21st Jan. '25 - Giants Group of Dombivli Saheli at Dilasa Day Care, आजीचं घर - Parivartan-Charity RK

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • 21st Jan. '25 - Giants Group of Dombivli Saheli at Dilasa Day Care, आजीचं घर - Parivartan Mahila Sanstha - Charity RK
    दि. 21/1/2025 रोजी आपले, जायेंट्स क्लब ऑफ डोंबिवली सहेलीचा, एक सुंदर प्रोजेक्ट डोंबिवली येथील दिलासा आजीचे घर या महिलांच्या वृद्धाश्रम येथे झाला.
    या प्रसंगी सौ वंदना दीक्षित, सौ वर्षा नरे, सौ स्वेता प्रधान, सौ स्नेहा बिवलकर, सौ मंदा कुलकर्णी, सौ शैला मेस्त्री या उपस्थित होत्या.
    या प्रसंगी सौ स्वेता प्रधान यांनी ब्लॅंकेट्स व सौ वंदना दीक्षित यांनी सर्व आज्यांना खाऊ भेट दिला.
    यावेळी श्री रवींद्र खानोलकर, श्री श्याम मेस्त्री, जायेंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री.भूषण दीक्षित उपस्थित होते.
    संस्थेच्या पदाधिकारी गीतांजलीताई गंधे, सीमाताई घैसास, मीनाताई सोनवणे आणि सर्व स्टाफ उपस्थित होता.
    सर्व आज्यानी सुंदर गाणी म्हणून दाखविली, सर्वांचे वय जवळपास 80 वर्ष ते 94 वर्ष होते.
    अतिशय सुंदर प्रोजेक्ट झाले.
    यापुढे पण आपल्याला अशीच छान छान प्रोजेक्ट तुमच्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी करायची आहेत.
    धन्यवाद,
    सौ वंदना दीक्षित,
    सहेली अध्यक्षा

КОМЕНТАРІ •