवल आहे 👌👌वस्तू खूप छान छान आहेत 👍

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @nitinvlogdahanu2839
    @nitinvlogdahanu2839 7 місяців тому

    👍मस्त 👌nice video

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @yoginijogadanda5722
    @yoginijogadanda5722 7 місяців тому

    खूप सुंदर 😊😊😊

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 7 місяців тому +1

    खूप छान 👍👍👍

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @rutujabiramane5939
    @rutujabiramane5939 7 місяців тому

    खूप छान तांदळाचा पोळा मस्त केला भाकरी सारखा पण वेगळ्या पद्धतीने पहिल्यांदा पाहिलं पेपर लगद्या पासून केलेल्या वस्तु खूप छान ट्याटू फ्री मधे धर्मासाठी किती छान 👌 खूप छान व्हिडिओ 👌👌

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @xplorewithkirti
    @xplorewithkirti 7 місяців тому

    Khup chan video banavla aahe Rupali tai..mala tar tandalache ghavane khup aavadtat...ghodya n chi race..sarv stalls... Daganu beach..mast maitrini bhetlya..ek maitrin kuthe geli😄ice gola pan mast..lahanpani chi aathavan zhali...sarvch apratim..evhadhya gardit tumhi shoot kelay..thank u🙏👌👍

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @gajanankhedekar9096
    @gajanankhedekar9096 7 місяців тому

    डहाणू करांची कला समजली पाहिजे मुंबईकर फक्त पुस्तकात डहाणू वाचतात

  • @mitalisfoodzone490
    @mitalisfoodzone490 7 місяців тому

    7 like

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 7 місяців тому +1

    First Like 👍

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @gajanankhedekar9096
    @gajanankhedekar9096 7 місяців тому

    कॉमेंट करा

  • @gajanankhedekar9096
    @gajanankhedekar9096 7 місяців тому

    Mama's जरा एक एक स्टॉल वर थांबून थांबून काय काय विकायला लावले आहे ते दाखवा आणि त्याचे किंमत सांगा म्हणजे विवरला समजेल

    • @WowRupali915
      @WowRupali915  7 місяців тому

      हो बरोबर आहे पण खुप मोठा फेस्टिवल आहे So ईतक कव्हर करण खुप कठिण आहे म्हणूनच त्या ठिकाणची प्रसिद्ध कला असलेले स्टॉल दाखवले आणि म्यूजिक मुळे खुप प्रॉब्लम होतो 🥰 काही चुकल असेल तर 🙏🏻