त्रिभुवनात नवरात्र सजली मनोभावे भक्तीत रुजली... ब्रह्म विष्णू महेशान आदिमाया जगदंबा पुजली... महाकालीच रूप धारण केलं पूर्ण ब्रह्मांड घाबरून गेलं शिवशंकराच्या ध्यानी जेव्हा आलं आदिशक्तीला शांत त्याने केलं... आले देव 33 कोटी भरली आदी मायेची ओटी... तिन्ही लोकात घंटा वाजली... आदिमाया जगदंबा ब्रह्मदेवाने स्तुती ही गायली विष्णू देवाने फुले ही वाहिली शिव नेत्राने निजा नंदी पाहिली तीच ही कुंडलिनी रूपात राहिली कळणाराला हे आत्मज्ञान उलगडा हे ग्रंथ पुराण अंतरंगी चमकली बिजली... आदिमाया जगदंबा देवी एकच पण आनंत रुपाची दुधात गोडी जणू साजूक तुपाची श्री आदिनाथाच्या नामा जपाची स्फूर्ती झाली नाथांच्या तापाची स्वर्गातून सोहळा सुरू झाला कलियुगात बसली घटाला देवी अर्धांगी शिव साजली... आदिमाया जगदंबा
Superb Pappa , Love the Harmonium And the Composition Nice one .. Have a. Great journey ahead with The Great Singer , the Voice of Public Shri. Chandan Kamble .. 😉😉
Do Watch
ua-cam.com/video/SWfUdsw9EtI/v-deo.html
6ó0ⁿ0
त्रिभुवनात नवरात्र सजली
मनोभावे भक्तीत रुजली...
ब्रह्म विष्णू महेशान आदिमाया जगदंबा पुजली...
महाकालीच रूप धारण केलं
पूर्ण ब्रह्मांड घाबरून गेलं
शिवशंकराच्या ध्यानी जेव्हा आलं
आदिशक्तीला शांत त्याने केलं...
आले देव 33 कोटी
भरली आदी मायेची ओटी...
तिन्ही लोकात घंटा वाजली... आदिमाया जगदंबा
ब्रह्मदेवाने स्तुती ही गायली
विष्णू देवाने फुले ही वाहिली
शिव नेत्राने निजा नंदी पाहिली
तीच ही कुंडलिनी रूपात राहिली
कळणाराला हे आत्मज्ञान
उलगडा हे ग्रंथ पुराण
अंतरंगी चमकली बिजली... आदिमाया जगदंबा
देवी एकच पण आनंत रुपाची
दुधात गोडी जणू साजूक तुपाची
श्री आदिनाथाच्या नामा जपाची
स्फूर्ती झाली नाथांच्या तापाची
स्वर्गातून सोहळा सुरू झाला
कलियुगात बसली घटाला
देवी अर्धांगी शिव साजली... आदिमाया जगदंबा
काय बोलु शब्द कमी पडलीत बोलायला येवडच म्हणेन बाप तो बापच😘😘😘😘
मनापासून खूप खूप छान वही गुरुजी खूप छान वाटल मनाला 🔱🚩
खुप खुप छान आहे हे तुजळजा भवानीचे गाणे खुपच आवडले मला धन्यवाद गुरुजी
Baap to bap guruji 👌👌👌🎤🎤👌👌👌👌👌👌👌
Chandan Guruji ek number
फक्त हा बापचं गाऊ शकतो❤❤❤❤❤🌟🌟🌟❤❤❤❤
Ek number
गुरुजी मस्त सलाम
Guruji No.1 24
Pure Gold
एकच नंबर गाणं गायलेय🙏🙏💐💐
🙏🙏नादचं खुळा माझ्या गरूजींचा🙏🙏🎵🎵🎵🎶🎶🎵🌹🎵🎵🌹🎶🎶🎶🌹👌👌
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जगदंब जगदंब अप्रतिम चंदन दादा
Kya bat hai guruji kaljala lag
खरच मला आवाज खूप आवडतो काय गान शोधून काढलय दादा जोरात आहे आई राजा उदे उदे
कळणाराला हे आत्मज्ञान... व्वा व्वा!!! Love you guruji ❤️🙏🙏🙏🙏
गाणं लेखन आणि अप्रतिम गायनवादन🔥👌🕉️
खुपच छान भक्ती गीत गुरुजी
जय गुरुदेव चंदन जी 👌🏼👌🏼❤❤🙏🏻🙏🏻💐💐
गुरुजी म्हणजे गुरुजीच चंदन गुरूजी कलेचा सागर
1 no gaan ahe
Kupach Chan gan ahe 👌👌👌🙏🚩
Mast akshy dagi
Jay mata di 🌹🌹🌹
Khupach kdkkkk 👍💫💎
खरच बाप तो बापच असतो ....क्या बात है गुरुजी वा.......
Lay bhari
अप्रतिम गायन संगित
Guruji खुप छान
एकच नबंर गूरूजी काय मजूंळ आवाज जनूकाय कोकीळाच गान गातोय गूरूजी आगांवर काटे आले गान आयकून
No1 guruji
कंपोझिंग आणि आपला आवाज गान गुरुजी खूप ऐकतच राहावं वाटतं
👌👌अप्रतिम सर👌👌
किती छान आवाज आहे मन प्रसन्न होते गाणं सारख ऐकावस वाटते.
1 नंबर हाय हे गान
नादच खुळा
मन प्रसन्न होतेय गाणं आईकुन
Kay mast gayal rov suparrrrr
लिखाण आणी गायन खरोखर मन प्रसन्न झालं अप्रतिम 👌👌
Wow👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
जगदंबेच या वर्षीच सर्वात सुदंर गाणं 👍🚩🌹👌
Khatarnak guruji
छान छान छान
🙏🏻🤗🔱🚩Aairaaja udhe udhe sadanandicha udhe udhe bol bhavaanimaata mi jai .🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍑🍒🥥🍈🥭😘
अप्रतिम संगीत
जबरदस्त शब्द रचना
गुरुजि मस्त
Mazya gurujicha nad karaycha nahi🙏🙏🙏🙏
Mast
खूपच छान चंदन सर
डाऊन लोड करून घ्यायचं होत पण नाही होत मला खूप आवडल गुरुजी गान आवाज ऐक नंबर
खूप छान काळजला गाणं भिडल 👌👌👌👌👌👌👌👌
सुंदर गुरुजी 👍👌💐
शेर की झलक सबसे अलग 🎤🎼🎹🎵🎶🎧🙏🙏
Guruji khup chan
क्या बात है गीरुजी 😘😘😘😍
गीत 👌👌👌👌 संगीत 👌👌👌👌 गायक👌👌👌👌 आणि काम👌👌👌
Nice song ...
the great singer chandan kamble
सुपररररर
Wow,super👌👌
❤❤Nice sir❤❤
मस्तचं...
Kay music dilay khatrnak.......🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
काय, गान, आहेगुरुजी
Kay gaylay guruji..ani sangeet apratim kharach khup chan guruji ..Arjun chi dholki khatrnak
खरंच शब्द कमी पडतील बोलायला गुरुजी............🙏🙏🙏🙏🙏🙏🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
👌👌👌👌👌👌👌
😍🙏कडक काका साहेब🙏😍
❤❤❤❤
Nice song
Kya baat hai🌺🙏
Wow😘😘😘😘
Kadk😘😘😘😘
बाप तो बापच
🙏जितकं सुंदर गाणं लिहिलंय तितकंच सुंदर🎤 गायलंय गुरुजी🙏😍😍😍
🙏🌼🙏🌼👍👌👌
Aai raja udo udo
Niec song
Nice
Kupch chan sir
aai raja ud ud
🙏
😍👌
So so nice 🌺🌺🍋🌹🌹🌼🌼🍋🌷
🙏🙏🙏🙏🙏🙏🎤🎤🎤🎤🎤👌👌👌👌👌
Kaljala bhidnari Shabd ahe guruji
आवाज खुप मंजुळ आणी गोड आहे
शब्दच कमी पडतात बोलायला अंगावर शहारे येतात हे गाणे एकताना
🙏🏻👌👌👌👌🙏🏻
वा क्या बात है अक्षय शब्द रचना अप्रतिम
आणि गुरुजी गायकी तर बोलायला नको !!
👌👌👌👌👌
Pranam guruji...Kay bolav shabdac suchat nahi...mind blowing singing ..brand is brand
👌👌👌
😘😘😘
Nice 🎤🎶
Salam guruji mala tumhala bhetaychy
Shared aavaj guruji
Suparrrr
Treevar mujra guruji tumala..
Superb Pappa , Love the Harmonium And the Composition Nice one .. Have a. Great journey ahead with The Great Singer , the Voice of Public Shri. Chandan Kamble .. 😉😉
Laibhariekdamkadak
ह्या गान्याची lyrics भेटेल का गुरुजी