Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
शेतकर्यांचा बातम्या दाखवा शेती मालाचे भाव पडले
Minde parat nagarvikas mantri only navala authority kay nahi ....😂😂😂😂
काय नाराज नाराज दाखविता.राज्य चालवा शेतकऱ्यांचे प्रश्न गोरगरीब, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवा.नाराजीकडे लक्ष द्याल तर पाच वर्ष निघून जातील.
हे सूत्र कोण असतय बर
कर्ज माफी वर बोला
आज सूत्र कामावर आहेत वाटत
हा दात काढतोय कान्या
आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे
आज बीड व परभणी वर विधान सभेत चर्चा करण्यापेक्षा माव्हिया आघाडीचे नेते बीड व परभणी जाणार हे कितपत योग्य आहे असा प्रश्न का पडत नाही.
अरे बाबा खाते वाटप, संसर्ग, भेट, भेटी ,मोर्चा आशा बातम्या जरा कमी करा आणि वर्तमाना मध्ये न्याय (इंसाफ),विकास कामे, मदत कार्य या विषयीच्या बातम्या देत चला.. नेगेटिव बंद करा पाजिटिव देत चला.. धन्यवाद ..