-लखाची गोश्त - Lakhachi Goshta - Chitra, Rekha, Raja Gosavi, Indira Chitnis - Marathi Full Movie
Вставка
- Опубліковано 25 вер 2024
- Lakhachi Goshta1952
Director: Raja Paranjpe
Actors: Chitra, Rekha, Raja Gosavi, Indira Chitnis, Ravindra, Sharad Talwalkar, Raja Paranjpe, Madan Mohan and G. D. Madgulkar
Like * Comment * Share - Don't forget to LIKE the video and write your COMMENT's
Statutory Declaration: Contents of this Film,Scene,Song which was released, as per available sources now are in the public domain since the term of copyright has expired,under the copyright act 1957.
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
Your One Stop Destination For All The Latest Videos Subscribe Now! www.youtube.com...
1952 ला लाख रुपये म्हणजे खूपच झाले आणि हा चित्रपट म्हणजे इतक्या रुपयाचं एक सुखद स्वप्न प्रेक्षक चित्रपट गृहा मध्ये ह्या भावविश्वात अगदी तल्लीन होऊन जात होते आणि खूप काळ हा चित्रपट लोकांच्या लक्षात राहिला असे जुन्या लोकांकडून ऐकले होते तेही हा चित्रपट दूरदर्शन वर दाखविला गेला तेव्हा शनिवारी जेव्हा हा चित्रपट लागणार होता त्या आधी ह्या चित्रपट बद्दल माझ्या वडिलांनी ही मला सांगितले होते आज हा चित्रपट पाहून खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या
In this movie the still photography made by my grandfather......
Shri Baburao Sadashivrao Londhe
I m feeling so proud🙏🙏
भाई वा मस्तच एक नंबर
❤
1 No Excellent Photography
this is my favorite movie and most important this movie also like my grandfather as well. Good job done by all movies makers in that era..👍
लाखात एक चित्रपट आहे. कलाकार , कथा, गाणी सर्वच सुंदर.
आज ६६ वर्षानंतर सुध्दा हा चित्रपट पहावासा वाटतोय यातच राजाभाऊ यांचे सर्वात मोठे यश आहे.
येथे शहाणे राहतात हा चित्रपट असल्यास कृपया अपलोड करावा.
Tymhala sapadla ka yethe shahane rahtat ?
येथे शहाणे राहतात नाही त्या सिनेमाचे नाव "पेडगावचे शहाणे" आजकालच कुणीतरी अपलोड केला आहे.
@@GAW0711 tihbdusra cinema ahey. Me parvach ha bolpat baghitla
मराठी पाहुणी चित्रपट upload kra 🙏🏻 आणि हा चित्रपट तर उत्तमच old is gold 🙏🏻Thank you for uploading असेच दर्जेदार चित्रपट upload kra 🙏🏻
LOVELY MOVIE, MUSIC..SAW IT IN 1952 ...WHEN IT WAS JUST RELEASED ---एक सुंदर , विनोदी , मजेदार चित्रपट, --सुंदर संगीत, सगळीच गाणी सुंदर ..एकापेक्षा एक...सरस
त्या काळातला अतिशय लोकप्रिय चित्रपट. आजही पहावसा वाटतो.
सुंदर चित्रपट. राजा गोसावी, गदिमा, राजा परांजपे थोर व्यक्तिमत्त्वे...❤🙏🙏
सर्वागसुंदर चित्रपट
आजही पहावसा वाटतो हेच याचे वैशिष्ट्य
इतकी सुंदर कथा व गाणी.
रेखा गोखले हे कॅरेक्टर आजकालच्या तरुणीना एक आव्हान आहे. “ती गाते छान,बोलते छान व दिसते छान” हा संवाद सुंदर आहे.
राजा गोसावी हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत....या कलाकाराचा सार्थ अभिमान आहे
चित्रपट खुप छान. गाणी तर खूपच चांगली. विशेष म्हणजे माझिया प्रियेचे झोपडे . चाल खुप छान.
Very very nice movie😀
Very pleasant feelings throughout the movie👍👍
Raja paranjpe was legend🙏
Uttam.
Ek uttam ek lakhachi gosht thank you raja paranjape ..!
खूप छान चित्रपट
Awesome movie 🎉
Oid is Gold अप्रतीम
Old Is Gold Forever
Very Nice Movie of that era, wish the print was good.
विनंतीवरून हा बोलपट अपलोड केल्याबद्दल धन्यवाद....
Very Very nice movie 👍👌😊
लय भारी
Mast
Asech june marathi movie upload kara
देवबाप्पा चित्रपट अपलोड करा
मस्त आहे चित्रपट
Great movie! Brought up old memories. Wonder what happened to Rekha and Chita. Did they have successful movie career?
,
लाख मोलाचा चित्रपट.....
Old is gold, this Film
kharach khup apratim movie ahe.. sadhya chya kalatahi khup kahi shikun jate.
Shakya asalyas pedgaonche Shahana ha chitrapat load karava
माझा..आवडता..चीत्र पट
My mother and father's
favorite movie.
सगळ्यांच्याच आईवडिलांची!
please uplod marathi old movie pedgavche shahne
verynice movie and songs
Khup chan
Aksharsha kalatit chitrapat!
वळू चित्रपट upload करा please
I would like to watch marathi movie Avghachi Sansar
RAJABHAU PARANJAPE, GADIMA, REKHA KAMAT, RAJA GOSAVI..... ADBHUT ADBHUT KALAKAAR ANI APRATIM KALAVISHKAAR.... PRANAAM..... KHED YASATHI VATAT O KI HA SUVARNAKAAL PRATYAKSHA PAHANYACHA YOG AMHA AJCHYA PIDHILA AALA NAHI..
What is a time-lapse In that era it's difficult to spend money and nowadays someone gets robbed, murdered for money
Lovely movie
Pl upload Gurudakshina...
गोष्ट
😂😂 लई भारी
गुगलवर थोडा गोंधळ होतोय. चित्रा कोणती आणि रेखा कोणती हे त्यांच्या फोटोसहित कळेल का?🙏🙏❤️
exactly
कृपया जरा जपून हा चित्रपट अपलोड करा.
एका दिवसात एक लाख खर्च करतो..... गोव्यात 😅
Kaal badalala, rupayache avmulan zale, tyamule hi katha kaalsapeksh tharali aahe. Aaj 100000 ₹ kharch karane ha prashan urala nahi. Pan uttam kalakar sajiv abhinay amar aahet. Tevhachya 100000 ₹ che aaj kiti ₹ hot astil koni calculate karu shakat astil tar mala nakki sanga. Thankx.
१९५५ मध्ये सोन्याचा दर ८० रु तोळा होते
लाखाच्या हिशोबाने किती किलो खरेदी करता आले असते कल्पना करा
Radio station was is will all weather song.
Hyala Kevan aaise NAV,movie asel tar jarur dakhaval tar khup Aanand hoil.
Jevan
Kharach apratim chitrapat
Nice vedio but comedy writing of name of film in Marathi ,please immediately correct name written in Marathi.
या चित्रपटावर आधारित नव्या धाटणीत मराठी सिरीयल करून पहा ना !
Kay katha ahe hya movie chi
Goshta
गोश्त नाही रे गोष्ट...नीट लिहा.. नावं तरी नीट लिहा रे
sundar chitrapat
kuthehi bhadakpana nahi
sahaj ani saral
kathet dum asla ki ashi kalakriti tayar hote
GaDiMa gaanihi avit
१९५२ ला एक लाख रुपये तर
२०२४ला किती रुपये नायकाला द्यावे लागेल
जर मराठी रिमेकमध्ये
जरा चालवा डोकं
.
चुकीचा संदेश गेला।सिनेमा ऐकावासा वाटतोय। बघण्यासारखा नाही। गाणी श्रवणीय आहेत। राजाभाऊंचा ऊगाचच ऊदोऊदो झाला पिक्चर्स पाहिले गेले ते गाणी व संगीतामुळे ! अभिनयासाठी ही दोघंही पात्र वाटत नाहीत।
परांजप्यांचा अभिनय दिसला "तो संथ वाहते कृष्णामाई " त।
असं व्यवहारात होणं शक्य नाही ।
लाखभर रूपये रेसवर लावले। हा दुसऱ्या कितीतरी गोष्टी आहेत की , ज्यावर खर्च करता येऊ शकतो। कल्पनेचं दारिद्रयं दाखवलयं राजाभाऊंनी ।
अभिनयात कच्चे लोक घेतले की सिनेमा पहावासा वाटतचं नाही ।
काय पटकथा ?? काय संवाद ?
कच्चे दुवे खूपच सोडलेत।
पेडगावचे शहाणे "ची "संथ वाहते"ची सर या सिनेमाला नाही ।
हा बाप पुराण काळातील आहे का ? तसाच दिसतोय। निर्बुध्दच आहे।
बावळटपणे विचार करतोय। तेव्हा हा काळा पैसा १लाख कोणाकडे होता ??राजा परांजपे चेटक्यासारखे दिसत आहेत।इंग्रजीची फसलेली कॉपी नक्कल ।शामची मैत्रीण बावळट किती आहे ?
सोनं सरकारजमा करावं लागतं। दाखवलं नाही ।
एक टुक्कार सिनेमा !
आपला mob 📱 number मिळेल का? 🤔