Raigad Mahad Taliye Landslide | तळिये गावची शोधमोहीम थांबली | Search Operation Of Taliye Village End
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- रायगड जिल्ह्यातल्या तळीये या गावातले ३१ नागरिक कायमचे गाडले गेले आहेत. या गावातली शोधमोहीम आता थांबवण्यात आलीय. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज ही घोषणा केली. त्यामुळे आता ते ३१ गावकरी कोणाच्याही हाती लागणार नाहीत. यात लहान मुलं, महिला आणि वृध्द माणसांचा समावेश आहे.... ते या गावाला नष्ट करणाऱ्या मलब्यात गाडले गेले आहेत. अत्यंत हृदयद्रावक अशा या घटनेत एकूण ५३ जण मृत्यूमुखी पडले. नातेवाईकांनी लिहून दिल्यामुळे ही शोधमोहीम आता थांबवण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
#Lokmat #Raigad #Mahad #TaliyeLandslide #MaharashtraNews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
भावपूर्ण श्रद्धांजली.......
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
😭😭😭😭 मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🏻🙏🏻💐💐💐💐 परमेश्वरा, काय वेळ आणलीस बिचाऱ्यांवर.. 😭😭
जे या भीषन दूर्घटणेतून वाचले,त्यांना आता तरि सुरक्षीत निवारा बांधून परीजनांच्या म्रृत्म्यांस खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी,हेच महाराष्ट्र सरकारने पवित्र कार्य करावे!!!
किती हतबल आहे मनुष्य निसर्गापुढे तरी का अतिरेक करतो आहे..... आत्ता तरी थांबा 🙏🙏🙏, मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🙏
"दुःखाचा डोंगर कोसळने" काय असत ते ही घटना बघितल्यावर कळतं भावपूर्ण श्रद्धांजली😔 🙏
निःशब्द... अंत तर सगळ्यांचाच होणार आहे पण इतका करुन अंत , पहावले नाही रे देवा. सगळी तुझीच लिला आहे, अस जीन नको रे कोणाच्या नशिबी देऊस. भावपुर्ण श्रद्धांजली..
डोंगरमाथ्याला जी घरं आहेत त्या व्यकतींनी सर्व घरे सुरक्षित ठिकाणी बांधली तरच जे नातेवाईक दुरघटनेत मरणपावली त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल
असा प्रसंग कोणावरही नको रे देवा 😭😭😭😭😭
या दुर्घटनेत आपले प्राण गमावलेल्यास भाव:पूर्ण श्रद्धांजली , ईश्वर त्याच्या मृतात्म्यास शांती देवो...💐
भावपुर्ण श्रद्धांजली खुप वाईट वेळ आली...
मृतांस भावपूर्ण श्रध्दांजली.. परमेश्वर ज्यांचे प्रियजन गेले आहेत त्यांना बळ देवो.. आणि NDRF चया जवानांना सलाम 🙏
मन सुन्न करणारी घटना, नि: शब्द झाला सर्व महाराष्ट्र
अतिशय दुख:द व मन हेलावून सोडणारी घटना 😭 मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢
माळीण गावची आठवण आली !😢
🌹🌹ओम शांती शांती..🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏
😢😢💐🙇🙏🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट वेळ आली
भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांची उजेडलेली घरे बांधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे................
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏
खूप वाईट घटना झाली 😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली 👏👏
अतिशय वेदनादायी 😭........ भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭,,
Deva tya sarv mrutanchya aatmyas Santi milude 🙏🙏🙏🙏🙏😭😭
माळीन गावा सारखंच तलीये गावाचं पण पुनर्वसन करावं ही सरकारला विनंती 🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली
किती वाईट आहे सर्व मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली.
खूप वाईट झाल आहे या गावच😢😢
म्युझिक ची गरज असते का, मूर्खपणाचा कळस
अति शहाणे एडिटर
Nahi tar kay
भावपूर्ण श्रद्धांजली 😥😥
भावपूर्ण श्रद्धांजली..
🙏💐😢भावपूर्ण श्रद्धांजली😢💐🙏
माळीण गावची आठवण झाली😭😭
भावपूर्ण श्रद्धांजलि
आपलच आपल्याला माहीत नसत आपल काय होणार खूप वाईट प्रसंग आला देवा या निरपराध माणसांवर सुंदर जीवनाचा काहिच कल्पना नाही आणि अंत हे आहे जीवन आणि जगण्यासाठी धडपड हे कधीही न थांबणार चक्र आहे
🙏रामा रामा रामा 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
कोकणवासीयांनी आता गरजूंना मदत करावी
😭😭😭. Bhavpurn shradanjali mrutana hi vel konavrch nko .....deva.........
Aaj Nisarg Barbad Zaalay...Khub Kathin Aahe Ha Kaal Visrayla...
Deva Sarvyanla Sahanshakti De He Dukh Sahayla...🙏
Nirnay jad asla tari tech yogya aahe...
😭😭 tyancya aatmyash shanti labho hich iswar charni prathana 💐💐🙏🙏
भावपूर्णश्रध्दांजली
Bhaw purn shradhanjali....
भावपुर्ण श्रध्दांजली
Bhavpurn shradhanjali
Khup Wait Diwas Aale ahet Garib Lokan samor!!😥🙏
Bhavpurn shradhanjali 🙏
फार वाईट झाले
Kay Re He Deva 😭
R U Exist or Not 😓😓😓🙏🏻
Ajun death body bhetil sarvachi atim sanskar karwe government ne sarvacha atmala shati logo deva shi prathna ahe
किती देवा वाईट केल.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
Khup duukhdayak
Dewa Shakti de mag wachlelayna
Sakar jhopet kai boltoy evening 4 la jhalay
Khupch vaet ghatna ghadli ahe kalij pilvatun taknare ghtna
Om Shanti 🙏🏻
R.i.p all🙏😓
Khup vaiet jal deva
Rip 😭😭
😔😭😢
Khup wite zale nirdosh lokaanche bali gele aahet bichaare
NDRF Salam.🙏🙏🙏
khup khup painful
RIP God bless them all
Ni shabhad ghatna aahe dolyat ashru aale yaar
Ya aalha talla tamam maharastra ki hifajat kar aur maharastra se ye korona pur ye jaane de
Deva kaay. Chutkale. Konkani. Maanasache. ?
God plz help the villagers
2014 mhde pn tr Asch jl hot n malin gavala la ... mg sarkarla samjt nhi ka ki dongra javalchi gav kut tri transfer krav
ओम शांती 🙏🏻
khup vaite jhal deva tyanchya aatmyala shaantti devo
नक्की देव आहे का?देवाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह आहे
🙏🙏
Bhaw puran sharndhanjali
Khup dukhad batmi
Bhavpurna shraddanjli
निशब्द
😭😭
😭😭💐🙏🙏
RIP🙏🙏🙏
😔😔😔😔
😭😭😭😭😭
He apghat nait re hatya ahet kendra ani rajya sarkarani velich upay yojna n krun kelelya
निशब्द.......
Raigad madhale taliye..ani abmeghar ya thikani boudhvadya
Barbad zalet ..kuthe ahet Ramdas athavle sir....te social welfare ministar ahet...kay challay hech kalat nahi....mahiti mi utube Varun ghetliy.
Kadachit chukichi ahe ki barobar ahe
Mahit nahi....parantu ya durghatne
Madhe ji lok geli ti Mansa hoti..mahit
Nahi kontya jati dharmache ahet...mala tyach kahi ek den ghen
Nahi....evdhach mahit ahe ki mazi..manas meli..yala kon jababdar
Ahet..tyancha shodh ghya..karan parat pudhyachya varshi hach problem yavla nako. 🙏
🙏💐
🙏🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
Bhavpuran shradhhanjali
RIP 🙏
Bhavpurna Shradanjali 😢😂
Aamchya Kokanatil Garib swabhavachya ,pramanik mansanvar ase sankat ajibat Deva yeu deu naye hich hath jodun vinanti.
Waachle aahet tyana bharpur madad kara 🇨🇮
🙏
Dongra khali rahnyachi garaj navti
Devala daya nahi😭😭😣😣
Find marathi word for malbaa
Sarkaar chaa kaahi dosh naahi sagaa warchya chaa .....
Deva varun vishwas udala
😭 🙏🙏
😭😭😭😭😭😔😔😔😔
😭
😖🙏