Це відео не доступне.
Перепрошуємо.

बुवा श्री. अजित मुळम ❌ बुवा श्री दुर्वास गुरव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @ajayshinde6281
    @ajayshinde6281 2 роки тому +5

    बुवा नमस्कार 🙏 तुम्हाला. गायकी आणि भजन खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या कडुन शिकावे. हिच आपली खरी डबलबारी खुप छान माऊली.

  • @kirankapadi660
    @kirankapadi660 2 роки тому +6

    सलाम दुलम बुवा अप्रतिम आवाज सुंदर आवाज याला म्हणतात डब्बल बरी सलाम बुआ

  • @omkarsutar6669
    @omkarsutar6669 2 роки тому +6

    अजित मुळम बुवा आणि दुर्वास गुरव बुवा खुप सुंदर भजनीकलावंत खुप सुंदर काय॔क्रम असे काय॔क्रम व्हायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitkudatarakar2541
    @amitkudatarakar2541 2 роки тому +4

    माऊली छांन सुरवात अप्रतिम 👌👌👌👌

  • @user-fj3or7gm1j
    @user-fj3or7gm1j 2 роки тому +3

    खुप सुंदर आमचे गुरूवर्य अजित मुळम बुवा

  • @omshrimusic864
    @omshrimusic864 2 роки тому +1

    खुप सुंदर अप्रतिम माऊली 👌👌🔥🔥

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 2 роки тому +3

    खूप छान खूप आनंद झाला

  • @sumitraut7981
    @sumitraut7981 2 роки тому +1

    अजित मूळम भारी सुंदर आवाज गोड

  • @ganeshrane1267
    @ganeshrane1267 2 роки тому +1

    खूप छान बुवा... अशी भजनं झाली पाहिजे.

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 2 роки тому +1

    अप्रतिम 👍🙏

  • @riteshanbhavane686
    @riteshanbhavane686 2 роки тому +1

    सुंदर गायन 👍👍

  • @bantimulam7618
    @bantimulam7618 2 роки тому +1

    कोरस खूप मस्त 👍

  • @prashantghadi9438
    @prashantghadi9438 2 роки тому

    एक नंबर माऊली......... ❤ 😍 💖

  • @amitkudatarakar2541
    @amitkudatarakar2541 2 роки тому +4

    साहेब दोन्ही बुवांची बारी अपलोड करा हि विनंती 🙏🙏🙏🙏

  • @samirnadankar2677
    @samirnadankar2677 2 роки тому

    👌👌👌👌🙏

  • @prasadkambli786
    @prasadkambli786 2 роки тому +4

    निलेश वेद्रुक ची कमी भासली डगा तबला ल्या
    बंटी मुळम + निलेश वेद्रुक+ अजित मुळम
    जबरदस्त माहोल बनवायचे
    बंटी मूळम अप्रतिम पखवाज साथ मुळम
    बुवांचा तर नादच नको क्लासिकल गायकी

  • @minarpatil7270
    @minarpatil7270 2 роки тому

    मस्त बुवा तुमचा आवाज ऐकला की पाटील बुवांची आठवण येते🙏🙏🙏🙏🙏

  • @KamleshSutar88
    @KamleshSutar88 2 роки тому +1

    बंटी तुला साथ देणार नाय रे निल्या 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @mayurvarik4666
    @mayurvarik4666 2 роки тому +2

    Durvas Gurav buva chi pn bari upload Kara..

  • @manoharteli8535
    @manoharteli8535 2 роки тому

    छान .
    बरेच दिवसांनी ऐकायला मिळाले भजन