ज्या मुलाखतीचि आतुरतेनं वाट पाहत होतो ती आज बघितली मन तृप्त झाल जिंतीचा सोन्याला बघण्याचा योग आला नाही पण नाव कायम लक्षात राहील अस केल कारण कोळे हे माझे घरचे मैदान माझा गावचा बाजूलाच जेव्हा पासून कळतया तेव्हा पासून को kole येथूनच शर्यत बघण्याचा अणि शेवटी पण शर्यत फक्त कोळे येतेच झाला त्यामुळे ते मैदान महाराष्ट्र केसरी म्हणुन ओळखले जाते. खूप छान मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद
जिंतीचा सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील अस्सल सोनं, त्या काळी विडीओ रेकॉर्डिंग ची सोय असती तर जिंतीचा सोन्या, काळे आण्णा चा प्रधान, पुसेगावचा सुंदर, बाज्या, न्हावीचा वजीर, छोटा लक्षा-मोठा लक्षा, नंद्या, शंकर, बाहुल्या, ससा ऐस के पाटील पक्षा,शंभु,रामोसवाडीचा म्हाद्या,शुगर, हर्या-नार्या ह्या बैलांचा पळ अनुभवला असता.
आता पुशेगाव करांचा सुंदर, शारदा पाटील पुणेकर यांचा चंद्या, मोठा अणि छोटा लक्षा , आनंदा पैलवान यांची दावाण , पंढरीनाथ फडके यांची पण मुलाखत घ्या हीच नम्र विनंती
सर तुम्ही तानाजी अण्णा पाटील जिंती करांच्या सोन्याची मुलाखत घेतली त्याबद्दल आम्हाला सोन्याचा अभिमान आहे तसेच तुम्ही सुपने गावचे लाला पाटील व पांडा कारभारी व येरवळे गावचे विठ्ठल पैलवान व सदाशिवगड चे निवास जाधव उर्फ घोडे वाले बाबा हे चारीही नामांकित बैलाचे मालक धन्यवाद सर
लाला पाटील सुपने व पांडा कारभारी व विठ्ठल पैलवान येरवळे व सदाशिवगड चे आबा जाधव उर्फ घोडवली बाबा ह्या चारीही नामांकित बैल मालकांची मुलाखत तुम्ही घ्यावी म्हणून एक शर्यत शौकीन म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर
हॅट्रिक करायचं सोपं काम नाय दादा जिंती चा सोन्या म्हणजे चुलीतील पेटता कोलीत होता त्याचा नाद कुणी केला पण नाय आणि जमलं पण नाय तुम्ही बक्षीस ठेवलात ते कुणाला शक्य नाय दादा सोन्या चा रेकॉर्ड अजरामर आहे लक्षा ला जमलं नाय तर आताचे काय करणार वासर मोठी छकडी घेऊन पळायचं खायचं काम नव्हतं आतःचे त्याच्या समोर वासर असा बैल होणे नाय आणि होणार पण नाय चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत जिंती चा सोन्या अजरामर राहणार असा रेकॉर्ड जुनी बैल होणे नाय जबरदस्त रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
महामूलकर वाडीचा शिवराज च्या व्हिडिओ मध्ये एक नाव सुचवलं होत आता पण तेच सुचवतो कि काले गावातील रस वाले आहेत ना त्यांच्या शुगर ची मुलाखत घ्या एवढीच विनंती आहे धन्यवाद 🙏
तुम्हाला विनंती आहे यामध्येा काळामध्ये तुम्ही फार चांगलं काम केलं परंतु आता तुमचे व्हिडिओ येत नाही। ठीक आहे परंतुठीक आहेतुम्ही एवढे जुने बैलगाडी बैलगाडी मालक
Hii me kay mhatoy ...taluka phaltan village Dhavala yethe pai bhagvat lokhande mhanun yek bailgada shetratil topcha bailmalk aahe tyanchi pn mulakhat gha yekda
खिलार काऊ या चॅनेलचा मी खुप खुप आभारी आहे....आजपर्यंत सोन्याचा मुलाखतीची मी खुप आतुरतेने वाट पाहत होतो....खुप खुप धन्यवाद सर
सर्व बैलगाडी शर्यत शौकीनांच्या समोर आपल अधिराज्य निर्माण करणारा,आपल व आपल्या मालकाच नाव सर्वत्र गाजवणारा असा आप्पांचा हिंदकेसरी सोन्या 💐💐💐💐💯💯💯💯
ज्या मुलाखतीचि आतुरतेनं वाट पाहत होतो ती आज बघितली मन तृप्त झाल जिंतीचा सोन्याला बघण्याचा योग आला नाही पण नाव कायम लक्षात राहील अस केल कारण कोळे हे माझे घरचे मैदान माझा गावचा बाजूलाच जेव्हा पासून कळतया तेव्हा पासून को kole येथूनच शर्यत बघण्याचा अणि शेवटी पण शर्यत फक्त कोळे येतेच झाला त्यामुळे ते मैदान महाराष्ट्र केसरी म्हणुन ओळखले जाते. खूप छान मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद
महाराष्ट्रात असे कोणते ही गाव नाही, जिथे जिंती च्या सोन्या चे नावं नाही... 🚩
जिंतीचा सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील अस्सल सोनं, त्या काळी विडीओ रेकॉर्डिंग ची सोय असती तर जिंतीचा सोन्या, काळे आण्णा चा प्रधान, पुसेगावचा सुंदर, बाज्या, न्हावीचा वजीर, छोटा लक्षा-मोठा लक्षा, नंद्या, शंकर, बाहुल्या, ससा ऐस के पाटील पक्षा,शंभु,रामोसवाडीचा म्हाद्या,शुगर, हर्या-नार्या ह्या बैलांचा पळ अनुभवला असता.
खूप छान मुलाखत आहे असा बैल पुन्हा होणे नाही धन्यवाद 🙏
असा बैल पुन्हा होणे नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Ajj dada tumi international level cha profetional level vala interview ghetla. Proud of you man!! Keep it up
आता पुशेगाव करांचा सुंदर, शारदा पाटील पुणेकर यांचा चंद्या, मोठा अणि छोटा लक्षा , आनंदा पैलवान यांची दावाण , पंढरीनाथ फडके यांची पण मुलाखत घ्या हीच नम्र विनंती
Ahe na sandy n yadav yani ghetli y sundar chi mulakhat ❤
🔥कोळे मैदानात tripal हिंदकेसरी🚩 चा मानकरी किंग ऑफ महाराष्ट्र राज्य 👑 सोण्या 👑
मोठ्या लक्ष्या ची मुलाखत घ्या खुप वाट पाहत आहेत लोक
Yes we are waiting
Mi pan
तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहेब
हे असले बैल पुन्हा होने नाही एकदम मस्त मुलाखत घेतली...
बैलगाडी शर्यत क्षेत्रात सर्वाधिक फायनली घेतलेला बैल ...... हिंदकेसरी सोन्या💯👑
Hii
Sendme
HELLO
सादी राहणी आप्पा ❤️❤️🙏🙏
असा बैल परत होणं नाही ओन्ली सोन्या 👑👑
अप्रतिम भाऊ खुप छान काम करतात तुम्ही खिलार संवर्धनासाठी,,,
सोन्या कोणता खिल्लार होता. कृपया कळवा ही नम्र विनंती.🙏🏻
👑King of Maharashtra jinti krancha sonya 👑Aapa
महेश काका डोंगरे यांचा हिंदकेसरी तांबडा सोन्या वाई यांची मुलाखत घ्या🙏
कदमवाडी आणि शितोळे फायनल सोन्या मारल.....👌👌👌👌👌
सर तुम्ही तानाजी अण्णा पाटील जिंती करांच्या सोन्याची मुलाखत घेतली त्याबद्दल आम्हाला सोन्याचा अभिमान आहे तसेच तुम्ही सुपने गावचे लाला पाटील व पांडा कारभारी व येरवळे गावचे विठ्ठल पैलवान व सदाशिवगड चे निवास जाधव उर्फ घोडे वाले बाबा हे चारीही नामांकित बैलाचे मालक धन्यवाद सर
लाला पाटील सुपने व पांडा कारभारी व विठ्ठल पैलवान येरवळे व सदाशिवगड चे आबा जाधव उर्फ घोडवली बाबा ह्या चारीही नामांकित बैल मालकांची मुलाखत तुम्ही घ्यावी म्हणून एक शर्यत शौकीन म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर
शिवणी गावात सोन्या खुप पळाला miss u sonya
खूप धन्यवाद खिल्लार काव आणि टिम
शंकर पाटील आण्णा वारूजी हिंदकेसरी बा हुल्या ची मुलाखत घ्या 💯
मोठा लक्ष्या कुठे आहे बैल दाखवा मुलाखत घेतली तर बर होईल धन्य वाद ही विनंती
मी जवळून पाहिले ला सोन्या आणि जवळच परिचय आहे माझ्या आणि आप्पा चा
सोन्या एक नंबर बैल होता 👌
सुंदर पुसेगाव
D.k dhaba .....jivala dhaba....mulakhat
Dilip driver sirasvasti
सोन्या आणि मादळमुठी च्या राजा ची गाडी दुस्यात चांगली पळाली राजा च्या मालकाची मुलाखत घ्या
😎महाराष्ट्र केसरी 😎👑विठ्ठल डायवर 👑बुध यांची मुलाखत घ्या सर🙏🙏
गौतम भैय्या निंबुत यांची पण मुलाखत घ्या साहेब
खूप सुंदर मुलाखत
Nad ek no sonya.👌👌💪.
🙏🙏Sonya🙏🙏🙏
गौतम भैय्यांची मुलाखत घ्या वाट खुप पाहतोय त्या मुलाखतीची सगळेच
महाराष्ट्र हिंद केसरी sonya
Hindkesari sonya king
🚩सातारा राजधानी🚩 मालगांव च्या काजळया आणि संज्या ची मुलाखत घ्या
Thanku sir ya mulakhti sathi
रामभाऊ पाटील शेनेकराची घ्या..
हॅट्रिक करायचं सोपं काम नाय दादा जिंती चा सोन्या म्हणजे चुलीतील पेटता कोलीत होता त्याचा नाद कुणी केला पण नाय आणि जमलं पण नाय तुम्ही बक्षीस ठेवलात ते कुणाला शक्य नाय दादा सोन्या चा रेकॉर्ड अजरामर आहे लक्षा ला जमलं नाय तर आताचे काय करणार वासर मोठी छकडी घेऊन पळायचं खायचं काम नव्हतं आतःचे त्याच्या समोर वासर असा बैल होणे नाय आणि होणार पण नाय चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत जिंती चा सोन्या अजरामर राहणार असा रेकॉर्ड जुनी बैल होणे नाय जबरदस्त रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
King of Maharashtra 💪sonya
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Sharyat shetratla dev great hind kesari jinticha sonya king 👑👑👑
Hingangav bk madhe payala lagun sudha faynal madhe rahila hota Sonya ,,,👌👌👌👌👌 miss you sonya
1 no appa 🙏🙏🙏
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Real King Sonya ❣
Mast mulalkhat
शारदाताई पाटील पुणे यांच्या दावनची मुलाखत घावी ..
Sonya 👑
बैल गाडी शर्यत इतिहासातील एकच हिंद केसरी... जिंतिचा सोन्या... 💯💥👑
प्रथम हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर यांची मुलाखत घ्या
💝
महामूलकर वाडीचा शिवराज च्या व्हिडिओ मध्ये एक नाव सुचवलं होत आता पण तेच सुचवतो कि काले गावातील रस वाले आहेत ना त्यांच्या शुगर ची मुलाखत घ्या एवढीच विनंती आहे धन्यवाद 🙏
हिंदकेसरी बैल.
दादा ताडाली भिवंडी चा कनैया ची पण मुलाखत घ्या
1number bhava ❤️❤️❤️❤️❤️
DK धाबा ईस्लामपुर करांच्या चन्या ची मुलाखत घ्या तो पन नामवंत बैल आहे
असा बैल पुन्हा होणार नाय.....
Chan mulakhat
Nice 👍
भाटवाडी गावचे तानाजी पवार यांचा जर्शी रामज्या या बैला बद्दल माहिती सांगा...
Nice
पुसेगावच्या सुंदर ची मुलाखत घ्या
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
👌👌💯
कदी चालू होणार,,,शर्यत।
सोन्या तानाजी आप्पांचा
Ramoshiwadi cha hindkesari mhadhya chi pan mulakhat ghya
Pargaon cha nishan chi mulakhat gya saheb
जिंतीचा सोन्या
ती आता कोणती बैलं पळतात चालूच या सीझनमध्ये ते सांगा
साहेत जिंती गाडी आली कि फायनर ती राहनार हे मि बघितलय
आमचा दुर्दैव आहे आम्हाला जिंतीचा सोन्या सारखा बैल बघायला नाही भेटला
डब्बल महाराष्ट्र केसरी नंद्या ची मूलाखत घ्या
kuthla nandya ??
@@mayurharale9562 डब्बल महाराष्ट्र केसरी नंद्या
@@mayurharale9562 मेरावणे
Ha sonya bail jayesh patil sonarpada yancvya Kad pn palat hota na
तुम्हाला विनंती आहे यामध्येा काळामध्ये तुम्ही फार चांगलं काम केलं परंतु आता तुमचे व्हिडिओ येत नाही। ठीक आहे परंतुठीक आहेतुम्ही एवढे जुने बैलगाडी बैलगाडी मालक
Sonya che photo bhettil ka Ajun
बारका लक्ष्या ची मुलाखत घ्या
्खर आहे
Mothya manacha manus aappa
मोठा लक्षा ची मुलाखत घ्या
मोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या दादा
Hii me kay mhatoy ...taluka phaltan village Dhavala yethe pai bhagvat lokhande mhanun yek bailgada shetratil topcha bailmalk aahe tyanchi pn mulakhat gha yekda
Kadegaon
Motha lakshya chi biography banwa
Kole gav chi yatra khup gajvali aahe hatrik keli teva me lahan hoto
Motha laksha chi mulakhat kadhi ghenar
Baba Nikam chi kadhi mulakhat ghenar ahet?
Vasudev Maharaj cha balma
पिस्तूलची मुलाखत दाखवा
Ramoshivadi cha mahadya baila chi mulakhat ghya
मुरली अप्पा ड्रायव्हर पारगाव सातारा यांची मुलाखत का घेत नाही तुम्ही
मुरली आप्पा यांची दोन वेळा भेटझाली नको बोलले मुलाखत घायला. 🙏
@@khillarcow5048 ok dhanyawad
सोन्या ची दहशत होती
रामोशीवाडिच्या चेरमनचा म्हाद्याचि मुलाखत घ्या
Triple hind kesari jinticha sonya
Hind kesari jintichya sonya sarkha bail punnha hone nahi
Sharyat shetratla dev jinticha hind kesari sonya
Madt
waluj karacha babya chi pan mulakhat ghya
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या सगळे वाट बघतात
प्रतेक बैल मालकांची एक नंबर मुलाकात घेता बैल मालकांचा मोबाईल नंबर व पत्ता पन द्या सर. नविन पिडीला त्यानंचा आनभव घेता ईल 🙏🏿