माझी प्रसार माध्यमांना एक कळकळीची विनंती आहे की सर्व बातम्या दाखवता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या बातम्या खरोखरच दाखवत जावा खूप हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत महिला व एकात्मिक बालविकास सेवा योजनेत ज्यावेळी पद भरती केली जाते त्यावेळी विधवा व परितक्ता अशाच महिलांना यामध्ये जास्त संधी दिली जाते अशा महिलांना एवढ्या पैशात कसं घर चालवायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांना एकच कळकळीची विनंती आहे की कृपया या बातम्या दाखवा
पोरांना शिकवायला येत का विचारा मग मागण्या मांडा. साधा लाडकी बहीण form भरता येत नाही यांना. पगार फुकट द्या वाढवून. सरकारने एकदा यांचे class घ्या यला हवेत. मग कश्या मागण्या मांडायचा कळेल....
तु तुझ बग 3000 रू फार्म कोणी अंगणवाडी सेविका भरून दीला नाही वाटत आली शहाणपण सांगायला 3000 भेटले का भेटले तर वेड्यांचा दवाखान्यात जावुन दाखवुन घे व थोडेसे बदाम आनुन खा अक्कल येईल डोक शांत होईल 4 थी नापास असशील त्यासाठी जळालीस अंगणवाडी ताईवर

बेमुदत संप करून मतदानावर बहिष्कार करणे आवश्यक आहे.
या सरकारला लाज वाटायला पाहिजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची चेष्टा करत आहे
खूप खूप धन्यवाद साम टीवी चे
पगार वाढ करणे खुप गरजेचे आहे मदतनीस याणा ५००० ! हजार पगार काय होत नाही येवढ्या छोट्या ! पगरात :
खरोखर अंगणवाडी चा पगार वाढला पाहिजे त्यांची खूप मेहनत आहे आणि खूप कमी पगारात काम करतात
मतदारांना वर बहिष्कार टाकला पाहिजे.
खरच हे सरकार आपल्या आंगन वाडी ताईचा खुलेआम चेष्टा करत आहे
5000made Kay hot nahi.
मतदानावर बहिष्कार हाच एक उपाय
वेतन लागू करा.
सरकार
ताई धन्यवाद संप मागे घेऊ नयेत जी.आर काढून संप मागे घेण्यात यावे
माधव वाढन.वाङ नाही.झाली की आम्ही आपल्याला.पाडल्या शिवाय राहणार नाहीत निवडणु
तोवर आली आहे आठवणीत आसुदया
आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत
🎉🎉
Thank you saam tv
शासना आता तरी जाग😢😢
आताच्या भरतीला stay काबरं लावला आहे आत्तची भरती पण करा plzz
Uniyan पैसे खातात व सरकारला सामील होतात
5 hajarat kay hotay . Anganvadi tai samp mage gheu naka
😮
Jel bharo andolan cha kara mg samjel ya sarkarla
बेरोजगार ह्यांची पण हालत दाखवा.. बिना नौकरी चे किती मुलांचे लग्न रखडले त्यांचे वय किती वाढले आहे आता...
Madam fully reject jhale form che kayi sanga part bharta ale pajeje kahi garib majila che reject mude nukasan hot ahe please kahi kara
are kadayla lavnare bhava no ya mahila chi pristi khup halakichi aahe karan bakicya vidava aahet te paise vali nahi re dada🙏🙏🙏🙏🙏
अंगणवाडी सेविका यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आहे
Sarkar durlaksh karat ahe anganwadi sevikankade, Khote Ashwasan deun fasavnuk karat aalay sarkar, Ata ha morcha asach chalu rahayla hava
Madatnis 5000 made ka kharch karava
Jyache jalte tyalach kalte
Hanuman mara thoka
पोरांना शिकवायला येत का विचारा मग मागण्या मांडा. साधा लाडकी बहीण form भरता येत नाही यांना. पगार फुकट द्या वाढवून. सरकारने एकदा यांचे class घ्या यला हवेत. मग कश्या मागण्या मांडायचा कळेल....
Hoy ka tumi bgarle ka form ladki bahin che
Tu bhar na 5000madhe aani सगळच कर
Aani saglyana दोष deych band kara
@@reshmapatil6834 tumhi swatavrti ka gheta jyana yet nhi tyancha bolte.
तु तुझ बग 3000 रू फार्म कोणी अंगणवाडी सेविका भरून दीला नाही वाटत आली शहाणपण सांगायला 3000 भेटले का भेटले तर वेड्यांचा दवाखान्यात जावुन दाखवुन घे व थोडेसे बदाम आनुन खा अक्कल येईल डोक शांत होईल 4 थी नापास असशील त्यासाठी जळालीस अंगणवाडी ताईवर
यांना काडून नवीन भरती घ्या म्हणजे कळेल 😂😂
करताय काय काम 5हजारात
Tu ye 5000 mahina रहा कामाला नुसता बोलू नको
@@reshmapatil6834 ताई सध्या 5 हजार महिना भी खूप वाटते अम्हला काय कराव जॉब नाहि म्हणून मनावर घेऊ नका बर ताई
Tu kar mhanje kalel
5 हजारात झाडू वाली बाई पण कामाला येत नाही
सरकार