आम्ही केली रूम शिफ्ट - जुन्या घराची आठवण राहील 🥲 Home Shifting Panvel , Mi Kokani Nikhil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • आम्ही केली रूम शिफ्ट - जुन्या घराची आठवण राहील 🥲 Home Shifting Panvel , Mi Kokani Nikhil
    .
    Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्याo

КОМЕНТАРІ • 221

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 4 місяці тому +27

    Hi घर खूप छान इंटेरियर केलं आहे. पण घरात जास्त सामान भरत जावू नको अडगळ होते. घर सुटसुटीत खूप भारी वाटतं दादा. आपल्याला पाहिजे आणि गरज आहे तेवढच सामान घ्यायचं. बाकी सगळं स्वतःवर असतं दादा. आणि नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा. God bless u. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rekhasarawade25
    @rekhasarawade25 4 місяці тому +20

    एक गोष्ट खरी आहे की आपण जेव्हा चाळीच्या रूम मध्ये रहातो तेव्हा असे वाटते की आपल्याला केव्हा बिल्डिंग मध्ये रहायला जाऊ पण जेव्हा अशी वेळ येते की आपल्याला चाळीच्या रूम ची आठवण येते ❤

  • @kaverimane5429
    @kaverimane5429 4 місяці тому +9

    अभिनंदन निखिल खुप मोठा हो आमच्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत आई झोलाई तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो.🙏

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s 4 місяці тому +45

    भावा ज्या घरात आपण दिवस घालवलेत आणी आपले ओळख झालेली माणसे त्यांना विसरणे कधीच श्यक्य नाही होत त्या घरातून तुला खूप काही शिकायला मिळाल तो अनुभव

  • @shirishthakur6078
    @shirishthakur6078 4 місяці тому

    अभिनंदन निखिल, स्वतावरचा आत्मविश्वास, जिद्द,प्रचंड मेहनत,घरातल्यांची सोबत ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या की यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि तू ते सिद्ध केलंस .🎉👍

  • @ninadsagvekar7391
    @ninadsagvekar7391 4 місяці тому +2

    "आम्ही हे केलं नी ते केलं".... काम धंदे व्यवसाय मेहनत करून कमवलेला पैसा टिकून राहतो... सहज मिळवलेला पैसा तितक्याच सहज निघून पण जातो...

  • @avi01026
    @avi01026 4 місяці тому +5

    निखिल भावा आणखीन मोठा होशील. माझा आशीर्वाद आहे.
    निखिल माझे ठाण्यात एक छोटेसे दुकान आहे भांड्यांचे तुला काही भांडी लागली तर मी तुला खूप स्वस्तात देईन.
    काही लागलं तर सांग

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 4 місяці тому +1

    अभिनंदन.... अशीच ईश्वराची कृपा सदैव तुमच्या पाठीशी ऊभा राहो ❤ मराठी पाऊल पडते पुढे.... फारच छान आहे नवीन वास्तू..... पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 4 місяці тому +9

    अभिनंदन आणि रूम शिफ्ट नाही होत आहे तुम्ही दुसरीकडे राहायला जात आहे रूम तिकडेच आहे

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 4 місяці тому +2

    अभिनंदन भावा नवीन घरात शिफ्ट झाल्याबदल♥️💐

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 4 місяці тому

    खूप छान👏✊👍 तरूण मुलांनी तुझ्या कडून शिकायला पाहिजे, तुझा आतापर्यंत चा struggle चा एक वीडियो बनव, खूप मार्गदर्शक ठरेल तरूण मुलांना, खूप कठीण प्रसंगामधून तू गेला आहेस, hatts off you🎉🎉❤❤❤❤ खूप शुभेच्छा🎉

  • @ganpatrewale9545
    @ganpatrewale9545 4 місяці тому +1

    अभिनंदन निखिल खूप छान भरभरून यश मिळव दापोली तालुक्यातून असल्यामुळे आम्हाला तुझा अभिमान आहे 🙏🙏

  • @bhaskarshengal2226
    @bhaskarshengal2226 4 місяці тому

    हार्दिक अभिनंदन भाऊ मस्त ...मी माझ्या भाड्याच्या जुन्या घरातून दुसरीकडे रायला गेलो तर सर्व माझे मित्र ,बाजूचे लोक रडत होते..खूप वाईट वाटत होत.पण एक चांगलं पण होत की आम्ही आमचं स्वतःच घर घेतलं होत....त्यामुळे खूप छान वाटलं तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 4 місяці тому

    मन आणि घर किती मोठे आहे ते महत्वाचे नाही
    मनात आणि घरात आपलेपणा किती आहे ते महत्वाचे आहे, नवीन घराच्या शुभेच्छा!

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 4 місяці тому

    निखिल भाऊ छान सतीश भाऊ सारखा कपाट बनवलं किचन तर भारीच

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 4 місяці тому +1

    खुप सुंदर रुम बनवलाय खुप खुप अभिनंदन आणि भरभरून प्रेम आशिर्वाद शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @joanitaremedios7063
    @joanitaremedios7063 4 місяці тому +1

    Very nice House nikhil always take care of your parents u will be blessed

  • @narkarjpvolg8969
    @narkarjpvolg8969 4 місяці тому +1

    अभिनंदन निखिल तुझे व्हिडिओ खूपच सुंदर असतात मी तुझे सर्व व्हिडिओ बघतोच अशीच प्रगती करत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 4 місяці тому +1

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप प्रगती कर ❤🎉आनंदात रहा

  • @artikotare8463
    @artikotare8463 4 місяці тому +3

    अभिनंदन नखिल तु ला खूप शुभेच्छा विडीओ खूप छान ❤❤❤❤❤

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 місяці тому +5

    हार्दिक अभिनंदन अशिच उत्तेरोतर तुमची प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hive_buzz
    @hive_buzz 4 місяці тому

    One suggestion sagal saamn kapatamadhe theva as kapatamule aardhi jaaga geli..so ghar sutsuti watel ..

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 4 місяці тому +1

    नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा निखील 🎉

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 4 місяці тому +2

    अभिनंदन,,पुढील वाटचालीसाठी,,,👍👍👍👍👌

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 4 місяці тому +1

    घर छान आहे ,खूप अभिनंदन

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 4 місяці тому

    निखिल भाऊ घर खुप सुंदर आहे आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @subhashsawant170
    @subhashsawant170 4 місяці тому

    अभिनंदन निखिल तू खूप प्रगती केलीस असेच उत्तरोत्तर प्रगती कर🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivanisangale9285
    @shivanisangale9285 4 місяці тому

    Hii mi nvin subscriber hay tumchi .. konkani karti vr tumche short bgitla mst aahe asach Konkani Manus pudhe jaude...br vatt jeva as kontri aaplyasarlhi bolnar social media la bhetat .. congratulations 🎉 from Guhagar Konkan 😊😊😊

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 4 місяці тому +1

    Nikhil mala khup chaan vaatlu navin gharat shift jalas mana paasun khup khup shubhechchha

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 4 місяці тому

    निखिल नविन ब्लॉक छानच आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा मी चिपळूणची तुझे कोकणातले गांव कोणते ते सांग काय😂

  • @anitarane3099
    @anitarane3099 4 місяці тому

    खूप खूप शुभेच्छा तुला देण्यासाठी आमचा आशिर्वाद

  • @devendraprasade942
    @devendraprasade942 4 місяці тому +1

    Hii mala pn room ghyayachi ahe Mumbai la rates vaigare ky astil te sang please.

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 4 місяці тому

    Nikhil Bhava... Congratulations for your new home... I like it very much & Envy 😢 you for the same. Looking at your home it seems that you have spent lots of your hard earned money on interiors! The Modular Kitchen is Superb. Bedroom as well as Wardrobe looks very good. However, Ceiling of Living Room is too much colorful with different shades of lights. Actually ...At the first sight... It somehow gives the feeling of Pubhouse instead of simple living home. Home should look like home only 😅..Bhau... Pasand and Choice Apni Apni...😊 So ...Please don't take it in another way ...Any way Your Home is looking too good...Thanks & Regards 🎉

  • @prakashdalvi7810
    @prakashdalvi7810 4 місяці тому

    अभिनंदन निखिल, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा 🌹🌹

  • @carmelinealmeida9050
    @carmelinealmeida9050 4 місяці тому +1

    Congratulations. God bless you

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 4 місяці тому +2

    Congratulations brother ❤

  • @user-pb4vx2uo8b
    @user-pb4vx2uo8b 4 місяці тому

    अभिनंदन निखिल. अतिशय सुंदर घर.🏡

  • @sudhirmane1338
    @sudhirmane1338 4 місяці тому

    तुला खूप शुभेच्या भावा पण जुने दिवस विसरू नको नाही तर ऍक्टर लोकांन सारखा होशील आता लोकांना मध्ये उतरशील आणि नंतर 10 वेळा विचार करशील

  • @nileshminde2580
    @nileshminde2580 4 місяці тому

    निखिल भावा खूप मोठा अशीच उ प्रगती करत रहा❤

  • @shubhadakulkarni8662
    @shubhadakulkarni8662 4 місяці тому

    Congratulations tuma sarvache .kharch paristithi badlat aste bhava vel yavi lagte ani tuzya hye kashtache fal ahe .

  • @priyankabambale2336
    @priyankabambale2336 4 місяці тому +4

    Dada plz tu panvel cha flat kitila ghetlas ani emi var ghetla asashil tr emi kiti ahe he pn sang ani nice vlog 🥰

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 4 місяці тому

    Vaaaaaaaaa. Khup sundar ghar Aamhipan new panvel la. Rahato

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 4 місяці тому +1

    Congratulation All of you from me and my family

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 4 місяці тому

    Juniya Aathvani Kadhe che
    Vesaru Ny
    New Home 🏘️ Welcome
    God Bless You

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 4 місяці тому

    Nice vlog ❤❤ khup chan pragati Keli tu ❤❤ June divas visharu nko pan kiti hi Paisa aala tari ❤❤ manusaki mhavatachi aste ❤❤ baki kahi nhi ❤❤ congratulations 🎉🎉

  • @sumandalvi2983
    @sumandalvi2983 4 місяці тому

    Congretulation new home🎁👌👍god bless you

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 4 місяці тому

    छान आहे नवे घर 🎉

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 4 місяці тому +2

    KHUP CHHAN VIDEO

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 4 місяці тому +1

    अभिनंदन 💐निखिल 😊खुपच सुंदर 👍👍

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 4 місяці тому

    Congratulations for your new flat 🎉

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 4 місяці тому

    नवीन घर खूप छान आहे छान सजवले

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 4 місяці тому +1

    निखिल तुज घर खूप छान आहे. पण जास्त सामान भरू नकोस. जेवढ घर मोकळ तेवढं स्वच्छ. आई बाबांना कधी विसरू नकोस.

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 4 місяці тому

    One room kitchen tey swtahche Ghar ha prawas amhihi pahila ahe asech mothe vha Ani aply payakhalchya matila visru naka🎉

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 4 місяці тому

    So nice to see you and your family happy in this new god bless good health and happiness

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 4 місяці тому

    Flat Chan ahay,pn lights khupch lavley eyvdhi light chi graj nahi

  • @mohsinborkar673
    @mohsinborkar673 4 місяці тому

    Finally...Congratulations on your new home.

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 4 місяці тому

    Congratulations to all family members

  • @pravin1122
    @pravin1122 4 місяці тому +1

    Heartiest congratulations Nikhil dada

  • @hive_buzz
    @hive_buzz 4 місяці тому

    Just one thing...bedroom madhe jast saaman thevu naka..gardi watate

  • @jaydange
    @jaydange 4 місяці тому +1

    अभिनंदन निखिल ❤

  • @ns-rd8rh
    @ns-rd8rh 4 місяці тому

    आम्ही पत्र्याच्या रूम मध्ये राहत होतो मुलुंड ला खूप त्रास सहन कला आम्ही त्या काळात खुप चोरी, साप वेग वेगळ्या प्रकारचे घरात घुसायचे.

  • @anilshinde5151
    @anilshinde5151 4 місяці тому

    हादिँक अभिनंदन निखिल अशच उरती मे

  • @srusanunagavekar1632
    @srusanunagavekar1632 4 місяці тому

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @user-lx2on1go8j
    @user-lx2on1go8j 4 місяці тому

    💐💐💐 निखिल नविन घरातील तुमच्या पुढच्या वाटचालीस मन: पूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • @Shevanti23
    @Shevanti23 4 місяці тому

    अभिनंदन खुप खूप शुभेच्छा

  • @user-sr7uc3ic4r
    @user-sr7uc3ic4r 4 місяці тому +1

    अभिनंदन 💐💐

  • @milagrisfernandes6472
    @milagrisfernandes6472 4 місяці тому +1

    Congrats Swami Samarth

  • @vishaljadhav4352
    @vishaljadhav4352 4 місяці тому

    अभिनंदन भाई..🎉❤💐

  • @shubhamgurav6497
    @shubhamgurav6497 4 місяці тому

    Bhai tya name plat varti bappa cha photo aahe na tyana aadhi aath madhe ghee bhaher nako lavu tyana

  • @pramilarane4791
    @pramilarane4791 4 місяці тому

    Congratulations bro ❤I proud of you jaan kharch khup bhari

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 місяці тому +1

    Congratulations.
    Good bless. With new place.

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 4 місяці тому

    Tumhala sarvaana congratulations

  • @shaileshambre5389
    @shaileshambre5389 4 місяці тому

    अभिनंदन मित्रा👌👍

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 4 місяці тому

    नवीन घरात तुझं स्वागत आहे. अवास्तव सामान घेऊ नको. हाॅलमध्ये बसायला जे घेशील ते फोल्डींगच घे. घर मोकळं असू दे.

  • @shaileshgym210
    @shaileshgym210 4 місяці тому

    Congratulations bhava ❤

  • @latakadam935
    @latakadam935 4 місяці тому

    Hii nikhil tu juinagar la kothe rahat hota kadhi tula pahil nahi Amhipan 24 varsh zali ethe rahato mi tula satish bhau chy video madhy baght hote tula aso tula new house sati congrats 🎉🎉🎉🎉

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 4 місяці тому +1

    Congratulations Nikhil all the best 👍👍👍👌👌👌

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 4 місяці тому +1

    Jast adchan karu nako samanchi.sutsutin dev.

  • @user-zr2hh5zd9c
    @user-zr2hh5zd9c 4 місяці тому

    Congrats

  • @renusingh6298
    @renusingh6298 4 місяці тому

    Bhau khup khup shubheksha

  • @sunitasawant8574
    @sunitasawant8574 4 місяці тому +1

    Best wishes

  • @janetantao2136
    @janetantao2136 4 місяці тому

    Congratulations to you for new house God bless you abundantly may all your dreams come True

  • @amitguravagurav644
    @amitguravagurav644 4 місяці тому

    Congratulations 🎉 Nikhil

  • @updeshmore6814
    @updeshmore6814 4 місяці тому

    Congratulations Both for your family

  • @VINAY95035
    @VINAY95035 4 місяці тому

    Very nice and congratulations...

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 місяці тому

    Khup chan Vlog!❤

  • @user-wx7hx5gu1e
    @user-wx7hx5gu1e 4 місяці тому

    Congretchulation new Home 🏠

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 4 місяці тому +1

    Congratulations 🎊

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919 4 місяці тому

    Nikhil panvel aalo ki betu ❤

  • @sachinsalunkhe7146
    @sachinsalunkhe7146 4 місяці тому

    Nice😊😊

  • @KokaniSanketVlogs
    @KokaniSanketVlogs 4 місяці тому

    Congratulations daa🎉 contact kasa Karu tuzyashi,bhetaychy ....

  • @vanitamadhavi4723
    @vanitamadhavi4723 4 місяці тому

    🎉अभिनंदन भावा🎉

  • @sunilbagwe8625
    @sunilbagwe8625 4 місяці тому

    Bhava tich room tu.1+1 keli astis aani entirier kaam kel asats tri zhal ast

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 4 місяці тому +1

    खुप छान व्हिडिओ

  • @aartirasal714
    @aartirasal714 4 місяці тому

    Mast vlogs Chan asta video ❤

  • @pravinpalkar6378
    @pravinpalkar6378 4 місяці тому

    Congratulations bhava🎉

  • @jyotishilkar978
    @jyotishilkar978 4 місяці тому

    Congratulations nikhil 💐

  • @deepaksawant8292
    @deepaksawant8292 4 місяці тому +3

    निखिल तुझे अभिनंदन
    पण बाळा पटापट बोलत जा एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलू नकोस
    ऐकायला मज्जा येत नाही

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  4 місяці тому

      नक्कीच सुधारणा करेन

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 4 місяці тому

    Congratulations God bless you 🙏❤

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 4 місяці тому

    Congratulations beta gbu