अपरिमेय संख्यांच वर्गमूळ कसे काढावे | square root trick | Imperfect number square root trick marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 8

  • @shekharraje5188
    @shekharraje5188 4 місяці тому +1

    सर मी चंद्रशेखर राजे अमेरिकेतून लिहीत आहे. मी स्वतः इंजिनिअर असून रिटायर्ड आहे. मला गणीताची खूप आवड असून मी येथे अमेरिकेत वैदिक गणीते शिकवत असतो. प्रतिसाद फारच छान आहे.
    मला तुमच्या व्हिडीओमधून खुप काही (शॉर्ट ट्रिक्स) शिकायला मिळते.
    तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे.. धन्यवाद 🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  4 місяці тому

      वाह! धन्यवाद राजे सर.

  • @pravincomputers7878
    @pravincomputers7878 4 місяці тому +2

    धन्यवाद सर

  • @bapusahebwaghmare8785
    @bapusahebwaghmare8785 4 місяці тому +1

    खूप छान सर

  • @vijaytayde2995
    @vijaytayde2995 4 місяці тому +1

    💐🙏

  • @bhagwanargade
    @bhagwanargade 4 місяці тому +1

    फास्ट भागाकार

  • @devavanjari3167
    @devavanjari3167 3 місяці тому +1

    1330.89 या संखेच घनमुळ कसे काढावे सर

  • @AffectionateAirplane-rp6sf
    @AffectionateAirplane-rp6sf 4 місяці тому +1

    😮fgh